1 00:00:00,083 --> 00:00:04,170 फारच छान काम केलेत, आम्हाला कळले की स्क्रीनवर 2 00:00:04,170 --> 00:00:06,881 जेवढे जास्त राक्षस असतील, व्हायरस तेवढा लवकर पसरतो. 3 00:00:07,632 --> 00:00:10,552 आम्हाला हे सुद्धा कळले की जेव्हा राक्षसांनी मास्क लावलेला असतो, 4 00:00:10,885 --> 00:00:13,096 तेव्हा पसरण्याचा धोका कमी होतो. 5 00:00:14,055 --> 00:00:17,809 आणि आपण पाहिले की व्हायरसचे पसरणे सर्वात लवकर थांबवण्याचा मार्ग 6 00:00:18,101 --> 00:00:20,270 म्हणजे सर्व राक्षसांना लस लावणे आहे. 7 00:00:21,980 --> 00:00:24,607 तुमचे सिम्युलेशन चालत असताना 8 00:00:24,941 --> 00:00:27,235 या "print" ब्लॉकने स्क्रीनवर अक्षरे दिसतात. 9 00:00:27,235 --> 00:00:30,780 व्हायरस शहरात आलेला असताना सर्व राक्षसांना बरे ठेवण्यासाठी 10 00:00:30,989 --> 00:00:34,034 एखादा सल्ला देण्यासाठी याचा वापर करा. 11 00:00:35,285 --> 00:00:36,578 "शेअर करा" बटणावर क्लिक करून 12 00:00:36,578 --> 00:00:39,122 तुमचे काम तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करू शकता. 13 00:00:40,874 --> 00:00:44,044 आत्ताच तुम्ही कॉम्प्युटर सायंस वापरून तुमचे सार्वजनिक आरोग्याचे सिम्युलेशन 14 00:00:44,294 --> 00:00:46,212 तयार केले आहे. 15 00:00:46,212 --> 00:00:49,132 तुम्हाला हे आवडले असेल आणि तुम्ही पुढे काय करता त्याची मला फार उत्सुकता आहे.