0:00:00.083,0:00:04.170 फारच छान काम केलेत,[br]आम्हाला कळले की स्क्रीनवर 0:00:04.170,0:00:06.881 जेवढे जास्त राक्षस असतील,[br]व्हायरस तेवढा लवकर पसरतो. 0:00:07.632,0:00:10.552 आम्हाला हे सुद्धा कळले की[br]जेव्हा राक्षसांनी मास्क लावलेला असतो, 0:00:10.885,0:00:13.096 तेव्हा पसरण्याचा धोका कमी होतो. 0:00:14.055,0:00:17.809 आणि आपण पाहिले की व्हायरसचे पसरणे[br]सर्वात लवकर थांबवण्याचा मार्ग 0:00:18.101,0:00:20.270 म्हणजे सर्व राक्षसांना लस लावणे आहे. 0:00:21.980,0:00:24.607 तुमचे सिम्युलेशन चालत असताना 0:00:24.941,0:00:27.235 या "print" ब्लॉकने[br]स्क्रीनवर अक्षरे दिसतात. 0:00:27.235,0:00:30.780 व्हायरस शहरात आलेला असताना[br]सर्व राक्षसांना बरे ठेवण्यासाठी 0:00:30.989,0:00:34.034 एखादा सल्ला देण्यासाठी याचा वापर करा. 0:00:35.285,0:00:36.578 "शेअर करा" बटणावर क्लिक करून 0:00:36.578,0:00:39.122 तुमचे काम तुमच्या कुटुंबीयांसोबत[br]आणि मित्रांसोबत शेअर करू शकता. 0:00:40.874,0:00:44.044 आत्ताच तुम्ही कॉम्प्युटर सायंस वापरून[br]तुमचे सार्वजनिक आरोग्याचे सिम्युलेशन 0:00:44.294,0:00:46.212 तयार केले आहे. 0:00:46.212,0:00:49.132 तुम्हाला हे आवडले असेल आणि तुम्ही[br]पुढे काय करता त्याची मला फार उत्सुकता आहे.