1 00:00:04,960 --> 00:00:09,820 संगणक शास्त्रात तज्ज्ञ असलेले लोक नसतील तर तुम्ही रेससाठी पात्रसुद्धा ठरू शकणार नाही 2 00:00:09,820 --> 00:00:15,280 कारण कार्स किती डेटा गोळा करतात आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी, कामगिरी कशी सुधारली पाहिजे 3 00:00:15,280 --> 00:00:20,420 हे ठरवण्यासाठी प्रोग्रॅम लिहू शकणारे लोक असणे आवश्यक असते. 4 00:00:20,420 --> 00:00:24,520 या कोड्यांमध्ये, तुम्ही एक कलाकार असाल जो वेगवेगळे आकार काढण्यासाठी एक पेन्सिल 5 00:00:24,520 --> 00:00:29,529 वापरेल. तुमचा कलाकार जिथे जिथे जाईल, तिथे तिथे तो तुमच्या मागे एक रेष काढेल. तुमच्या कॅनव्हासवर 6 00:00:29,529 --> 00:00:34,600 फिरण्यासाठी तुम्ही move forward ब्लॉक्स वापराल. इथे move forward ब्लॉक म्हणतो 7 00:00:34,600 --> 00:00:41,440 100 पिक्सेल्सने पुढे जा. जेव्हा आपण रन बटण दाबतो, तेव्हा काय होतं? कलाकार थोडासा पुढे जातो 8 00:00:41,440 --> 00:00:47,079 आणि हे अंतर 100 पिक्सेल्स असते. पिक्सेल्स म्हणजे तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरचे अतिशय लहान चौरस. 9 00:00:47,079 --> 00:00:55,339 या कोड्यात आपल्याकडे असलेला दुसरा ब्लॉक म्हणतो turn right by 90 degrees आणि जेव्हा आपण तो 10 00:00:55,339 --> 00:00:59,989 बाहेर ड्रॅग करतो तेव्हा आपला कलाकार थोडासा वळतो. त्यामुळे तुमच्या कलाकाराने किती वळले पाहिजे 11 00:00:59,989 --> 00:01:07,390 हे तुम्ही खेळून पाहू शकता. हे 90 अंशांचे वळण आहे आणि हे 120 अंशांचे वळण आहे. 12 00:01:07,390 --> 00:01:12,720 आणि लक्षात ठेवा, तुम्ही पिक्सेल्स आणि अंशाच्या समोरचे बाण क्लिक करून 13 00:01:12,720 --> 00:01:16,360 तुम्ही ही मूल्ये बदलू शकता. तुमच्या कलाकाराबरोबर चित्रे काढण्याचा आनंद घ्या!