[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.00,0:00:04.40,Default,,0000,0000,0000,,अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी\Nप्रत्यक्ष आयुष्यातले अल्गोरीदम्स: बी पेरणे Dialogue: 0,0:00:05.24,0:00:07.34,Default,,0000,0000,0000,,अल्गोरीदम Dialogue: 0,0:00:07.86,0:00:09.62,Default,,0000,0000,0000,,या धड्याचं नाव आहे बी पेरणे आणि \Nअल्गोरीदम्स म्हणजे काय Dialogue: 0,0:00:09.64,0:00:14.79,Default,,0000,0000,0000,,हे समजून घ्यायला तो आपल्याला मदत\Nकरणार आहे. अल्गोरीदम्स म्हणजे एखादी गोष्ट Dialogue: 0,0:00:14.79,0:00:19.90,Default,,0000,0000,0000,,कोणत्या क्रमाने करायची हे सांगणाऱ्या विशिष्ट सूचना. अगदी रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी म्हणजे न्याहारी Dialogue: 0,0:00:19.90,0:00:25.38,Default,,0000,0000,0000,,करणे किंवा दात घासणे हेसुद्धा अल्गोरीदम्स असतात,\Nज्यामध्ये एखादे काम करण्यासाठी अनेक लहान पायऱ्या कराव्या लागतात. Dialogue: 0,0:00:25.38,0:00:30.66,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर्स अतिशय स्मार्ट असू शकतात पण तुम्हाला नेमकं काय हवंय हे तुम्ही त्यांना पायरीपायरीनं Dialogue: 0,0:00:30.66,0:00:35.23,Default,,0000,0000,0000,,सांगितलं तरच त्यांना कळतं. अल्गोरीदम्सची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे जर तुम्ही क्रमानं सूचनांचं Dialogue: 0,0:00:35.23,0:00:39.52,Default,,0000,0000,0000,,पालन केलंत तर तुम्हाला आधीपासून कशी करायची माहीत नसलेली एखादी गोष्ट तुम्ही करू शकता. एखादी Dialogue: 0,0:00:39.52,0:00:45.20,Default,,0000,0000,0000,,पाककृती करण्यासारखं आहे हे. आज आपण अल्गोरीदम वापरून बिया पेरणार आहोत. तर आधी आपल्याला Dialogue: 0,0:00:45.20,0:00:52.20,Default,,0000,0000,0000,,कुंडी मातीनं भरून घ्यायला हवी, नाही का? आपल्याला बीला डिंक लावावा लागणार नाही, असं मला वाटतंय. बरोबर. Dialogue: 0,0:00:52.53,0:00:58.13,Default,,0000,0000,0000,,चित्रं कापून तुमचा स्वत:चा अल्गोरीदम तयार करा. बीमधल्या पायऱ्या दाखवणारी चित्रं निवडा आणि मग ती Dialogue: 0,0:00:58.13,0:01:03.79,Default,,0000,0000,0000,,योग्य क्रमानं लावा. आता तुमचा अल्गोरीदम\Nनीट चालतोय का Dialogue: 0,0:01:03.79,0:01:09.53,Default,,0000,0000,0000,,हे तुम्ही पाहणार आहात. अल्गोरीदममधल्या\Nपायऱ्या काळजीपूर्वक करा. Dialogue: 0,0:01:09.53,0:01:14.67,Default,,0000,0000,0000,,त्यांचा क्रम योग्य आहे का? अल्गोरीदमप्रमाणं बी\Nपेरण्यात तुम्ही यशस्वी झालात का? Dialogue: 0,0:01:14.67,0:01:19.13,Default,,0000,0000,0000,,हे म्हणजे चित्रं वापरून प्रोग्रॅमिंग \Nकरण्यासारखं आहे! Dialogue: 0,0:01:19.13,0:01:22.80,Default,,0000,0000,0000,,आपल्याला जेव्हा चॉकलेट तयार करायचं असतं तेव्हा \Nत्या प्रक्रियेच्या अनेक मोठ्या Dialogue: 0,0:01:22.81,0:01:28.22,Default,,0000,0000,0000,,पायऱ्या आहेत. यातल्या प्रत्येक मोठ्या पायरीत\Nछोट्या पायऱ्यांचा एक संच आहे. Dialogue: 0,0:01:28.22,0:01:32.12,Default,,0000,0000,0000,,आणि चॉकलेटची चव आपल्याला कशी हवीय \Nत्यानुसार वेगवेगळ्या कृती किंवा Dialogue: 0,0:01:32.12,0:01:36.97,Default,,0000,0000,0000,,अल्गोरीदम्स आहेत. प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे, अगदी छोटीशीसुद्धा. एक पायरी केली नाही तर Dialogue: 0,0:01:36.97,0:01:43.70,Default,,0000,0000,0000,,उरलेल्या पूर्ण करता येत नाहीत. इतरांना समजतील असे अल्गोरीदम्स तयार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. Dialogue: 0,0:01:43.70,0:01:47.32,Default,,0000,0000,0000,,त्यामुळं प्रत्येक पायरी लिहिणं महत्त्वाचं\Nआहे, म्हणजे ती कुणीही Dialogue: 0,0:01:47.32,0:01:47.68,Default,,0000,0000,0000,,केली तरीही परिणाम सारखाच असेल.