0:00:00.000,0:00:04.400 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी[br]प्रत्यक्ष आयुष्यातले अल्गोरीदम्स: बी पेरणे 0:00:05.240,0:00:07.340 अल्गोरीदम 0:00:07.860,0:00:09.620 या धड्याचं नाव आहे बी पेरणे आणि [br]अल्गोरीदम्स म्हणजे काय 0:00:09.639,0:00:14.790 हे समजून घ्यायला तो आपल्याला मदत[br]करणार आहे. अल्गोरीदम्स म्हणजे एखादी गोष्ट 0:00:14.790,0:00:19.899 कोणत्या क्रमाने करायची हे सांगणाऱ्या विशिष्ट सूचना. अगदी रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी म्हणजे न्याहारी 0:00:19.899,0:00:25.380 करणे किंवा दात घासणे हेसुद्धा अल्गोरीदम्स असतात,[br]ज्यामध्ये एखादे काम करण्यासाठी अनेक लहान पायऱ्या कराव्या लागतात. 0:00:25.380,0:00:30.659 कॉम्प्युटर्स अतिशय स्मार्ट असू शकतात पण तुम्हाला नेमकं काय हवंय हे तुम्ही त्यांना पायरीपायरीनं 0:00:30.659,0:00:35.230 सांगितलं तरच त्यांना कळतं. अल्गोरीदम्सची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे जर तुम्ही क्रमानं सूचनांचं 0:00:35.230,0:00:39.519 पालन केलंत तर तुम्हाला आधीपासून कशी करायची माहीत नसलेली एखादी गोष्ट तुम्ही करू शकता. एखादी 0:00:39.519,0:00:45.199 पाककृती करण्यासारखं आहे हे. आज आपण अल्गोरीदम वापरून बिया पेरणार आहोत. तर आधी आपल्याला 0:00:45.199,0:00:52.199 कुंडी मातीनं भरून घ्यायला हवी, नाही का? आपल्याला बीला डिंक लावावा लागणार नाही, असं मला वाटतंय. बरोबर. 0:00:52.530,0:00:58.129 चित्रं कापून तुमचा स्वत:चा अल्गोरीदम तयार करा. बीमधल्या पायऱ्या दाखवणारी चित्रं निवडा आणि मग ती 0:00:58.129,0:01:03.789 योग्य क्रमानं लावा. आता तुमचा अल्गोरीदम[br]नीट चालतोय का 0:01:03.789,0:01:09.530 हे तुम्ही पाहणार आहात. अल्गोरीदममधल्या[br]पायऱ्या काळजीपूर्वक करा. 0:01:09.530,0:01:14.670 त्यांचा क्रम योग्य आहे का? अल्गोरीदमप्रमाणं बी[br]पेरण्यात तुम्ही यशस्वी झालात का? 0:01:14.670,0:01:19.130 हे म्हणजे चित्रं वापरून प्रोग्रॅमिंग [br]करण्यासारखं आहे! 0:01:19.130,0:01:22.800 आपल्याला जेव्हा चॉकलेट तयार करायचं असतं तेव्हा [br]त्या प्रक्रियेच्या अनेक मोठ्या 0:01:22.810,0:01:28.219 पायऱ्या आहेत. यातल्या प्रत्येक मोठ्या पायरीत[br]छोट्या पायऱ्यांचा एक संच आहे. 0:01:28.219,0:01:32.119 आणि चॉकलेटची चव आपल्याला कशी हवीय [br]त्यानुसार वेगवेगळ्या कृती किंवा 0:01:32.119,0:01:36.969 अल्गोरीदम्स आहेत. प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे, अगदी छोटीशीसुद्धा. एक पायरी केली नाही तर 0:01:36.969,0:01:43.700 उरलेल्या पूर्ण करता येत नाहीत. इतरांना समजतील असे अल्गोरीदम्स तयार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. 0:01:43.700,0:01:47.320 त्यामुळं प्रत्येक पायरी लिहिणं महत्त्वाचं[br]आहे, म्हणजे ती कुणीही 0:01:47.320,0:01:47.679 केली तरीही परिणाम सारखाच असेल.