1 00:00:03,320 --> 00:00:05,993 उत्फुल्ल प्रेक्षक 2 00:01:05,880 --> 00:01:08,189 सर्वं गुणगुणत आहेत. 3 00:01:27,520 --> 00:01:32,833 (गात आहेत)खाली बघ, खाली बघ 4 00:01:32,920 --> 00:01:38,199 खाली बघ, खाली बघ, मरेपर्यंत तुम्ही इथे आहात. 5 00:01:38,280 --> 00:01:43,593 तेजस्वी सूर्य. खाली असलेल्या नरकासारखाच तप्त! 6 00:01:43,680 --> 00:01:48,993 खाली बघ, खाली बघ , २० वर्षे जायची आहेत. 7 00:01:49,080 --> 00:01:54,518 मी काही अयोग्य केलेलं नाहीये, दयाळू जीझस , माझी प्रार्थना ऐक. 8 00:01:54,600 --> 00:01:59,879 खाली बघ, खाली बघ , दयाळू ख्रिस्ताला पर्वा नाही 9 00:01:59,960 --> 00:02:05,273 मला माहीत आहे ती वाट बघेल मला माहीत आहे की ती खरी असेल. 10 00:02:05,360 --> 00:02:10,957 खाली बघ, खाली बघ. ते सर्वं तुला विसरलेले आहेत. 11 00:02:11,040 --> 00:02:13,713 जेव्हा मी मुक्त होईन, तू मला पाहणार नाहीस. 12 00:02:16,280 --> 00:02:21,718 खाली बघ, खाली बघ, त्यांच्या डोळ्यांत बघू नकोस. 13 00:02:21,800 --> 00:02:27,238 अजून किती वेळ देवा ? तू मला मरू देण्यापूर्वी ? 14 00:02:27,320 --> 00:02:32,553 खाली बघ, खाली बघ , तू नेहमीच गुलाम राहशील. 15 00:02:32,640 --> 00:02:38,397 खाली बघ, खाली बघ , तू तुझ्या कबरीत उभा आहेस. 16 00:02:38,480 --> 00:02:41,040 कैदी २४६०१ हाजीर करा 17 00:02:41,120 --> 00:02:43,680 तुझी वेळ भरली आणि तुझा जामीन सुरु झाला 18 00:02:43,760 --> 00:02:45,113 तुला माहीत आहे याचा अर्थ? 19 00:02:45,200 --> 00:02:48,033 हो. म्हणजे मी मुक्त झालो. 20 00:02:48,120 --> 00:02:51,999 नाही. याचा अर्थ 21 00:02:52,080 --> 00:02:54,389 तू चोर आहेस- मी ब्रेडचा एक लोफ चोरला. 22 00:02:54,600 --> 00:02:57,990 तू घरावर दरोडा घातलास- मी खिडकीची चौकट तोडली. 23 00:03:00,200 --> 00:03:03,988 माझा भाचा मरायला टेकला होता आणि आमची उपासमार होत होती. 24 00:03:04,080 --> 00:03:07,868 तुझी परत उपासमार होईल , तू कायद्याचा अर्थ जाणून घेतला नाहीस तर. 25 00:03:08,440 --> 00:03:11,955 त्या १९ वर्षांचा अर्थ मला माहीत आहे. 26 00:03:12,040 --> 00:03:14,474 कायद्याचा एक गुलाम 27 00:03:16,720 --> 00:03:21,396 तू जे केलंस त्यासाठी ५ वर्ष, उरलेली तू पळून जाण्याचा प्रयत्न केलास त्यासाठी. 28 00:03:21,600 --> 00:03:22,999 हो, २४६०१ 29 00:03:23,080 --> 00:03:26,277 माझं नाव जीन व्हॅल्जिन! 30 00:03:26,360 --> 00:03:31,388 आणि मी जेव्हर्ट! विसरू नकोस माझं नाव 31 00:03:32,320 --> 00:03:37,075 मला विसरू नकोस, २४६०१ 32 00:03:38,080 --> 00:03:43,438 खाली बघ, खाली बघ, तू नेहमीच एक गुलाम राहशील. 33 00:03:43,520 --> 00:03:48,833 खाली बघ, खाली बघ , तू तुझ्या कबरीत उभा आहेस. 34 00:03:49,000 --> 00:03:50,558 (सर्व गुणगुणतात ) 35 00:04:04,680 --> 00:04:06,238 स्वातंत्र्य माझं आहे. 36 00:04:07,240 --> 00:04:09,117 पृथ्वी निःस्तब्ध निःशब्द आहे. 37 00:04:09,840 --> 00:04:11,478 मला वाऱ्याचा स्पर्श जाणवतो. 38 00:04:12,680 --> 00:04:14,511 मी पुन्हा श्वास घेतो. 39 00:04:15,280 --> 00:04:17,191 आणि माझे आकाश निरभ्र होते. 40 00:04:19,760 --> 00:04:21,910 जगाला जाग येत आहे. 41 00:04:24,600 --> 00:04:28,718 सरोवरातून पी, किती स्वच्छ चव ! 42 00:04:30,200 --> 00:04:32,873 कधीही विसरू नकोस वाया गेलेली वर्ष, 43 00:04:35,440 --> 00:04:38,637 विसरुही नकोस त्यांना, त्यांनी जे केलंय त्याबद्दल! 44 00:04:40,000 --> 00:04:43,356 ते दोषी आहेत, प्रत्येक जण! 45 00:04:45,360 --> 00:04:48,955 दिवस सुरु होतो आणि आता बघूया 46 00:04:49,040 --> 00:04:55,036 हे नवीन जग माझ्यासाठी काय करेल! 47 00:05:08,200 --> 00:05:10,555 तुला जावे लागेल. 48 00:05:19,480 --> 00:05:22,836 तू कायदा मोडलास. 49 00:05:32,640 --> 00:05:34,278 हा कायदा आहे. 50 00:05:34,680 --> 00:05:37,399 माझ्या हातातला हा कागदाचा कपटा मला या भूमीभर शापित ठरवतो. 51 00:05:37,480 --> 00:05:38,913 हा कायदा आहे. 52 00:06:28,240 --> 00:06:33,951 विश्रांती घ्या वेदनेपासून आणि विश्रांती घ्या अयोग्यापासून 53 00:06:42,280 --> 00:06:45,909 त्या सर्व १९ वर्षांत- 54 00:06:46,280 --> 00:06:49,829 आणि तरी त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. 55 00:07:02,120 --> 00:07:04,509 चांदी घे 56 00:38:21,320 --> 00:38:24,551 माझं ऐक. मी करायलाच पाहिजे असं काहीतरी आहे. 57 00:38:26,720 --> 00:38:28,870 या स्त्रीने एक मूल मागे ठेवले आहे. 58 00:38:36,840 --> 00:38:40,355 मग मी परत येईन, मी शब्द देतो, मी परत येईन 59 00:38:40,440 --> 00:38:44,672 तू मला नक्कीच वेडा समजत असशील.मी तुला अनेक वर्ष झपाटलं आहे. 60 00:38:44,760 --> 00:38:51,598 तुझ्यासारखे पुरूष कधी बदलू शकत नाहीत तुझ्यासारखा पुरूष 61 00:38:54,720 --> 00:38:57,553 मी वचनबद्ध आहे एक कर्तव्य करण्यासाठी- तुझ्यासारखे पुरूष कधी बदलू शकत नाहीत. 62 00:38:57,640 --> 00:39:00,313 तुला माझ्या आयुष्याबद्दल काहीही माहीत नाहीये- क्र. २४६०१! 63 00:39:03,040 --> 00:39:04,996 तुला जगाचं काहीच माहीत नाहीये- तुला कोणतेही हक्क नाहीयेत. 64 00:39:05,080 --> 00:39:07,435 तू लवकरच मला मृत पाहशील- माझ्याबरोबर ये, २४६०१! 65 00:39:07,520 --> 00:39:10,273 पण मी हा न्याय झालेला पाहिल्याशिवाय नाही- आता चक्र फिरले आहे 66 00:39:12,520 --> 00:39:14,954 मी तुला ताकीद देतोय, जेव्हर्ट-खबरदार माझ्याशी गुन्ह्याबद्दल बोललास तर 67 00:39:17,480 --> 00:39:19,630 अजून माझ्यात ताकद आहे !- प्रत्येक जण पापात जन्मला आहे 68 01:38:27,680 --> 01:38:31,309 तिच्या नावाने आम्ही येथे संघर्ष करतो. 69 01:38:34,640 --> 01:38:41,637 तिचा विश्वासघात केला जाणार नाही. 70 01:39:17,720 --> 01:39:19,472 मी इथे स्वयंसेवक म्हणून आलो आहे. 71 01:39:19,560 --> 01:39:21,551 पुढे ये आणि तुझा चेहरा दाखव 72 01:39:21,640 --> 01:39:23,437 तू पायदळाचा गणवेश घातला आहेस. 73 01:39:23,520 --> 01:39:25,238 म्हणूनच त्यांनी मला आत येऊ दिले. 74 01:39:29,080 --> 01:39:31,116 तिथे असलेला तो कैदी बघितलास तू ? 75 01:39:31,200 --> 01:39:32,997 तुझ्यासारखाच स्वयंसेवक ! 76 01:39:33,080 --> 01:39:34,832 हेर जो स्वतःला जेव्हर्ट म्हणवतो. 77 01:39:38,520 --> 01:39:40,033 हे घे ; आणि योग्य प्रकारे वापर कर. 78 01:39:40,120 --> 01:39:44,033 पण तू आमच्या पाठीत खंजीर खुपसलास तर तू सांगण्यासाठी कधीही जिवंत राहणार नाहीस. 79 01:41:05,840 --> 01:41:07,432 आपण पुन्हा भेटलो. 80 01:41:15,240 --> 01:41:19,119 खूप बोलतोस तू. तुझे आयुष्य माझ्या हातांत सुरक्षित आहे. 81 01:41:53,760 --> 01:41:57,070 तू मुक्त आहेस, कोणत्याही अटींशिवाय 82 01:41:59,720 --> 01:42:03,235 तुला दोष देण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही. 83 01:42:03,640 --> 01:42:05,153 तू तुझं कर्तव्य केलंस. 84 01:42:06,200 --> 01:42:07,838 जास्त नाही 85 01:42:10,960 --> 01:42:13,269 जर मी यातून जिवंत बाहेर पडलो 86 01:42:13,360 --> 01:42:17,399 तर तू मला ५५ रू प्लमेट येथे शोधू शकशील 87 01:42:17,480 --> 01:42:21,473 आपले रस्ते पुन्हा भेटतील शंकाच नाही. 88 01:42:22,880 --> 01:42:23,915 जा! 89 01:42:59,760 --> 01:43:02,877 सर्वांनी श्रद्धा ठेवावी 90 01:43:37,240 --> 01:43:39,959 माझ्याबरोबर गा 91 01:43:40,520 --> 01:43:45,230 आपल्याला माहीत असलेली गाणी ! 92 01:44:58,960 --> 01:45:04,239 मैत्रीची वाईन कधी कोरडी पडू नये. 93 02:44:09,280 --> 02:44:10,998 ते भविष्य आहेत. 94 02:44:29,080 --> 02:44:35,110 हे संगीत आहे लोकांचे जे प्रकाशाकडे वाटचाल करत आहेत. 95 02:44:41,240 --> 02:44:47,076 काळीकुट्ट रात्रसुद्धा संपेल आणि सूर्य उगवेल. 96 02:44:47,160 --> 02:44:53,030 ते पुन्हा स्वातंत्र्यात जगतील- देवाच्या उद्यानात 97 02:44:59,320 --> 02:45:04,235 शृंखला तोडली जाईल आणि सर्वांना त्यांचे पारितोषिक मिळेल. 98 02:45:04,640 --> 02:45:10,078 आमच्या धर्मयुद्धात सहभागी होशील तू? कोण ताकदवान असेल आणि माझ्यासह खडं राहील? 99 02:45:10,480 --> 02:45:15,713 कुठेतरी, या अडथळ्यांच्या पलीकडे , आहे का ते जग, ज्याला पाहण्यासाठी तू आसुसला आहेस? 100 02:45:16,160 --> 02:45:21,871 ऐकतोस तू लोक गाणी गाताना?सांग , ऐकतोस तू दूरवर वाजत असलेले ढोल? 101 02:45:22,000 --> 02:45:27,757 हेच का ते भविष्य, जे ते आणतील जेव्हा उद्याचा दिवस उजाडेल? 102 02:45:27,840 --> 02:45:33,676 आमच्या धर्मयुद्धात सहभागी होशील तू? कोण ताकदवान असेल आणि माझ्यासह खडं राहील? 103 02:45:33,760 --> 02:45:38,993 कुठेतरी, या अडथळ्यांच्या पलीकडे , आहे का ते जग, ज्याला पाहण्यासाठी तू आसुसला आहेस? 104 02:45:39,440 --> 02:45:45,117 ऐकतोस तू लोक गाणी गाताना?सांग , ऐकतोस तू दूरवर वाजत असलेले ढोल? 105 02:45:45,200 --> 02:45:51,196 हे भविष्य आहे जे ते आणतील जेव्हा "उद्याचा दिवस" येईल. 106 02:45:51,760 --> 02:45:53,352 (सर्व गातात ) 107 02:45:59,800 --> 02:46:05,318 जेव्हा "उद्याचा दिवस" येईल! 108 02:46:10,480 --> 02:46:12,311 (प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात)