1 00:00:01,294 --> 00:00:05,423 [ पूर्वीच्या उपशीर्षकाला कसे जावे ] 2 00:00:06,254 --> 00:00:08,790 काहीवेळा एकच उपाय असतो तो म्हणजे 3 00:00:08,814 --> 00:00:10,497 मागे जाऊन परत सुरुवात करणे. 4 00:00:10,521 --> 00:00:12,808 पूर्वीचे उपशीर्षके मिळविण्यासाठी 5 00:00:12,832 --> 00:00:15,258 प्रथम भाषणाच्या पानावर जाऊन 6 00:00:15,282 --> 00:00:18,082 डाव्या बाजूच्या यादीमधून टास्कची भाषा निवडा. 7 00:00:21,024 --> 00:00:23,291 त्यानंतर, Revision हे बटण दाबा. 8 00:00:24,842 --> 00:00:27,254 त्यामधून शेवटची उपशीर्षके निवडा 9 00:00:27,278 --> 00:00:30,463 व आवश्यक असलेली पूर्वीची उपशीर्षके निवडा 10 00:00:35,544 --> 00:00:37,410 आणि Compare Revisions हे बटण दाबा. 11 00:00:39,491 --> 00:00:41,822 आता तुम्हाला एक मोठे लाल बटण दिसेल 12 00:00:41,846 --> 00:00:44,202 भाषांतर किंवा प्रतीलेखनाच्या वर. 13 00:00:45,371 --> 00:00:48,671 ते बटण दाबा व स्क्रिनवरील सूचनांचे पालन करा, 14 00:00:52,442 --> 00:00:57,831 आणि तुमच्या टास्क मध्ये पूर्वीची उपशीर्षके येतील.