WEBVTT 00:00:00.452 --> 00:00:03.166 कॉम्प्युटर कार्ये परत परत करण्यास खूप चांगले असतात, 00:00:03.579 --> 00:00:07.539 आपण 10, 20 किंवा 100 मोजू शकता. 00:00:07.952 --> 00:00:11.169 पण कॉम्प्युटर बिलियन किंवा ट्रीलीअन पर्यंत मोजू शकतो. 00:00:11.638 --> 00:00:15.016 त्याला कंटाळा येणार नाही आणि केवळ काही सेकंद लागतील. 00:00:15.437 --> 00:00:18.326 मोजण असू दे किंवा चित्र काढणं काहीही असूदे, 00:00:18.588 --> 00:00:22.122 कॉम्प्युटर शेकडो किंवा अगदी बिलियन वेळ रिपीट करू शकतात. 00:00:23.286 --> 00:00:25.698 प्रोग्रॅमिंगमध्ये आपण याला लुप म्हणतो. 00:00:26.392 --> 00:00:29.891 एक लुप म्हणजे आपण आपला कोड परत परत कशा प्रकारे करता. 00:00:30.836 --> 00:00:31.990 पुढील कोड्यासाठी 00:00:32.178 --> 00:00:35.942 आपले ध्येय आहे आनाला रिपीट ब्लॉकचा वापर करून चौकोन बनविण्यात मदत करणे. 00:00:36.651 --> 00:00:39.400 आपण रिपीट ब्लॉक मध्ये ठेवलेला कोणताही कोड ब्लॉक 00:00:39.686 --> 00:00:41.135 क्रमाने परत परत केला जाईल. 00:00:41.262 --> 00:00:42.932 आपल्याला पाहिजे तितक्या वेळा. 00:00:43.611 --> 00:00:44.619 चौकोन काढण्यासाठी 00:00:44.810 --> 00:00:48.059 आपण मुव्ह फॉरवर्ड आणि टर्न ब्लॉक वापरू शकता 4 वेळा. 00:00:48.876 --> 00:00:52.288 परंतु सर्वात सोपं मार्ग आहे कॉम्प्युटरला पुढे जाण्यास 00:00:52.312 --> 00:00:54.292 आणि एकदा 90 अंशमध्ये वळण्यास सांगणे. 00:00:54.976 --> 00:00:58.492 आणि त्याला या क्रिया 4 वेळा परत परत करण्यास सांगणे. 00:00:59.048 --> 00:01:03.178 हे करण्यासाठी आपल्याला मुव्ह फॉरवर्ड आणि टर्न ब्लॉक रिपीट ब्लॉकमध्ये ठेवावे लागतील. 00:01:04.440 --> 00:01:05.016 लक्षात ठेवा, 00:01:05.325 --> 00:01:08.159 आपण रिपीट ब्लॉक मधील संख्या कितीही बदलू शकता. 00:01:08.357 --> 00:01:10.159 आणि मग ते ब्लॉकमध्ये जे काही हे ते रिपीट करेल. 00:01:10.468 --> 00:01:11.476 तितके वेळा.