[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:01.52,0:00:07.30,Default,,0000,0000,0000,,अवर ऑफ कोड | नृत्य पार्टी: गुणधर्म Dialogue: 0,0:00:08.70,0:00:10.30,Default,,0000,0000,0000,,माझं नाव मारिया आहे. Dialogue: 0,0:00:10.30,0:00:12.76,Default,,0000,0000,0000,,मी वॉशिंग्टन विद्यापीठात तिसऱ्या वर्षाला आहे. Dialogue: 0,0:00:12.76,0:00:15.02,Default,,0000,0000,0000,,आणि मी अमेझॉनची फ्युचर इंजिनिअर आहे. Dialogue: 0,0:00:16.76,0:00:18.58,Default,,0000,0000,0000,,मला कॉम्प्युटर सायन्स खूप आवडतं कारण Dialogue: 0,0:00:18.58,0:00:21.82,Default,,0000,0000,0000,,ते समस्यांचं निराकरण करतं आणि \Nमूलभूत विचारांना चालना देतं. Dialogue: 0,0:00:21.92,0:00:24.58,Default,,0000,0000,0000,,आणि कित्येक तासांच्या मेहनतीनंतर Dialogue: 0,0:00:24.58,0:00:28.54,Default,,0000,0000,0000,,त्यातून तुम्हाला काहीतरी चांगलं आणि \Nसमाधानकारक केल्याची जाणीव होते. Dialogue: 0,0:00:32.80,0:00:37.22,Default,,0000,0000,0000,,आतापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या \Nनर्तकांसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे. Dialogue: 0,0:00:37.22,0:00:41.44,Default,,0000,0000,0000,,आणि तुम्ही त्यांना विविध प्रकारचे नृत्याविष्कार करण्यासाठी 'प्रोग्रॅम' केलं आहे. Dialogue: 0,0:00:41.44,0:00:44.62,Default,,0000,0000,0000,,पण हे नृत्याविष्कार प्रत्यक्षात कसं काम \Nकरत असतील? Dialogue: 0,0:00:44.62,0:00:49.01,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक नृत्याविष्कार, अनेक फोटोंच्या मालिकांचा \Nबनलेला असतो. त्यांना 'फ्रेम्स' असे म्हणतात. Dialogue: 0,0:00:49.01,0:00:52.66,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक फ्रेम तिच्या आधीच्या फ्रेमपेक्षा \Nथोडीशी वेगळी असते. Dialogue: 0,0:00:52.66,0:00:56.53,Default,,0000,0000,0000,,तुमचा प्रोग्रॅम रन झाला की संगणक एकामागून एक \Nफ्रेम दाखवत जातो. Dialogue: 0,0:00:56.53,0:01:00.27,Default,,0000,0000,0000,,त्या इतक्या वेगाने दाखवल्या जातात की त्यामुळं\Nनर्तक हलत आहे असं वाटतं. Dialogue: 0,0:01:00.27,0:01:03.87,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक अॅनिमेशनमागे हेच रहस्य असते. Dialogue: 0,0:01:03.87,0:01:06.28,Default,,0000,0000,0000,,तुम्ही केवळ तुमच्या नर्तकांचे नृत्याविष्कारच नव्हे \Nतर Dialogue: 0,0:01:06.28,0:01:09.34,Default,,0000,0000,0000,,तुम्ही तुमच्या नर्तकांचे गुणधर्मसुद्धा बदलू शकता. Dialogue: 0,0:01:09.34,0:01:13.78,Default,,0000,0000,0000,,विविध गुणधर्म म्हणजे नर्तकांची पडद्यावरील \Nस्थिती, Dialogue: 0,0:01:13.78,0:01:15.96,Default,,0000,0000,0000,,नर्तकाचा आकार, Dialogue: 0,0:01:15.96,0:01:18.30,Default,,0000,0000,0000,,आणि नर्तकाचा रंग वगैरे. Dialogue: 0,0:01:20.42,0:01:24.70,Default,,0000,0000,0000,,नर्तकाचे गुणधर्म बदलण्यासाठी तुम्ही "सेट"\Nब्लॉकचा वापर करा. Dialogue: 0,0:01:24.70,0:01:29.04,Default,,0000,0000,0000,,चला तर मग, "सेट" ब्लॉक वापरून आपल्या \Nनर्तकांचा आकार कमी करूया. Dialogue: 0,0:01:29.04,0:01:32.22,Default,,0000,0000,0000,,सर्वांत आधी, तुमच्या प्रोग्रॅममध्ये सेट ब्लॉक \Nओढून आणा. Dialogue: 0,0:01:32.22,0:01:35.86,Default,,0000,0000,0000,,मग, ज्या नर्तकाला तुम्हाला बदलायचे आहे\Nत्याची निवड करा. Dialogue: 0,0:01:35.86,0:01:39.30,Default,,0000,0000,0000,,आणि येथे आकार टाईप करा, तो तुम्हाला पडद्यावर दिसून येईल. Dialogue: 0,0:01:50.64,0:01:52.64,Default,,0000,0000,0000,,संपूर्ण आकार 100 आहे. Dialogue: 0,0:01:52.65,0:01:57.54,Default,,0000,0000,0000,,जर तुम्ही एक छोटी संख्या निवडलीत तर\Nनर्तक अधिक छोटा दिसेल. Dialogue: 0,0:01:57.54,0:02:00.76,Default,,0000,0000,0000,,नर्तक जितका छोटा असेल, तितका दूर दिसेल. Dialogue: 0,0:02:00.76,0:02:03.72,Default,,0000,0000,0000,,बॅकअप नर्तक बनवायचा हा एक चांगला मार्ग आहे. Dialogue: 0,0:02:10.36,0:02:15.68,Default,,0000,0000,0000,,सेट ब्लॉक वापरून, तुम्ही नर्तकाच्या मितीसुद्धा \Nबदलू शकता. Dialogue: 0,0:02:15.68,0:02:17.08,Default,,0000,0000,0000,,उदा. गोल फिरणे, Dialogue: 0,0:02:17.82,0:02:18.98,Default,,0000,0000,0000,,स्थान, Dialogue: 0,0:02:20.24,0:02:21.84,Default,,0000,0000,0000,,आणि रंग. Dialogue: 0,0:02:22.00,0:02:23.96,Default,,0000,0000,0000,,या गुणधर्मांमध्ये थोडेसे बदल केल्याने, Dialogue: 0,0:02:23.96,0:02:28.14,Default,,0000,0000,0000,,तुम्ही सर्व प्रकारचे बदल करण्यासाठी सक्षम व्हाल आणि त्यांना गाण्याच्या विविध भागांशी जोडू शकाल. Dialogue: 0,0:02:28.96,0:02:34.90,Default,,0000,0000,0000,,लक्षात ठेवा, तुम्ही फक्त आधीपासूनच अस्तित्वात \Nअसलेल्या नर्तकाचेच गुणधर्म निश्चित करू शकता. Dialogue: 0,0:02:34.90,0:02:39.32,Default,,0000,0000,0000,,तुमचा सेट ब्लॉक हा "Make a new dancer" ब्लॉकच्या नंतर येत असल्याचे सुनिश्चित करा. Dialogue: 0,0:02:39.33,0:02:41.19,Default,,0000,0000,0000,,प्रयोग करण्यास अजिबात संकोच करू नका, सर्जनशील व्हा. Dialogue: 0,0:02:41.19,0:02:42.48,Default,,0000,0000,0000,,आणि मजा करा.