[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:02.26,0:00:09.26,Default,,0000,0000,0000,,मग, कितवीत आहेस तू? दुसरी. दहावी इयत्ता.\Nपहिली. मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग Dialogue: 0,0:00:10.10,0:00:16.72,Default,,0000,0000,0000,,करायला शिकलो. मी सहावीत असताना मला माझा पहिला कॉम्प्युटर मिळाला. Dialogue: 0,0:00:16.72,0:00:21.70,Default,,0000,0000,0000,,मला लोकांच्या समस्या सोडवायला मजा येते. तुम्ही स्वत:ला व्यक्त करू शकता, तुम्ही एखाद्या कल्पनेतून गोष्टी Dialogue: 0,0:00:21.70,0:00:26.92,Default,,0000,0000,0000,,बनवू शकता. कॉम्प्युटर सायन्स शास्त्र हा अनेक गोष्टींचा पाया आहे, ज्या गोष्टी महाविद्यालयीन विदयार्थी Dialogue: 0,0:00:26.92,0:00:31.55,Default,,0000,0000,0000,,आणि व्यावसायिक पुढची 20 किंवा 30 वर्षे \Nकरतील. मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला Dialogue: 0,0:00:31.55,0:00:36.69,Default,,0000,0000,0000,,लोकांना मदत करायला आवडतं. मला लोकांचं आयुष्य \Nसोपं करेल असं काहीतरी बनवण्याची संधी मिळते. Dialogue: 0,0:00:36.69,0:00:41.12,Default,,0000,0000,0000,,मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात जवळची \Nगोष्ट आहे. सुरुवात करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. Dialogue: 0,0:00:41.12,0:00:46.83,Default,,0000,0000,0000,,मीसुद्धा नवशिकी आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर शिकावं असं मला वाटतं. Dialogue: 0,0:00:46.83,0:00:50.68,Default,,0000,0000,0000,,तुमचा कुठला असा आवडता व्हिडीओ गेम आहे का\Nजो तुम्हाला बनवावासा वाटतो? आता आपण फक्त Dialogue: 0,0:00:50.68,0:00:57.11,Default,,0000,0000,0000,,प्ले लॅब वापरून गेम्स बनवायला सुरुवात करणार\Nआहोत. चांगल्या गेम्सना एक गोष्ट असते. आणि Dialogue: 0,0:00:57.11,0:01:02.67,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक गोष्टीमध्ये कलाकार असतात. कलाकार\Nबोलतात, हालचाल करतात, एकमेकांशी संवाद साधतात, Dialogue: 0,0:01:02.67,0:01:07.68,Default,,0000,0000,0000,,कधीकधी त्या गेम्सच्या नियमांनुसार स्कोअर पॉईंट्ससुद्धा असतात. आज आपण या सगळ्या गोष्टी Dialogue: 0,0:01:07.68,0:01:13.54,Default,,0000,0000,0000,,कशा करायच्या ते मजेशीर कलाकारांबरोबर शिकणार आहोत - चेटकिणी, झोम्बीज, परग्रहवासी, प्राणी Dialogue: 0,0:01:13.54,0:01:18.22,Default,,0000,0000,0000,,आणि मग एक गेम तयार करणार आहोत. तो शेअर करता येईल आणि फोनवर खेळता येईल. Dialogue: 0,0:01:18.22,0:01:22.93,Default,,0000,0000,0000,,तुमच्या स्क्रीनचे 3 मुख्य भाग आहेत. डावीकडे गेम स्पेस आहे, इथे तुमचा प्रोग्रॅम रन होतो. Dialogue: 0,0:01:22.93,0:01:28.31,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना खाली दिलेल्या \Nआहेत. मधला भाग म्हणजे टूलबॉक्स आहे. Dialogue: 0,0:01:28.31,0:01:33.52,Default,,0000,0000,0000,,आणि यातील प्रत्येक बॉक्स म्हणजे \Nकोड आहे. उजवीकडच्या पांढऱ्या भागाला Dialogue: 0,0:01:33.52,0:01:38.26,Default,,0000,0000,0000,,वर्कस्पेस म्हणतात आणि आपण इथे आपला \Nप्रोग्रॅम तयार करणार आहोत. Dialogue: 0,0:01:38.26,0:01:43.60,Default,,0000,0000,0000,,सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला तुमचे ब्लॉक्स केशरी \N"when run" ब्लॉकला जोडावे लागतील. तुम्ही पिवळी Dialogue: 0,0:01:43.60,0:01:48.62,Default,,0000,0000,0000,,रेषा दिसेपर्यंत अनेक ब्लॉक्स ओढून ते एकत्र \Nजोडू शकता, आणि मग Dialogue: 0,0:01:48.62,0:01:50.60,Default,,0000,0000,0000,,ते एकमेकांना चिकटतील. Dialogue: 0,0:01:50.60,0:01:56.08,Default,,0000,0000,0000,,पहिल्या कोड्यात आपला कलाकार आहे पेंग्विन\Nआणि आपण त्याला "हॅलो" म्हणायला लावणार आहोत, Dialogue: 0,0:01:56.08,0:02:02.02,Default,,0000,0000,0000,,"say" ब्लॉक ओढून आणि तो "when run" ब्लॉकला\Nजोडून, आणि मग "Hello." टाईप करून. आपण Dialogue: 0,0:02:02.02,0:02:06.94,Default,,0000,0000,0000,,"move right" आणि "move left" ब्लॉक्स वापरून पेंग्विनला हालचाल करायलासुद्धा लावू शकतो. एकदा Dialogue: 0,0:02:06.94,0:02:11.92,Default,,0000,0000,0000,,ब्लॉक्स व्यवस्थित जोडले की "run button" दाबून तुम्ही काय प्रोग्रॅम केले आहे, ते पाहा. सुरू करा Dialogue: 0,0:02:11.92,0:02:16.44,Default,,0000,0000,0000,,आणि शेवटी, तुम्ही संवाद साधणारे, आनंदी किंवा दु:खी होणारे, पॉईंट्स मिळवणारे किंवा आगीचे गोळे फेकणारे, Dialogue: 0,0:02:16.44,0:02:23.44,Default,,0000,0000,0000,,अगदी एकमेकांना गायब करणारे असे सर्व प्रकारचे कलाकार घेऊन तुमचा स्वत:चा गेम बनवू शकता. Dialogue: 0,0:02:23.58,0:02:26.18,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला कसल्या प्रकारचा गेम बनवायचा आहे, \Nते तुम्ही ठरवायचं.