1 00:00:02,260 --> 00:00:09,260 मग, कितवीत आहेस तू? दुसरी. दहावी इयत्ता. पहिली. मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग 2 00:00:10,099 --> 00:00:16,720 करायला शिकलो. मी सहावीत असताना मला माझा पहिला कॉम्प्युटर मिळाला. 3 00:00:16,720 --> 00:00:21,699 मला लोकांच्या समस्या सोडवायला मजा येते. तुम्ही स्वत:ला व्यक्त करू शकता, तुम्ही एखाद्या कल्पनेतून गोष्टी 4 00:00:21,699 --> 00:00:26,920 बनवू शकता. संगणक शास्त्र हा अनेक गोष्टींचा पाया आहे, ज्या गोष्टी महाविद्यालयीन विदयार्थी 5 00:00:26,920 --> 00:00:31,550 आणि व्यावसायिक पुढची 20 किंवा 30 वर्षे करतील. मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला 6 00:00:31,550 --> 00:00:36,690 लोकांना मदत करायला आवडतं. मला लोकांचे आयुष्य सोपं करेल असे काहीतरी बनवण्याची संधी मिळते. 7 00:00:36,690 --> 00:00:41,120 मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात जवळची गोष्ट आहे. सुरुवात करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. 8 00:00:41,120 --> 00:00:46,829 मीसुद्धा नवशिकी आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर शिकावं असं मला वाटतं. 9 00:00:46,829 --> 00:00:50,679 तुमचा कुठला असा आवडता व्हिडीओ गेम आहे का जो तुम्हाला बनवावासा वाटतो? आता आपण फक्त 10 00:00:50,679 --> 00:00:57,109 प्ले लॅब वापरून गेम्स बनवायला सुरुवात करणार आहोत. चांगल्या गेम्सना एक गोष्ट असते. आणि 11 00:00:57,109 --> 00:01:02,670 प्रत्येक गोष्टीमध्ये कलाकार असतात. कलाकार बोलतात, हालचाल करतात, एकमेकांशी संवाद साधतात, 12 00:01:02,670 --> 00:01:07,680 कधीकधी त्या गेम्सच्या नियमांनुसार स्कोअर पॉईंट्ससुद्धा असतात. आज आपण या सगळ्या गोष्टी 13 00:01:07,680 --> 00:01:13,540 कशा करायच्या ते मजेशीर कलाकारांबरोबर शिकणार आहोत - चेटकिणी, झोम्बीज, परग्रहवासी, प्राणी 14 00:01:13,540 --> 00:01:18,220 आणि मग एक गेम तयार करणार आहोत. तो शेअर करता येईल आणि फोनवर खेळता येईल. 15 00:01:18,220 --> 00:01:22,930 तुमच्या स्क्रीनचे 3 मुख्य भाग आहेत. डावीकडे गेम स्पेस आहे, इथे तुमचा प्रोग्रॅम रन होतो. 16 00:01:22,930 --> 00:01:28,310 प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना खाली दिलेल्या आहेत. मधला भाग म्हणजे टूलबॉक्स आहे. 17 00:01:28,310 --> 00:01:33,520 आणि यातील प्रत्येक बॉक्स म्हणजे कोड आहे. उजवीकडच्या पांढऱ्या भागाला 18 00:01:33,520 --> 00:01:38,260 वर्कस्पेस म्हणतात आणि आपण इथे आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत. 19 00:01:38,260 --> 00:01:43,600 सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला तुमचे ब्लॉक्स केशरी "when run" ब्लॉकला जोडावे लागतील. तुम्ही पिवळी 20 00:01:43,600 --> 00:01:48,620 रेषा दिसेपर्यंत अनेक ब्लॉक्स ओढून ते एकत्र जोडू शकता, आणि मग 21 00:01:48,620 --> 00:01:50,600 ते एकमेकांना चिकटतील. 22 00:01:50,600 --> 00:01:56,080 पहिल्या कोड्यात आपला कलाकार आहे पेंग्विन आणि आपण त्याला "हॅलो" म्हणायला लावणार आहोत, 23 00:01:56,080 --> 00:02:02,020 "say" ब्लॉक ओढून आणि तो "when run" ब्लॉकला जोडून, आणि मग "Hello." टाईप करून. आपण 24 00:02:02,020 --> 00:02:06,940 "move right" आणि "move left" ब्लॉक्स वापरून पेंग्विनला हालचाल करायलासुद्धा लावू शकतो. एकदा 25 00:02:06,940 --> 00:02:11,920 ब्लॉक्स व्यवस्थित जोडले की "run button" दाबून तुम्ही काय प्रोग्रॅम केले आहे, ते पाहा. सुरू करा 26 00:02:11,920 --> 00:02:16,439 आणि शेवटी, तुम्ही संवाद साधणारे, आनंदी किंवा दु:खी होणारे, पॉईंट्स मिळवणारे किंवा आगीचे गोळे फेकणारे, 27 00:02:16,439 --> 00:02:23,439 अगदी एकमेकांना गायब करणारे असे सर्व प्रकारचे कलाकार घेऊन तुमचा स्वत:चा गेम बनवू शकता. 28 00:02:23,579 --> 00:02:26,180 तुम्हाला कसल्या प्रकारचा गेम बनवायचा आहे, ते तुम्ही ठरवायचं.