0:00:02.260,0:00:09.260 मग, कितवीत आहेस तू? दुसरी. दहावी इयत्ता.[br]पहिली. मी आठवीत असताना मी प्रोग्रॅमिंग 0:00:10.099,0:00:16.720 करायला शिकलो. मी सहावीत असताना मला माझा पहिला कॉम्प्युटर मिळाला. मला लोकांच्या समस्या 0:00:16.720,0:00:21.699 सोडवायला मजा येते. तुम्ही स्वत:ला व्यक्त [br]करू शकता, तुम्ही एखाद्या कल्पनेतून गोष्टी 0:00:21.699,0:00:26.920 बनवू शकता. संगणक शास्त्र हा अनेक गोष्टींचा पाया आहे, ज्या गोष्टी महाविद्यालयीन विदयार्थी 0:00:26.920,0:00:31.550 आणि व्यावसायिक पुढची 20 किंवा 30 वर्षे [br]करतील. मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला 0:00:31.550,0:00:36.690 लोकांना मदत करायला आवडतं. मला लोकांचे आयुष्य [br]सोपे करेल असे काहीतरी बनवण्याची संधी मिळते. 0:00:36.690,0:00:41.120 मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात जवळची [br]गोष्ट आहे. सुरुवात करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. 0:00:41.120,0:00:46.829 मीसुद्धा नवशिका आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर शिकावं असं मला वाटतं. 0:00:46.829,0:00:50.679 तुमचा कुठला असा आवडता व्हिडीओ गेम आहे का[br]जो तुम्हाला बनवावासा वाटतो? आता आपण फक्त 0:00:50.679,0:00:57.109 प्ले लॅब वापरून गेम्स बनवायला सुरुवात करणार[br]आहोत. चांगल्या गेम्सना एक गोष्ट असते. आणि 0:00:57.109,0:01:02.670 प्रत्येक गोष्टीमध्ये कलाकार असतात. कलाकार[br]बोलतात, हालचाल करतात, एकमेकांशी संवाद साधतात, 0:01:02.670,0:01:07.680 कधीकधी त्या गेम्सच्या नियमांनुसार स्कोअर पॉईंट्ससुद्धा असतात. आज आपण या सगळ्या गोष्टी 0:01:07.680,0:01:13.540 कशा करायच्या ते मजेशीर कलाकारांबरोबर शिकणार आहोत - चेटकिणी, झोम्बीज, परग्रहवासी, प्राणी 0:01:13.540,0:01:18.220 आणि मग एक गेम तयार करणार आहोत. तो शेअर करता येईल आणि फोनवर खेळता येईल. 0:01:18.220,0:01:22.930 तुमच्या स्क्रीनचे 3 मुख्य भाग आहेत. डावीकडे गेम स्पेस आहे, इथे तुमचा प्रोग्रॅम रन होतो. 0:01:22.930,0:01:28.310 प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना खाली दिलेल्या [br]आहेत. मधला भाग म्हणजे टूलबॉक्स आहे. 0:01:28.310,0:01:33.520 आणि यातील प्रत्येक बॉक्स म्हणजे [br]कोड आहे. उजवीकडच्या पांढऱ्या भागाला 0:01:33.520,0:01:38.260 वर्कस्पेस म्हणतात आणि आपण इथे आपला [br]प्रोग्रॅम तयार करणार आहोत. 0:01:38.260,0:01:43.600 सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला तुमचे ब्लॉक्स केशरी [br]"when run" ब्लॉकला जोडावे लागतील. तुम्ही पिवळी 0:01:43.600,0:01:48.620 रेषा दिसेपर्यंत अनेक ब्लॉक्स ओढून ते एकत्र [br]जोडू शकता, आणि मग 0:01:48.620,0:01:50.600 ते एकमेकांना चिकटतील. 0:01:50.600,0:01:56.080 पहिल्या कोड्यात आपला कलाकार आहे पेंग्विन[br]आणि आपण त्याला "हॅलो" म्हणायला लावणार आहोत, 0:01:56.080,0:02:02.020 "say" ब्लॉक ओढून आणि तो "when run" ब्लॉकला[br]जोडून, आणि मग "Hello." टाईप करून. आपण 0:02:02.020,0:02:06.940 "move right" आणि "move left" ब्लॉक्स वापरून पेंग्विनला हालचाल करायलासुद्धा लावू शकतो. एकदा 0:02:06.940,0:02:11.920 ब्लॉक्स व्यवस्थित जोडले की "run button" दाबून तुम्ही काय प्रोग्रॅम केले आहे, ते पाहा. सुरू करा 0:02:11.920,0:02:16.439 आणि शेवटी, तुम्ही संवाद साधणारे, आनंदी किंवा दु:खी होणारे, पॉईंट्स मिळवणारे किंवा आगीचे गोळे फेकणारे, 0:02:16.439,0:02:23.439 अगदी एकमेकांना गायब करणारे असे सर्व परकारचे कलाकार घेऊन तुमचा स्वत:चा गेम बनवू शकता. 0:02:23.579,0:02:26.180 तुम्हाला कसल्या प्रकारचा गेम बनवायचा आहे, [br]ते तुम्ही ठरवायचं.