[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.00,0:00:03.00,Default,,0000,0000,0000,,मी ३०० लहान मुलांशी बोलत होते Dialogue: 0,0:00:03.00,0:00:05.00,Default,,0000,0000,0000,,त्यांचे वय ६ ते ८ वर्ष असावे, एका लहान मुलांच्या वस्तुसंग्रहालयात आमची बातचीत चालू होती Dialogue: 0,0:00:05.00,0:00:09.00,Default,,0000,0000,0000,,आणि माझ्या बरोबर मी एक पायांची पिशवी आणली होती Dialogue: 0,0:00:09.00,0:00:11.00,Default,,0000,0000,0000,,इथे जशी तुम्ही पाहताय तशी Dialogue: 0,0:00:11.00,0:00:13.00,Default,,0000,0000,0000,,मी पाय एक टेबलावर मांडले होते, त्या मुलांसाठी Dialogue: 0,0:00:13.00,0:00:17.00,Default,,0000,0000,0000,,आणि माझ्या अनुभवाप्रमाणे, लहान मुले मुळातच चिकित्सक असतात Dialogue: 0,0:00:17.00,0:00:19.00,Default,,0000,0000,0000,,त्यांना काय माहीत नाही किंवा समजत नाही Dialogue: 0,0:00:19.00,0:00:21.00,Default,,0000,0000,0000,,किंवा जे त्यांनी अजुन पर्यन्त पाहिले नाही त्या बद्दल Dialogue: 0,0:00:21.00,0:00:23.00,Default,,0000,0000,0000,,ती त्या वेगळेपणाला तेव्हाच भिऊ लागतात Dialogue: 0,0:00:23.00,0:00:26.00,Default,,0000,0000,0000,,जेव्हा मोठी माणसे तसे वागण्याविषयी शिकवतात. Dialogue: 0,0:00:26.00,0:00:29.00,Default,,0000,0000,0000,,आणि त्यांच्या नैसर्गिक उत्सुकतेवर थोडीफार बंधने घालतात, Dialogue: 0,0:00:29.00,0:00:32.00,Default,,0000,0000,0000,,किंवा त्यांच्या प्रश्न विचारण्यावर बंदी घालतात Dialogue: 0,0:00:32.00,0:00:34.00,Default,,0000,0000,0000,,त्यांना नम्र मुले बनविण्याच्या दृष्टीने. Dialogue: 0,0:00:34.00,0:00:38.00,Default,,0000,0000,0000,,माझ्या डोळ्यांसमोर एक पहिलीच्या बाई येतात, व्हरांडयामध्ये वांड पोरांना सांगणाऱ्या Dialogue: 0,0:00:38.00,0:00:41.00,Default,,0000,0000,0000,,"आता, काही करा पण" Dialogue: 0,0:00:41.00,0:00:43.00,Default,,0000,0000,0000,,"त्यांच्या पायांकडे पाहू नका." Dialogue: 0,0:00:43.00,0:00:45.00,Default,,0000,0000,0000,,पण अर्थातच तोच तर मूळ मुद्दा आहे Dialogue: 0,0:00:45.00,0:00:48.00,Default,,0000,0000,0000,,म्हणूनच मी तिथे होते. मला त्यांना पहायला आणि शोधायला आमंत्रित करायचे होते. Dialogue: 0,0:00:48.00,0:00:52.00,Default,,0000,0000,0000,,म्हणून मी त्यांच्या पालकांबरोबर करार केला Dialogue: 0,0:00:52.00,0:00:55.00,Default,,0000,0000,0000,,की मुले कोणाही प्रौढांविना आत येऊ शकतील दोन मिनिटांसाठी Dialogue: 0,0:00:55.00,0:00:57.00,Default,,0000,0000,0000,,त्यांची तीच. Dialogue: 0,0:00:57.00,0:01:01.00,Default,,0000,0000,0000,,दारे उघडतात, आणि सर्व मुले ह्या पायांच्या टेबलापाशी येतात. Dialogue: 0,0:01:01.00,0:01:04.00,Default,,0000,0000,0000,,आणि मुले एकमेकांना खुणावत, पायांची बोटे हलवत उभी राहतात Dialogue: 0,0:01:04.00,0:01:06.00,Default,,0000,0000,0000,,आणि ती त्यांचे संपूर्ण वजन धावण्याच्या पायावर टाकून Dialogue: 0,0:01:06.00,0:01:08.00,Default,,0000,0000,0000,,पहात असतात, काय होते ते Dialogue: 0,0:01:08.00,0:01:10.00,Default,,0000,0000,0000,,मग मी म्हणाले, "मुलांनो, लगेच सांगा -- Dialogue: 0,0:01:10.00,0:01:14.00,Default,,0000,0000,0000,,आज मी सकाळी उठले आणि मला एका घरावरून उडी मारावीशी वाटली Dialogue: 0,0:01:14.00,0:01:16.00,Default,,0000,0000,0000,,खूप मोठे नाही, बस दोन तीन मजले असलेले Dialogue: 0,0:01:16.00,0:01:21.00,Default,,0000,0000,0000,,पण तुम्ही कोणताही प्राणी, कोणताही महानायक, किंवा कार्टून यांचा विचार करू शकला Dialogue: 0,0:01:21.00,0:01:23.00,Default,,0000,0000,0000,,कोणतेही जे तुम्हाला आता लगेच सुचू शकेल असे Dialogue: 0,0:01:23.00,0:01:25.00,Default,,0000,0000,0000,,तर त्यांपैकी कोणासारखे पाय तुम्ही माझ्यासाठी बनवाल Dialogue: 0,0:01:25.00,0:01:28.00,Default,,0000,0000,0000,,आणि लगेचच कोणीतरी म्हणाले, "कांगारू" Dialogue: 0,0:01:28.00,0:01:30.00,Default,,0000,0000,0000,,"नको, नको, नको, बेडूक असला पाहिजे" Dialogue: 0,0:01:30.00,0:01:32.00,Default,,0000,0000,0000,,"नाही गो गो गॅजेट असले पाहिजे!" Dialogue: 0,0:01:32.00,0:01:34.00,Default,,0000,0000,0000,,"नाही, नाही, नाही! दी इन्क्रेडिबल्स असले पाहिजे." Dialogue: 0,0:01:34.00,0:01:37.00,Default,,0000,0000,0000,,आणि इतर गोष्टी ज्या मला तेव्हा माहीत नव्हत्या Dialogue: 0,0:01:37.00,0:01:39.00,Default,,0000,0000,0000,,मग एक आठ वर्षांचे पोर म्हणाले, Dialogue: 0,0:01:39.00,0:01:43.00,Default,,0000,0000,0000,,"तुला उडायला आवडणार नाही काय?" Dialogue: 0,0:01:44.00,0:01:47.00,Default,,0000,0000,0000,,आणि ती संपूर्ण खोली माझ्या सोबत म्हणाली , "हो!" Dialogue: 0,0:01:47.00,0:01:49.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) Dialogue: 0,0:01:49.00,0:01:52.00,Default,,0000,0000,0000,,आणि तिथल्या तिथे, मी एका अपंग बाईपासून Dialogue: 0,0:01:52.00,0:01:56.00,Default,,0000,0000,0000,,जिला ह्या मुलांना "पंगू" म्हणून पहायचे शिक्षण मिळाले असते Dialogue: 0,0:01:56.00,0:02:01.00,Default,,0000,0000,0000,,अशी महिला झाले, जिच्या शरीरात अशी क्षमता आहे, जी अजुन त्यांच्या शरीरात नव्हती, Dialogue: 0,0:02:01.00,0:02:03.00,Default,,0000,0000,0000,,कोणीतरी जिची क्षमता कदाचित कमालीची आहे. Dialogue: 0,0:02:03.00,0:02:05.00,Default,,0000,0000,0000,,गंमतच आहे. Dialogue: 0,0:02:05.00,0:02:10.00,Default,,0000,0000,0000,,तर तुम्हापैकी काही लोकांनी माला TED मध्ये ११ वर्षांपूर्वी पाहिले असेल, Dialogue: 0,0:02:10.00,0:02:14.00,Default,,0000,0000,0000,,आणि हे संमेलन वक्ता आणि सहभागी ह्या दोघांसाठीही किती जीवन बदलणारे आहे, Dialogue: 0,0:02:14.00,0:02:18.00,Default,,0000,0000,0000,,ह्याबद्दल खूप गोष्टी झाल्या आहेत आणि मी ही त्याला अपवाद नाही. Dialogue: 0,0:02:18.00,0:02:24.00,Default,,0000,0000,0000,,TED च्या मंचावरूनच मी माझ्या आयुष्याच्या शोधाच्या पुढच्या दशकाकडे पदार्पण केले. Dialogue: 0,0:02:24.00,0:02:29.00,Default,,0000,0000,0000,,तेव्हा जे पाय मी प्रस्तुत केले ते कृत्रिम अवयावांमध्ये अतिशय असाधारण होते. Dialogue: 0,0:02:29.00,0:02:31.00,Default,,0000,0000,0000,,माझ्याकडे विणलेल्या कार्बन फायबरचे, धावण्याचे पाय होते Dialogue: 0,0:02:31.00,0:02:33.00,Default,,0000,0000,0000,,चित्त्याच्या मागच्या पायांचे प्रतिरूप असलेले, Dialogue: 0,0:02:33.00,0:02:35.00,Default,,0000,0000,0000,,जे तुम्ही काल TED च्या मंचावर पाहिले असतील Dialogue: 0,0:02:35.00,0:02:41.00,Default,,0000,0000,0000,,आणि हो, हे खरेखुरे वाटणारे, स्वाभाविकरित्या रंगवलेले सिलिकोन पायही. Dialogue: 0,0:02:41.00,0:02:45.00,Default,,0000,0000,0000,,त्यावेळी मला संधी मिळाली संबोधित करण्याची Dialogue: 0,0:02:45.00,0:02:49.00,Default,,0000,0000,0000,,अशा अन्वेशकांना, जे पारंपारिक वैद्यकीय-कृत्रिम अवयव निर्मात्यांच्या घोळक्याच्या बाहेर होते Dialogue: 0,0:02:49.00,0:02:53.00,Default,,0000,0000,0000,,त्यांची अक्कल हुशारी पाय निर्माण करण्याच्या Dialogue: 0,0:02:53.00,0:02:55.00,Default,,0000,0000,0000,,विज्ञान आणि कला यांमध्ये लावण्यासाठी. Dialogue: 0,0:02:55.00,0:03:00.00,Default,,0000,0000,0000,,म्हणजे आपण आकृती, उपयोग आणि सौंदर्य ह्यांच्यात फरक करणे थांबवू शकू Dialogue: 0,0:03:00.00,0:03:02.00,Default,,0000,0000,0000,,आणि त्यांना वेगवेगळे मूल्य देणे थांबवू शकू. Dialogue: 0,0:03:02.00,0:03:06.00,Default,,0000,0000,0000,,मी भाग्यवान होते म्हणून माझी हाक अनेकांनी ऐकली Dialogue: 0,0:03:06.00,0:03:11.00,Default,,0000,0000,0000,,आणि गंमत म्हणजे ती यात्रा, TED संमेलनात हजर असलेल्या एका स्त्री पासूनच सुरू झाली -- Dialogue: 0,0:03:11.00,0:03:14.00,Default,,0000,0000,0000,,ची पार्लमन, आशा आहे की ती कुठेतरी दर्शकांमध्ये बसली असेल. Dialogue: 0,0:03:14.00,0:03:17.00,Default,,0000,0000,0000,,ती तेव्हा एक ID नामक पत्रिकेची संपादक होती, Dialogue: 0,0:03:17.00,0:03:20.00,Default,,0000,0000,0000,,आणि तिने माझ्यावर तिच्या पत्रिकेत मुखपृष्ठ सदर लिहिले. Dialogue: 0,0:03:20.00,0:03:23.00,Default,,0000,0000,0000,,आणि ही अविश्वसनीय यात्रा सुरू झाली. Dialogue: 0,0:03:23.00,0:03:25.00,Default,,0000,0000,0000,,अनेक विचित्र गाठीभेटी माझ्या बरोबर तेव्हा खूपदा होत असत; Dialogue: 0,0:03:25.00,0:03:28.00,Default,,0000,0000,0000,,मी तेव्हा अनेक वक्ता म्हणून जाण्याची आमंत्रणे स्वीकारत होते Dialogue: 0,0:03:28.00,0:03:31.00,Default,,0000,0000,0000,,जगभरात, चित्त्याच्या पायांच्या रचनेबद्दल सांगायला Dialogue: 0,0:03:31.00,0:03:34.00,Default,,0000,0000,0000,,लोक संमेलनानंतर, माझे भाषण झाल्यावर माझ्याशी बोलण्याकरिता येत असत, Dialogue: 0,0:03:34.00,0:03:36.00,Default,,0000,0000,0000,,पुरूष व बायका. Dialogue: 0,0:03:36.00,0:03:38.00,Default,,0000,0000,0000,,आणि ते संभाषण ह्या प्रमाणे चालायचे Dialogue: 0,0:03:38.00,0:03:42.00,Default,,0000,0000,0000,,"तुला माहीत आहे एमी, तू खूप छान दिसतेस" Dialogue: 0,0:03:42.00,0:03:44.00,Default,,0000,0000,0000,,"तू अजिबात अपंग दिसत नाहीस." Dialogue: 0,0:03:44.00,0:03:45.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) Dialogue: 0,0:03:45.00,0:03:47.00,Default,,0000,0000,0000,,मग मी म्हणायचे "खरच कमाल आहे, Dialogue: 0,0:03:47.00,0:03:49.00,Default,,0000,0000,0000,,"कारण, मी विकलांग आहे असे मलाही वाटत नाही." Dialogue: 0,0:03:49.00,0:03:54.00,Default,,0000,0000,0000,,आणि मग माझे डोळे उघडले, Dialogue: 0,0:03:54.00,0:03:56.00,Default,,0000,0000,0000,,सौंदर्याबद्दल होऊ शकणाऱ्या संभाषणाबाबत Dialogue: 0,0:03:56.00,0:03:59.00,Default,,0000,0000,0000,,एक सुंदर स्त्री कशाप्रमाणे दिसली पाहिजे? Dialogue: 0,0:03:59.00,0:04:01.00,Default,,0000,0000,0000,,एक मादक शरीर काय आहे? Dialogue: 0,0:04:01.00,0:04:03.00,Default,,0000,0000,0000,,आणि अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून Dialogue: 0,0:04:03.00,0:04:06.00,Default,,0000,0000,0000,,विकलांग असण्याचा अर्थ काय आहे? Dialogue: 0,0:04:06.00,0:04:09.00,Default,,0000,0000,0000,,म्हणजे पामेला अँडरसन जवळ कदाचित माझ्याहून जास्त कृत्रिम अवयव असतील. Dialogue: 0,0:04:09.00,0:04:11.00,Default,,0000,0000,0000,,पण तरी तिला कोणी अपंग नाही म्हणत. Dialogue: 0,0:04:11.00,0:04:16.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) Dialogue: 0,0:04:17.00,0:04:21.00,Default,,0000,0000,0000,,तर ही पत्रिका पीटर सॅविल ह्या ग्राफिक डिझायनरांच्या हस्ते Dialogue: 0,0:04:21.00,0:04:26.00,Default,,0000,0000,0000,,अलेक्झांडर मॅक्वीन ह्या फॅशन डिझायनरकडे आणि निक नाईट ह्या छायाचित्रकाराकडे जाऊन पोहोचली, Dialogue: 0,0:04:26.00,0:04:28.00,Default,,0000,0000,0000,,ज्यांना ते संभाषण पुढे नेण्यात रूची होती. Dialogue: 0,0:04:28.00,0:04:31.00,Default,,0000,0000,0000,,TED झाल्यावर ३ महिन्यांनंतर मी विमानात बसले Dialogue: 0,0:04:31.00,0:04:36.00,Default,,0000,0000,0000,,मी लंडनला गेले माझ्या पहिल्या फोटो शूटसाठी, Dialogue: 0,0:04:36.00,0:04:37.00,Default,,0000,0000,0000,,त्यातून निघाले हे मुखपृष्ठ -- Dialogue: 0,0:04:37.00,0:04:40.00,Default,,0000,0000,0000,,दिसतेय ना मी फॅशनेबल? Dialogue: 0,0:04:40.00,0:04:44.00,Default,,0000,0000,0000,,त्यानंतर ३ महिन्यांनी मी माझा प्रथम फॅशन शो केला, मॅक्वीन ह्यांच्यासाठी Dialogue: 0,0:04:44.00,0:04:49.00,Default,,0000,0000,0000,,राखेपासून बनवलेल्या हातांनी नक्षी केलेल्या जड लाकडाच्या दोन पायांवर Dialogue: 0,0:04:49.00,0:04:52.00,Default,,0000,0000,0000,,सर्वांना वाटले की ते लाकडी बूट होते. Dialogue: 0,0:04:52.00,0:04:54.00,Default,,0000,0000,0000,,खरेतर ते पाय मी आज ह्या मंचावर माझ्या सोबत आणले आहेत: Dialogue: 0,0:04:55.00,0:04:59.00,Default,,0000,0000,0000,,द्राक्षांचे वेल, फुले, खरेच अप्रतिम Dialogue: 0,0:05:00.00,0:05:03.00,Default,,0000,0000,0000,,कविता महत्त्वाची आहे Dialogue: 0,0:05:03.00,0:05:08.00,Default,,0000,0000,0000,,कविता जुनाट आणि दुर्लक्ष केलेल्या गोष्टीला उदात्त करून Dialogue: 0,0:05:08.00,0:05:10.00,Default,,0000,0000,0000,,कलेच्या दुनियेत घेऊन जाते. Dialogue: 0,0:05:10.00,0:05:16.00,Default,,0000,0000,0000,,ज्या गोष्टीने लोकांना घाबरवले आहे, त्या गोष्टीचा कायापालट करते Dialogue: 0,0:05:16.00,0:05:18.00,Default,,0000,0000,0000,,एका अश्या गोष्टीत, जी लोकांना आमंत्रित करते पुढे येऊन पहायला , Dialogue: 0,0:05:18.00,0:05:21.00,Default,,0000,0000,0000,,आणि थोडा जास्त वेळ पहायला, Dialogue: 0,0:05:21.00,0:05:23.00,Default,,0000,0000,0000,,कदाचित समजावून घ्यायलासुद्धा. Dialogue: 0,0:05:23.00,0:05:27.00,Default,,0000,0000,0000,,हे मी शिकले माझ्या पुढच्या साहसातून. Dialogue: 0,0:05:27.00,0:05:31.00,Default,,0000,0000,0000,,कलाकार मॅथ्यू बर्नी एक चित्रपट बनवत होता, "The Cremaster cycle" म्हणून Dialogue: 0,0:05:31.00,0:05:34.00,Default,,0000,0000,0000,,तेव्हा एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला की -- Dialogue: 0,0:05:34.00,0:05:36.00,Default,,0000,0000,0000,,माझे पाय हे एक घालण्यायोग्य शिल्पकृती असू शकतात. Dialogue: 0,0:05:36.00,0:05:43.00,Default,,0000,0000,0000,,आणि मी त्या वेळेला सुद्धा, मनुष्यवत दिसणे हा एकच सौंदर्याचा आदर्श Dialogue: 0,0:05:43.00,0:05:45.00,Default,,0000,0000,0000,,या कल्पनेपासून दूर जात होते. Dialogue: 0,0:05:45.00,0:05:49.00,Default,,0000,0000,0000,,म्हणून आम्ही कृत्रिम पाय बनवले, ज्याला लोक प्रेमाने म्हणत असत काचेचे पाय Dialogue: 0,0:05:49.00,0:05:53.00,Default,,0000,0000,0000,,जरी ते पाय खरे तर पारदर्शक पॉलीयुरेथेनने बनवले होते, Dialogue: 0,0:05:53.00,0:05:55.00,Default,,0000,0000,0000,,म्हणजे बॉलिंगचे चेंडू ज्यापासून बनवतात ते. Dialogue: 0,0:05:55.00,0:05:56.00,Default,,0000,0000,0000,,जड! Dialogue: 0,0:05:56.00,0:05:58.00,Default,,0000,0000,0000,,मग आम्ही मातीचे पाय बनवले Dialogue: 0,0:05:58.00,0:06:02.00,Default,,0000,0000,0000,,ज्यात बटाटे उगवत होते आणि वरून बीट बाहेर येत होते, Dialogue: 0,0:06:02.00,0:06:04.00,Default,,0000,0000,0000,,आणि एक सुंदर पितळी बोटसुद्धा होते त्या पायाला. Dialogue: 0,0:06:04.00,0:06:06.00,Default,,0000,0000,0000,,हे त्या बोटाचे जवळचे छायाचित्र आहे. Dialogue: 0,0:06:06.00,0:06:08.00,Default,,0000,0000,0000,,आणि अजुन एक पात्र होते अर्ध-स्त्री आणि अर्ध-चित्त्याचे -- Dialogue: 0,0:06:08.00,0:06:10.00,Default,,0000,0000,0000,,माझ्या माझ्या धावपटू आयुष्याला सन्मान देण्याकरिता Dialogue: 0,0:06:10.00,0:06:13.00,Default,,0000,0000,0000,,१४ तासांची कृत्रिम द्रव्याची वेशभूषा Dialogue: 0,0:06:13.00,0:06:17.00,Default,,0000,0000,0000,,त्या प्राण्याच्या आत घुसायला. त्या प्राण्याकडे जोडले गेलेले पंजे होते Dialogue: 0,0:06:17.00,0:06:21.00,Default,,0000,0000,0000,,नखे व चाबकासारखे फटके मारणारी शेपटीसुद्धा होती Dialogue: 0,0:06:21.00,0:06:23.00,Default,,0000,0000,0000,,एका सरड्यासारखी. Dialogue: 0,0:06:23.00,0:06:24.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) Dialogue: 0,0:06:25.00,0:06:29.00,Default,,0000,0000,0000,,आणि अजुन एक प्रकारचे पाय आम्ही बनवले, असे होते Dialogue: 0,0:06:29.00,0:06:31.00,Default,,0000,0000,0000,,जेली माशासारखे! Dialogue: 0,0:06:31.00,0:06:33.00,Default,,0000,0000,0000,,हे पण पॉलीयुरेथेनचेच. Dialogue: 0,0:06:33.00,0:06:36.00,Default,,0000,0000,0000,,आणि ह्या पायांचे काम एकच, Dialogue: 0,0:06:36.00,0:06:39.00,Default,,0000,0000,0000,,चित्रपटाच्या प्रसंगाबाहेर, Dialogue: 0,0:06:39.00,0:06:42.00,Default,,0000,0000,0000,,भावनांना उत्तेजित करणे आणि कल्पनेची ठिणगी पेटवणे Dialogue: 0,0:06:42.00,0:06:45.00,Default,,0000,0000,0000,,म्हणून विलक्षणपणा महत्त्वाचा असतो. Dialogue: 0,0:06:45.00,0:06:51.00,Default,,0000,0000,0000,,आज माझ्याकडे एक डझनपेक्षा अधिक पाय आहेत. Dialogue: 0,0:06:51.00,0:06:53.00,Default,,0000,0000,0000,,जे वेगवेगळ्या लोकांनी माझ्यासाठी बनवले आहेत, Dialogue: 0,0:06:53.00,0:06:57.00,Default,,0000,0000,0000,,आणि त्यांच्यामुळे माझ्याकडे जमिनीवरून वेगवेगळ्या रीतीने चालण्याची साधने आहेत Dialogue: 0,0:06:57.00,0:06:59.00,Default,,0000,0000,0000,,आणि मी माझी उंची बदलू शकते -- Dialogue: 0,0:06:59.00,0:07:01.00,Default,,0000,0000,0000,,माझ्याकडे पाच वेगवेगळ्या उंच्या आहेत. Dialogue: 0,0:07:01.00,0:07:03.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) Dialogue: 0,0:07:03.00,0:07:05.00,Default,,0000,0000,0000,,आज माझी उंची ६'१" आहे. Dialogue: 0,0:07:05.00,0:07:08.00,Default,,0000,0000,0000,,आणि हे पाय मी एका वर्षापूर्वी बनवून घेतले होते Dialogue: 0,0:07:08.00,0:07:10.00,Default,,0000,0000,0000,,इंग्लंडमधील डोरसेट ऑर्थोपेडिककडून Dialogue: 0,0:07:10.00,0:07:12.00,Default,,0000,0000,0000,,आणि हे पाय मी घरी आणले मॅनहॅटनमध्ये Dialogue: 0,0:07:12.00,0:07:14.00,Default,,0000,0000,0000,,शहरातील पहिल्या संध्याकाळी, मी बाहेर गेले एका उच्चभ्रू पार्टीमध्ये Dialogue: 0,0:07:14.00,0:07:17.00,Default,,0000,0000,0000,,आणि तिथे एक मुलगी होती, जी अनेक वर्षे ओळखते Dialogue: 0,0:07:17.00,0:07:19.00,Default,,0000,0000,0000,,५'८" असलेल्या मला. Dialogue: 0,0:07:19.00,0:07:21.00,Default,,0000,0000,0000,,ती मला पाहिल्यावर आश्चर्यचकित झाली Dialogue: 0,0:07:21.00,0:07:24.00,Default,,0000,0000,0000,,आणि म्हणाली, "पण तू इतकी उंच आहेस!" Dialogue: 0,0:07:24.00,0:07:26.00,Default,,0000,0000,0000,,मी म्हणाले, "हो! किती मजा आहे ना!" Dialogue: 0,0:07:26.00,0:07:28.00,Default,,0000,0000,0000,,म्हणजे ते थोडे घोडेकाठी वर घोडेकाठी घालून चालण्यासारखे होते Dialogue: 0,0:07:28.00,0:07:31.00,Default,,0000,0000,0000,,आणि दारांच्या चौकटीबरोबर तर माझे वेगळेच नाते जडत होते Dialogue: 0,0:07:31.00,0:07:33.00,Default,,0000,0000,0000,,जे मला कधीच वाटले नव्हते. Dialogue: 0,0:07:33.00,0:07:36.00,Default,,0000,0000,0000,,आणि मला मजा येत होती. Dialogue: 0,0:07:36.00,0:07:38.00,Default,,0000,0000,0000,,ती माझ्याकडे पाहून म्हणाली, Dialogue: 0,0:07:38.00,0:07:40.00,Default,,0000,0000,0000,,"पण एमी हा तर अन्याय आहे!" Dialogue: 0,0:07:40.00,0:07:43.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) Dialogue: 0,0:07:43.00,0:07:45.00,Default,,0000,0000,0000,,(टाळ्या) Dialogue: 0,0:07:45.00,0:07:49.00,Default,,0000,0000,0000,,पण अविश्वसनीय गोष्ट ही होती की ती मुलगी खोटे बोलत नव्हती. Dialogue: 0,0:07:49.00,0:07:51.00,Default,,0000,0000,0000,,"खरच तुला तुझी उंची तुला हवी तशी बदलता यावी, Dialogue: 0,0:07:51.00,0:07:53.00,Default,,0000,0000,0000,,हा (इतरांवर) एक अन्याय आहे." Dialogue: 0,0:07:53.00,0:07:55.00,Default,,0000,0000,0000,,आणि तेव्हा मला माहित पडले की -- Dialogue: 0,0:07:55.00,0:07:58.00,Default,,0000,0000,0000,,समजाबरोबरच्या संभाषणात Dialogue: 0,0:07:58.00,0:08:00.00,Default,,0000,0000,0000,,महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत Dialogue: 0,0:08:00.00,0:08:02.00,Default,,0000,0000,0000,,गेल्या दशकात. Dialogue: 0,0:08:02.00,0:08:07.00,Default,,0000,0000,0000,,संभाषण आता उणीव भरून काढण्याबद्दल राहिले नव्हते Dialogue: 0,0:08:07.00,0:08:09.00,Default,,0000,0000,0000,,आता हे संभाषण वृद्धीबद्दल चालले आहे. Dialogue: 0,0:08:09.00,0:08:13.00,Default,,0000,0000,0000,,संभाषण आहे शक्तीबद्दल. Dialogue: 0,0:08:13.00,0:08:18.00,Default,,0000,0000,0000,,कृत्रिम अवयव उणीव पूर्ण करण्यासाठी राहिले नव्हते Dialogue: 0,0:08:18.00,0:08:21.00,Default,,0000,0000,0000,,ते प्रतीक आहेत Dialogue: 0,0:08:21.00,0:08:24.00,Default,,0000,0000,0000,,वापरणाऱ्यांच्या त्या जागेत जे हवे ते निर्माण करू शकण्याच्या Dialogue: 0,0:08:24.00,0:08:26.00,Default,,0000,0000,0000,,शक्तीचे. Dialogue: 0,0:08:26.00,0:08:29.00,Default,,0000,0000,0000,,म्हणून समजात अपंग समजले जाणारे लोक Dialogue: 0,0:08:29.00,0:08:34.00,Default,,0000,0000,0000,,आता त्यांच्या अस्तित्वाचे निर्माते होऊ शकतात Dialogue: 0,0:08:34.00,0:08:36.00,Default,,0000,0000,0000,,आणि खऱ्या अर्थाने ते अस्तित्व कायम बदलू ही शकतात. Dialogue: 0,0:08:36.00,0:08:38.00,Default,,0000,0000,0000,,त्यांच्या देहाची रचना करून. Dialogue: 0,0:08:38.00,0:08:41.00,Default,,0000,0000,0000,,एका सबळ करण्याच्या जागेतून. Dialogue: 0,0:08:41.00,0:08:46.00,Default,,0000,0000,0000,,आणि मला आज ह्या गोष्टीतून अतिशय प्रेरणा मिळत आहे Dialogue: 0,0:08:46.00,0:08:50.00,Default,,0000,0000,0000,,की अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या -- Dialogue: 0,0:08:50.00,0:08:52.00,Default,,0000,0000,0000,,रोबोटिक्सच्या, बायोनिक्सच्या -- Dialogue: 0,0:08:52.00,0:08:54.00,Default,,0000,0000,0000,,आणि जुन्या-पुराण्या कवितेच्या संगमातून Dialogue: 0,0:08:54.00,0:09:00.00,Default,,0000,0000,0000,,आपण आपल्या सामुदायिक माणुसकीच्या अर्थाच्या जवळ जात आहोत. Dialogue: 0,0:09:00.00,0:09:05.00,Default,,0000,0000,0000,,आणि जर आपल्याला आपल्या माणुसकीच्या सामर्थ्याचा Dialogue: 0,0:09:05.00,0:09:07.00,Default,,0000,0000,0000,,पूर्ण अविष्कार करायचा असेल, Dialogue: 0,0:09:07.00,0:09:11.00,Default,,0000,0000,0000,,तर आपण हृदयभंग करणारी ताकद आणि आपल्या सर्वांच्यात असलेले Dialogue: 0,0:09:11.00,0:09:14.00,Default,,0000,0000,0000,,तेजोमय पंगुत्व दोन्ही साजरे केले पाहिजेत - . Dialogue: 0,0:09:14.00,0:09:17.00,Default,,0000,0000,0000,,मला शेकस्पियरच्या शायलॉकची आठवण येत आहे: Dialogue: 0,0:09:17.00,0:09:21.00,Default,,0000,0000,0000,,"तुम्ही जर आम्हाला बोचले, तर आम्हाला रक्त येत नाही काय Dialogue: 0,0:09:21.00,0:09:24.00,Default,,0000,0000,0000,,आणि जर तुम्ही आम्हाला गुदगुल्या केल्या, तर आम्ही हसत नाही काय?" Dialogue: 0,0:09:24.00,0:09:27.00,Default,,0000,0000,0000,,आपली माणुसकीच आहे, Dialogue: 0,0:09:27.00,0:09:29.00,Default,,0000,0000,0000,,आणि त्यातील सर्व सामर्थ्य, Dialogue: 0,0:09:29.00,0:09:32.00,Default,,0000,0000,0000,,जी आपल्याला सुंदर बनवते. Dialogue: 0,0:09:32.00,0:09:33.00,Default,,0000,0000,0000,,धन्यवाद. Dialogue: 0,0:09:33.00,0:09:40.00,Default,,0000,0000,0000,,(टाळ्यांचा गजर)