माझे नाव टेगन क्लाइन आहे. मी एज अँड नोडचा सह-संस्थापक आहे, द ग्राफ (The Graph.) मागील सुरुवातीची टीम. गुगल जे काम वेब साठी करतो तेच तेच ग्राफ ब्लॉकचेन आणि डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी करतो माझे नाव सिंथिया हास आहे आणि मी वर्ल्ड ऑफ वुमन फाउंडेशनची संचालक आहे! वर्ल्ड ऑफ वुमन मध्ये विविध पार्श्वभूमी विविध प्रकारचे स्कीन टोन्स, गुणवैशिष्ट्ये असलेल्या 10,000 महिलांचा समावेश आहे. आणि आम्ही एक असा समुदाय आहोत जो web3 space च्या माध्यमातून समावेशन आणि विविधतेला चॅम्पियन करतो. माझे नाव चार्ली ली आहे मी Litecoin चा निर्माता आहे बिटकॉइनला पर्याया पैकी एक आहे मी बिटकॉइन कोडबेस वर काम करत होतो आणि माझी स्वतःची क्रिप्टोकरन्सी तयार करण्याचे ठरवले आणि हा एक मजेदार साइड प्रोजेक्ट होता जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने एखादी वस्तू खरेदी करता, जेव्हा तुमच्या किराणा मालाला ऑरगॅनिक असे लेबल लावले जाते, जेव्हा तुम्हाला सोशल मीडियावर सत्यापित ओळख दिसते किंवा तुम्ही मतदान करता तेव्हा या सर्व गोष्टी विश्वासावर अवलंबून असतात. तुम्हाला कसे कळेल की पैसे हस्तांतरित केले गेले आहेत, अन्न प्रत्यक्षात ऑरगॅनिक आहे, ती व्यक्ती खरी आहे किंवा तुमचे मत मोजले गेले आहे? शेवटी, बँका, कंपन्या आणि सरकारद्वारे व्यवस्थापित केलेल्या नोंदींवर तुमचा विश्वास असतो. परंतु आजकाल, बर्याच लोकांना आश्चर्य वाटते की ते कंपन्यांवर, सरकारांवर किंवा कोणत्याही प्रकारच्या केंद्रीकृत शक्तीवर विश्वास ठेवू शकतात का.