[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:13.64,0:00:14.81,Default,,0000,0000,0000,,माझे नाव टेगन क्लाइन आहे. Dialogue: 0,0:00:14.81,0:00:17.98,Default,,0000,0000,0000,,मी एज अँड नोडचा सह-संस्थापक आहे, द ग्राफ (The Graph.) मागील सुरुवातीची टीम. Dialogue: 0,0:00:18.27,0:00:20.14,Default,,0000,0000,0000,,गुगल जे काम वेब साठी करतो तेच Dialogue: 0,0:00:20.14,0:00:22.52,Default,,0000,0000,0000,,तेच ग्राफ ब्लॉकचेन आणि डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी करतो Dialogue: 0,0:00:22.60,0:00:25.69,Default,,0000,0000,0000,,माझे नाव सिंथिया हास आहे\Nआणि मी वर्ल्ड ऑफ वुमन फाउंडेशनची संचालक आहे! Dialogue: 0,0:00:25.90,0:00:28.99,Default,,0000,0000,0000,,वर्ल्ड ऑफ वुमन मध्ये विविध पार्श्वभूमी विविध प्रकारचे स्कीन टोन्स, Dialogue: 0,0:00:28.99,0:00:32.74,Default,,0000,0000,0000,,गुणवैशिष्ट्ये असलेल्या 10,000 महिलांचा समावेश आहे. Dialogue: 0,0:00:32.99,0:00:36.74,Default,,0000,0000,0000,,आणि आम्ही एक असा समुदाय आहोत जो web3 space च्या \Nमाध्यमातून समावेशन आणि विविधतेला चॅम्पियन करतो. Dialogue: 0,0:00:36.74,0:00:38.29,Default,,0000,0000,0000,,माझे नाव चार्ली ली आहे Dialogue: 0,0:00:38.29,0:00:39.91,Default,,0000,0000,0000,,मी Litecoin चा निर्माता आहे Dialogue: 0,0:00:39.91,0:00:42.54,Default,,0000,0000,0000,,बिटकॉइनला पर्याया पैकी एक आहे Dialogue: 0,0:00:42.54,0:00:45.21,Default,,0000,0000,0000,,मी बिटकॉइन कोडबेस वर काम करत होतो Dialogue: 0,0:00:45.25,0:00:48.38,Default,,0000,0000,0000,,आणि माझी स्वतःची क्रिप्टोकरन्सी तयार करण्याचे ठरवले Dialogue: 0,0:00:48.55,0:00:51.72,Default,,0000,0000,0000,,आणि हा एक मजेदार साइड प्रोजेक्ट होता Dialogue: 0,0:00:52.76,0:00:56.85,Default,,0000,0000,0000,,जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने एखादी वस्तू खरेदी करता, Dialogue: 0,0:00:56.85,0:01:00.31,Default,,0000,0000,0000,,जेव्हा तुमच्या किराणा मालाला ऑरगॅनिक असे लेबल लावले जाते, जेव्हा तुम्हाला सोशल मीडियावर सत्यापित ओळख दिसते Dialogue: 0,0:01:00.73,0:01:03.23,Default,,0000,0000,0000,,किंवा तुम्ही मतदान करता तेव्हा या सर्व गोष्टी विश्वासावर अवलंबून असतात. Dialogue: 0,0:01:03.65,0:01:05.98,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला कसे कळेल की पैसे हस्तांतरित केले गेले आहेत, Dialogue: 0,0:01:05.98,0:01:09.69,Default,,0000,0000,0000,,अन्न प्रत्यक्षात ऑरगॅनिक आहे, ती व्यक्ती खरी आहे Dialogue: 0,0:01:09.94,0:01:12.11,Default,,0000,0000,0000,,किंवा तुमचे मत मोजले गेले आहे? Dialogue: 0,0:01:12.11,0:01:17.33,Default,,0000,0000,0000,,शेवटी, बँका, कंपन्या आणि सरकारद्वारे व्यवस्थापित केलेल्या नोंदींवर तुमचा विश्वास असतो. Dialogue: 0,0:01:18.04,0:01:22.83,Default,,0000,0000,0000,,परंतु आजकाल, बर्याच लोकांना आश्चर्य वाटते की ते कंपन्यांवर, सरकारांवर किंवा Dialogue: 0,0:01:23.33,0:01:28.30,Default,,0000,0000,0000,,कोणत्याही प्रकारच्या केंद्रीकृत शक्तीवर विश्वास ठेवू शकतात का.\Nचुकीच्या माहितीच्या वाढीमुळे Dialogue: 0,0:01:28.67,0:01:32.63,Default,,0000,0000,0000,,आपण एखाद्या केंद्रीय घटकावर अवलंबून नसलेली विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करू शकलो तर? Dialogue: 0,0:01:33.01,0:01:36.43,Default,,0000,0000,0000,,आम्ही पैसे किंवा मालमत्तेसारख्या गोष्टींचा मागोवा अशा प्रकारे ठेवू शकलो Dialogue: 0,0:01:36.43,0:01:41.98,Default,,0000,0000,0000,,की कोणीही कंपनी किंवा सरकारला प्रभारी न ठेवता डेटाचे ऑडिट करू शकेल? Dialogue: 0,0:01:41.98,0:01:45.15,Default,,0000,0000,0000,,आज ब्लॉकचेन नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते शक्य झाले आहे. Dialogue: 0,0:01:46.06,0:01:49.28,Default,,0000,0000,0000,,ब्लॉकचेन हा इंटरनेटवर माहिती संचयित करण्याचा एक नवीन मार्ग आहे Dialogue: 0,0:01:49.78,0:01:52.57,Default,,0000,0000,0000,,जिथे प्रत्येकजण भाग घेऊ शकतो.\Nब्लॉकचेनसह, Dialogue: 0,0:01:53.07,0:01:55.32,Default,,0000,0000,0000,,डेटाचे विकेंद्रीकरण आणि वितरण केले जाऊ शकते. Dialogue: 0,0:01:55.99,0:01:57.70,Default,,0000,0000,0000,,ब्लॉकचेनची मालकी कोणाकडेही नाही, Dialogue: 0,0:01:57.70,0:02:01.08,Default,,0000,0000,0000,,परंतु प्रत्येकजण त्याचा वापर करू शकतो आणि त्यावरील माहिती सत्यापित करू शकतो. Dialogue: 0,0:02:01.08,0:02:05.75,Default,,0000,0000,0000,,बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीमागे हे तंत्रज्ञान आहे. Dialogue: 0,0:02:06.38,0:02:10.96,Default,,0000,0000,0000,,त्यामध्ये इतर संभाव्य वापर प्रकरणे आहेत जी आम्ही नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. Dialogue: 0,0:02:10.96,0:02:14.26,Default,,0000,0000,0000,,पण आधी, भूतकाळात विश्वासाच्या समस्या कशा सोडवल्या गेल्या आहेत ते पाहूया. Dialogue: 0,0:02:15.64,0:02:15.97,Default,,0000,0000,0000,,मानवी समाजाच्या अगदी प्राचीन काळापासून, Dialogue: 0,0:02:15.97,0:02:19.06,Default,,0000,0000,0000,,आम्ही माहिती आणि व्यवहार यांचा मागोवा ठेवून Dialogue: 0,0:02:19.06,0:02:22.52,Default,,0000,0000,0000,,विश्वास निर्माण करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढले आहेत Dialogue: 0,0:02:23.60,0:02:26.02,Default,,0000,0000,0000,,जसे की ही शेती कोणाची आहे? Dialogue: 0,0:02:26.86,0:02:29.11,Default,,0000,0000,0000,,दुधासाठी मी तुझे किती देणे लागतो? Dialogue: 0,0:02:29.11,0:02:31.69,Default,,0000,0000,0000,,जमिनीचे कायदे काय आहेत? Dialogue: 0,0:02:31.69,0:02:35.78,Default,,0000,0000,0000,,व्यवहाराचा मागोवा ठेवण्यासाठी मानवाने शंख किंवा मौल्यवान खडकांचा Dialogue: 0,0:02:35.95,0:02:38.70,Default,,0000,0000,0000,,वापर करण्यास सुरुवात केली आणि हे चलनाचे सर्वात जुने प्रकार बनले. Dialogue: 0,0:02:38.99,0:02:42.50,Default,,0000,0000,0000,,आम्ही जमातींमधून खेड्यांमधून शहरांकडे जात असताना, Dialogue: 0,0:02:42.87,0:02:46.33,Default,,0000,0000,0000,,आम्हाला मालमत्ता आणि कायद्यांचा मागोवा ठेवणे आवश्यक होते. Dialogue: 0,0:02:46.88,0:02:50.30,Default,,0000,0000,0000,,त्यामुळे संख्या आणि लेखनाचा सुरुवातीचा शोध लागला. Dialogue: 0,0:02:51.25,0:02:53.17,Default,,0000,0000,0000,,हे अविश्वसनीय आहे ना? Dialogue: 0,0:02:53.17,0:02:55.22,Default,,0000,0000,0000,,आम्ही गणिताच्या वर्गासाठी संख्या शोधून काढल्या नाहीत. Dialogue: 0,0:02:55.80,0:02:58.72,Default,,0000,0000,0000,,पुस्तके लिहिण्यासाठी आम्ही वर्णमाला शोधून काढली नाही. Dialogue: 0,0:02:58.72,0:03:01.85,Default,,0000,0000,0000,,जमीन, पशुधन, कर्जे आणि कर यांचा हिशोब ठेवण्यासाठी Dialogue: 0,0:03:02.10,0:03:04.39,Default,,0000,0000,0000,,आम्ही त्यांचा शोध लावला. Dialogue: 0,0:03:04.39,0:03:06.73,Default,,0000,0000,0000,,आणि अर्थातच, तेव्हापासून आपण खूप लांब आलो आहोत. Dialogue: 0,0:03:06.98,0:03:11.69,Default,,0000,0000,0000,,चलन हे शंखापासून नाण्यांपासून ते बँक नोटांपर्यंत डिजिटल डेटापर्यंत विकसित झाले आहे. Dialogue: 0,0:03:12.19,0:03:14.82,Default,,0000,0000,0000,,लेखन आणि अंक शोधण्याबरोबरच मातीच्या गोळ्यांपासून Dialogue: 0,0:03:14.82,0:03:18.70,Default,,0000,0000,0000,,ते कागदावर डिजिटल स्वरूपापर्यंत लेखनाचा विकास झाला आहे. Dialogue: 0,0:03:18.70,0:03:22.49,Default,,0000,0000,0000,,आम्ही विश्वास प्रस्थापित करण्याचा एक नवीन मार्ग देखील शोधला आहे, Dialogue: 0,0:03:22.74,0:03:27.100,Default,,0000,0000,0000,,कारण रेकॉर्ड जतन करण्याचे हे सर्व मार्ग अद्यापही विश्वासावर अवलंबून आहेत. Dialogue: 0,0:03:28.37,0:03:31.63,Default,,0000,0000,0000,,यामुळेच देशाचे कायदे काळ्या दगडावरची रेघ केले गेले Dialogue: 0,0:03:31.84,0:03:34.88,Default,,0000,0000,0000,,जेणेकरून कोणीही बदलू शकणार नाहीत . Dialogue: 0,0:03:35.92,0:03:36.55,Default,,0000,0000,0000,,पण एखादी गोष्ट दगडावरची रेघ असली तरी Dialogue: 0,0:03:36.55,0:03:39.47,Default,,0000,0000,0000,,त्यावर विश्वास कसा ठेवायचा?