WEBVTT 00:00:00.610 --> 00:00:07.610 हा माझे रोबोटिक्स मित्र नावाचा एक मस्त धडा आहे. 00:00:10.289 --> 00:00:14.250 खूप मजा येते. आम्ही कॉम्प्युटर न वापरता प्रोग्रॅमिंग शिकवतो. 00:00:14.250 --> 00:00:18.640 तर आम्ही लोकांना एकत्र आणतो आणि जिथे लोक त्यांच्या रोबोटिक्स मित्रांना 00:00:18.640 --> 00:00:23.109 कपांचा स्टॅक करण्यासाठी आणि विशिष्ट कॉन्फीगरेशनसाठी प्रोग्रॅम करतात, 00:00:23.109 --> 00:00:30.109 फक्त कागदावर बाण जोडून. तर आता आम्ही ते ज्या ॲक्टीव्हिटीवर काम करत आहेत, तिचे इम्प्लीमेंटेशन 00:00:32.250 --> 00:00:33.390 करत आहोत 00:00:33.390 --> 00:00:36.420 आमच्याकडे एक प्रोग्रॅमर होता त्याने बाण 00:00:36.420 --> 00:00:39.600 वापरून हा प्रोग्रॅम लिहिला आणि 00:00:39.600 --> 00:00:43.570 आमच्याकडे एक रोबो आहे जो बाण वाचतो आहे आणि 00:00:43.570 --> 00:00:46.789 कप वापरून कसे स्टॅक करायचे याचा विचार करतो आहे. 00:00:46.789 --> 00:00:50.670 तर आम्ही बाणांचे रूपांतर विशिष्ट हालचालींमध्ये करू 00:00:50.670 --> 00:00:52.770 आणि असा एक स्टॅक तयार करण्याचा प्रयत्न करू.