1 00:00:00,610 --> 00:00:07,610 हा माझे रोबोटिक्स मित्र नावाचा एक मस्त धडा आहे. 2 00:00:10,289 --> 00:00:14,250 खूप मजा येते. आम्ही कॉम्प्युटर न वापरता प्रोग्रॅमिंग शिकवतो. 3 00:00:14,250 --> 00:00:18,640 तर आम्ही लोकांना एकत्र आणतो आणि जिथे लोक त्यांच्या रोबोटिक्स मित्रांना 4 00:00:18,640 --> 00:00:23,109 कपांचा स्टॅक करण्यासाठी आणि विशिष्ट कॉन्फीगरेशनसाठी प्रोग्रॅम करतात, 5 00:00:23,109 --> 00:00:30,109 फक्त कागदावर बाण जोडून. तर आता आम्ही ते ज्या ॲक्टीव्हिटीवर काम करत आहेत, तिचे इम्प्लीमेंटेशन 6 00:00:32,250 --> 00:00:33,390 करत आहोत 7 00:00:33,390 --> 00:00:36,420 आमच्याकडे एक प्रोग्रॅमर होता त्याने बाण 8 00:00:36,420 --> 00:00:39,600 वापरून हा प्रोग्रॅम लिहिला आणि 9 00:00:39,600 --> 00:00:43,570 आमच्याकडे एक रोबो आहे जो बाण वाचतो आहे आणि 10 00:00:43,570 --> 00:00:46,789 कप वापरून कसे स्टॅक करायचे याचा विचार करतो आहे. 11 00:00:46,789 --> 00:00:50,670 तर आम्ही बाणांचे रूपांतर विशिष्ट हालचालींमध्ये करू 12 00:00:50,670 --> 00:00:52,770 आणि असा एक स्टॅक तयार करण्याचा प्रयत्न करू.