1 00:00:00,000 --> 00:00:05,000 (टाळ्या) 2 00:00:06,000 --> 00:00:11,000 एड्सचा शोध लागला १९८१ मध्ये आणि विषाणूचा -- १९८३ मध्ये. 3 00:00:11,000 --> 00:00:13,000 हे गॅपमाईंडर चे बुडबुडे तुम्हाला दाखवतात 4 00:00:13,000 --> 00:00:17,000 या विषाणूचा जागतिक प्रसार १९८३ मध्ये, 5 00:00:17,000 --> 00:00:19,000 किंवा कसा आपण आडाखा बांधतो त्या प्रसाराचा. 6 00:00:19,000 --> 00:00:21,000 आम्ही येथे हे दाखवत आहोत-- 7 00:00:21,000 --> 00:00:28,000 या अक्षावर लागण झालेल्या प्रौढ लोकांची टक्केवारी. 8 00:00:28,000 --> 00:00:33,000 आणि या अक्षावर, मी दाखवली आहे प्रती माणशी प्राप्ती डॉलर्समध्ये. 9 00:00:33,000 --> 00:00:37,000 आणि या बुडबुड्यांचा आकार, येथील बुडबुड्यांचा आकार, 10 00:00:37,000 --> 00:00:40,000 दाखवतो की प्रत्येक देशात किती लोकांना रोगाची लागण झाली, 11 00:00:40,000 --> 00:00:42,000 आणि रंग म्हणजे खंड आहेत. 12 00:00:42,000 --> 00:00:44,000 आता, संयुक्त संस्थाने पाहा, १९८३ मध्ये, 13 00:00:44,000 --> 00:00:47,000 तेंव्हा खुप बाधित टक्केवारी फार कमी होती, 14 00:00:47,000 --> 00:00:51,000 पण जास्त लोकसंख्येमुळे बुडबुडा ब-यापैकी मोठाच आहे. 15 00:00:51,000 --> 00:00:54,000 तेंव्हा संयुक्त संस्थानातील ब-याच लोकांना बाधा झाली होती. 16 00:00:54,000 --> 00:00:56,000 आणि, तिथे वर, युगांडा पाहा. 17 00:00:56,000 --> 00:00:59,000 त्यांच्यातील अगदी ५ टक्के बाधित होते, 18 00:00:59,000 --> 00:01:02,000 आणि त्यावेळी लहान देश असुनही मोठा बुडबुडा. 19 00:01:02,000 --> 00:01:07,000 आणि त्यावेळी बहुदा जागातील सगळ्यात जास्त बाधा झालेला देश होता. 20 00:01:07,000 --> 00:01:09,000 आता, काय झाले आहे? 21 00:01:09,000 --> 00:01:11,000 आता तुम्हाला आलेख समजला आहे, 22 00:01:11,000 --> 00:01:14,000 आणि आता, पुढच्या ६० सेकंदांत 23 00:01:14,000 --> 00:01:17,000 आपण एच आय व्ही च्या जागतिक साथीबरोबर खेळू. 24 00:01:17,000 --> 00:01:20,000 पण पहिल्यांदा माझा एक नविन शोध आहे. 25 00:01:22,000 --> 00:01:25,000 (हशा) 26 00:01:27,000 --> 00:01:31,000 मी लेसर पॉईंटरची शलाका जाड केली आहे. 27 00:01:31,000 --> 00:01:34,000 (हशा) 28 00:01:34,000 --> 00:01:37,000 (टाळ्या) 29 00:01:40,000 --> 00:01:44,000 एक, दोन, साडे माडे, तीन! 30 00:01:44,000 --> 00:01:48,000 पहिल्यांदा, आपल्याला युगांडा आणि झिंबाब्वेमध्ये गतीमान वाढ दिसते. 31 00:01:48,000 --> 00:01:50,000 अशा पद्धतीने ते वर गेले. 32 00:01:50,000 --> 00:01:54,000 अशियामध्ये, जास्त बाधा झालेला पहिला देश थायलंड होता. 33 00:01:54,000 --> 00:01:56,000 ते एक ते दोन टक्के पर्यंंत पोचले. 34 00:01:56,000 --> 00:01:58,000 मग युगांडाने मागे वळण्यास सुरुवात केली 35 00:01:58,000 --> 00:02:00,000 तर झिंबाब्वेमध्ये प्रचंड वाढ झाली, 36 00:02:00,000 --> 00:02:04,000 आणि काही वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत एच आय व्ही ची भयानक वाढ झाली. 37 00:02:04,000 --> 00:02:06,000 हे पाहा, भारतात बरेच लोक बाधित झाले, 38 00:02:06,000 --> 00:02:08,000 पण पातळी कमी होती. 39 00:02:08,000 --> 00:02:10,000 आणि जवळजवळ तसेच इथे होतेय. 40 00:02:10,000 --> 00:02:13,000 पाहा युगांडा आणि झिंबाब्वे खाली येत आहेत, 41 00:02:13,000 --> 00:02:15,000 रशिया १% ने वर गेला. 42 00:02:15,000 --> 00:02:18,000 गेल्या २ ते ३ वर्षांत, 43 00:02:18,000 --> 00:02:22,000 आपण जगात एच.आय.व्ही साथीची स्थिर स्थिती पाहतो आहे. 44 00:02:22,000 --> 00:02:25,000 २५ वर्षे लागली त्याला. 45 00:02:25,000 --> 00:02:28,000 पण, स्थिर स्थिती असणे म्हणजे गोष्टी चांगल्या होतायत असे नाही. 46 00:02:28,000 --> 00:02:31,000 फक्त एवढेच की त्या खराब होत नाही आहेत. 47 00:02:31,000 --> 00:02:35,000 आणि त्याची -- स्थिती स्थिर आहे -- कमी जास्त प्रमाणत, 48 00:02:35,000 --> 00:02:39,000 जगातील १ टक्का लोक एच.आय.व्ही. ने बाधित आहेत. 49 00:02:39,000 --> 00:02:42,000 याचा अर्थ ३ ते ४ कोटी लोक 50 00:02:42,000 --> 00:02:44,000 संपूर्ण कॅलिफोर्निया, तेथील प्रत्येक माणूस, 51 00:02:44,000 --> 00:02:46,000 आज जगात कमी-जास्त प्रमाणात अशी स्थिती आहे. 52 00:02:46,000 --> 00:02:51,000 आता, बोस्तवानासाठी परत चालवूया. 53 00:02:51,000 --> 00:02:55,000 बोस्तवाना -- अफ्रिकेच्या दक्षिणेतील उच्च-मध्यम प्राप्ती असलेला देश, 54 00:02:55,000 --> 00:02:58,000 लोकशाही सरकार आणि चांगली अर्थव्यवस्था, 55 00:02:58,000 --> 00:03:00,000 आणि हे पाहा काय झाले तिथे. 56 00:03:00,000 --> 00:03:02,000 ते कमी प्रमाणात सुरु झाले आणि मग भयानक वाढले, 57 00:03:02,000 --> 00:03:05,000 २००३ मध्ये त्यांनी शिखर गाठले, 58 00:03:05,000 --> 00:03:07,000 आणि आता ते कमी झाले. 59 00:03:07,000 --> 00:03:09,000 पण ते हळू हळू उतरत आहेत. 60 00:03:09,000 --> 00:03:11,000 कारण बोस्तवानामध्ये, चांगल्या अर्थव्यवस्थेमुळे आणि सरकारमुळे, 61 00:03:11,000 --> 00:03:14,000 लोकांवर उपचार करणे त्यांना शक्य झाले. 62 00:03:14,000 --> 00:03:17,000 आणि बाधा झालेल्या लोकांवर उपचार केले ते एड्सने मरत नाहीत. 63 00:03:17,000 --> 00:03:20,000 ही टक्केवारी खाली येणार नाही. 64 00:03:20,000 --> 00:03:22,000 कारण लोक १० ते २० वर्षे जगू शकतात. 65 00:03:22,000 --> 00:03:25,000 म्हणून या मोजमापात काही त्रुटी आहेत. 66 00:03:25,000 --> 00:03:29,000 पन आफ्रिकेतले गरीब देश, या खालिल बाजूचे कमी प्राप्तीवाले देश, 67 00:03:29,000 --> 00:03:35,000 तेथे बाधित लोकांच्या टक्केवारीचे दर जोरात पडत आहेत 68 00:03:35,000 --> 00:03:37,000 कारण लोक अजुनही मरतात. 69 00:03:37,000 --> 00:03:40,000 PEPFAR असुनही, 70 00:03:40,000 --> 00:03:43,000 सर्व लोकांपर्यंत उपचार पोचत नाहीत, 71 00:03:43,000 --> 00:03:45,000 आणि गरीब देशांतील ज्यांना उपचार मिळतो, 72 00:03:45,000 --> 00:03:48,000 त्यातील फक्त ६० टक्के लोक २ वर्षांनंतर उपचार घेत असतात. 73 00:03:48,000 --> 00:03:52,000 आयुष्यभर उपचार घेणे शक्य नाही 74 00:03:52,000 --> 00:03:54,000 गरीब देशांतील सर्वांना. 75 00:03:54,000 --> 00:03:57,000 पण जे काही केले जाते आहे ते फारच चांगले आहे. 76 00:03:57,000 --> 00:04:01,000 पण लक्ष्य पुन्हा प्रसार रोखण्याकडे दिले पाहिजे. 77 00:04:01,000 --> 00:04:04,000 फक्त संक्रमण रोखूनच 78 00:04:04,000 --> 00:04:07,000 जग याचा सामना करू शकेल. 79 00:04:07,000 --> 00:04:09,000 औषधे खुप महाग आहेत -- लस असती तर 80 00:04:09,000 --> 00:04:12,000 किंवा जेंव्हा जेंव्हा ती तयार होईल, ती जास्त फायदेशीर आसेल -- 81 00:04:12,000 --> 00:04:14,000 पण औषधे गरीबांसाठी फार महाग आहेत. 82 00:04:14,000 --> 00:04:16,000 फक्त औषधेच नाहीत तर सगळी उपचार पद्धती 83 00:04:16,000 --> 00:04:18,000 आणि त्यासाठी लागणारी काळजी फार महागडी आहे. 84 00:04:20,000 --> 00:04:23,000 मग जेंव्हा आपण या प्रकाराकडे पाहतो, 85 00:04:23,000 --> 00:04:25,000 एक गोष्ट स्पष्टपणे कळते: 86 00:04:25,000 --> 00:04:27,000 हे निळे बुडबुडे दिसतायत 87 00:04:27,000 --> 00:04:29,000 आणि लोक म्हणतात एच.आय.व्ही. आफ्रिकेत जास्त आहे. 88 00:04:29,000 --> 00:04:32,000 माझ्यामते, आफ्रिकेतला एच.आय.व्ही. फार वेगळा आहे. 89 00:04:32,000 --> 00:04:36,000 एच आय व्ही चे जगातला सर्वात जास्त दर 90 00:04:36,000 --> 00:04:38,000 तुम्हाला आफ्रिकेतील देशांत दिसेल, 91 00:04:38,000 --> 00:04:40,000 आणि तरी सेनेगलमध्ये, येथे खाली, 92 00:04:40,000 --> 00:04:42,000 अमेरीकेएवढाच दर आहे. 93 00:04:42,000 --> 00:04:44,000 तुम्हाला मादागास्करही दिसेल, 94 00:04:44,000 --> 00:04:46,000 आणि अनेक आफ्रिकेतील देश दिसतील 95 00:04:46,000 --> 00:04:49,000 बाकीच्या जगाएवढाच कमी दर असेलेले. 96 00:04:49,000 --> 00:04:53,000 आपल्याला असे वाटते की आफ्रिकेत एवढे प्रमाण आहे 97 00:04:53,000 --> 00:04:55,000 आणि तिथे असेच चालते. 98 00:04:55,000 --> 00:04:57,000 ते आपल्याला थांबवायाला हवं. 99 00:04:57,000 --> 00:05:00,000 हे योग्य नाही किंवा हुशारीचे नाही 100 00:05:00,000 --> 00:05:02,000 तसा विचार करणे 101 00:05:02,000 --> 00:05:06,000 (टाळ्या) 102 00:05:06,000 --> 00:05:09,000 मला नशिबाने खुप दिले आणी संयुक्त संस्थानांसाठी मी काम केले. 103 00:05:09,000 --> 00:05:13,000 मला असे कळाले की सॉल्ट लेक सिटी आणि सॅन फ्रँसिस्को यांत फरक आहे. 104 00:05:13,000 --> 00:05:15,000 (हशा) 105 00:05:15,000 --> 00:05:18,000 तसाच तो आफ्रिकेत आहे -- फारच मोठा. 106 00:05:18,000 --> 00:05:20,000 तर, तेथे एवढे जास्त प्रमाण का? युद्ध? 107 00:05:20,000 --> 00:05:22,000 नाही, हे पाहा 108 00:05:22,000 --> 00:05:25,000 युद्धात गुरफटलेल्या काँगोमध्ये प्रमाण कमी आहे -- दोन, तीन, चार टक्के. 109 00:05:25,000 --> 00:05:29,000 आणि शांततेत नांदणा-या शेजारच्या झांबियात - १५ टक्के. 110 00:05:29,000 --> 00:05:32,000 आणि एक सर्वेक्षण काँगोतून येणा-या नीर्वासितांचे -- 111 00:05:32,000 --> 00:05:34,000 त्यांच्यात २ ते ३ टक्के लोक बाधित आहेत, 112 00:05:34,000 --> 00:05:36,000 आणि शांत झांबियात -- त्यापेक्षा बरेच जास्त. 113 00:05:36,000 --> 00:05:38,000 अभ्यास आता स्पष्टपणे दाखवतो की 114 00:05:38,000 --> 00:05:41,000 युद्धे भयंकर असतात, बलात्कार भयंकर असतात. 115 00:05:41,000 --> 00:05:44,000 पण आफ्रिकेतल्या जास्त प्रमाणामागील मुख्य कारण हे नाही आहे. 116 00:05:44,000 --> 00:05:46,000 मग, गरिबी? 117 00:05:46,000 --> 00:05:48,000 पण आपण वरून पाहिले, 118 00:05:48,000 --> 00:05:50,000 तर असे दिसते की जास्त पैसा म्हणजे जास्त एच.आय.व्ही. 119 00:05:50,000 --> 00:05:53,000 पण हे एवढे सोपे नाही आहे, 120 00:05:53,000 --> 00:05:55,000 म्हणून आपण खोलात जाऊ आणि टांझानियात पाहू. 121 00:05:55,000 --> 00:05:59,000 मी टांझानियाचे ५ प्राप्तीगट केले आहेत. 122 00:05:59,000 --> 00:06:01,000 सर्वात अधिक उत्पन्नापासून ते सर्वात कमी पर्यंत 123 00:06:01,000 --> 00:06:03,000 आणी आता पाहा. 124 00:06:03,000 --> 00:06:06,000 ज्यांच्याकडे सरवात जास्त पैसा आहे, मी श्रीमंत म्हणणार नाही. 125 00:06:06,000 --> 00:06:08,000 त्यामच्यात एच.आय.व्ही. जास्त आहे. 126 00:06:08,000 --> 00:06:11,000 हा फरक ११ टक्केपासून ४ टक्केपर्यंत जातो, 127 00:06:11,000 --> 00:06:13,000 आणि महिलांमध्ये तर याहूनही अधिक आहे. 128 00:06:13,000 --> 00:06:17,000 आम्हाला वाटत असलेल्या ब-याच गोष्टी, आता चांगल्या संशोधनामुळे, 129 00:06:17,000 --> 00:06:20,000 आफ्रिकेतील संस्थांनी आणि संशोधकांनी केलल्या 130 00:06:20,000 --> 00:06:23,000 आंतरराष्ट्रीय संशोधकांबरोबर, खोट्या ठरवल्या गेल्या आहेत. 131 00:06:23,000 --> 00:06:25,000 म्हणून आता, टांझानियातील फरक पुढे आला आहे 132 00:06:25,000 --> 00:06:27,000 आणि केनियाची माहिती दाखवल्याशिवार मी राहू शकत नाही. 133 00:06:27,000 --> 00:06:29,000 येथे पाहा केनिया. 134 00:06:29,000 --> 00:06:31,000 मी केनियाचे प्रांतांनुसार भआग केले आहेत 135 00:06:31,000 --> 00:06:33,000 हे पाहा 136 00:06:33,000 --> 00:06:36,000 एकाच आफ्रिकेतील देशात किती फरक आहे -- 137 00:06:36,000 --> 00:06:39,000 अगदी कमी प्रमाणापासून जास्त प्रमाणापर्यंत, 138 00:06:39,000 --> 00:06:42,000 आणि ब-याच प्रांतात मध्यम ते कमी प्रमाण आहे. 139 00:06:42,000 --> 00:06:44,000 मग, काय? 140 00:06:44,000 --> 00:06:48,000 काही देशात प्रचंड प्रमाण का दिसते? 141 00:06:48,000 --> 00:06:51,000 तर, जास्त लोकांबरोबर शारीरिक संबंध असूनही, 142 00:06:51,000 --> 00:06:54,000 निरोधचा वापर कमी आहे, 143 00:06:54,000 --> 00:06:57,000 आणि संभोग करणा-यांच्या वयातील फरकही जास्त आहे -- 144 00:06:57,000 --> 00:07:00,000 म्हणजे वयाने जास्त असलेले पुरूक्ष वयाने तरूण असलेल्या स्त्रियांशी संभोग करतात. 145 00:07:00,000 --> 00:07:03,000 आपल्याला तरूण स्त्रियांमध्ये जास्त बाधा दिसते तरूण पुरुषांपेक्षा 146 00:07:03,000 --> 00:07:05,000 या जास्त बाधा झालेल्या देशांत. 147 00:07:05,000 --> 00:07:07,000 पण ते कुठे वसले आहेत? 148 00:07:07,000 --> 00:07:09,000 मी बुडबुडे एक नकाशावर दाखवतो. 149 00:07:09,000 --> 00:07:13,000 सर्वात जास्त प्रमाण असलेले लोकसंख्येतील ४ टक्के आहेत 150 00:07:13,000 --> 00:07:16,000 आणि त्यांत एच आय व्ही बाधित ५० टक्के आहेत. 151 00:07:16,000 --> 00:07:19,000 एच.आय.व्ही. सर्व जगात आहे. 152 00:07:19,000 --> 00:07:21,000 पाहा, सर्व जगभरातील बुडबुडे. 153 00:07:21,000 --> 00:07:24,000 ब्राझीलमध्ये बरेच एचआयव्ही बाधित लोक आहेत. 154 00:07:24,000 --> 00:07:27,000 अरब देशात जास्त नाहीत पण इराण मध्ये बरेच जास्त. 155 00:07:27,000 --> 00:07:31,000 तिथे गर्द आणि वेश्याव्यवसाय जास्त चालतो. 156 00:07:31,000 --> 00:07:33,000 भारतात जास्त आहे जास्त लोकसंख्येमुळे. 157 00:07:33,000 --> 00:07:35,000 अग्नेय-अशिया आणि बाकीचे. 158 00:07:35,000 --> 00:07:37,000 पण आफ्रिकेचा एक भाग आहे -- 159 00:07:37,000 --> 00:07:39,000 आणि अवघड गोष्ट ही आहे की, त्याचवेळी, 160 00:07:39,000 --> 00:07:43,000 आफ्रिकेबद्दल एकच म्हणणे मांडता येणार नाही, 161 00:07:43,000 --> 00:07:47,000 तेथिल प्रमाणाचे कारण सांगता येणार नाही एका बाजूला 162 00:07:47,000 --> 00:07:50,000 आणि दुस-या बाजुला, [परिस्थिती गंभीर आहे हे मान्य करणे], 163 00:07:50,000 --> 00:07:54,000 कारण या गोष्टीबद्दल शास्त्रीय एकमत आहे. 164 00:07:54,000 --> 00:07:57,000 UNAIDS हे बरीच माहिती उपलब्ध करून दिली आहे, 165 00:07:57,000 --> 00:08:00,000 एचआयव्हीच्या प्रसाराबद्दल. 166 00:08:00,000 --> 00:08:03,000 एकाच वेळी अनेकांशी केलेल्या संभोगामुळे असेल. 167 00:08:03,000 --> 00:08:06,000 विशिष्ट प्रकारचा विषाणू असेल. 168 00:08:06,000 --> 00:08:10,000 किंवा आणि काही गोष्टी असतील 169 00:08:10,000 --> 00:08:13,000 ज्यामुळे संक्रमणाची वारंवारत जास्त आहे. 170 00:08:13,000 --> 00:08:16,000 जर तुम्ही निरोगी असाल आणि विषमलिंगी संभोग करत असाल, 171 00:08:16,000 --> 00:08:21,000 तर लागण होण्याची शक्यता हजारात एक असते. 172 00:08:21,000 --> 00:08:23,000 लगेच अनुमान काढू नका. 173 00:08:23,000 --> 00:08:25,000 आज रात्रीपासूनच व्यवस्थित वागा. 174 00:08:25,000 --> 00:08:27,000 (हशा) 175 00:08:27,000 --> 00:08:30,000 पण -- आणि तुम्ही वाईट परिस्थिती असाल, 176 00:08:30,000 --> 00:08:33,000 तर हीच शक्यता शंभरात एक एवढी असते. 177 00:08:33,000 --> 00:08:36,000 पण आम्हाला असे वाटते हे एकाच वेळी अनेक साथीदारांंमुळे आहे. 178 00:08:36,000 --> 00:08:38,000 आणि एकाचवेळी अनेक साथीदार म्हणजे काय? 179 00:08:38,000 --> 00:08:40,000 स्वीडनमध्ये, एकाचवेळी अनेक साथीदार नसतात. 180 00:08:40,000 --> 00:08:42,000 तेथे एकानंतर एक साथीदार बदलातात. 181 00:08:42,000 --> 00:08:44,000 वोडका, नववर्ष -- वसंतात नविन साथीदार 182 00:08:44,000 --> 00:08:46,000 पुन्हा अर्ध्या उन्हाळ्यानंतर - आणी एक साथीदार 183 00:08:46,000 --> 00:08:48,000 आणि हे असेच चालू राहते. 184 00:08:48,000 --> 00:08:51,000 आणि तुमचे बरेच जुने साथीदार असतात. 185 00:08:51,000 --> 00:08:53,000 आणि त्यामुळे च्लॅमिडीया रोगाची भयंकर साथ तेथे आहे -- 186 00:08:53,000 --> 00:08:57,000 जी साथ वर्षानुवर्षे सुरू राहते. 187 00:08:57,000 --> 00:09:00,000 एचआयव्ही ३ ते ६ आठवड्यात शिगेला पोहचतो 188 00:09:00,000 --> 00:09:03,000 आणि म्हणून, एकाच महिन्यात एकापेक्षा जास्त साथीदार असणे 189 00:09:03,000 --> 00:09:06,000 एचआयव्हीच्या संक्रमणासाठी धोकादायक असते इतर रोगांपेक्षा. 190 00:09:06,000 --> 00:09:08,000 बहुदा या सर्व गोष्टीमचा एकत्र परिणां असेल. 191 00:09:08,000 --> 00:09:11,000 आणि मी आनंदी आहे कारण आपण पुढे जात आहोत 192 00:09:11,000 --> 00:09:13,000 आपण ही माहिती पाहू शकतो ही त्यातील पहिली पायरी आहे. 193 00:09:13,000 --> 00:09:15,000 हा आलेख तुम्हाला विनामुल्य मिळू शकतो. 194 00:09:15,000 --> 00:09:18,000 आम्ही UNAIDS ची सर्व माहिती gapminder.org वर टाकली आहे. 195 00:09:18,000 --> 00:09:22,000 अशी आशा आहे की जेंव्हा आपण जागतीक मुद्दयांवर विचार करू 196 00:09:22,000 --> 00:09:25,000 तेंव्हा फक्त मनच नाही, 197 00:09:25,000 --> 00:09:27,000 फक्त पैसाच नाही, 198 00:09:27,000 --> 00:09:30,000 तर आपण आपली बुद्धीही वापरायला हवी. 199 00:09:30,000 --> 00:09:32,000 मी तुमचा आभारी आहे. 200 00:09:32,000 --> 00:09:38,000 (टाळ्या)