[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:03.81,0:00:04.81,Default,,0000,0000,0000,,संहिताचा तास | डान्स पार्टीः पार्टी ऑन Dialogue: 0,0:00:08.62,0:00:10.40,Default,,0000,0000,0000,,अभिनंदन. Dialogue: 0,0:00:10.40,0:00:13.17,Default,,0000,0000,0000,,तुम्ही संगणक विज्ञानाच्या मूलभूत गोष्टी शिकलात. Dialogue: 0,0:00:13.33,0:00:16.12,Default,,0000,0000,0000,,आता तुम्ही या ब्लॉक्सचा वापर करून Dialogue: 0,0:00:16.12,0:00:17.12,Default,,0000,0000,0000,,एक डान्स पार्टी तयार करू शकता, ते सुद्धा तुमचे स्वतःचे डिझाइन वापरून. Dialogue: 0,0:00:17.12,0:00:18.88,Default,,0000,0000,0000,,जे तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवू शकता. Dialogue: 0,0:00:20.80,0:00:22.32,Default,,0000,0000,0000,,जर तुम्ही टूलबॉक्सकडे पाहिले तर, Dialogue: 0,0:00:22.35,0:00:25.67,Default,,0000,0000,0000,,तुम्हला काही नवीन ब्लॉक्स पहायला मिळतील, जे तुम्ही यापूर्वी पाहिले नव्हते. Dialogue: 0,0:00:26.64,0:00:28.60,Default,,0000,0000,0000,,उदाहरणार्थ, तुम्ही 'लेआउट' ब्लॉक चा वापर करू शकता, Dialogue: 0,0:00:28.60,0:00:31.42,Default,,0000,0000,0000,,नर्तकांना विविध प्रकारे पडद्यावर सजवण्यासाठी. Dialogue: 0,0:00:31.78,0:00:35.73,Default,,0000,0000,0000,,एकदा नीट पहा आणि हे ब्लॉक्स आणि त्यांची वैशिष्ट्ये वापरण्याचा प्रयत्न करा. Dialogue: 0,0:00:42.01,0:00:45.56,Default,,0000,0000,0000,,तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यावर काळजीपूर्वक नृत्यदिग्दर्शन करणार की नाही? Dialogue: 0,0:00:50.96,0:00:53.07,Default,,0000,0000,0000,,किंवा तुमच्या मित्रांसह नृत्य करणार का? Dialogue: 0,0:00:57.15,0:00:59.31,Default,,0000,0000,0000,,की हे सर्वांची सरमिसळ करून काहीतरी वेगळे करणार? Dialogue: 0,0:01:08.10,0:01:12.58,Default,,0000,0000,0000,,आणि शेवटचे म्हणजे, Dialogue: 0,0:01:13.22,0:01:14.22,Default,,0000,0000,0000,,तुम्ही तुमच्या रचनेची माहिती सगळ्या मित्रपरिवारात पसरवू शकता. Dialogue: 0,0:01:14.87,0:01:17.27,Default,,0000,0000,0000,,तुमची कल्पना पसरवा आणि मजा करा.