WEBVTT 00:00:00.000 --> 00:00:02.000 माझ नाव टेलर विल्सन आहे. 00:00:02.000 --> 00:00:04.000 मी १७ वर्षाचा आहे. 00:00:04.000 --> 00:00:06.000 आणि परमाणु भौतिक शास्त्रज्ञ आहे, 00:00:06.000 --> 00:00:09.000 या गोष्टीवर विश्वास करण अवघड आहे. पण मी आहे 00:00:09.000 --> 00:00:12.000 आणि मी एक प्रकरण बनवू इच्छित आहे. 00:00:12.000 --> 00:00:14.000 त्याचा परमाणु संलयन 00:00:14.000 --> 00:00:16.000 मुद्दा असेल, 00:00:16.000 --> 00:00:18.000 ज्याच्या बद्दल टी. बुने पिकन्स बोललेले 00:00:18.000 --> 00:00:20.000 आपल्याला जाऊ देईल. 00:00:20.000 --> 00:00:23.000 तर परमाणु संलयन आपली भविष्याची उर्जा आहे. 00:00:23.000 --> 00:00:25.000 आणि दुसरा मुद्दा हा आहे, 00:00:25.000 --> 00:00:27.000 कि मुले जग बदलू शकतात. NOTE Paragraph 00:00:27.000 --> 00:00:29.000 तर आपण विचारू शकता-- 00:00:29.000 --> 00:00:33.000 (टाळ्या) 00:00:33.000 --> 00:00:35.000 आपण मला विचारू शकता, तुला कसे माहिती 00:00:35.000 --> 00:00:37.000 आपल्या भविष्याची उर्जा कुठली आहे? 00:00:37.000 --> 00:00:39.000 तर मी परमाणु प्रतीघातक बनवला आहे 00:00:39.000 --> 00:00:41.000 जेंव्हा मी १४ वर्षांचा होतो. 00:00:41.000 --> 00:00:44.000 हे माझ्या परमाणु संलयन प्रतीघातकच्या आत आहे 00:00:44.000 --> 00:00:46.000 मी आहे प्रोजेक्ट बनवायला चालू केला 00:00:46.000 --> 00:00:49.000 जेंव्हा मी १२-१३ वर्षांचा होतो. 00:00:49.000 --> 00:00:51.000 मी ठरविले कि मला तारा बनवायचा आहे. NOTE Paragraph 00:00:51.000 --> 00:00:53.000 आता आपल्यातील काही बोलत असतील कि, 00:00:53.000 --> 00:00:56.000 परमाणु संलयन सारखा काही नाहीये. 00:00:56.000 --> 00:00:59.000 मला नाही वाटत कि संलयन उर्जेवर चालणारे परमाणु संयंत्र असतील 00:00:59.000 --> 00:01:01.000 ते लाभदायक नाहीयेत 00:01:01.000 --> 00:01:03.000 हे तेवढी उर्जा नाही देत जितकी मी यात टाकतो 00:01:03.000 --> 00:01:06.000 पण हे चांगले काम पण करतो. 00:01:06.000 --> 00:01:08.000 आणि मी याला माझ्या गेऱेज मध्ये बनवले 00:01:08.000 --> 00:01:10.000 आता हे भौतिक विज्ञान विभागात आहे 00:01:10.000 --> 00:01:12.000 नेवाडा विद्यापीठात, रेनो मध्ये. 00:01:12.000 --> 00:01:14.000 आणि एका ड्युटीरिअम सोबत बंद आहे, 00:01:14.000 --> 00:01:17.000 जो केवळ एक हायड्रोजन आहे एक ज्यादा न्युट्रोन सोबत. 00:01:17.000 --> 00:01:20.000 तर हि क्रिया समांतर आहे सूर्यावर असलेली 00:01:20.000 --> 00:01:22.000 प्रोटोन श्रृंखला प्रतिक्रिया बरोबर. 00:01:22.000 --> 00:01:25.000 आणि मी ह्यांना इतक्या जोरात आदळवतो कि 00:01:25.000 --> 00:01:27.000 हे हायड्रोजन एकत्र जोडले जातात. 00:01:27.000 --> 00:01:29.000 आणि या प्रक्रियेचे काही उपोत्पाद बनतात, 00:01:29.000 --> 00:01:32.000 आणि उपोत्पादांपासून लाभ होतो. NOTE Paragraph 00:01:32.000 --> 00:01:35.000 तर मागल्यावर्षी, 00:01:35.000 --> 00:01:37.000 मी इंटेल आंतरराष्ट्रीय विज्ञान और अभियांत्रिकी प्रतियोगिता जिंकली 00:01:37.000 --> 00:01:39.000 मी शोध लावणारा उपकरण बनवला 00:01:39.000 --> 00:01:41.000 जो आत्ताच्या उपकरणांची जागा घेऊ शकतो. 00:01:41.000 --> 00:01:43.000 होम लैंड सुराक्षकांच्या जवळ आहे. 00:01:43.000 --> 00:01:45.000 काही शंभर डॉलर्समध्ये 00:01:45.000 --> 00:01:48.000 मी एक प्रणाली बनवली जी संवेदंशीलतेपेक्षा अधिक आहे 00:01:48.000 --> 00:01:51.000 जो शोध लावणारा एक लाख डॉलर पर्यंत आहे. 00:01:51.000 --> 00:01:53.000 मी हे माझ्या गैरेजमध्ये बनवले. NOTE Paragraph 00:01:53.000 --> 00:01:55.000 (टाळ्या) NOTE Paragraph 00:01:55.000 --> 00:01:57.000 आणि मी प्रणाली विकसित केली आहे 00:01:57.000 --> 00:01:59.000 औषधी इसोटोप बनवते. 00:01:59.000 --> 00:02:01.000 लाखो डॉलर्स ची हि सुविधा 00:02:01.000 --> 00:02:04.000 मी बनविली, जी छोट्या स्तरावर आहे, 00:02:04.000 --> 00:02:06.000 जे इसोटोप तयार करू शकतात. NOTE Paragraph 00:02:06.000 --> 00:02:09.000 आणि तिकडे मागे माझा संलयन प्रतिक्रिया करणारा आहे 00:02:11.000 --> 00:02:13.000 हे माझे नियंत्रण कक्ष आहे. 00:02:13.000 --> 00:02:15.000 संलयन प्रतिक्रियेचा. 00:02:15.000 --> 00:02:18.000 आणि मी गैरेज मध्ये पिवळे केक बनवितो. 00:02:18.000 --> 00:02:21.000 तर माझा परमाणु प्रोजेक्ट इराणीयनपेक्षा अधिक विकसित आहे. 00:02:21.000 --> 00:02:24.000 परंतु मला हे कबूल नाही. 00:02:24.000 --> 00:02:27.000 तर मी हे जिनीवा,स्वितझेरलेंडच्या सी.इ.आर.एन मध्ये 00:02:27.000 --> 00:02:31.000 जी जगातली सगळ्यात उत्तम भौतिक विज्ञान शाला आहे. 00:02:31.000 --> 00:02:33.000 आणि इथे मी राष्ट्रपति ओबामा बरोबर, 00:02:33.000 --> 00:02:36.000 त्यांना माझे होमलैंड सुरक्षा संशोधन दाखवत आहे. NOTE Paragraph 00:02:36.000 --> 00:02:41.000 (टाळ्या ) NOTE Paragraph 00:02:41.000 --> 00:02:43.000 तर सात वर्षांपासून 00:02:43.000 --> 00:02:45.000 परमाणु संशोधन करतोय, 00:02:45.000 --> 00:02:47.000 मी स्वप्न बघायला सुरुवात केली. 00:02:47.000 --> 00:02:49.000 माझ्या गैरेज मध्ये चांदणी बनवायचा. 00:02:49.000 --> 00:02:51.000 आणि मी राष्ट्रपतींना भेटलो. 00:02:51.000 --> 00:02:54.000 आणि अशा काही गोष्टी ज्या जग बदलू शकतात, 00:02:54.000 --> 00:02:56.000 आणि मला वाटते इतर मुले सुद्धा. 00:02:56.000 --> 00:02:58.000 असे करू शकतात. NOTE Paragraph 00:02:58.000 --> 00:03:00.597 खूप खूप आभार. 00:03:00.627 --> 00:03:02.417 (टाळ्या)