0:00:19.680,0:00:24.960 या धड्याला लूपची गंमत असे म्हणतात. या धड्यात[br]आपण फाशांचा खेळ खेळण्यासाठी संख्या रेखा वापरू. 0:00:26.660,0:00:30.400 प्रत्येक खेळाडू सुरुवातीचे मूल्य, अंतिम [br]मूल्य आणि आपला कालावधी निश्चित 0:00:30.400,0:00:32.400 करायला तीन वेळा फासा फेकेल. 0:00:33.880,0:00:37.720 प्रत्येक पाळीच्या वेळी, आपण आपल्या सुरुवातीच्या मूल्याला गोल करू आणि आपल्या 0:00:37.720,0:00:40.500 कालावधीच्या मूल्याइतक्या पायऱ्या पुढे असलेल्या प्रत्येक मूल्याला आपण गोल करू. 0:00:41.500,0:00:43.500 जेव्हा आपण आपल्या अंतिम मूल्यापर्यंत पोचू तेव्हा आपण गोळा करणे थांबवू. 0:00:45.000,0:00:46.900 सर्वांत जास्त गुण असलेली व्यक्ती जिंकेल! 0:00:47.820,0:00:50.140 अनेक ठिकाणी लूप्स उपयुक्त ठरतात. 0:00:51.440,0:00:54.400 जर तुम्ही हवामानशास्त्रज्ञ असाल तर तुम्ही[br]नेहमी लूप्स वापरता. 0:01:03.420,0:01:10.680 हाय, मी बेकी आहे. मी एबल ड्रिलर रिन्यूएबल्समध्ये[br]वाऱ्याची हवामानशास्त्रज्ञ म्हणून काम करते. 0:01:12.220,0:01:18.620 मी कंपनीच्या मालकीची विंड फार्म्स असलेल्या कोलंबिया नदीच्या घळईच्या भागासाठी वाऱ्याच्या वेगाचा अंदाज 0:01:19.960,0:01:23.240 व्यक्त करते. आम्ही किती वारा येणार आहे, हे[br]समजून घेण्याचा प्रयत्न करतो. 0:01:23.900,0:01:26.580 म्हणजे आम्हाला किती ऊर्जा तयार होणार आहे, हे समजेल. 0:01:27.000,0:01:31.380 आम्ही ती माहिती प्रत्यक्ष वेळी ऊर्जेचा व्यापार[br]करणाऱ्यांना देतो. आम्ही किती वीज निर्माण 0:01:32.280,0:01:36.420 होणार आहे, हे त्यांना सांगतो त्यानुसार ते विजेची खरेदी-विक्री करतात. 0:01:36.640,0:01:39.400 म्हणजे पॉवर ग्रीड संतुलित करता येते, तुमचे दिवे सुरू राहतात, 0:01:39.400,0:01:44.360 आणि आम्हाला आमच्या विंड फार्म्समधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग होतो. 0:01:47.920,0:01:50.660 आम्ही पोर्टलँडमध्ये एबर ट्रोलर रीन्यूएबल्सच्या[br]राष्ट्रीय नियंत्रण केंद्रात आहोत. 0:01:50.660,0:01:56.000 आणि इथे आमच्याकडे आमच्या देशभरातील सगळ्या फार्म्समधून माहिती येते. 0:01:57.980,0:02:03.420 आजचे जगातील सर्वांत ताकदवान कॉम्प्युटर्ससुद्धा सगळीकडे वातावरणाचे सिम्युलेशन करू शकत नाहीत. 0:02:04.060,0:02:10.840 कॉम्प्युटर वापरून हवामानाचा अंदाज करणाऱ्या मॉडेल्समध्ये ग्रीड असते. प्रत्येक ग्रीड पॉईंट म्हणजे 0:02:10.840,0:02:15.600 एक अक्षांश आणि रेखांश असतो. आम्हाला भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, 0:02:15.600,0:02:20.440 आणि वाऱ्याच्या वेगाचा, तापमानाचा, दाबाचा आणि अशा गोष्टींचा अंदाज वर्तवावा लागतो. 0:02:21.180,0:02:23.840 आमची ग्रीड्स खूप मोठी असल्यामुळे आणि आम्ही[br]हे अनेक ठिकाणी करत आहोत. 0:02:23.940,0:02:28.500 आम्ही या गोष्टी लाखो वेळा पुन्हा पुन्हा लूप करत आहोत. 0:02:29.400,0:02:35.820 मी जे काही करतो, त्यात मी फॉर लूप्स वापरतो. फॉर लूपचे उदाहरण इथं आहे. 0:02:38.220,0:02:44.220 जेव्हा तुम्ही वाऱ्याचा अंदाज वर्तवत असता तेव्हा त्यात अनेक घटक असतात, 0:02:44.240,0:02:48.920 त्यामुळे मानवाने बसून हे सगळे गणित करणे[br]अशक्य आहे. 0:02:51.780,0:02:55.660 वाऱ्यावर ज्यांचा परिणाम होणार आहे, असे अनेक वेगवेगळे घटक आहेत. 0:02:55.660,0:02:59.680 अंदाज वर्तवण्यासाठी आम्हाला ते कॉम्प्युटर[br]मॉडेलमध्ये घालावे लागते.