1 00:00:14,550 --> 00:00:15,857 सभापती व मंत्रीगण , 2 00:00:15,857 --> 00:00:18,245 मी आज पुन्हा ऐकत आहे 3 00:00:18,271 --> 00:00:20,622 माझा विभाग किती बेजाबदार झाला आहे . 4 00:00:20,633 --> 00:00:23,413 आपल्याला हेराची काय गरज आहे 5 00:00:23,419 --> 00:00:25,150 हे विचित्र नाही का? 6 00:00:26,796 --> 00:00:29,589 मी काही वेगळे ऐकण्याची अपेक्षा तुमच्याकडून करीत होत्ये. 7 00:00:31,134 --> 00:00:34,302 पण सत्य ऐकून मी धास्तावले . 8 00:00:36,264 --> 00:00:40,100 मी घाबरले आहे कारण आपल्या शत्रूची पूर्ण महिती नाही . 9 00:00:40,727 --> 00:00:42,519 ते नकाशावरही दिसत नाहीत . 10 00:00:42,603 --> 00:00:46,655 शत्रू कोणी देश नाही तर ते काही व्यक्ती आहेत. 11 00:00:48,359 --> 00:00:50,273 तुमच्या भोवती पहा तुम्ही कोणासं भिता ? 12 00:00:51,112 --> 00:00:54,002 तुम्हाला त्यांचा चेहरा दिसतो ? गणवेश दिसतो ?झेंडा ?नाहीना ? 13 00:00:55,158 --> 00:00:57,325 आपले जग आता पारदर्शक राहिले नाही. 14 00:00:57,493 --> 00:00:59,119 अपारदर्शक झाले आहे ते . 15 00:00:59,412 --> 00:01:00,999 त्या सावल्या आहेत 16 00:01:02,331 --> 00:01:04,331 आणि आपल्याला त्यांच्याशी लढायचे आहे 17 00:01:05,459 --> 00:01:08,420 आम्हाला बेजबाबदार ठरविण्यापूर्वी स्वतःला विचारा 18 00:01:09,839 --> 00:01:12,299 तुम्हास किती सुरक्षित असल्याचे वाटते ? 19 00:01:16,679 --> 00:01:18,597 आणखी एक सांगायचे आहे मला 20 00:01:19,015 --> 00:01:21,683 माझे स्वर्गवासी पती काव्यप्रेमी होते . 21 00:01:21,934 --> 00:01:23,268 आणि मी ....' 22 00:01:23,936 --> 00:01:27,689 माझ्या सद्हेतू विषयी काहीजण साशंक आहेत , 23 00:01:28,524 --> 00:01:32,861 आज मला टेनिसनच्या ओळी आठवतात. 24 00:01:35,323 --> 00:01:38,533 'आज आम्ही इतके सामर्थ्यवान नाहीत " 25 00:01:38,785 --> 00:01:41,536 जुन्या काळात होतो तसे पृथ्वी स्वर्गावर अधिराज्य करणारे 26 00:01:42,955 --> 00:01:45,207 तसे होतो आपण पूर्वी : 27 00:01:46,000 --> 00:01:49,044 धैर्यशाली कृती करणारे, 28 00:01:49,670 --> 00:01:56,630 नशीब व काळाने ज्यांना जर्जर केले होते 29 00:01:57,553 --> 00:01:59,346 तरीही प्रयत्नशील होते 30 99:59:59,999 --> 99:59:59,999 मार्ग शोधण्यात