1 00:00:00,160 --> 00:00:00,780 [आवाज] 2 00:00:00,780 --> 00:00:01,700 [डिंग] 3 00:00:01,700 --> 00:00:05,280 [सुरुवातीचा आवाज] 4 00:00:05,280 --> 00:00:07,000 [संगीत] 5 00:00:07,000 --> 00:00:08,800 इंटरनेट म्हणजे काय? 6 00:00:08,800 --> 00:00:12,500 इंटरनेट म्हणजे एखाद्या लोकप्रिय गोष्टीसारखं असतं. 7 00:00:13,000 --> 00:00:14,500 वर असलेले काही उपग्रह. 8 00:00:14,590 --> 00:00:19,420 माझ्या डोक्यात असं चित्र येतं की इंटरनेटच्या लहरी फोनपर्यंत जात आहेत. 9 00:00:19,420 --> 00:00:20,980 कोणीतरी मला एकदा सांगितलं होतं की म्हणजे क्लाऊड्स. 10 00:00:20,980 --> 00:00:23,740 इंटरनेट म्हणजे प्लंबिंगसारखं, ते सतत हलत असतं. 11 00:00:23,900 --> 00:00:27,130 बहुतेक लोकांना इंटरनेट कुठून आलं याची कल्पना नसते 12 00:00:27,130 --> 00:00:30,160 आणि त्यानं काही फरक पडत नाही, त्यांना माहिती असायची गरज नाही. हे विचारणं म्हणजे 13 00:00:30,160 --> 00:00:31,000 बॉलपॉइंट पेनचा 14 00:00:31,700 --> 00:00:32,800 किंवा फ्लश टॉयलेटचा 15 00:00:33,140 --> 00:00:34,239 किंवा झीपरचा शोध कुणी लावला, ते विचारण्यासारखं आहे. 16 00:00:34,239 --> 00:00:37,300 या सगळ्या गोष्टींचा आपण रोज वापर करतो, याचा विचारसुद्धा न करता की कोणीतरी कधीतरी 17 00:00:37,300 --> 00:00:39,760 त्यांचा शोध लावला आहे. 18 00:00:39,760 --> 00:00:45,080 तर, इंटरनेट पण तसंच आहे. खूप खूप वर्षांपूर्वी, 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला 19 00:00:45,080 --> 00:00:51,060 माझा पार्टनर बॉब कान आणि मी आपण सध्या ज्याला इंटरनेट म्हणतो, त्याच्या डिझाईनवर काम करायला सुरुवात केली. 20 00:00:51,060 --> 00:00:55,560 ARPANET नावाच्या एका दुसऱ्या प्रयोगाचा हा परिणाम होता. 21 00:00:55,560 --> 00:00:59,799 अर्पानेट म्हणजे अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क, हा संरक्षण खात्याचा 22 00:00:59,800 --> 00:01:02,420 संशोधन प्रकल्प होता. 23 00:01:02,420 --> 00:01:05,459 पॉल बॅरन अशी एक संवाद प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न करत होता जी 24 00:01:05,459 --> 00:01:09,540 आण्विक हल्ल्यात टिकून राहील. 25 00:01:10,860 --> 00:01:15,540 त्यामुळे त्याची कल्पना संदेशांचे ब्लॉक्समध्ये रूपांतर करून ते शक्य तेवढ्या लवकर 26 00:01:15,540 --> 00:01:20,000 शक्य तेवढ्या दिशांमध्ये मेश नेटवर्कच्या माध्यमातून पाठवायचे, अशी होती. 27 00:01:20,000 --> 00:01:20,500 [आवाज] 28 00:01:20,500 --> 00:01:25,000 तर आम्ही बनवलेली गोष्ट देशभरातील प्रायोगिक पॅकेट नेटवर्क बनली, 29 00:01:25,300 --> 00:01:26,200 आणि ती चालू लागली. 30 00:01:26,820 --> 00:01:31,840 [हेवी बीट्स असलेले इलेक्ट्रॉनिक संगीत] 31 00:01:32,000 --> 00:01:33,700 इंटरनेटचं नियंत्रण कुणी करतं का? 32 00:01:33,800 --> 00:01:35,700 सरकार नियंत्रण करतं. 33 00:01:35,800 --> 00:01:37,500 बुटके, अर्थातच बुटके! 34 00:01:38,000 --> 00:01:42,090 वाय-फाय नियंत्रित करणारे लोक. कारण वाय-फाय नसेल तर इंटरनेट नसतं. 35 00:01:42,090 --> 00:01:45,500 टी-मोबाईल, अं, एक्सफिनिटी, 36 00:01:45,900 --> 00:01:48,800 बिल गेट्स 37 00:01:48,800 --> 00:01:50,200 [थांबते] 38 00:01:50,200 --> 00:01:50,800 बरोबर?! 39 00:01:50,820 --> 00:01:55,350 प्रामाणिक उत्तर म्हणजे कोणीही नाही आणि दुसरं उत्तर म्हणजे प्रत्येकजण. 40 00:01:55,350 --> 00:02:01,320 खरं उत्तर म्हणजे इंटरनेट खूप मोठ्या संख्येनं असलेल्या स्वतंत्रपणे 41 00:02:01,320 --> 00:02:03,510 चालवल्या जाणाऱ्या नेटवर्क्सनी बनलेलं असतं. 42 00:02:03,510 --> 00:02:07,140 या प्रणालीची रंजक गोष्ट म्हणजे ती पूर्णपणे वितरीत असते. पॅकेट्स 43 00:02:07,140 --> 00:02:12,240 कशी राऊट होतात किंवा नेटवर्कचे भाग कुठे बनतात किंवा कोण कोणाशी जोडलेलं असेल 44 00:02:12,240 --> 00:02:14,080 हे ठरवणारं मध्यवर्ती नियंत्रण नसतं. 45 00:02:14,480 --> 00:02:17,960 हे सर्व व्यावसायिक निर्णय आहेत आणि ते ऑपरेटर्सद्वारे स्वतंत्रपणे घेतले जातात. 46 00:02:17,970 --> 00:02:23,250 नेटवर्कच्या प्रत्येक भागात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पूर्ण कनेक्टीव्हिटी असेल हे ते सुनिश्चित 47 00:02:23,250 --> 00:02:27,120 करतात. कारण कोणतंही साधन कोणत्याही साधनाशी संवाद साधू शकतं, 48 00:02:27,120 --> 00:02:29,880 हीच इंटरनेटची उपयुक्तता आहे; तुम्हाला जगातील दुसऱ्या कोणत्याही फोनवर फोन 49 00:02:29,880 --> 00:02:32,850 करायचा असतो, अगदी तसंच. 50 00:02:32,850 --> 00:02:35,600 यासारखं काही यापूर्वी कधीच तयार करण्यात आलं नव्हतं. 51 00:02:35,700 --> 00:02:39,600 तुम्हाला काहीतरी माहिती आहे, ते दुसऱ्या कोणालातरी उपयोगी पडणारं असू शकतं किंवा त्या उलट, ही 52 00:02:39,600 --> 00:02:42,900 कल्पना माहिती शेअर करण्यासाठी 53 00:02:42,900 --> 00:02:44,280 अतिशय प्रेरणादायक आहे. 54 00:02:44,280 --> 00:02:47,520 अशाचप्रकारे, विज्ञान विकसित होतं, लोक माहिती शेअर करतात. 55 00:02:47,520 --> 00:02:51,060 मग लोकांना नवीन उपयोगाचा विचार करण्याची संधी मिळते. 56 00:02:51,959 --> 00:02:55,260 कदाचित ते मोबाईल फोनवरचं अॅप म्हणून प्रोग्रॅम तयार करतात. 57 00:02:55,260 --> 00:02:59,519 किंवा तो नेटवर्कच्या सातत्यपूर्ण वाढीचा भाग बनतो 58 00:02:59,519 --> 00:03:04,290 आणि ज्या लोकांना अजून नेटवर्क उपलब्ध नसेल, ते त्यावर येतात किंवा ते फक्त त्याचा रोजच्यारोज 59 00:03:04,290 --> 00:03:06,060 वापर करतात. 60 00:03:06,060 --> 00:03:11,700 तुम्ही इंटरनेटचा संपर्क आणि त्याचा वापर टाळू शकत नाही, मग ते जाणून घेऊन का 61 00:03:11,700 --> 00:03:13,190 वापरू नये? 62 00:03:13,190 --> 00:03:15,190 [फिरणारा साऊंड इफेक्ट] 63 00:03:15,190 --> 00:03:17,190 [डिंग]