WEBVTT 00:00:00.380 --> 00:00:04.480 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | रिले प्रोग्रॅमिंग 00:00:07.540 --> 00:00:12.100 हाय, मी आहे ॲना! आज आपण रिले प्रोग्रॅमिंग करणार आहोत. 00:00:12.110 --> 00:00:16.470 यामध्ये तणावाखाली प्रोग्रॅमिंग करणे आणि तुम्ही खूप गडबडीत काम करताना किंवा टीम्समध्ये काम करताना 00:00:16.470 --> 00:00:22.430 कधीकधी होणाऱ्या चुका डीबग करणे याचा समावेश आहे. आपण कोडींग सिम्युलेट करण्यासाठी आलेख 00:00:22.430 --> 00:00:29.430 कागद प्रोग्रॅमिंग शिकू आणि डेडलाईन सिम्युलेट करण्यासाठी रिले रेसेसचा वापर करू. रिले प्रोग्रॅमिंगमध्ये 00:00:32.250 --> 00:00:37.660 आपण आलेख कागदाचे प्रोग्रॅमिंग पूर्ण करण्यासाठी रेसिंग करू. तुम्हाला तुमच्या टीममेटचे काम तपासावे 00:00:37.660 --> 00:00:44.660 लागेल किंवा डीबग करावे लागेल, चूक असेल तर ती दुरुस्त करावी लागेल. तुमचा बाण जोडावा लागेल, मग तुम्ही मागे पळत जाल आणि तुमच्या टीममेटला टॅग कराल. 00:00:45.079 --> 00:00:52.079 आपल्या अल्गोरीदम्स किंवा कोडमधील समस्या शोधण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी प्रोग्रॅमर्स डीबगिंगचा खूप वापर करतात. 00:00:56.710 --> 00:01:01.829 समस्या डीबग करण्याचे अनेक मार्ग आहेत. यातील सर्वांत सोपा म्हणजे काय चुकले हे कळेपर्यंत 00:01:01.829 --> 00:01:08.149 पायरीपायरीने पुढे जाणे आणि मग दुरुस्त करणे. इथे, मी एक बॅक हँडस्प्रिंग करण्याचा प्रयत्न करत आहे 00:01:08.149 --> 00:01:15.149 पण मी पडते आहे. मी प्रत्येक भाग पायरी पायरीने करून बघितला आणि माझी चूक माझ्या लक्षात आली. 00:01:15.479 --> 00:01:22.479 माझ्या कोचनं मला दाखवलं की मी हात बीमवर योग्यप्रकारे ठेवत नव्हते. 00:01:23.840 --> 00:01:29.020 मग मी हाताची नवीन स्थिती वापरून दुसरा बॅक हँडस्प्रिंग केला आणि 00:01:29.020 --> 00:01:36.020 मला जमलं! मी माझा बॅक हँडस्प्रिंग डीबग केला याचा मला खरंच आनंद झाला. आम्ही चूक शोधून काढली! 00:01:36.020 --> 00:01:40.120 डीबगिंग म्हणजे समस्या शोधणे आणि दुरुस्त करणे. 00:01:42.900 --> 00:01:44.900 छान, ॲना! मस्त कामगिरी!