[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.38,0:00:04.48,Default,,0000,0000,0000,,अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | रिले प्रोग्रॅमिंग Dialogue: 0,0:00:07.54,0:00:12.10,Default,,0000,0000,0000,,हाय, मी आहे ॲना! आज आपण रिले\Nप्रोग्रॅमिंग करणार आहोत. Dialogue: 0,0:00:12.11,0:00:16.47,Default,,0000,0000,0000,,यामध्ये तणावाखाली प्रोग्रॅमिंग करणे आणि तुम्ही खूप गडबडीत काम करताना किंवा टीम्समध्ये काम करताना Dialogue: 0,0:00:16.47,0:00:22.43,Default,,0000,0000,0000,,कधीकधी होणाऱ्या चुका डीबग करणे याचा समावेश आहे. आपण कोडींग सिम्युलेट करण्यासाठी आलेख Dialogue: 0,0:00:22.43,0:00:29.43,Default,,0000,0000,0000,,कागद प्रोग्रॅमिंग शिकू आणि डेडलाईन सिम्युलेट करण्यासाठी रिले रेसेसचा वापर करू. रिले प्रोग्रॅमिंगमध्ये Dialogue: 0,0:00:32.25,0:00:37.66,Default,,0000,0000,0000,,आपण आलेख कागदाचे प्रोग्रॅमिंग पूर्ण करण्यासाठी रेसिंग करू. तुम्हाला तुमच्या टीममेटचे काम तपासावे Dialogue: 0,0:00:37.66,0:00:44.66,Default,,0000,0000,0000,,लागेल किंवा डीबग करावे लागेल, चूक असेल तर ती दुरुस्त करावी लागेल. तुमचा बाण जोडावा लागेल, मग तुम्ही मागे पळत जाल आणि तुमच्या टीममेटला टॅग कराल. Dialogue: 0,0:00:45.08,0:00:52.08,Default,,0000,0000,0000,,आपल्या अल्गोरीदम्स किंवा कोडमधील समस्या शोधण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी प्रोग्रॅमर्स डीबगिंगचा खूप वापर करतात. Dialogue: 0,0:00:56.71,0:01:01.83,Default,,0000,0000,0000,,समस्या डीबग करण्याचे अनेक मार्ग आहेत. यातील सर्वांत सोपा म्हणजे काय चुकले हे कळेपर्यंत Dialogue: 0,0:01:01.83,0:01:08.15,Default,,0000,0000,0000,,पायरीपायरीने पुढे जाणे आणि मग दुरुस्त करणे. इथे, मी एक बॅक हँडस्प्रिंग करण्याचा प्रयत्न करत आहे Dialogue: 0,0:01:08.15,0:01:15.15,Default,,0000,0000,0000,,पण मी पडते आहे. मी प्रत्येक भाग पायरी पायरीने करून बघितला आणि माझी चूक माझ्या लक्षात आली. Dialogue: 0,0:01:15.48,0:01:22.48,Default,,0000,0000,0000,,माझ्या कोचनं मला दाखवलं की मी हात बीमवर योग्यप्रकारे ठेवत नव्हते. Dialogue: 0,0:01:23.84,0:01:29.02,Default,,0000,0000,0000,,मग मी हाताची नवीन स्थिती वापरून दुसरा बॅक हँडस्प्रिंग केला आणि Dialogue: 0,0:01:29.02,0:01:36.02,Default,,0000,0000,0000,,मला जमलं! मी माझा बॅक हँडस्प्रिंग डीबग केला याचा मला खरंच आनंद झाला. आम्ही चूक शोधून काढली! Dialogue: 0,0:01:36.02,0:01:40.12,Default,,0000,0000,0000,,डीबगिंग म्हणजे समस्या शोधणे आणि दुरुस्त करणे. Dialogue: 0,0:01:42.90,0:01:44.90,Default,,0000,0000,0000,,छान, ॲना! मस्त कामगिरी!