1 00:00:00,380 --> 00:00:04,480 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | रिले प्रोग्रॅमिंग 2 00:00:07,540 --> 00:00:12,100 हाय, मी आहे ॲना! आज आपण रिले प्रोग्रॅमिंग करणार आहोत. 3 00:00:12,110 --> 00:00:16,470 यामध्ये तणावाखाली प्रोग्रॅमिंग करणे आणि तुम्ही खूप गडबडीत काम करताना किंवा टीम्समध्ये काम करताना 4 00:00:16,470 --> 00:00:22,430 कधीकधी होणाऱ्या चुका डीबग करणे याचा समावेश आहे. आपण कोडींग सिम्युलेट करण्यासाठी आलेख 5 00:00:22,430 --> 00:00:29,430 कागद प्रोग्रॅमिंग शिकू आणि डेडलाईन सिम्युलेट करण्यासाठी रिले रेसेसचा वापर करू. रिले प्रोग्रॅमिंगमध्ये 6 00:00:32,250 --> 00:00:37,660 आपण आलेख कागदाचे प्रोग्रॅमिंग पूर्ण करण्यासाठी रेसिंग करू. तुम्हाला तुमच्या टीममेटचे काम तपासावे 7 00:00:37,660 --> 00:00:44,660 लागेल किंवा डीबग करावे लागेल, चूक असेल तर ती दुरुस्त करावी लागेल. तुमचा बाण जोडावा लागेल, मग तुम्ही मागे पळत जाल आणि तुमच्या टीममेटला टॅग कराल. 8 00:00:45,079 --> 00:00:52,079 आपल्या अल्गोरीदम्स किंवा कोडमधील समस्या शोधण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी प्रोग्रॅमर्स डीबगिंगचा खूप वापर करतात. 9 00:00:56,710 --> 00:01:01,829 समस्या डीबग करण्याचे अनेक मार्ग आहेत. यातील सर्वांत सोपा म्हणजे काय चुकले हे कळेपर्यंत 10 00:01:01,829 --> 00:01:08,149 पायरीपायरीने पुढे जाणे आणि मग दुरुस्त करणे. इथे, मी एक बॅक हँडस्प्रिंग करण्याचा प्रयत्न करत आहे 11 00:01:08,149 --> 00:01:15,149 पण मी पडते आहे. मी प्रत्येक भाग पायरी पायरीने करून बघितला आणि माझी चूक माझ्या लक्षात आली. 12 00:01:15,479 --> 00:01:22,479 माझ्या कोचनं मला दाखवलं की मी हात बीमवर योग्यप्रकारे ठेवत नव्हते. 13 00:01:23,840 --> 00:01:29,020 मग मी हाताची नवीन स्थिती वापरून दुसरा बॅक हँडस्प्रिंग केला आणि 14 00:01:29,020 --> 00:01:36,020 मला जमलं! मी माझा बॅक हँडस्प्रिंग डीबग केला याचा मला खरंच आनंद झाला. आम्ही चूक शोधून काढली! 15 00:01:36,020 --> 00:01:40,120 डीबगिंग म्हणजे समस्या शोधणे आणि दुरुस्त करणे. 16 00:01:42,900 --> 00:01:44,900 छान, ॲना! मस्त कामगिरी!