WEBVTT 00:00:03.900 --> 00:00:05.800 हाय, मी आहे लेया आणि मी तान्या. 00:00:05.800 --> 00:00:07.800 आणि आम्ही नशीबवान आहोत कारण आम्ही संगणक शास्त्र शिकत आहोत. 00:00:08.800 --> 00:00:11.400 आम्हाला वाटतं की 90% शाळांमध्ये ते शिकवलं जात नाही, हे भयानक आहे. 00:00:11.400 --> 00:00:13.000 माझ्या हायस्कूलमध्ये नक्कीच हा विषय नव्हता. 00:00:13.500 --> 00:00:16.500 त्यामुळं कोणीही शिकू शकतो हे दाखवण्यासाठी आम्ही हा व्हिडीओ तयार करत आहोत. 00:00:16.500 --> 00:00:19.000 आमची इच्छा आहे की 1 कोटी लोकांनी अवर ऑफ कोड करावा. 00:00:19.000 --> 00:00:26.500 अवर ऑफ कोड (पुन्हा म्हणतात) 00:00:26.500 --> 00:00:28.300 तुम्ही त्याला सूर्यफुलापर्यंत कसं पोचवाल? 00:00:28.300 --> 00:00:30.000 त्याला काही कृती कराव्या लागतील. 00:00:30.000 --> 00:00:31.800 मला जमलं... याहू! 00:00:31.900 --> 00:00:32.500 ओह! (हसते) 00:00:33.000 --> 00:00:34.600 आणि मग आपण रन करू आणि बघू काय होतंय 00:00:34.600 --> 00:00:36.800 हाहा, हे मस्त आहे! 00:00:36.800 --> 00:00:39.000 वा! झालं! 00:00:39.000 --> 00:00:40.500 हे खूपच सोपं आहे. - तू आत्ताच तुझा पहिला प्रोग्रॅम लिहिलास 00:00:40.500 --> 00:00:42.000 मी लिहिला? -हो! 00:00:42.200 --> 00:00:45.100 हा कोड तू आत्ता लिहिलास -खूप छान. 00:00:45.100 --> 00:00:49.000 मला वाटायचं, कोड म्हणजे FBI-हॅकर सिम्बॉल्स आणि इतर गोष्टी असतात. 00:00:49.000 --> 00:00:51.000 थोडंसं समस्या सोडवणं, थोडंसं लॉजिक. 00:00:51.000 --> 00:00:52.000 हे सूचनांसारखं आहे. 00:00:52.000 --> 00:00:54.300 प्रोग्रॅमिंग आता खूप सोपं आहे. 00:00:54.300 --> 00:00:57.000 तुमच्या फोनवर फक्त खेळू नका, तो प्रोग्रॅम करा. 00:00:57.000 --> 00:00:58.500 ठीक आहे! -मस्त! 00:00:58.500 --> 00:01:00.600 नोकरी कशी मिळवता येते? 00:01:00.600 --> 00:01:03.400 ऑनलाईन क्लास लावू शकता - कम्युनिटी कॉलेजमध्ये क्लास शोधा. 00:01:03.400 --> 00:01:05.400 तुम्हाला जगातील सर्वांत जास्त पगाराच्या नोकऱ्यांपैकी एक मिळेल. 00:01:05.400 --> 00:01:07.800 मला वाटतेय वैद्यकशास्त्र या सगळ्या संगणक युगात घुसतं आहे. 00:01:07.800 --> 00:01:09.700 तंत्रज्ञान आपल्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर परिणाम करतं आहे. 00:01:09.700 --> 00:01:12.800 जर तुम्ही तंत्रज्ञान तयार करू शकलात, तर तुम्ही जग बदलू शकता. 00:01:12.800 --> 00:01:15.800 तर, तुम्ही अवर ऑफ कोडमध्ये सहभागी होण्याबद्दल आम्ही खूप उत्साही आहोत. 00:01:15.900 --> 00:01:17.400 आम्ही आत्ताच 2 ओळींचा कोड लिहिला. 00:01:17.400 --> 00:01:19.000 3 ओळींचा कोड! 00:01:19.000 --> 00:01:19.500 4 ओळी, 00:01:19.500 --> 00:01:20.000 7 ओळी, 00:01:20.000 --> 00:01:20.700 5 ओळी, 00:01:20.800 --> 00:01:23.200 25 ओळींचा कोड. 00:01:23.500 --> 00:01:25.500 मी 42 ओळींचा कोड लिहिला. 00:01:25.600 --> 00:01:26.300 9 ओळी, 00:01:26.300 --> 00:01:27.500 60 ओळींचा कोड, 00:01:27.500 --> 00:01:28.200 99 ओळी, 00:01:28.300 --> 00:01:28.900 60 ओळी, 00:01:29.200 --> 00:01:30.800 18 ओळींचा कोड, 00:01:30.800 --> 00:01:32.500 75 ओळींचा कोड. 00:01:32.900 --> 00:01:33.800 तुमचं वय किती आहे हे महत्त्वाचं नाही, 00:01:33.800 --> 00:01:35.200 कोणीही शिकू शकतो. 00:01:35.200 --> 00:01:42.000 अवर ऑफ कोड (पुन्हा म्हणतात) 00:01:42.500 --> 00:01:45.000 तुम्ही तरुण मुलगा असा किंवा तरुण मुलगी; 00:01:45.000 --> 00:01:47.450 तुम्ही शहरात राहता असा किंवा ग्रामीण भागात, 00:01:47.450 --> 00:01:50.200 या देशातल्या प्रत्येकानं कॉम्प्युटरवर प्रोग्रॅम कसा लिहायचा हे शिकलं पाहिजे. 00:01:50.200 --> 00:01:51.200 मी आत्ताच 00:01:51.200 --> 00:01:52.200 अवर ऑफ कोड पूर्ण केला. 00:01:52.200 --> 00:01:54.000 खरंतर हे शिकायला खूप सोपं आहे. 00:01:54.000 --> 00:01:55.500 मुलींनीसुद्धा हे शिकलं पाहिजे. 00:01:55.500 --> 00:01:59.000 भविष्यासाठी महत्त्वाची असलेली भाषा शिका. 00:01:59.000 --> 00:02:00.500 संगणक शास्त्र कोणीही शिकू शकतो 00:02:00.800 --> 00:02:01.700 आणि तुम्हीसुद्धा शिकू शकता. 00:02:01.700 --> 00:02:05.000 जॅक डोर्सी, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, सगळे आणि तुम्ही सगळे. 00:02:05.000 --> 00:02:05.800 मी शिकत आहे! 00:02:06.000 --> 00:02:06.800 प्रयत्न करून पहा. 00:02:14.000 --> 00:02:16.200 अवर ऑफ कोड आला आहे 00:02:17.000 --> 00:02:20.000 त्याचा देशभर प्रसार करा