1 00:00:03,900 --> 00:00:05,800 हाय, मी आहे लेया आणि मी तान्या. 2 00:00:05,800 --> 00:00:07,800 आणि आम्ही नशीबवान आहोत कारण आम्ही संगणक शास्त्र शिकत आहोत. 3 00:00:08,800 --> 00:00:11,400 आम्हाला वाटतं की 90% शाळांमध्ये ते शिकवलं जात नाही, हे भयानक आहे. 4 00:00:11,400 --> 00:00:13,000 माझ्या हायस्कूलमध्ये नक्कीच हा विषय नव्हता. 5 00:00:13,500 --> 00:00:16,500 त्यामुळं कोणीही शिकू शकतो हे दाखवण्यासाठी आम्ही हा व्हिडीओ तयार करत आहोत. 6 00:00:16,500 --> 00:00:19,000 आमची इच्छा आहे की 1 कोटी लोकांनी अवर ऑफ कोड करावा. 7 00:00:19,000 --> 00:00:26,500 अवर ऑफ कोड (पुन्हा म्हणतात) 8 00:00:26,500 --> 00:00:28,300 तुम्ही त्याला सूर्यफुलापर्यंत कसं पोचवाल? 9 00:00:28,300 --> 00:00:30,000 त्याला काही कृती कराव्या लागतील. 10 00:00:30,000 --> 00:00:31,800 मला जमलं... याहू! 11 00:00:31,900 --> 00:00:32,500 ओह! (हसते) 12 00:00:33,000 --> 00:00:34,600 आणि मग आपण रन करू आणि बघू काय होतंय 13 00:00:34,600 --> 00:00:36,800 हाहा, हे मस्त आहे! 14 00:00:36,800 --> 00:00:39,000 वा! झालं! 15 00:00:39,000 --> 00:00:40,500 हे खूपच सोपं आहे. - तू आत्ताच तुझा पहिला प्रोग्रॅम लिहिलास 16 00:00:40,500 --> 00:00:42,000 मी लिहिला? -हो! 17 00:00:42,200 --> 00:00:45,100 हा कोड तू आत्ता लिहिलास -खूप छान. 18 00:00:45,100 --> 00:00:49,000 मला वाटायचं, कोड म्हणजे FBI-हॅकर सिम्बॉल्स आणि इतर गोष्टी असतात. 19 00:00:49,000 --> 00:00:51,000 थोडंसं समस्या सोडवणं, थोडंसं लॉजिक. 20 00:00:51,000 --> 00:00:52,000 हे सूचनांसारखं आहे. 21 00:00:52,000 --> 00:00:54,300 प्रोग्रॅमिंग आता खूप सोपं आहे. 22 00:00:54,300 --> 00:00:57,000 तुमच्या फोनवर फक्त खेळू नका, तो प्रोग्रॅम करा. 23 00:00:57,000 --> 00:00:58,500 ठीक आहे! -मस्त! 24 00:00:58,500 --> 00:01:00,600 नोकरी कशी मिळवता येते? 25 00:01:00,600 --> 00:01:03,400 ऑनलाईन क्लास लावू शकता - कम्युनिटी कॉलेजमध्ये क्लास शोधा. 26 00:01:03,400 --> 00:01:05,400 तुम्हाला जगातील सर्वांत जास्त पगाराच्या नोकऱ्यांपैकी एक मिळेल. 27 00:01:05,400 --> 00:01:07,800 मला वाटतेय वैद्यकशास्त्र या सगळ्या संगणक युगात घुसतं आहे. 28 00:01:07,800 --> 00:01:09,700 तंत्रज्ञान आपल्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर परिणाम करतं आहे. 29 00:01:09,700 --> 00:01:12,800 जर तुम्ही तंत्रज्ञान तयार करू शकलात, तर तुम्ही जग बदलू शकता. 30 00:01:12,800 --> 00:01:15,800 तर, तुम्ही अवर ऑफ कोडमध्ये सहभागी होण्याबद्दल आम्ही खूप उत्साही आहोत. 31 00:01:15,900 --> 00:01:17,400 आम्ही आत्ताच 2 ओळींचा कोड लिहिला. 32 00:01:17,400 --> 00:01:19,000 3 ओळींचा कोड! 33 00:01:19,000 --> 00:01:19,500 4 ओळी, 34 00:01:19,500 --> 00:01:20,000 7 ओळी, 35 00:01:20,000 --> 00:01:20,700 5 ओळी, 36 00:01:20,800 --> 00:01:23,200 25 ओळींचा कोड. 37 00:01:23,500 --> 00:01:25,500 मी 42 ओळींचा कोड लिहिला. 38 00:01:25,600 --> 00:01:26,300 9 ओळी, 39 00:01:26,300 --> 00:01:27,500 60 ओळींचा कोड, 40 00:01:27,500 --> 00:01:28,200 99 ओळी, 41 00:01:28,300 --> 00:01:28,900 60 ओळी, 42 00:01:29,200 --> 00:01:30,800 18 ओळींचा कोड, 43 00:01:30,800 --> 00:01:32,500 75 ओळींचा कोड. 44 00:01:32,900 --> 00:01:33,800 तुमचं वय किती आहे हे महत्त्वाचं नाही, 45 00:01:33,800 --> 00:01:35,200 कोणीही शिकू शकतो. 46 00:01:35,200 --> 00:01:42,000 अवर ऑफ कोड (पुन्हा म्हणतात) 47 00:01:42,500 --> 00:01:45,000 तुम्ही तरुण मुलगा असा किंवा तरुण मुलगी; 48 00:01:45,000 --> 00:01:47,450 तुम्ही शहरात राहता असा किंवा ग्रामीण भागात, 49 00:01:47,450 --> 00:01:50,200 या देशातल्या प्रत्येकानं कॉम्प्युटरवर प्रोग्रॅम कसा लिहायचा हे शिकलं पाहिजे. 50 00:01:50,200 --> 00:01:51,200 मी आत्ताच 51 00:01:51,200 --> 00:01:52,200 अवर ऑफ कोड पूर्ण केला. 52 00:01:52,200 --> 00:01:54,000 खरंतर हे शिकायला खूप सोपं आहे. 53 00:01:54,000 --> 00:01:55,500 मुलींनीसुद्धा हे शिकलं पाहिजे. 54 00:01:55,500 --> 00:01:59,000 भविष्यासाठी महत्त्वाची असलेली भाषा शिका. 55 00:01:59,000 --> 00:02:00,500 संगणक शास्त्र कोणीही शिकू शकतो 56 00:02:00,800 --> 00:02:01,700 आणि तुम्हीसुद्धा शिकू शकता. 57 00:02:01,700 --> 00:02:05,000 जॅक डोर्सी, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, सगळे आणि तुम्ही सगळे. 58 00:02:05,000 --> 00:02:05,800 मी शिकत आहे! 59 00:02:06,000 --> 00:02:06,800 प्रयत्न करून पहा. 60 00:02:14,000 --> 00:02:16,200 अवर ऑफ कोड आला आहे 61 00:02:17,000 --> 00:02:20,000 त्याचा देशभर प्रसार करा