0:00:03.900,0:00:05.800 हाय, मी आहे लेया आणि मी तान्या. 0:00:05.800,0:00:07.800 आणि आम्ही नशीबवान आहोत कारण आम्ही [br]संगणक शास्त्र शिकत आहोत. 0:00:08.800,0:00:11.400 आम्हाला वाटतं की 90% शाळांमध्ये ते[br]शिकवलं जात नाही, हे भयानक आहे. 0:00:11.400,0:00:13.000 माझ्या हायस्कूलमध्ये नक्कीच हा[br]विषय नव्हता. 0:00:13.500,0:00:16.500 त्यामुळं कोणीही शिकू शकतो हे दाखवण्यासाठी[br]आम्ही हा व्हिडीओ तयार करत आहोत. 0:00:16.500,0:00:19.000 आमची इच्छा आहे की 1 कोटी लोकांनी[br]अवर ऑफ कोड करावा. 0:00:19.000,0:00:26.500 अवर ऑफ कोड (पुन्हा म्हणतात) 0:00:26.500,0:00:28.300 तुम्ही त्याला सूर्यफुलापर्यंत कसं[br]पोचवाल? 0:00:28.300,0:00:30.000 त्याला काही कृती कराव्या लागतील. 0:00:30.000,0:00:31.800 मला जमलं... याहू! 0:00:31.900,0:00:32.500 ओह![br](हसते) 0:00:33.000,0:00:34.600 आणि मग आपण रन करू आणि[br]बघू काय होतंय 0:00:34.600,0:00:36.800 हाहा, हे मस्त आहे! 0:00:36.800,0:00:39.000 वा! झालं! 0:00:39.000,0:00:40.500 हे खूपच सोपं आहे.[br]- तू आत्ताच तुझा पहिला प्रोग्रॅम लिहिलास 0:00:40.500,0:00:42.000 मी लिहिला?[br]-हो! 0:00:42.200,0:00:45.100 हा कोड तू आत्ता लिहिलास[br]-खूप छान. 0:00:45.100,0:00:49.000 मला वाटायचं, कोड म्हणजे FBI-हॅकर सिम्बॉल्स[br]आणि इतर गोष्टी असतात. 0:00:49.000,0:00:51.000 थोडंसं समस्या सोडवणं, थोडंसं लॉजिक. 0:00:51.000,0:00:52.000 हे सूचनांसारखं आहे. 0:00:52.000,0:00:54.300 प्रोग्रॅमिंग आता खूप सोपं आहे. 0:00:54.300,0:00:57.000 तुमच्या फोनवर फक्त खेळू नका, तो प्रोग्रॅम करा. 0:00:57.000,0:00:58.500 ठीक आहे![br]-मस्त! 0:00:58.500,0:01:00.600 नोकरी कशी मिळवता येते? 0:01:00.600,0:01:03.400 ऑनलाईन क्लास लावू शकता - कम्युनिटी कॉलेजमध्ये[br]क्लास शोधा. 0:01:03.400,0:01:05.400 तुम्हाला जगातील सर्वांत जास्त पगाराच्या [br]नोकऱ्यांपैकी एक मिळेल. 0:01:05.400,0:01:07.800 मला वाटतेय वैद्यकशास्त्र या सगळ्या[br]संगणक युगात घुसतं आहे. 0:01:07.800,0:01:09.700 तंत्रज्ञान आपल्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर[br]परिणाम करतं आहे. 0:01:09.700,0:01:12.800 जर तुम्ही तंत्रज्ञान तयार करू शकलात, [br]तर तुम्ही जग बदलू शकता. 0:01:12.800,0:01:15.800 तर, तुम्ही अवर ऑफ कोडमध्ये सहभागी[br]होण्याबद्दल आम्ही खूप उत्साही आहोत. 0:01:15.900,0:01:17.400 आम्ही आत्ताच 2 ओळींचा कोड लिहिला. 0:01:17.400,0:01:19.000 3 ओळींचा कोड! 0:01:19.000,0:01:19.500 4 ओळी, 0:01:19.500,0:01:20.000 7 ओळी, 0:01:20.000,0:01:20.700 5 ओळी, 0:01:20.800,0:01:23.200 25 ओळींचा कोड. 0:01:23.500,0:01:25.500 मी 42 ओळींचा कोड लिहिला. 0:01:25.600,0:01:26.300 9 ओळी, 0:01:26.300,0:01:27.500 60 ओळींचा कोड, 0:01:27.500,0:01:28.200 99 ओळी, 0:01:28.300,0:01:28.900 60 ओळी, 0:01:29.200,0:01:30.800 18 ओळींचा कोड, 0:01:30.800,0:01:32.500 75 ओळींचा कोड. 0:01:32.900,0:01:33.800 तुमचं वय किती आहे हे महत्त्वाचं नाही, 0:01:33.800,0:01:35.200 कोणीही शिकू शकतो. 0:01:35.200,0:01:42.000 अवर ऑफ कोड (पुन्हा म्हणतात) 0:01:42.500,0:01:45.000 तुम्ही तरुण मुलगा असा किंवा तरुण मुलगी; 0:01:45.000,0:01:47.450 तुम्ही शहरात राहता असा किंवा ग्रामीण भागात, 0:01:47.450,0:01:50.200 या देशातल्या प्रत्येकानं कॉम्प्युटरवर प्रोग्रॅम[br]कसा लिहायचा हे शिकलं पाहिजे. 0:01:50.200,0:01:51.200 मी आत्ताच 0:01:51.200,0:01:52.200 अवर ऑफ कोड पूर्ण केला. 0:01:52.200,0:01:54.000 खरंतर हे शिकायला खूप सोपं आहे. 0:01:54.000,0:01:55.500 मुलींनीसुद्धा हे शिकलं पाहिजे. 0:01:55.500,0:01:59.000 भविष्यासाठी महत्त्वाची असलेली भाषा शिका. 0:01:59.000,0:02:00.500 संगणक शास्त्र कोणीही शिकू शकतो 0:02:00.800,0:02:01.700 आणि तुम्हीसुद्धा शिकू शकता. 0:02:01.700,0:02:05.000 जॅक डोर्सी, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स,[br]सगळे आणि तुम्ही सगळे. 0:02:05.000,0:02:05.800 मी शिकत आहे! 0:02:06.000,0:02:06.800 प्रयत्न करून पहा. 0:02:14.000,0:02:16.200 अवर ऑफ कोड आला आहे 0:02:17.000,0:02:20.000 त्याचा देशभर प्रसार करा