1 00:00:00,760 --> 00:00:02,616 मी जेव्हा प्रथम प्राणायाम शिकत होतो, 2 00:00:02,640 --> 00:00:05,696 त्यावेळी मला श्वासाकडे लक्ष्य केंद्रित करण्यास सांगण्यात आले. 3 00:00:05,720 --> 00:00:07,800 माझे मन इतरत्र भटकू लागल्यास पुन्हा केंद्रित करता येई. 4 00:00:08,640 --> 00:00:10,000 खूपच सोपे वाटते. 5 00:00:10,680 --> 00:00:13,896 पण मी याकरिता शांतपणे बसलो, 6 00:00:13,920 --> 00:00:17,256 हिवाlळ्यातील मध्यातच माझा शर्ट घामाने भिजला. 7 00:00:17,280 --> 00:00:20,616 उसंत मिळाली कि लागलीच एक डुलकी घेई कारण हे खूपच मेहनतीचे काम होते. 8 00:00:20,640 --> 00:00:22,640 अगदी दमछाक करणारे. 9 00:00:23,400 --> 00:00:25,136 दिल्या जाणाऱ्या सूचना साध्या होत्या 10 00:00:25,160 --> 00:00:27,280 पण त्यात काहीतरी महत्वाचे राहून गेले होते. 11 00:00:28,320 --> 00:00:30,560 लक्ष केंद्रित करणे का कठीण होते? 12 00:00:31,080 --> 00:00:32,536 अभ्यास सांगतो 13 00:00:32,560 --> 00:00:35,736 जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देतो 14 00:00:35,760 --> 00:00:37,336 जसे या भाषणाकडे तुम्ही देता -- 15 00:00:37,360 --> 00:00:38,576 एकाक्षणी, 16 00:00:38,600 --> 00:00:40,936 अर्धेजण दिवास्वप्न पाहतात. 17 00:00:40,960 --> 00:00:43,500 किवा त्यांना आपले ट्विटर पहायची तीव्र इच्छा होते. 18 00:00:44,360 --> 00:00:45,880 येथे काय चालले आहे? 19 00:00:47,000 --> 00:00:50,456 असे दिसते कि आपण लढा देतो उत्क्रांत झालेल्या 20 00:00:50,480 --> 00:00:53,336 अध्यन प्रक्रियेशी जी विज्ञानाला ज्ञात आहे 21 00:00:53,360 --> 00:00:54,576 जी अक्षय आहे. 22 00:00:54,600 --> 00:00:57,040 माणसाला माहित असलेल्या मज्जासंस्थेबद्दल बोलू. 23 00:00:57,840 --> 00:00:59,496 पारितोषिक देणारी अध्ययन प्रक्रिया 24 00:00:59,520 --> 00:01:01,696 यास आपण सकारात्मक व नकारात्मक धारणा म्हणतो. 25 00:01:01,720 --> 00:01:03,280 ते कसे कार्य करते. 26 00:01:04,200 --> 00:01:05,896 चांगले खाण्याचे पदार्थ पाहताना 27 00:01:05,920 --> 00:01:08,616 आपला मेंदू म्हणतो "कॅलरी !अरे वा जगण्यासाठी आहे हे तर !" 28 00:01:08,640 --> 00:01:10,136 आपण त्याची चव घेतो. 29 00:01:10,160 --> 00:01:11,376 ती चांगली लागते. 30 00:01:11,400 --> 00:01:12,936 साखर असली तर फारच चांगली लागते. 31 00:01:12,960 --> 00:01:15,216 आपले शरीर मेंदूकडे संदेश पाठविते. 32 00:01:15,240 --> 00:01:17,720 "काय खाता ते लक्षात ठेवा ते कोठे मिळेल ते शोधा" 33 00:01:19,280 --> 00:01:22,016 ही संदर्भीय स्मृती आपण जपतो. 34 00:01:22,040 --> 00:01:24,496 आणि पुन्हा पुढील वेळी असाच सराव करितो. 35 00:01:24,520 --> 00:01:25,736 अन्न पहा. 36 00:01:25,760 --> 00:01:27,456 ते खा आणि स्वतः ला खुश ठेवा. 37 00:01:27,480 --> 00:01:28,936 पुन्हा खा. 38 00:01:28,960 --> 00:01:31,576 याने उत्तेजना मिळते या वर्तनास आपल्याला बक्षीसच असते. 39 00:01:31,600 --> 00:01:32,800 साधे सरळ आहे ना? 40 00:01:33,920 --> 00:01:36,056 कालांतराने आपला क्रियाशील मेंदू म्हणतो 41 00:01:36,080 --> 00:01:37,296 "तुम्हाला माहित आहे." 42 00:01:37,320 --> 00:01:40,936 हे तुम्ही पुन्हा खाऊ शकता केवळ कोठे मिळते हे ध्यानात न ठेवता. 43 00:01:40,960 --> 00:01:43,136 जेव्हा पुढील वेळी तुम्हाला अस्वस्थ वाटते 44 00:01:43,160 --> 00:01:46,600 त्यावेळी तुम्ही बरे वाटावे म्हणून खाता हे गोड पदार्थ. 45 00:01:47,720 --> 00:01:49,736 या मेंदूच्या क्षमतेचे आपण आभारी आहोत. 46 00:01:49,760 --> 00:01:51,336 या आधारे लवकर शिकता येते. 47 00:01:51,360 --> 00:01:54,656 आपण जेव्हा दुखीः बैचैन होतो तेव्हा आईस क्रीम व चोकलेट खातो. 48 00:01:54,680 --> 00:01:55,880 बरे वाटावे यासाठी. 49 00:01:56,640 --> 00:01:58,016 अशीच हि पद्धत आहे 50 00:01:58,040 --> 00:01:59,776 पण जरा वेगळी. 51 00:01:59,800 --> 00:02:02,896 पोटातून येणारी ही भुकेची जाणीव 52 00:02:02,920 --> 00:02:04,896 हा भावनिक संदेश 53 00:02:04,920 --> 00:02:06,200 खाण्यास प्रवृत्त करतो. 54 00:02:07,040 --> 00:02:08,560 लहान वयात, 55 00:02:09,199 --> 00:02:10,600 आम्ही शाळेत अभ्यासात मंद 56 00:02:11,600 --> 00:02:14,296 असलेले बंडखोर विद्यार्थी धुम्रपान करीत. ते म्हणायचे: 57 00:02:14,320 --> 00:02:15,576 शांतता मिळते म्हणूनच 58 00:02:15,600 --> 00:02:16,800 आम्ही सिगारेटी ओढतो. 59 00:02:17,800 --> 00:02:21,280 मारीबोरो मन हा काही मूर्ख नव्हता. 60 00:02:21,280 --> 00:02:22,620 शांतपणे समजून घ्या. 61 00:02:22,620 --> 00:02:24,096 शांत राहण्यासाठी सिगारेटी ओढा. 62 00:02:24,120 --> 00:02:25,936 पुन्हा हे करा मजा वाटावी यासाठी 63 00:02:25,960 --> 00:02:27,960 उत्तेजना ,वर्तणूक व बक्षीस प्रक्रिया 64 00:02:28,640 --> 00:02:29,896 हेच चालू रहाते दरवेळी. 65 00:02:29,920 --> 00:02:31,936 आपण ही क्रिया वरवर करण्याचे शिकतो 66 00:02:31,960 --> 00:02:33,200 त्यालाच सवय म्हणतात. 67 00:02:33,920 --> 00:02:35,216 त्यानंतर, 68 00:02:35,240 --> 00:02:38,856 ताण वाटला की आपण सिगारेट ओढतो 69 00:02:38,880 --> 00:02:40,280 किवा गोड खातो. 70 00:02:41,200 --> 00:02:44,136 याच मेंदूच्या प्रक्रियेने 71 00:02:44,160 --> 00:02:46,056 आपण जगायला शिकतो. 72 00:02:46,080 --> 00:02:48,936 मात्र आपण आपलेच मरण जवळ आणतो. 73 00:02:48,960 --> 00:02:50,216 लठ्ठपणा आणि धुम्रपान. 74 00:02:50,240 --> 00:02:54,520 हे टाळले जाऊ शकणारी कारणे आहेत मृत्यू व आरोग्य बिघाडाची. 75 00:02:55,480 --> 00:02:56,880 परत माझ्या श्वासाकडे येतो. 76 00:02:57,720 --> 00:03:00,096 आपल्या मेंदूशी लढा देण्यापेक्षा 77 00:03:00,120 --> 00:03:02,656 किवा बळजबरीने लक्ष्य देण्याचा प्रयत्न करणे, 78 00:03:02,680 --> 00:03:06,696 यापेक्षा मेंदूची नैसर्गिक बक्षीस प्रणाली जी आपल्याला शिकवत असते ती तपासली. 79 00:03:06,720 --> 00:03:07,920 त्याला एक पिळ दिला. 80 00:03:08,520 --> 00:03:10,576 आम्ही त्याचा परिणाम जाणण्यास उत्सुक होतो. 81 00:03:10,600 --> 00:03:13,096 काय घडते आमच्या त्या क्षणिक प्रयोगात. 82 00:03:13,120 --> 00:03:14,656 त्याचे एक उदाहरण मिळेल. 83 00:03:14,680 --> 00:03:15,896 माझ्या प्रयोगशाळेत 84 00:03:15,920 --> 00:03:19,256 आम्ही अभ्यास केला जर मानसिक उपचार करून धुम्रपान सोडविता येईल यावर. 85 00:03:19,280 --> 00:03:22,936 जसे अश्यानी श्वासाकडे लक्ष केंद्रित करावे 86 00:03:22,960 --> 00:03:26,216 आणि त्यामुळे धूम्रपानाची सवय मोडेल. 87 00:03:26,240 --> 00:03:29,176 अनेकांनी ही सवय मोडण्याचा प्रयत्न केला 88 00:03:29,200 --> 00:03:31,120 सरासरी सहावेळा. 89 00:03:31,960 --> 00:03:33,456 मनापासून आम्ही प्रयत्न केले 90 00:03:33,480 --> 00:03:36,800 आम्ही बळजबरी करणे टाळून आम्ही त्यांना चौकस केले. 91 00:03:37,600 --> 00:03:40,700 खरे तर आम्ही त्यांना धुम्रपान करण्याशी सांगितले 92 00:03:40,700 --> 00:03:42,816 काय ?होय. आम्ही सांगितले "जा आणि सिगारेट ओढा, 93 00:03:42,840 --> 00:03:46,376 जरा विचार करा तम्ही असे करता तेव्हा कसे वाटते " 94 00:03:46,400 --> 00:03:48,096 त्यांना काय आढळले. 95 00:03:48,120 --> 00:03:50,816 आमच्या एका स्मोकर चे उदाहरण देतो. 96 00:03:50,840 --> 00:03:52,576 ती म्हणाली धुम्रपान करतांना वाटते 97 00:03:52,600 --> 00:03:54,216 कुजलेल्या चीज सारखा वास येतो. 98 00:03:54,240 --> 00:03:55,856 त्यास रासायनिक पदार्थाची चव येते 99 00:03:55,880 --> 00:03:57,080 अरे! 100 00:03:57,680 --> 00:04:01,056 तिला आता विचार करता तिला हि सवय वाईट असल्याचे जाणवते. 101 00:04:01,080 --> 00:04:02,960 त्यामुळे ती आमच्या योजनेत सहभागी झाली. 102 00:04:03,680 --> 00:04:08,216 ती चौकस झाली तिला आढळले 103 00:04:08,240 --> 00:04:11,376 धूम्रपानाची चव विष्ठेसारखी आहे. 104 00:04:11,400 --> 00:04:13,080 (हशा) 105 00:04:14,360 --> 00:04:18,375 तिने झालेल्या ज्ञानाने ती शहाणी झाली. 106 00:04:18,399 --> 00:04:21,495 तिच्या डोक्यात पक्के बसले धूम्रपान वाईट आहे. 107 00:04:21,519 --> 00:04:23,976 हे मनात ठसल्याने, 108 00:04:24,000 --> 00:04:26,296 धुम्रापानाकडे असलेली ओढ संपली. 109 00:04:26,320 --> 00:04:29,680 आपल्या वर्तणुकी बाबत असलेला गैरसमज दूर होऊ झाला. 110 00:04:30,960 --> 00:04:33,056 मेंदूच्या मेंदूच्या पुढील भागा अगोदरील 111 00:04:33,080 --> 00:04:36,616 जो अगदी तरुण असतो उत्क्रांतीमुळे 112 00:04:36,640 --> 00:04:40,696 जो विचार करणारा असतो तो सांगतो धुम्रपान वाईट आहे. 113 00:04:40,720 --> 00:04:44,536 आणि तोच आपली सवय सोडण्यास कारणीभूत असतो. 114 00:04:44,560 --> 00:04:45,896 मदत करतो सवय मोडण्यास. 115 00:04:45,920 --> 00:04:50,040 तसेच वारवार एकदा दोनदा तीनदा खाण्याची सवय बदलण्यास मदत होईल . 116 00:04:50,960 --> 00:04:52,456 हेच आहे वैचारिक नियंत्रण. 117 00:04:52,480 --> 00:04:55,280 विचाराने आपण वर्तनावर नियंत्रण करतो. 118 00:04:55,960 --> 00:04:57,176 दुर्दैवाने, 119 00:04:57,200 --> 00:04:59,136 हा मेंदूचापहिला भाग आहे 120 00:04:59,160 --> 00:05:01,176 जो आपण ताणाखाली असताना निद्रित होतो. 121 00:05:01,200 --> 00:05:02,456 ते काही चांगले नाही. 122 00:05:02,480 --> 00:05:04,957 आमच्या अनुभवाशी याची सांगड घालू शकतो 123 00:05:04,981 --> 00:05:08,136 आपण आपल्या मुलांवर ओरडतो, 124 00:05:08,160 --> 00:05:09,776 जेव्हा आपण तणाव ग्रस्त होतो. 125 00:05:09,800 --> 00:05:12,136 जरी आपल्याला माहित असते याचा उपयोग होणार नाही. 126 00:05:12,160 --> 00:05:13,680 आपण असहाय्य होतो.जेव्हा मेंदूचा 127 00:05:15,120 --> 00:05:17,296 प्रीफ्रोनटल भाग हा ऑफ लाईन निद्रिस्त असतो 128 00:05:17,320 --> 00:05:19,536 आपण आपल्या जुन्या सवयीला पुन्हा बळी पडतो. 129 00:05:19,560 --> 00:05:22,416 त्यासाठी ही अलगता महत्वाची ठरते. 130 00:05:22,440 --> 00:05:24,096 आपल्या सवयीपासून आपण काय मिळवितो 131 00:05:24,120 --> 00:05:26,296 आपल्याला त्यामुळे खोलवर 132 00:05:26,320 --> 00:05:27,576 हाडापर्यंत माहिती मिळते. 133 00:05:27,600 --> 00:05:29,856 त्यामुळेच आन्हाला अटकाव करावा लागत नाही. 134 00:05:29,880 --> 00:05:31,616 वर्तणुकीवर बंधन घालावे लागत नाही 135 00:05:31,640 --> 00:05:34,416 पहिल्यांदाच आम्ही त्यात रस घेत नाही 136 00:05:34,440 --> 00:05:36,976 हेच आहे" वैचारिक' बंधन 137 00:05:37,000 --> 00:05:40,680 आपले वर्तन काय आहे हे ज्ञात झाल्यावर त्याचा कोणता फायदा मिळतो ते पाहू. 138 00:05:41,560 --> 00:05:45,136 आपण शारीरिक पातळीवरून हटतो , आतून प्रेरित होतो. भ्रमातून बाहेर येतो 139 00:05:45,160 --> 00:05:48,280 या भ्रमातून नैसर्गिक रित्या बाहेर येतो. 140 00:05:48,920 --> 00:05:52,416 आणि याचाच पुरावा आहे आपण धुम्रपान सोडतो हा . 141 00:05:52,440 --> 00:05:55,056 जसजसे आपण हे शिकतो तसतसे हे मनावरबिंबते 142 00:05:55,080 --> 00:05:56,416 आणि त्याचा परिणाम दिसतो. 143 00:05:56,440 --> 00:05:59,080 आपण जुन्या सवयी सोडतो व नव्या स्वीकारतो. 144 00:06:00,120 --> 00:06:01,456 हा मात्र विरोधाभास आहे. 145 00:06:01,480 --> 00:06:04,296 वैचारिक उपाय हा आपल्याला रस घ्यायला लावतो. 146 00:06:04,320 --> 00:06:05,736 तो आपल्या व्यक्तिमत्वाची 147 00:06:05,760 --> 00:06:08,336 मनाच्या व शरीराच्या घडामोडीच्या जवळ नेतो. 148 00:06:08,360 --> 00:06:09,976 दर क्षणी 149 00:06:10,000 --> 00:06:12,296 आपल्यानिभावाप्रती सजग होतो 150 00:06:12,320 --> 00:06:16,000 आणि त्यामुळे बेचैनी आणणाऱ्या ओढीपासून आपण दूर जातो. 151 00:06:16,760 --> 00:06:19,336 आणि सजगता इच्छा आपला अनुभव म्हणून जमा होते. 152 00:06:19,360 --> 00:06:21,216 त्याला पाठबळ मिळते ते चौकसपणाचे 153 00:06:21,240 --> 00:06:22,976 जी नैसर्गिक देणगी असते आपल्याला. 154 00:06:23,000 --> 00:06:24,736 चौकसपणा कसा जाणवतो? 155 00:06:24,760 --> 00:06:25,960 तो समाधान देणारा असतो. 156 00:06:27,040 --> 00:06:29,346 आपण चौकस होतो तेव्हा काय घडते? 157 00:06:29,370 --> 00:06:32,816 आपल्याला जाणीव होते ही ओढ शारीरिक संवेद्नामुळे येते. 158 00:06:32,840 --> 00:06:35,096 त्यावेळी आपल्याला तणाव जाणवतो अस्वस्थ वाटते. 159 00:06:35,120 --> 00:06:36,776 बैचैन होतो -- 160 00:06:36,800 --> 00:06:39,240 पण हि शारीरिक अवस्था तेये व जाते. 161 00:06:39,880 --> 00:06:42,856 आपल्या अनुभवाचे तुकडे पडतात असे वाटते 162 00:06:42,880 --> 00:06:44,896 तत्क्षणी त्याशी समायोजन करू शकतो 163 00:06:44,920 --> 00:06:49,056 या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या ओढीला जी भरून टाकते आपल्याला 164 00:06:49,080 --> 00:06:50,456 तिला बळी न पडता. 165 00:06:50,480 --> 00:06:52,976 दुसर्या शब्दात ,आपण जेव्हा चोकास होतो, 166 00:06:53,000 --> 00:06:57,736 आपल्या जुन्या भीतीदायक व परिणामकारक सवयी पासून दूर जातो 167 00:06:57,760 --> 00:06:59,976 आपण प्रवेश करितो 168 00:07:00,000 --> 00:07:02,896 आपण होतो आंतरिक विचाराचा वैज्ञानिक. 169 00:07:02,920 --> 00:07:06,136 पुढे काय होईल जाणण्यास आपण उत्सुक असतो 170 00:07:06,160 --> 00:07:10,696 हे वर्तन बदल घडविणारे फारच साधे वाटते 171 00:07:10,720 --> 00:07:13,176 पण अभ्यास सांगतो विचार करण्याचे हे प्रशिक्षण 172 00:07:13,200 --> 00:07:17,096 इतर कोणत्याही मान्य उपचाराहून दुप्पट उपयोगी आहे धुम्रपान सोडण्यास. 173 00:07:17,120 --> 00:07:18,560 हे हमखास कार्य करते. 174 00:07:19,800 --> 00:07:22,616 जेव्हा निपुण प्राणायाम करणाऱ्यांचा मेंदूचा अभ्यास केला, 175 00:07:22,640 --> 00:07:26,456 तेव्हा मेंदूतील न्युरोन्सचे जाळे हे स्वतः च याचा संदर्भ शोधते. 176 00:07:26,480 --> 00:07:28,056 जी मेंदूची मुलभूत अवस्था आहे. 177 00:07:28,080 --> 00:07:29,296 हा एक प्रकारचा म्हणा. 178 00:07:29,320 --> 00:07:32,256 या जाळ्या बाबत एक उपपत्ती आहे 179 00:07:32,280 --> 00:07:34,496 मेंदूची पोस्तेरीअर सिंग्युलेट कॉर्टेक्स, 180 00:07:34,520 --> 00:07:37,256 हि केवळ सवयीच्या ओढीनेच क्रियान्वित होत नाहीतर 181 00:07:37,280 --> 00:07:39,896 आपण जेव्हा या सवयीच्या ओढीत अडकतो 182 00:07:39,920 --> 00:07:41,616 तेव्हाही ही क्रियान्वित होत असते. 183 00:07:41,640 --> 00:07:43,736 आपण जेव्हा जात असतो 184 00:07:43,760 --> 00:07:45,136 या अवस्थेतून 185 00:07:45,160 --> 00:07:47,656 तेव्हा यावेळी काय घडते याची सजगता 186 00:07:47,680 --> 00:07:49,800 आपल्या मेंदूला शांत करते. 187 00:07:51,320 --> 00:07:55,416 आम्ही यावर एक अॅप करतो आहोत जो ऑनलाईन वैचारिक शिक्षण देईल. 188 00:07:55,440 --> 00:07:58,576 या यंत्रणेस केंद्रबिंदूत ठेवून. 189 00:07:58,600 --> 00:08:03,096 आपले लक्ष अन्यत्र करणाऱ्या तंत्राचाच येथे उपयोग केला आहे. 190 00:08:03,120 --> 00:08:05,656 ज्यामुळे आपण वाईट अनारोग्यी सवयीतून बाहेर पडू. 191 00:08:05,680 --> 00:08:09,696 धूम्रपान ,तणावाखाली अति खाणे , व्यसन या सर्वातून. 192 00:08:09,720 --> 00:08:12,296 ध्यानात ठेवा संदर्भावर आधरित स्मृती 193 00:08:12,320 --> 00:08:15,216 हि साधने आपण लोकांजवळ सहजगत्या पोहचवितो 194 00:08:15,240 --> 00:08:17,496 महत्वाचा संदर्भ असल्यास. 195 00:08:17,520 --> 00:08:18,736 त्यांना मदत करू शकतो. 196 00:08:18,760 --> 00:08:21,736 त्यांच्या आनुवांशिक क्षमतेस उत्तेजित करा चौकस होण्यास 197 00:08:21,760 --> 00:08:25,680 जेव्हा धूम्रपान करण्याची इच्छा होईल वा तणावाखाली खाण्याची व अन्य इच्छा होईल 198 00:08:26,640 --> 00:08:28,456 तुम्ही जर हे टाळले तर पुढील वेळी 199 00:08:28,480 --> 00:08:32,135 तुमची इच्छा होईल ई मेल तपासण्याची तलफ टाळण्यासाठी 200 00:08:32,159 --> 00:08:34,399 अथवा तुमच्या कामातून अवधान अन्यत्र जाईल 201 00:08:34,423 --> 00:08:38,222 किवा गाडी चालविताना तुम्ही मेसेज पाठवाल 202 00:08:39,080 --> 00:08:42,936 आजमावून पहा तुमच्यातील या नैसर्गिक क्षमतेस. 203 00:08:42,960 --> 00:08:44,216 जरा सजग व्हा चौकस व्हा. 204 00:08:44,240 --> 00:08:47,176 आपल्या मनात व शरीरात अश्यावेळी काय घडते ते अजमावण्यास. 205 00:08:47,200 --> 00:08:48,656 ही एक दुसरी संधीं असेल 206 00:08:48,680 --> 00:08:52,336 मोडण्यास आपल्या सवयीचे दुष्टचक्र 207 00:08:52,360 --> 00:08:53,600 त्यातून बाहेर पडण्यास. 208 00:08:54,080 --> 00:08:56,976 यावेळी मेसेज पाहण्येवजी लिहा 209 00:08:57,000 --> 00:08:58,736 त्याने जरा बरे वाटेल 210 00:08:58,760 --> 00:09:00,216 या तीव्र इच्छेची नोंद घ्या. 211 00:09:00,240 --> 00:09:01,696 चौकस व्हा. 212 00:09:01,720 --> 00:09:03,656 मुक्त होण्याचा आनद घ्या 213 00:09:03,680 --> 00:09:04,880 पुन्हा करा . 214 00:09:05,440 --> 00:09:06,656 आभारी आहे. 215 00:09:06,680 --> 00:09:09,040 (टाळ्या)