0:00:00.760,0:00:02.616 मी जेव्हा प्रथम प्राणायाम शिकत होतो, 0:00:02.640,0:00:05.696 त्यावेळी मला श्वासाकडे लक्ष्य केंद्रित[br]करण्यास सांगण्यात आले. 0:00:05.720,0:00:07.800 माझे मन इतरत्र भटकू लागल्यास पुन्हा [br]केंद्रित करता येई. 0:00:08.640,0:00:10.000 खूपच सोपे वाटते. 0:00:10.680,0:00:13.896 पण मी याकरिता शांतपणे बसलो, 0:00:13.920,0:00:17.256 हिवाlळ्यातील मध्यातच माझा शर्ट [br]घामाने भिजला. 0:00:17.280,0:00:20.616 उसंत मिळाली कि लागलीच एक डुलकी घेई [br]कारण हे खूपच मेहनतीचे काम होते. 0:00:20.640,0:00:22.640 अगदी दमछाक करणारे. 0:00:23.400,0:00:25.136 दिल्या जाणाऱ्या सूचना साध्या होत्या 0:00:25.160,0:00:27.280 पण त्यात काहीतरी महत्वाचे [br]राहून गेले होते. 0:00:28.320,0:00:30.560 लक्ष केंद्रित करणे का कठीण होते? 0:00:31.080,0:00:32.536 अभ्यास सांगतो 0:00:32.560,0:00:35.736 जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देतो 0:00:35.760,0:00:37.336 जसे या भाषणाकडे तुम्ही देता -- 0:00:37.360,0:00:38.576 एकाक्षणी, 0:00:38.600,0:00:40.936 अर्धेजण दिवास्वप्न पाहतात. 0:00:40.960,0:00:43.500 किवा त्यांना आपले ट्विटर पहायची [br]तीव्र इच्छा होते. 0:00:44.360,0:00:45.880 येथे काय चालले आहे? 0:00:47.000,0:00:50.456 असे दिसते कि आपण लढा देतो उत्क्रांत[br]झालेल्या 0:00:50.480,0:00:53.336 अध्यन प्रक्रियेशी [br]जी विज्ञानाला ज्ञात आहे 0:00:53.360,0:00:54.576 जी अक्षय आहे. 0:00:54.600,0:00:57.040 माणसाला माहित असलेल्या [br]मज्जासंस्थेबद्दल बोलू. 0:00:57.840,0:00:59.496 पारितोषिक देणारी अध्ययन प्रक्रिया 0:00:59.520,0:01:01.696 यास आपण सकारात्मक व नकारात्मक [br]धारणा म्हणतो. 0:01:01.720,0:01:03.280 ते कसे कार्य करते. 0:01:04.200,0:01:05.896 चांगले खाण्याचे पदार्थ पाहताना 0:01:05.920,0:01:08.616 आपला मेंदू म्हणतो[br]"कॅलरी !अरे वा जगण्यासाठी आहे हे तर !" 0:01:08.640,0:01:10.136 आपण त्याची चव घेतो. 0:01:10.160,0:01:11.376 ती चांगली लागते. 0:01:11.400,0:01:12.936 साखर असली तर फारच चांगली लागते. 0:01:12.960,0:01:15.216 आपले शरीर मेंदूकडे संदेश पाठविते. 0:01:15.240,0:01:17.720 "काय खाता ते लक्षात ठेवा [br]ते कोठे मिळेल ते शोधा" 0:01:19.280,0:01:22.016 ही संदर्भीय स्मृती आपण जपतो. 0:01:22.040,0:01:24.496 आणि पुन्हा पुढील वेळी असाच सराव करितो. 0:01:24.520,0:01:25.736 अन्न पहा. 0:01:25.760,0:01:27.456 ते खा आणि स्वतः ला खुश ठेवा. 0:01:27.480,0:01:28.936 पुन्हा खा. 0:01:28.960,0:01:31.576 याने उत्तेजना मिळते या वर्तनास [br]आपल्याला बक्षीसच असते. 0:01:31.600,0:01:32.800 साधे सरळ आहे ना? 0:01:33.920,0:01:36.056 कालांतराने आपला क्रियाशील मेंदू म्हणतो 0:01:36.080,0:01:37.296 "तुम्हाला माहित आहे." 0:01:37.320,0:01:40.936 हे तुम्ही पुन्हा खाऊ शकता केवळ कोठे मिळते [br]हे ध्यानात न ठेवता. 0:01:40.960,0:01:43.136 जेव्हा पुढील वेळी तुम्हाला अस्वस्थ वाटते 0:01:43.160,0:01:46.600 त्यावेळी तुम्ही बरे वाटावे म्हणून खाता [br]हे गोड पदार्थ. 0:01:47.720,0:01:49.736 या मेंदूच्या क्षमतेचे आपण आभारी आहोत. 0:01:49.760,0:01:51.336 या आधारे लवकर शिकता येते. 0:01:51.360,0:01:54.656 आपण जेव्हा दुखीः बैचैन होतो [br]तेव्हा आईस क्रीम व चोकलेट खातो. 0:01:54.680,0:01:55.880 बरे वाटावे यासाठी. 0:01:56.640,0:01:58.016 अशीच हि पद्धत आहे 0:01:58.040,0:01:59.776 पण जरा वेगळी. 0:01:59.800,0:02:02.896 पोटातून येणारी ही भुकेची जाणीव 0:02:02.920,0:02:04.896 हा भावनिक संदेश 0:02:04.920,0:02:06.200 खाण्यास प्रवृत्त करतो. 0:02:07.040,0:02:08.560 लहान वयात, 0:02:09.199,0:02:10.600 आम्ही शाळेत अभ्यासात मंद 0:02:11.600,0:02:14.296 असलेले बंडखोर विद्यार्थी धुम्रपान करीत.[br]ते म्हणायचे: 0:02:14.320,0:02:15.576 शांतता मिळते म्हणूनच 0:02:15.600,0:02:16.800 आम्ही सिगारेटी ओढतो. 0:02:17.800,0:02:21.280 मारीबोरो मन हा काही मूर्ख नव्हता. 0:02:21.280,0:02:22.620 शांतपणे समजून घ्या. 0:02:22.620,0:02:24.096 शांत राहण्यासाठी सिगारेटी ओढा. 0:02:24.120,0:02:25.936 पुन्हा हे करा मजा वाटावी यासाठी 0:02:25.960,0:02:27.960 उत्तेजना ,वर्तणूक व बक्षीस प्रक्रिया 0:02:28.640,0:02:29.896 हेच चालू रहाते दरवेळी. 0:02:29.920,0:02:31.936 आपण ही क्रिया वरवर करण्याचे शिकतो 0:02:31.960,0:02:33.200 त्यालाच सवय म्हणतात. 0:02:33.920,0:02:35.216 त्यानंतर, 0:02:35.240,0:02:38.856 ताण वाटला की आपण सिगारेट ओढतो 0:02:38.880,0:02:40.280 किवा गोड खातो. 0:02:41.200,0:02:44.136 याच मेंदूच्या प्रक्रियेने 0:02:44.160,0:02:46.056 आपण जगायला शिकतो. 0:02:46.080,0:02:48.936 मात्र आपण आपलेच मरण जवळ आणतो. 0:02:48.960,0:02:50.216 लठ्ठपणा आणि धुम्रपान. 0:02:50.240,0:02:54.520 हे टाळले जाऊ शकणारी कारणे आहेत[br]मृत्यू व आरोग्य बिघाडाची. 0:02:55.480,0:02:56.880 परत माझ्या श्वासाकडे येतो. 0:02:57.720,0:03:00.096 आपल्या मेंदूशी लढा देण्यापेक्षा 0:03:00.120,0:03:02.656 किवा बळजबरीने लक्ष्य [br]देण्याचा प्रयत्न करणे, 0:03:02.680,0:03:06.696 यापेक्षा मेंदूची नैसर्गिक बक्षीस प्रणाली [br]जी आपल्याला शिकवत असते ती तपासली. 0:03:06.720,0:03:07.920 त्याला एक पिळ दिला. 0:03:08.520,0:03:10.576 आम्ही त्याचा परिणाम जाणण्यास [br]उत्सुक होतो. 0:03:10.600,0:03:13.096 काय घडते आमच्या त्या क्षणिक प्रयोगात. 0:03:13.120,0:03:14.656 त्याचे एक उदाहरण मिळेल. 0:03:14.680,0:03:15.896 माझ्या प्रयोगशाळेत 0:03:15.920,0:03:19.256 आम्ही अभ्यास केला जर मानसिक उपचार [br]करून धुम्रपान सोडविता येईल यावर. 0:03:19.280,0:03:22.936 जसे अश्यानी श्वासाकडे लक्ष केंद्रित करावे 0:03:22.960,0:03:26.216 आणि त्यामुळे धूम्रपानाची सवय मोडेल. 0:03:26.240,0:03:29.176 अनेकांनी ही सवय मोडण्याचा प्रयत्न केला 0:03:29.200,0:03:31.120 सरासरी सहावेळा. 0:03:31.960,0:03:33.456 मनापासून आम्ही प्रयत्न केले 0:03:33.480,0:03:36.800 आम्ही बळजबरी करणे टाळून [br]आम्ही त्यांना चौकस केले. 0:03:37.600,0:03:40.700 खरे तर आम्ही त्यांना धुम्रपान[br]करण्याशी सांगितले 0:03:40.700,0:03:42.816 काय ?होय. आम्ही सांगितले[br]"जा आणि सिगारेट ओढा, 0:03:42.840,0:03:46.376 जरा विचार करा तम्ही असे करता [br]तेव्हा कसे वाटते " 0:03:46.400,0:03:48.096 त्यांना काय आढळले. 0:03:48.120,0:03:50.816 आमच्या एका स्मोकर चे उदाहरण देतो. 0:03:50.840,0:03:52.576 ती म्हणाली धुम्रपान करतांना वाटते 0:03:52.600,0:03:54.216 कुजलेल्या चीज सारखा वास येतो. 0:03:54.240,0:03:55.856 त्यास रासायनिक पदार्थाची चव येते 0:03:55.880,0:03:57.080 अरे! 0:03:57.680,0:04:01.056 तिला आता विचार करता तिला हि सवय [br]वाईट असल्याचे जाणवते. 0:04:01.080,0:04:02.960 त्यामुळे ती आमच्या योजनेत सहभागी झाली. 0:04:03.680,0:04:08.216 ती चौकस झाली तिला आढळले 0:04:08.240,0:04:11.376 धूम्रपानाची चव विष्ठेसारखी आहे. 0:04:11.400,0:04:13.080 (हशा) 0:04:14.360,0:04:18.375 तिने झालेल्या ज्ञानाने ती शहाणी झाली. 0:04:18.399,0:04:21.495 तिच्या डोक्यात पक्के बसले [br]धूम्रपान वाईट आहे. 0:04:21.519,0:04:23.976 हे मनात ठसल्याने, 0:04:24.000,0:04:26.296 धुम्रापानाकडे असलेली ओढ संपली. 0:04:26.320,0:04:29.680 आपल्या वर्तणुकी बाबत असलेला गैरसमज [br]दूर होऊ झाला. 0:04:30.960,0:04:33.056 मेंदूच्या मेंदूच्या पुढील भागा अगोदरील 0:04:33.080,0:04:36.616 जो अगदी तरुण असतो उत्क्रांतीमुळे 0:04:36.640,0:04:40.696 जो विचार करणारा असतो तो सांगतो [br]धुम्रपान वाईट आहे. 0:04:40.720,0:04:44.536 आणि तोच आपली सवय सोडण्यास[br]कारणीभूत असतो. 0:04:44.560,0:04:45.896 मदत करतो सवय मोडण्यास. 0:04:45.920,0:04:50.040 तसेच वारवार एकदा दोनदा तीनदा [br]खाण्याची सवय बदलण्यास मदत होईल . 0:04:50.960,0:04:52.456 हेच आहे वैचारिक नियंत्रण. 0:04:52.480,0:04:55.280 विचाराने आपण वर्तनावर [br]नियंत्रण करतो. 0:04:55.960,0:04:57.176 दुर्दैवाने, 0:04:57.200,0:04:59.136 हा मेंदूचापहिला भाग आहे 0:04:59.160,0:05:01.176 जो आपण ताणाखाली असताना [br]निद्रित होतो. 0:05:01.200,0:05:02.456 ते काही चांगले नाही. 0:05:02.480,0:05:04.957 आमच्या अनुभवाशी याची सांगड घालू शकतो 0:05:04.981,0:05:08.136 आपण आपल्या मुलांवर ओरडतो, 0:05:08.160,0:05:09.776 जेव्हा आपण तणाव ग्रस्त होतो. 0:05:09.800,0:05:12.136 जरी आपल्याला माहित असते [br]याचा उपयोग होणार नाही. 0:05:12.160,0:05:13.680 आपण असहाय्य होतो.जेव्हा मेंदूचा 0:05:15.120,0:05:17.296 प्रीफ्रोनटल भाग हा ऑफ लाईन[br]निद्रिस्त असतो 0:05:17.320,0:05:19.536 आपण आपल्या जुन्या सवयीला पुन्हा [br]बळी पडतो. 0:05:19.560,0:05:22.416 त्यासाठी ही अलगता महत्वाची ठरते. 0:05:22.440,0:05:24.096 आपल्या सवयीपासून [br]आपण काय मिळवितो 0:05:24.120,0:05:26.296 आपल्याला त्यामुळे खोलवर 0:05:26.320,0:05:27.576 हाडापर्यंत माहिती मिळते. 0:05:27.600,0:05:29.856 त्यामुळेच आन्हाला अटकाव [br]करावा लागत नाही. 0:05:29.880,0:05:31.616 वर्तणुकीवर बंधन घालावे लागत नाही 0:05:31.640,0:05:34.416 पहिल्यांदाच आम्ही त्यात रस घेत नाही 0:05:34.440,0:05:36.976 हेच आहे" वैचारिक' बंधन 0:05:37.000,0:05:40.680 आपले वर्तन काय आहे हे ज्ञात झाल्यावर [br]त्याचा कोणता फायदा मिळतो ते पाहू. 0:05:41.560,0:05:45.136 आपण शारीरिक पातळीवरून हटतो ,[br]आतून प्रेरित होतो. भ्रमातून बाहेर येतो 0:05:45.160,0:05:48.280 या भ्रमातून नैसर्गिक रित्या बाहेर येतो. 0:05:48.920,0:05:52.416 आणि याचाच पुरावा आहे [br]आपण धुम्रपान सोडतो हा . 0:05:52.440,0:05:55.056 जसजसे आपण हे शिकतो [br]तसतसे हे मनावरबिंबते 0:05:55.080,0:05:56.416 आणि त्याचा परिणाम दिसतो. 0:05:56.440,0:05:59.080 आपण जुन्या सवयी सोडतो[br]व नव्या स्वीकारतो. 0:06:00.120,0:06:01.456 हा मात्र विरोधाभास आहे. 0:06:01.480,0:06:04.296 वैचारिक उपाय हा आपल्याला[br]रस घ्यायला लावतो. 0:06:04.320,0:06:05.736 तो आपल्या व्यक्तिमत्वाची [br] 0:06:05.760,0:06:08.336 मनाच्या व शरीराच्या घडामोडीच्या जवळ नेतो. 0:06:08.360,0:06:09.976 दर क्षणी 0:06:10.000,0:06:12.296 आपल्यानिभावाप्रती सजग होतो 0:06:12.320,0:06:16.000 आणि त्यामुळे बेचैनी आणणाऱ्या [br]ओढीपासून आपण दूर जातो. 0:06:16.760,0:06:19.336 आणि सजगता इच्छा आपला अनुभव [br]म्हणून जमा होते. 0:06:19.360,0:06:21.216 त्याला पाठबळ मिळते ते चौकसपणाचे 0:06:21.240,0:06:22.976 जी नैसर्गिक देणगी असते आपल्याला. 0:06:23.000,0:06:24.736 चौकसपणा कसा जाणवतो? 0:06:24.760,0:06:25.960 तो समाधान देणारा असतो. 0:06:27.040,0:06:29.346 आपण चौकस होतो तेव्हा काय घडते? 0:06:29.370,0:06:32.816 आपल्याला जाणीव होते ही ओढ [br]शारीरिक संवेद्नामुळे येते. 0:06:32.840,0:06:35.096 त्यावेळी आपल्याला तणाव जाणवतो [br]अस्वस्थ वाटते. 0:06:35.120,0:06:36.776 बैचैन होतो -- 0:06:36.800,0:06:39.240 पण हि शारीरिक अवस्था तेये व जाते. 0:06:39.880,0:06:42.856 आपल्या अनुभवाचे तुकडे पडतात असे वाटते 0:06:42.880,0:06:44.896 तत्क्षणी त्याशी समायोजन करू शकतो 0:06:44.920,0:06:49.056 या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या ओढीला [br]जी भरून टाकते आपल्याला 0:06:49.080,0:06:50.456 तिला बळी न पडता. 0:06:50.480,0:06:52.976 दुसर्या शब्दात ,आपण जेव्हा चोकास होतो, 0:06:53.000,0:06:57.736 आपल्या जुन्या भीतीदायक व परिणामकारक सवयी [br]पासून दूर जातो 0:06:57.760,0:06:59.976 आपण प्रवेश करितो 0:07:00.000,0:07:02.896 आपण होतो आंतरिक विचाराचा वैज्ञानिक. 0:07:02.920,0:07:06.136 पुढे काय होईल जाणण्यास आपण उत्सुक असतो 0:07:06.160,0:07:10.696 हे वर्तन बदल घडविणारे फारच साधे वाटते 0:07:10.720,0:07:13.176 पण अभ्यास सांगतो [br]विचार करण्याचे हे प्रशिक्षण 0:07:13.200,0:07:17.096 इतर कोणत्याही मान्य उपचाराहून दुप्पट [br]उपयोगी आहे धुम्रपान सोडण्यास. 0:07:17.120,0:07:18.560 हे हमखास कार्य करते. 0:07:19.800,0:07:22.616 जेव्हा निपुण प्राणायाम करणाऱ्यांचा [br]मेंदूचा अभ्यास केला, 0:07:22.640,0:07:26.456 तेव्हा मेंदूतील न्युरोन्सचे जाळे [br]हे स्वतः च याचा संदर्भ शोधते. 0:07:26.480,0:07:28.056 जी मेंदूची मुलभूत अवस्था आहे. 0:07:28.080,0:07:29.296 हा एक प्रकारचा म्हणा. 0:07:29.320,0:07:32.256 या जाळ्या बाबत एक उपपत्ती आहे 0:07:32.280,0:07:34.496 मेंदूची पोस्तेरीअर सिंग्युलेट कॉर्टेक्स, 0:07:34.520,0:07:37.256 हि केवळ सवयीच्या ओढीनेच [br]क्रियान्वित होत नाहीतर 0:07:37.280,0:07:39.896 आपण जेव्हा या सवयीच्या ओढीत अडकतो 0:07:39.920,0:07:41.616 तेव्हाही ही क्रियान्वित होत असते. 0:07:41.640,0:07:43.736 आपण जेव्हा जात असतो 0:07:43.760,0:07:45.136 या अवस्थेतून 0:07:45.160,0:07:47.656 तेव्हा यावेळी काय घडते याची सजगता 0:07:47.680,0:07:49.800 आपल्या मेंदूला शांत करते. 0:07:51.320,0:07:55.416 आम्ही यावर एक अॅप करतो आहोत जो ऑनलाईन[br]वैचारिक शिक्षण देईल. 0:07:55.440,0:07:58.576 या यंत्रणेस केंद्रबिंदूत ठेवून. 0:07:58.600,0:08:03.096 आपले लक्ष अन्यत्र करणाऱ्या तंत्राचाच [br]येथे उपयोग केला आहे. 0:08:03.120,0:08:05.656 ज्यामुळे आपण वाईट अनारोग्यी सवयीतून [br]बाहेर पडू. 0:08:05.680,0:08:09.696 धूम्रपान ,तणावाखाली अति खाणे , व्यसन [br]या सर्वातून. 0:08:09.720,0:08:12.296 ध्यानात ठेवा संदर्भावर आधरित स्मृती 0:08:12.320,0:08:15.216 हि साधने आपण [br]लोकांजवळ सहजगत्या पोहचवितो 0:08:15.240,0:08:17.496 महत्वाचा संदर्भ असल्यास. 0:08:17.520,0:08:18.736 त्यांना मदत करू शकतो. 0:08:18.760,0:08:21.736 त्यांच्या आनुवांशिक क्षमतेस उत्तेजित करा [br]चौकस होण्यास 0:08:21.760,0:08:25.680 जेव्हा धूम्रपान करण्याची इच्छा होईल [br]वा तणावाखाली खाण्याची व अन्य इच्छा होईल 0:08:26.640,0:08:28.456 तुम्ही जर हे टाळले तर पुढील वेळी 0:08:28.480,0:08:32.135 तुमची इच्छा होईल ई मेल तपासण्याची [br]तलफ टाळण्यासाठी 0:08:32.159,0:08:34.399 अथवा तुमच्या कामातून अवधान अन्यत्र जाईल 0:08:34.423,0:08:38.222 किवा गाडी चालविताना तुम्ही मेसेज [br]पाठवाल 0:08:39.080,0:08:42.936 आजमावून पहा[br]तुमच्यातील या नैसर्गिक क्षमतेस. 0:08:42.960,0:08:44.216 जरा सजग व्हा चौकस व्हा. 0:08:44.240,0:08:47.176 आपल्या मनात व शरीरात अश्यावेळी [br]काय घडते ते अजमावण्यास. 0:08:47.200,0:08:48.656 ही एक दुसरी संधीं असेल 0:08:48.680,0:08:52.336 मोडण्यास आपल्या सवयीचे दुष्टचक्र 0:08:52.360,0:08:53.600 त्यातून बाहेर पडण्यास. 0:08:54.080,0:08:56.976 यावेळी मेसेज पाहण्येवजी लिहा 0:08:57.000,0:08:58.736 त्याने जरा बरे वाटेल 0:08:58.760,0:09:00.216 या तीव्र इच्छेची नोंद घ्या. 0:09:00.240,0:09:01.696 चौकस व्हा. 0:09:01.720,0:09:03.656 मुक्त होण्याचा आनद घ्या 0:09:03.680,0:09:04.880 पुन्हा करा . 0:09:05.440,0:09:06.656 आभारी आहे. 0:09:06.680,0:09:09.040 (टाळ्या)