WEBVTT 00:00:12.118 --> 00:00:14.668 मी जगातील सर्वोत्तम व्यवसाय करतेय. 00:00:14.674 --> 00:00:15.769 मी डॉक्टर आहे. 00:00:15.769 --> 00:00:18.352 म्हणून मी असे म्हणत नाही. 00:00:18.358 --> 00:00:19.935 मी एक लठ्ठपणाची डॉक्टर आहे. 00:00:19.941 --> 00:00:22.721 मला एका गटाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. 00:00:22.732 --> 00:00:27.486 जो लठ्ठपणाच्या गैरसमजाबाबत अभ्यास करीत होता. 00:00:27.503 --> 00:00:31.113 माझ्याकडे आलेलुं रुग्णांनी लठ्ठपणाच्या वेदना भोगल्या होत्या. 00:00:31.113 --> 00:00:35.675 लज्जा,न्यूनगंड दोषारोपण आणि त्यांचाबाबत झालेला भेदभाव. 00:00:35.686 --> 00:00:39.400 हा दृष्टीकोन आरोग्यची काळजी घेणाऱ्या केंद्रातही दिसतो. 00:00:39.400 --> 00:00:42.785 या लोकांना या अवस्थेत येण्याबद्दल दोष दिला जातो. 00:00:42.805 --> 00:00:46.524 त्यांनी योग्यवेळी काळजी घेतली नसती तर ते लठ्ठ झाले नसते. 00:00:46.524 --> 00:00:48.887 त्यांना तशी प्रेरणाच मिळाली नाही. 00:00:48.888 --> 00:00:51.890 पण मी सांगत्येय. तसे नाही. 00:00:51.890 --> 00:00:55.128 दोष द्यायचा असेल तर, 00:00:55.128 --> 00:00:56.992 तो आपण देत असलेल्या सल्ल्याला द्या. 00:00:57.008 --> 00:00:59.337 आपल्यात बदल घडविण्याची ही योग्य वेळ आहे. 00:00:59.337 --> 00:01:04.357 लठ्ठपणा हा आजार आहे चारित्र्यातील दोष नव्हे. 00:01:04.357 --> 00:01:08.517 शरीरातील अनेक संप्रेरक म्हणजे हार्मोन्स त्यासाठी कारणीभूत असतात. 00:01:08.530 --> 00:01:12.405 इन्सुलिन हे त्यातील प्रमुख संप्रेरक आहे. 00:01:12.418 --> 00:01:17.245 बहुतेक लठ्ठ व्यक्तीमध्ये इन्सुलिन प्रतिरोध असतो. 00:01:17.245 --> 00:01:21.086 इन्सुलिन प्रतिरोध म्हणजे आहे तरी काय? 00:01:21.102 --> 00:01:26.762 इन्सुलिन प्रतिरोध म्हणजे मधुमेह पूर्व पूर्व मधुमेह स्थिती प्रीडायबेटिक. 00:01:26.762 --> 00:01:31.046 इन्सुलिनचे काम रक्तशर्करा 00:01:31.047 --> 00:01:33.873 शरीरातील पेशीत ढकलणे.तेथे उर्जानिर्मिती होते. 00:01:33.899 --> 00:01:36.961 पण जर एखाद्यास इन्सुलिन प्रतिरोध असेल, 00:01:36.991 --> 00:01:40.852 तर ही रक्तशर्करा म्हणजे ग्लुकोज 00:01:40.852 --> 00:01:42.368 पेशींना मिळत नाही. 00:01:42.377 --> 00:01:45.463 ही ग्लुकोज रक्तात फिरत राहत नाही 00:01:45.468 --> 00:01:49.778 अन्यथा आपल्याला प्रत्येक जेवणानंतर मधुमेह स्थिती आढळली असती. 00:01:49.778 --> 00:01:52.357 एखादा जेव्हा इन्सुलिन प्रतिरोधक असतो 00:01:52.365 --> 00:01:55.797 तेव्हा शरीर ते अधिक तयार करते त्याचा प्रतिसाद म्हणून. 00:01:55.799 --> 00:01:58.917 आणि इन्सुलीनची पातळी शरीरात वाढतच जाते 00:01:58.934 --> 00:02:02.262 काही काळासाठी. वर्षांसाठी 00:02:02.269 --> 00:02:05.457 रक्तशर्करेचे प्रमाण योग्य राहू शकते. 00:02:05.478 --> 00:02:08.507 पण तसे कायम होत नाही. 00:02:08.532 --> 00:02:11.930 आणि ही इन्सुलिनची वाढलेली पातळी 00:02:11.936 --> 00:02:15.804 काही काळाने रक्तातील ग्लुकोज प्रमाणात ठेऊ शकत नाही. 00:02:15.819 --> 00:02:17.840 ती वाढतच जाते. 00:02:17.840 --> 00:02:19.712 आणि मग मधुमेह होतो. 00:02:19.725 --> 00:02:21.594 तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही हे ऐकून 00:02:21.599 --> 00:02:26.093 माझे बहुतेक रुग्णांना मधुमेह वा 00:02:26.093 --> 00:02:29.367 इन्सुलिन प्रतीरोधता आहे. 00:02:29.393 --> 00:02:31.590 तुम्ही विचार करण्यास लागाल 00:02:31.596 --> 00:02:37.836 ५०% अमेरिकन मधुमेहाने पीडित आहेत 00:02:37.854 --> 00:02:41.776 म्हणजे सुमारे १२ कोटी अमेरिकन. 00:02:41.798 --> 00:02:45.746 ज्या प्रत्येकास इन्सुलिन प्रतिरोध आहे, 00:02:45.759 --> 00:02:47.345 जसे मी सांगते 00:02:47.364 --> 00:02:51.733 लोकांमध्ये इन्सुलिन पातळी वाढते याचे कारण त्यांच्यातील इन्सुलिन प्रतीरोधता. 00:02:51.744 --> 00:02:54.343 जी अनेक वर्षापासून व दशकापासून असते. 00:02:54.354 --> 00:02:58.328 निदानापूर्वी किवा पूर्व मधुमेहाच्या निदानापूर्वी. 00:02:58.339 --> 00:03:03.471 सामान्य वजनाहून १६ ते २५ टक्के अधिक वजन असणाऱ्या व्यक्ती 00:03:03.490 --> 00:03:05.771 इन्सुलिन प्रतीरोधाने बाधित असतात. 00:03:05.780 --> 00:03:10.825 याचा मागोवा घेतला तर आपण चकित होऊ. 00:03:10.825 --> 00:03:14.463 इन्सुलिन प्रतीरोधाचा त्रास आहे तो हा 00:03:14.469 --> 00:03:20.107 कि हा वाढला कि मधुमेह २ लवकर होतो. 00:03:20.128 --> 00:03:24.512 पण इन्सुलिन आपल्याला भुकेची जाणीवही करीत असतो 00:03:24.528 --> 00:03:29.285 आणि जे आपण खातो ते शरीरात चरबीच्या रुपात जमा होते' 00:03:29.302 --> 00:03:33.417 इन्सुलिन चरबी साठविणारे संप्रेरक म्हणजे हार्मोन्स आहे. 00:03:33.417 --> 00:03:36.833 हा कशी समस्या उभी कारेतो ते पाहू या 00:03:36.859 --> 00:03:41.541 याने लठ्ठ्ठ्पणा व चयापचय क्रिया यांचे विकार उदा मधुमेह उद्भवतो. 00:03:41.551 --> 00:03:44.774 पण हे आपण अगोदरच जर जाणले तर 00:03:44.789 --> 00:03:48.671 आणि ग्लुकोज कमी घेतली तर 00:03:48.671 --> 00:03:50.737 इन्सुलिन ही कमी तयर होईल. 00:03:50.751 --> 00:03:53.157 कसे होईल पाहू या. 00:03:53.161 --> 00:03:54.559 तुम्ही जे खाता ते 00:03:54.570 --> 00:03:58.263 एकतर कार्बोहायड्रेड व प्रोटीन वा चरबी असते. 00:03:58.273 --> 00:04:02.883 त्यात ग्लुकोजचे प्रमाण भिन्न असल्याने इन्सुलिन पातळीवर परिणाम भिन्न असतो. 00:04:02.896 --> 00:04:04.661 या आलेखात तुम्ही पाहत आहात. 00:04:04.662 --> 00:04:06.391 आपण कार्बोहायड्रेड घेतो तेव्हा 00:04:06.398 --> 00:04:09.802 इन्सुलिनची व ग्लुकोजची आपल्यात शरीरातील पातळी अचानक उंचावते. 00:04:09.811 --> 00:04:12.788 प्रोटीन घेतल्यास तसे होत नाही. 00:04:12.789 --> 00:04:16.021 पण चरबीयुक्त आहाराने काय होते पहा 00:04:16.029 --> 00:04:19.709 काहीच होत नाही ह्या आलेख दाखवितो 00:04:19.726 --> 00:04:23.824 हेच येथे महत्वाचे आहे. 00:04:23.835 --> 00:04:27.097 या आलेखाचा तुम्हास अर्थ सांगते. 00:04:27.129 --> 00:04:29.806 वास्तविक जीवनात. 00:04:29.810 --> 00:04:31.256 आपण मागे जाऊ या. 00:04:31.262 --> 00:04:36.786 आठवा,मागील वेळी तुम्ही चायनीज अन्न अमेरिकन रुपात खाल्लेले. 00:04:36.801 --> 00:04:40.203 याबद्दल काही नियम आहेत. 00:04:40.224 --> 00:04:42.861 पहिला याठिकाणी तुम्ही गरजेहून अधिक खाल्ले. 00:04:42.870 --> 00:04:45.225 कारण थांबा हा संदेश तुम्हाला मिळाला नाही 00:04:45.249 --> 00:04:48.235 तुम्ही खातच जाता. डुलकी येईस्तोर 00:04:48.256 --> 00:04:51.708 दुसरा नियम :तासाभराने तुम्हाला भूक लागते. 00:04:51.709 --> 00:04:52.815 का? 00:04:52.827 --> 00:04:57.428 कारण जेवणातील भाताने रक्तात ग्लुकोज व इन्सुलिन रॉकेट गतीने उंचाविले. 00:04:57.441 --> 00:05:01.531 ज्याने भूक तर वाढेल तसेच तुमच्या शरीरात चरबीही जमा होईल. 00:05:01.545 --> 00:05:04.781 तुम्ही जर इन्सुलिन प्रतिरोधक असाल त्याची सुरवात असेल 00:05:04.811 --> 00:05:07.589 आणि तुमची इन्सुलिन पातळी अगोदरच वाढलेली असेल तर 00:05:07.604 --> 00:05:10.573 तुम्हाला सतत भूक लागेल. 00:05:10.586 --> 00:05:12.512 हे असे घडते: 00:05:12.523 --> 00:05:16.263 कार्बोहायड्रेड खा. ग्लुकोज वाढेल त्यामुळे इन्सुलिन पातळी वाढेल 00:05:16.268 --> 00:05:19.301 आणि त्यामुळेच सतत भूक लागेल व चरबी साठेल 00:05:19.326 --> 00:05:22.924 मग अश्याना कोणता आहार घेण्यास सांगायचा 00:05:22.924 --> 00:05:27.344 येथे हेच महत्वाचे आहे. 00:05:27.344 --> 00:05:29.909 मधुमेह २ बाबत बोलू 00:05:29.947 --> 00:05:34.655 सामान्यपणे मधुमेह २ रुग्णांना 00:05:34.677 --> 00:05:39.958 प्रत्येक जेवणात ४० ते ६५ ग्राम कार्बोहायड्रेड घेण्यास सांगितले जाते. 00:05:39.966 --> 00:05:42.069 आणि इतर आहार 00:05:42.075 --> 00:05:44.958 पण मी सांगते,विश्वास ठेवा हे कार्बोहायड्रेड जास्त होतात 00:05:44.965 --> 00:05:47.815 याने काय परिणाम होईल 00:05:47.823 --> 00:05:48.987 ग्लुकोज व इंसुलींनवर 00:05:49.006 --> 00:05:50.460 हे पदार्थ खातो तेव्हा? 00:05:50.481 --> 00:05:53.576 आपली ही शिफारसच 00:05:53.576 --> 00:05:57.896 आपल्यापुढे समस्या उभी करते. 00:05:57.905 --> 00:05:59.404 विचित्र वाटते ना? 00:05:59.425 --> 00:06:01.646 पण ते खरेच आहे. 00:06:01.658 --> 00:06:07.190 मुळातच मधुमेह हा कार्बोहायड्रेड सेवनानेच दोष निर्माण करीत असतो. 00:06:07.190 --> 00:06:10.407 आपल्याला रक्तात ग्लुकोज मिळणार नाही. 00:06:10.414 --> 00:06:12.843 पण ही तात्पुरती समस्या आहे, 00:06:12.847 --> 00:06:16.635 पण दूरवर होणारे परिणाम मोठे असतात. 00:06:16.651 --> 00:06:21.769 इन्सुलिन प्रतीरोधाक्ता म्हणजेच कार्बोहायड्रेड शन न होणे होय. 00:06:21.794 --> 00:06:27.799 मग ही शिफारस तरी का स्वीकारावी? 00:06:27.811 --> 00:06:30.767 अमेरीकन मधुमेह मार्गदर्शन संस्थानुसार 00:06:30.784 --> 00:06:34.266 निष्कर्ष हीन आहे हे सांगणे 00:06:34.280 --> 00:06:37.510 कि विशिष्ट मर्यादेत कार्बोहायड्रेड घ्यावेत 00:06:37.523 --> 00:06:41.253 पण ही शिफारस या साठी योग्य वाटते कि 00:06:41.269 --> 00:06:47.167 कार्बोहायड्रेड हे एकमेव ग्लुकोज शरीरात प्राप्त करणारा घटक आहे 00:06:47.167 --> 00:06:50.756 आणि त्यासाठी वैद्यकीय उपचार लागतात 00:06:50.756 --> 00:06:53.040 आणि मग सांगितले जाते: 00:06:53.044 --> 00:06:56.770 तुम्ही मधुमेहावर औषध घेत आहात 00:06:56.807 --> 00:07:02.025 तुम्हाला त्यासाठी काही कार्बोहायड्रेड खावे लागतील अन्यथा ग्लुकोज कमी होईल 00:07:02.033 --> 00:07:03.628 आता पहा, 00:07:03.638 --> 00:07:07.164 या सल्ल्याचे दुष्टचक्र कसे असते पहा 00:07:07.193 --> 00:07:10.668 कार्बोहायड्रेड खा आणि गोळ्या घ्या. 00:07:10.668 --> 00:07:12.736 पण त्यामुळे तुम्ही अधिक कार्बोहायड्रेड खाता 00:07:12.748 --> 00:07:15.366 आणि त्या औषधाचा दुष्परिणाम टाळता 00:07:15.385 --> 00:07:18.561 हे चक्र चालूच राहते. 00:07:18.577 --> 00:07:22.900 वाईट हे कि अमेरिकन डायबेटीस असो. च्या मार्ग दर्शनात 00:07:22.906 --> 00:07:26.515 मधुमेह घालवून देण्याबाबत ध्येयच नाही. 00:07:26.523 --> 00:07:28.318 यात बदल व्हायला पाहिजे. 00:07:28.345 --> 00:07:35.336 अनेकात हा माघारी जाऊ शकतो. 00:07:35.343 --> 00:07:37.506 विशेषतः; लवकर सुरवात केल्यास 00:07:37.512 --> 00:07:40.814 लोकांना हे केवळ सांगून भागणार नाही. 00:07:40.825 --> 00:07:47.182 तर प्रत्यक्षात त्यांना हा व्यवहारी सल्ला दिला पाहिजे. 00:07:47.245 --> 00:07:48.870 कार्बोहायड्रेड बद्दल बोलू 00:07:48.892 --> 00:07:52.527 तुम्हाला धक्का बसेल ऐकून आपल्याला त्याची गरज नसते. 00:07:52.547 --> 00:07:58.349 खरेच सांगत्ये आपल्याला मुळीच त्याची गरज नसते दररोज 00:07:58.362 --> 00:08:01.723 आपल्याजवळ महत्वाची अमिनी असिड आहेत जी प्रोटीन असतात 00:08:01.723 --> 00:08:03.173 तसेच आवश्यक अशी मेद, 00:08:03.185 --> 00:08:05.665 पण कार्बोहायड्रेड लागत नाहीत 00:08:05.682 --> 00:08:08.258 पोषक द्रव्ये आवश्यक आहेत 00:08:08.269 --> 00:08:13.270 ती मिळालीच पाहिजे. 00:08:13.295 --> 00:08:16.398 आपण मोठ्या प्रमाणात ग्लुकोज तयार करीत असतो. 00:08:16.436 --> 00:08:18.651 त्यास ग्लुकोजेन्सीस म्हणतात. 00:08:18.666 --> 00:08:20.708 त्याची आपणास गरज नसते. 00:08:20.725 --> 00:08:23.576 त्याचा मोठा वापर आपल्याला आजारी पडतो. 00:08:23.616 --> 00:08:26.218 तरीही आपण त्याची शिफारस करीत असतो. 00:08:26.219 --> 00:08:28.993 किमान प्रमाणात घेण्याची. 00:08:29.011 --> 00:08:33.597 त्यांना मिळणारी आर्धी उर्जा यापासून मिळते. 00:08:33.616 --> 00:08:35.519 यास काही अर्थ आहे. 00:08:35.519 --> 00:08:37.469 काय होते ते पाहू या. 00:08:37.469 --> 00:08:39.909 खूप प्रमाणात कार्बोहायड्रेड कपात करण्याची 00:08:39.923 --> 00:08:42.282 शिकवण आमच्या रुग्णांना देत असतो. 00:08:42.289 --> 00:08:45.638 जेवणात त्यांना कमी महत्व देण्याचे. 00:08:45.638 --> 00:08:47.477 जास्त महत्व नव्हे. 00:08:47.498 --> 00:08:49.124 त्याने काय होईल? 00:08:49.143 --> 00:08:51.909 जेव्हा रुग्ण कार्बोहायड्रेड कमी करतात. 00:08:51.922 --> 00:08:55.839 त्यांची ग्लुकोज रक्तशर्करा कमी होते. 00:08:55.844 --> 00:08:59.230 व झपाट्याने इन्सुलिन पातळी घटते. 00:08:59.244 --> 00:09:00.768 हेच महत्वाचे आहे. 00:09:00.785 --> 00:09:02.179 कारण जो अभ्यास 00:09:02.183 --> 00:09:06.056 राष्ट्रीय आरोग्य व पोषक द्रव्ये परीक्षण द्वारा केला 00:09:06.056 --> 00:09:07.799 आणि जो NHANES पेख उजवा आहे सांगतो. 00:09:07.799 --> 00:09:10.897 कि एकमेव मोठा धोका 00:09:10.897 --> 00:09:12.638 कोरोनरी आर्टरी रोगाचा 00:09:12.638 --> 00:09:15.106 इन्सुलिन प्रतिरोध हाच असतो. 00:09:15.119 --> 00:09:20.274 ४२% हृद्य विकाराचे झटके येण्याचे हेच कारण असते. 00:09:20.300 --> 00:09:23.475 कमी कार्बोहायड्रेड आहार खूप परिणामकारक आहे. 00:09:23.500 --> 00:09:28.071 त्याने निदान आपण १०० युनिट इन्सुलिन कमी करू शकतो. 00:09:28.110 --> 00:09:30.110 काही दिवसातच. 00:09:30.115 --> 00:09:32.791 याचे एक उत्तम उदाहरण देते. 00:09:32.809 --> 00:09:37.700 २० वर्षाचा मधुमेह २ ने ग्रासित एका तरुणीचे. 00:09:37.719 --> 00:09:41.206 ती आली जेव्हा तिला डॉक्टरने आजारी असल्याचे सांगितले. 00:09:41.215 --> 00:09:43.190 ती यास सरावली होती 00:09:43.192 --> 00:09:45.951 तिचा मधुमेह नियंत्रणाबाहेर होता. 00:09:45.960 --> 00:09:49.835 वास्तविक तिला बहुविध औषधी प्रणाली दिली जात होती. 00:09:49.835 --> 00:09:54.217 त्यात ३०० युनिट इन्सुलिनचा समावेश होता. 00:09:54.217 --> 00:10:00.087 तो तिला रोज पंपाद्वारे शरीरात दिला जात असे 00:10:00.087 --> 00:10:03.317 लक्षात घ्या हे सर्व असूनही तिची रक्तशर्करा नियंत्रणाबाहेर होती. 00:10:03.355 --> 00:10:07.408 आम्ही तिला कमी कार्बोहायड्रेड आहारावर ठेवले. चार महिन्यांनी 00:10:07.410 --> 00:10:11.976 तिचे वजन कमी झाले आणि ती आजारीही पडली नाही 00:10:11.985 --> 00:10:16.110 आणि आता तिची रक्तशर्करा सामान्य आहे. 00:10:16.118 --> 00:10:20.629 आणि आता मधुमेहाचा उपचार बंद केला आहे. 00:10:20.650 --> 00:10:22.892 ३०० युनिट इन्सुलिन बंद झाले. 00:10:22.900 --> 00:10:24.616 इन्सुलिन पंप वापरणे थांबले. 00:10:24.623 --> 00:10:28.460 प्रत्येक दिवशी बोटातून रक्त काढून ग्लुकोज तपासणे थांबले 00:10:28.475 --> 00:10:32.019 तिचा मधुमेह हद्दपार झाला. 00:10:32.019 --> 00:10:36.612 मला सर्वात जास्त माझ्या रुग्णांना सांगायला आवडते 00:10:36.638 --> 00:10:39.051 ते यापुढे मधुमेही राहणार नाहीत. 00:10:39.057 --> 00:10:42.294 त्यांच्या समस्यांच्या यादीतील सर्व आम्ही नष्ट करतो 00:10:42.325 --> 00:10:45.333 ते बरे होतात चमत्कार आहे ना? 00:10:45.334 --> 00:10:48.008 याचे श्रेय दिले पाहिजे डॉक्टर ओझ यांना. 00:10:48.030 --> 00:10:50.500 बरे होणे म्हणजे पुन्हा मधुमेह न होणे. 00:10:50.515 --> 00:10:54.102 आणि जर ते पुन्हा खाऊ लागले जास्त कार्बोहायड्रेड तर पुन्हा होईल 00:10:54.126 --> 00:10:58.804 बरेऊ झाले नाहीत पण त्यांना मधुमेह होणार नाही 00:10:58.804 --> 00:11:04.533 समस्या सुटलेली असते जोवर तुम्ही त्या करणापासून दूर राहता. 00:11:04.565 --> 00:11:07.742 काय वाटते याबद्दल मग एखाद्याने काय खावे? 00:11:07.772 --> 00:11:10.069 प्रथम सांगते काय खाऊ नये. 00:11:10.094 --> 00:11:15.243 कमी कार्बोहायड्रेड म्हणजे शून्य कार्बोहायड्रेड नव्हे वा जास्त प्रोटीन 00:11:15.274 --> 00:11:18.103 सामान्यपणे होणारी टीका निराश करणारी असते 00:11:18.116 --> 00:11:20.269 ती खरी नसते 00:11:20.282 --> 00:11:23.304 कार्बोहायड्रेड बंद केल्यावर त्याजागी काय खावे? 00:11:23.318 --> 00:11:25.802 लक्षत ठेवा फक्त तीन सूक्ष्म पोषके असतात. 00:11:25.830 --> 00:11:28.048 एक कमी झाले कि दुसरे वाढते. 00:11:28.056 --> 00:11:32.312 माझर रुग्ण स्निग्ध पदार्थ खातात. 00:11:32.318 --> 00:11:35.499 "काय?" तुम्ही म्हणाल त्याने काय होईल? 00:11:35.519 --> 00:11:37.890 मी सांगते तुम्ही आनंदी व्हाल. 00:11:37.913 --> 00:11:41.695 कारण त्यांची चव चांगली असते आणि त्याने समाधान वाटते. 00:11:41.716 --> 00:11:43.641 (टाळ्या ) 00:11:43.641 --> 00:11:45.803 (हशा) 00:11:45.803 --> 00:11:49.041 लक्षात ठेवा स्निग्ध पदार्थात सूक्ष्म पोषके असतात 00:11:49.051 --> 00:11:53.286 आणि ते तुमची रक्त शर्करा व इन्सुलिन पातळी नियंत्रित ठेवतात. 00:11:53.286 --> 00:11:55.911 आणि तेच महत्वाचे आहे. 00:11:56.663 --> 00:12:00.945 मी माझे आहाराचे नियम सांगते. 00:12:00.945 --> 00:12:04.312 या नियमांची तुम्ही आठवण ठेवणे हे जास्त महत्वाचे आहे. 00:12:04.333 --> 00:12:07.505 विशेषतः जर तुम्ही दहातील एक अमेरिकन असाल 00:12:07.538 --> 00:12:10.139 जयस इन्सुलिन प्रतिरोध आहे. 00:12:10.156 --> 00:12:13.950 पहिला नियम : हलके राहण्यास कमी स्निघांश किवा स्निग्धहीन किराणा पदार्थ 00:12:14.186 --> 00:12:17.405 जे चरबी शरीरातून टाकतात मात्र कार्ब व रसायने स्वीकारतात. 00:12:17.405 --> 00:12:19.481 दुसरा नियम अन्न खा 00:12:19.485 --> 00:12:22.202 जे असेल कमी कार्ब युक्त 00:12:22.209 --> 00:12:24.117 खरे अन्न कागदी डब्यातून येत नाही, 00:12:24.121 --> 00:12:26.771 आणि हे सांगायाल नको कि खरे अन्न नैसार्किक असते. 00:12:26.778 --> 00:12:28.976 तुम्ही ते पाहिल्यावर ओळखु शकला पाहिजे. 00:12:29.005 --> 00:12:31.984 तीन :नावडते काहीही खाऊ नका. 00:12:31.995 --> 00:12:34.562 चार: भूक लागल्यावरच खा. उगाच नका खाऊ. 00:12:34.569 --> 00:12:36.684 मग घड्याळ काहीही सांगो. 00:12:36.697 --> 00:12:40.239 पाचवे काय टाळावे ते कायम लक्ष्यात ठेवा. 00:12:40.617 --> 00:12:45.403 बटाटे.धन्य साखर काहीही नको. 00:12:45.403 --> 00:12:47.714 धान्य नको मोठी गोष्ट आहे? 00:12:47.714 --> 00:12:49.024 धान्य टाळां ' 00:12:49.040 --> 00:12:50.366 पण त्याची तर गरज आहे. 00:12:50.366 --> 00:12:52.150 नाही ते कार्ब आहे. 00:12:52.166 --> 00:12:54.133 पण कडधान्य मात्र उपयुक्त आहे. 00:12:54.150 --> 00:12:57.737 आपल्याजवळ फारच थोडे पदार्थ उरले आहेत 00:12:57.744 --> 00:13:00.582 जे पूर्ण कडधान्ये असतील 00:13:00.586 --> 00:13:03.240 पण ज्यांना कडधान्ये म्हटले जाते त्यातील बरेचसे 00:13:03.241 --> 00:13:06.430 उच्च प्रक्रियेने तयार होतात व त्यातील चोथा नष्ट होतो. 00:13:06.449 --> 00:13:09.060 किंवा ते पिठात रुपांतरी असतात. 00:13:09.060 --> 00:13:10.772 या दोन्ही बाबी असतात. 00:13:10.772 --> 00:13:13.510 तुम्ही जर इंसुलीन संवेदक असाल 00:13:13.513 --> 00:13:15.811 तर खरी पूर्ण कडधान्ये खावीत. 00:13:15.820 --> 00:13:20.573 पण जर तुम्ही अनेक इन्सुलिन प्रतीरोधक लोकांच्या गटात असाल 00:13:20.577 --> 00:13:22.875 त्याने नुकसानच होईल. 00:13:23.451 --> 00:13:26.317 मग जर तुम्हास इन्सुलिन सं वेदना असेल 00:13:26.329 --> 00:13:27.708 तर तुम्ही हे खाणार? 00:13:27.736 --> 00:13:30.203 मी त्याचे उत्तम उदाहरण आहे. 00:13:30.221 --> 00:13:33.163 वर्षापूर्वी मी कर्ब आहार कमी करण्याचे ठरविले 00:13:33.196 --> 00:13:35.831 माझ्या मधुमेही रुग्णांना सांगत असलेल्या प्रमाणात 00:13:35.850 --> 00:13:39.427 माझ्यावर तसे बंधन आरोग्यासाठी घालणे आवश्यक नव्हते. 00:13:39.450 --> 00:13:42.268 मी इन्सुलिन प्रतिरोधक नाही. 00:13:42.290 --> 00:13:44.384 तरीही 00:13:44.413 --> 00:13:46.702 जोपर्यंत तुम्हाला टोकाची लक्षणे दिसत नाही 00:13:46.720 --> 00:13:49.082 तोपर्यंत याचा तुम्हाला फायदाच होईल. 00:13:49.132 --> 00:13:51.770 जरी त्याची गरज नसली तरी 00:13:51.780 --> 00:13:55.881 मी तुम्हाला काही मुलभूत आहार दाखविते. 00:13:55.881 --> 00:13:58.506 माझ्या घरात हा सामान्य आहार आहे. 00:13:58.517 --> 00:14:00.795 तुम्हाला वाटेल मी माझा नियम मोडला काय? 00:14:00.815 --> 00:14:04.822 हा पाव नारळाच्या पिठापासून तयार केला आहे 00:14:04.822 --> 00:14:06.812 मी त्रयस अजूनही भाजत आहे. 00:14:06.814 --> 00:14:11.529 मी बिगर धान्य पीठ नारळ बदाम दाणे चोथा यांनी हा बनविला आहे ' 00:14:11.529 --> 00:14:13.313 हे चवदार आहे. 00:14:13.356 --> 00:14:16.898 हा माझा नमुनेदारआहे त्यात थोडे स्टार्च असते. 00:14:16.926 --> 00:14:19.520 मश्रूम भाजूनही होणारा आहार खात असते 00:14:19.566 --> 00:14:25.012 मी व माझे रुग्ण हे सोबत खात असतात आवडीने. 00:14:25.012 --> 00:14:27.011 पण यावरील शोधाबाबत काय? 00:14:27.024 --> 00:14:29.953 हा केवळ ऐकीव पुरावा झाला. 00:14:29.960 --> 00:14:31.033 नाही! 00:14:31.040 --> 00:14:33.657 असे कितीतरी प्रकारचे आहार आहेत 00:14:33.665 --> 00:14:35.410 जे कमी कार्ब धारक असतात. 00:14:35.421 --> 00:14:39.722 मधुमेहाच्या रुग्णांना लठ्ठपणा व हृद्य धमन्यांचा विकारास, 00:14:39.748 --> 00:14:41.952 हा उत्तम उपचार आहे. 00:14:41.995 --> 00:14:45.229 अधिक अभ्यास सांगतो 00:14:45.240 --> 00:14:48.896 कमी कार्ब आहार हा जळजळ कमी करतो 00:14:48.928 --> 00:14:53.206 त्याचा कर्करोगाच्या प्रतिकारास मोठा उपयोग होतो. 00:14:53.240 --> 00:14:56.326 आम्ही आमच्या इस्पितळात एक अभ्यास पूर्ण केला आहे. 00:14:56.345 --> 00:14:57.662 आम्ही असे केले, 00:14:57.673 --> 00:15:00.280 ५० मधुमेही रुग्णांना 00:15:00.295 --> 00:15:03.686 कान`कमी कार्ब व ज्यास्त स्निग्धांश असलेला आहार दिला. 00:15:03.689 --> 00:15:05.670 आणि इतर ५० जणांशी त्याची तुलना केली 00:15:05.681 --> 00:15:08.172 जे ADA सुचविलेला आहार घेत होते. 00:15:08.172 --> 00:15:09.382 सहा महिन्याने 00:15:09.390 --> 00:15:12.673 आम्हास चयापचय क्रियेत लक्षणीय बदल आढळला 00:15:12.683 --> 00:15:13.967 कमी कार्ब गटात 00:15:13.988 --> 00:15:18.891 आणि याचा खर्च ही कमी आहे. 00:15:18.906 --> 00:15:24.273 वर्षाला ते २००० डॉलर वाचवितात. 00:15:24.303 --> 00:15:28.127 मधुमेहाची औषधे ते आता घेत नाहीत. 00:15:28.162 --> 00:15:30.215 प्रगती जलद होते. 00:15:30.246 --> 00:15:32.023 मधुमेहाच्या साथीत आपण वावरतो आहोत. 00:15:32.031 --> 00:15:36.189 आपला देश २५० बिलियन डॉलर दरवर्षी यासाठी खर्च करीत आहे. 00:15:36.831 --> 00:15:38.492 मी तुम्हाला एक चलचित्र दाखविते 00:15:38.498 --> 00:15:42.451 त्यातून कळेल ही सर्व बचत कोठून येते. 00:15:42.463 --> 00:15:45.632 यात इन्सुलिन पातळीतील फरक दाखविला आहे. 00:15:45.653 --> 00:15:47.755 दोनयात दिसते गटातील सहा महिन्यानंतर 00:15:47.760 --> 00:15:49.280 यात दिसते 00:15:49.299 --> 00:15:52.568 कमी कार्ब घेणाऱ्या गटाची इन्सुलिन पातळी कमी झाली. 00:15:52.577 --> 00:15:55.481 दर दिवशी ती ५०० युनिटने कमी झाली. 00:15:55.507 --> 00:15:57.520 ADA गटाने सुचविलेले उपचार घेणाऱ्या गटात 00:15:57.534 --> 00:16:01.990 दरदिवशी ३०० युनिटची वाढ झाली. 00:16:01.995 --> 00:16:03.307 दोन महत्वाच्ता गोष्टी आहेत. 00:16:03.313 --> 00:16:06.511 एक :इन्सुलिन महाग आहे. 00:16:06.533 --> 00:16:12.171 दोन या गटातील सर्वच काही सुरवातीस इन्सुलिन घेणारे नव्हते. 00:16:12.198 --> 00:16:15.396 याने माझा निष्कर्ष अधिक बळकट होतो. 00:16:15.412 --> 00:16:18.630 मी म्हणते हा आलेख सांगतो 00:16:18.654 --> 00:16:21.821 मधुमेहावर उपचाराचे दोन दृष्टीकोन. 00:16:21.841 --> 00:16:25.732 पहिला आमचा गट ज्याचे ध्येय आहे मधुमेह उलट करण्याचे. 00:16:25.746 --> 00:16:27.738 म्हणजे त्यांचे औषधे कमी करणे. 00:16:27.742 --> 00:16:32.129 दुसरा गट जो ADA जो उपचार पद्धती घेत आहे. 00:16:32.144 --> 00:16:35.778 ज्यात सांगितले जाते मधुमेह एक वाढत जाणारा आजार आहे. 00:16:35.783 --> 00:16:38.365 आणि त्यामुळे उपचारही वाढत जातो. 00:16:38.380 --> 00:16:42.220 तो वाढतो जोपर्यंत तुम्ही त्याचे कारण घालवीत नाही. 00:16:42.247 --> 00:16:43.771 मग समस्या आहे तरी कोणती? 00:16:43.771 --> 00:16:47.009 का नाही सर्वत्र कमी कार्ब आहाराची शिफारस केली जात? 00:16:47.029 --> 00:16:48.450 त्याची दोन कारणे आहेत. 00:16:48.480 --> 00:16:53.005 एक आहे ती स्थिती चालू ठ्वण्याचे धोरण जे मोडणे कठीण आहे. 00:16:53.042 --> 00:16:55.286 त्यात अनेक हितसंबंध आहेत. 00:16:55.318 --> 00:16:59.564 एका दशकापूर्वी कमी कार्ब आहार घेणे सुचविले जाई. 00:16:59.593 --> 00:17:01.317 पण नुकताच झालेला अभ्यास सांगतो 00:17:01.325 --> 00:17:04.666 याचा पुरावा नाही 00:17:04.675 --> 00:17:05.675 कि शिफारस करता येईल अमेरिकनना 00:17:05.675 --> 00:17:08.342 त्यांच्या आहारातून स्निग्धांश काढून टाकण्याचा. 00:17:08.342 --> 00:17:10.928 आणि म्हणूनच यात कार्ब आहाराचा समावेश झाला. 00:17:10.943 --> 00:17:16.132 अनेकांसाठी हा महत्वाचा प्रयोग होता. 00:17:16.160 --> 00:17:18.632 पण दुर्दैवाने तो असफल ठरला. 00:17:18.647 --> 00:17:21.492 दुसरे कारण आर्थिक आहे जे सर्वत्र असते. 00:17:21.511 --> 00:17:25.742 फसू नका.तुम्हाला आजारी ठेवण्यात अनेकांना पैसा मिळत असतो. 00:17:25.759 --> 00:17:28.925 या मार्गदर्शनाखाली दडले आहेत 00:17:28.940 --> 00:17:32.679 हितसंबंध 00:17:32.687 --> 00:17:38.957 माझ्या आरोग्यकेंद्रात मधुमेहाच्या साथीत करावयाचे उपचार स्पष्ट आहेत. 00:17:38.978 --> 00:17:43.847 अन्नापासून बचाव करण्यासाठी औषध घेऊ नका. 00:17:43.862 --> 00:17:48.188 या रोगाचे कारण आहे कार्बोहायड्रेड. 00:17:48.193 --> 00:17:51.422 ते कमी करा किवा बंद तरी करा, 00:17:51.436 --> 00:17:54.829 आपण नेहमी कशाचे स्मरण केले पाहिजे लक्षात ठेवा. 00:17:54.829 --> 00:17:56.439 आपल्याला माहित आहे फार पूर्वी 00:17:56.445 --> 00:17:58.636 म्हणजे हजारो वर्षापूर्वी, 00:17:58.651 --> 00:18:02.713 असलेल्या परिस्थितीत आपण आजही जावयास पाहिजे. 00:18:02.740 --> 00:18:04.215 आभारी आहे. 00:18:04.228 --> 00:18:06.927 (टाळ्या)