WEBVTT 00:00:00.373 --> 00:00:02.425 नमस्कार, माझे नाव शरीता कार्टर, 00:00:02.449 --> 00:00:05.603 मी वॉल्ट डीस्ने इमॅजीनियरिंग येथे वरिष्ठ क्रिएटिव्ह निर्माती आहे. 00:00:06.159 --> 00:00:07.978 मी जबाबदार आहे गटांचे नेतृत्व करण्यासाठी जे 00:00:08.003 --> 00:00:11.741 खरोखर आकर्षणांची निर्मिती करतात. 00:00:12.571 --> 00:00:15.849 म्हणून आम्ही नेहमी अशा पर्यायांना शोधत असतो जे सुधारणा करतील 00:00:16.238 --> 00:00:19.803 आणि पाहुण्यांना उत्तम अनुभव प्रदान करतील आणि त्यासाठीचे तंत्रज्ञान. 00:00:21.452 --> 00:00:23.603 अभिनंदन, आपण हे केलेत. 00:00:23.698 --> 00:00:25.325 आपण bb-8 ला प्रोग्रॅम केलेत. 00:00:25.976 --> 00:00:27.976 मला वाटतं की आपण आता थोडे कठीण काम करायला तयार आहोत. 00:00:28.373 --> 00:00:29.381 चला ते करूया. 00:00:30.024 --> 00:00:32.540 आता आपण बेसिक प्रोग्रॅमिंग शिकला आहात, 00:00:32.571 --> 00:00:34.984 त्यामुळे आपण थोडे मागे जाऊन आपला स्वतःचा गेम बनविणार आहोत. 00:00:35.357 --> 00:00:38.056 ज्यामध्ये असणार आहे rtt2 आणि c3pf. 00:00:38.794 --> 00:00:39.726 गेम बनविण्यासाठी 00:00:39.750 --> 00:00:43.429 आपल्याला गेम प्रोग्रॅमर रोज वापरतात त्या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. 00:00:43.651 --> 00:00:44.947 त्यांना इव्हेंट म्हणतात. 00:00:45.606 --> 00:00:49.709 इव्हेंट तुमच्या प्रोग्रॅमला ऐकायला किंवा काही घडण्यासाठी थांबायला सांगतात. 00:00:50.281 --> 00:00:51.349 आणि जेव्हा ते घडते, 00:00:51.421 --> 00:00:52.548 ते काही क्रिया करतात. 00:00:53.405 --> 00:00:56.225 इव्हेंटची उदाहरणे आहेत, माऊस क्लिक ऐकणे, 00:00:56.749 --> 00:00:58.810 बाणाचे बटण किंवा स्क्रीन वरील टॅप. 00:00:59.246 --> 00:01:02.071 येथे आपण rtt2 ला वर जाण्यास सांगणार आहोत. 00:01:02.254 --> 00:01:04.127 रोबो पायलटला एक संदेश देण्यासाठी. 00:01:04.587 --> 00:01:08.503 आणि दुसऱ्या रोबो पायलट कडे व्हेंट वापरण्यासाठी खाली परत जाण्यासाठी. 00:01:08.733 --> 00:01:09.444 त्याला हालचाल करविण्यासाठी 00:01:09.762 --> 00:01:13.683 जेव्हा प्लेयर वर किंवा खालचा बाण किंवा अप डाउन बटणे वापरतो, 00:01:14.762 --> 00:01:16.373 आपण व्हेन अप इव्हेंट ब्लॉक वापरतो 00:01:16.595 --> 00:01:18.817 आणि त्याला गो अप ब्लॉक जोडतो. 00:01:19.365 --> 00:01:21.517 जेव्हा प्लेयर अप बाण बटण दाबतो, 00:01:21.787 --> 00:01:24.214 व्हेन अप ब्लॉकला जोडलेला कोड रन होतो. 00:01:25.087 --> 00:01:27.866 आणि आपण असंच rtt 2 ला खाली हलविण्यासाठी असंच करूया. 00:01:28.795 --> 00:01:29.524 हे करण्यासाठी, 00:01:29.619 --> 00:01:31.240 आम्ही कमांड वापरणार आहोत जिला म्हणतात व्हेन अप. 00:01:32.095 --> 00:01:34.217 जेव्हा आपण कमांड टूल बॉक्स मधून बाहेर ड्रॅग करता, 00:01:34.598 --> 00:01:38.387 आपण बघू शकाल की ती सेमी कॉलनच्या ऐवजी कर्ली कंसाने सुरू आणि शेवट होते. 00:01:39.159 --> 00:01:41.794 हे आपल्याला इतर कमांड ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देते. 00:01:42.746 --> 00:01:44.595 आपण या कंसामध्ये ठेवलेली प्रत्येक कमांड 00:01:44.706 --> 00:01:46.833 रन होईल जेव्हा प्लेयर वर जाणारा बाण दाबेल. 00:01:47.810 --> 00:01:49.429 आम्हाला rtt2णे वर जायला हवे आहे. 00:01:50.135 --> 00:01:52.254 म्हणून गो अप ब्लॉक कमांड मध्ये ठेऊया. 00:01:53.234 --> 00:01:56.178 आणि आम्ही rtt 2 खाली जाण्यासाठी अशीच कमांड देऊ, 00:01:57.381 --> 00:02:01.209 आता, आपला ड्रॉईड नियंत्रित करण्यासाठी सर्व कोड आधीच लिहिण्याऐवजी 00:02:01.714 --> 00:02:04.820 आपण rtt 2 ला बटण दाबण्याच्या इव्हेंटला प्रतिसाद देण्यास सांगू शकतो. 00:02:05.111 --> 00:02:06.574 आणि त्याला स्क्रीन वर हलवू शकतो. 00:02:07.302 --> 00:02:10.686 तुमचा गेम पायरी दर पायरी अजून संवादी होत आहे.