WEBVTT 00:00:00.520 --> 00:00:05.620 हाय, मी अॅलीस. मी code.org मध्ये प्रॉडक्ट आणि इंजिनीअरींग टीमची प्रमुख आहे. 00:00:05.620 --> 00:00:09.889 तुम्ही आत्ता खेळत असलेले ट्युटोरियल मी तयार केलं आहे. तुम्ही शेवटच्या पातळीपर्यंत पोचलात. 00:00:09.889 --> 00:00:14.430 अभिनंदन! स्वत:चा स्टार वॉर्स गेम तयार करण्यासाठी माहिती असणं आवश्यक असलेल्या 00:00:14.430 --> 00:00:19.840 सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात. आता कोणत्याही सूचना नाहीत, कोडी सोडवायची नाहीत. तुम्ही तुमचा स्वत:चा 00:00:19.840 --> 00:00:25.650 गेम तयार करू शकता आणि तो कसा काम करेल हे ठरवू शकता. अजून एक गोष्ट, तुम्ही नवीन आवाज आणि 00:00:25.650 --> 00:00:29.869 नवीन कमांड्स अनलॉक केल्या आहेत, अजून बऱ्याच गोष्टी करण्यासाठी. [विद्यार्थी बोलत आहेत] आम्ही एक गेम केलाय त्यात 00:00:29.869 --> 00:00:34.060 तुम्हाला पफर पिग मिळालं की पॉइंट्स मिळतात. गंमत म्हणजे दरवेळी तुम्हाला पफर पिग मिळालं की 00:00:34.060 --> 00:00:38.250 एक स्टॉर्म ट्रुपर येतो. शेवटी सगळा स्क्रीन पफर पिग्जनी भरून जातो आणि जेव्हा तुम्ही त्यातल्या 10,000 ना 00:00:38.250 --> 00:00:44.620 स्पर्श करता, तेव्हा तुम्ही जिंकता. [ विद्यार्थी बोलत आहेत] आम्ही एक असा गेम केलाय ज्यात 00:00:44.620 --> 00:00:47.120 तुम्ही हरू शकत नाही आणि तुम्ही जे जे मारलं त्यातून तुम्हाला पॉइंट्स मिळतात. माझ्या प्रोग्रॅमसाठी, 00:00:47.120 --> 00:00:50.660 मी कीज उलट्या केल्या आहेत. तुम्ही अप क्लिक केलेत की पात्र खाली जातं आणि राईट क्लिक केलंत की 00:00:50.660 --> 00:00:57.660 डावीकडं जातं. फार अवघड आहे! कधीकधी तुम्हाला फायदा मिळतो, कारण तुम्हीच गेमचे 00:00:57.660 --> 00:01:03.620 डेव्हलपर आहात. मी केलं का बरोबर? याहू! 00:01:08.649 --> 00:01:12.520 तुमचा गेम तयार झाला की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला लिंक मिळवण्यासाठी शेअरचा पर्याय निवडा 00:01:12.520 --> 00:01:15.219 किंवा तुमचा गेम तुमच्या फोनवर खेळा. मजा करा!