[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.52,0:00:05.62,Default,,0000,0000,0000,,हाय, मी अॅलीस. मी code.org मध्ये \Nप्रॉडक्ट आणि इंजिनीअरींग टीमची प्रमुख आहे. Dialogue: 0,0:00:05.62,0:00:09.89,Default,,0000,0000,0000,,तुम्ही आत्ता खेळत असलेले ट्युटोरियल मी तयार \Nकेलं आहे. तुम्ही शेवटच्या पातळीपर्यंत पोचलात. Dialogue: 0,0:00:09.89,0:00:14.43,Default,,0000,0000,0000,,अभिनंदन! स्वत:चा स्टार वॉर्स गेम तयार \Nकरण्यासाठी माहिती असणं आवश्यक असलेल्या Dialogue: 0,0:00:14.43,0:00:19.84,Default,,0000,0000,0000,,सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात. आता कोणत्याही सूचना नाहीत, कोडी सोडवायची नाहीत. तुम्ही तुमचा स्वत:चा Dialogue: 0,0:00:19.84,0:00:25.65,Default,,0000,0000,0000,,गेम तयार करू शकता आणि तो कसा काम करेल हे ठरवू शकता. अजून एक गोष्ट, तुम्ही नवीन आवाज आणि Dialogue: 0,0:00:25.65,0:00:29.87,Default,,0000,0000,0000,,नवीन कमांड्स अनलॉक केल्या आहेत, अजून बऱ्याच गोष्टी करण्यासाठी. [विद्यार्थी बोलत आहेत] आम्ही एक गेम केलाय त्यात Dialogue: 0,0:00:29.87,0:00:34.06,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला पफर पिग मिळालं की पॉइंट्स मिळतात.\Nगंमत म्हणजे दरवेळी तुम्हाला पफर पिग मिळालं की Dialogue: 0,0:00:34.06,0:00:38.25,Default,,0000,0000,0000,,एक स्टॉर्म ट्रुपर येतो. शेवटी सगळा स्क्रीन पफर पिग्जनी\Nभरून जातो आणि जेव्हा तुम्ही त्यातल्या 10,000 ना Dialogue: 0,0:00:38.25,0:00:44.62,Default,,0000,0000,0000,,स्पर्श करता, तेव्हा तुम्ही जिंकता. [ विद्यार्थी बोलत आहेत] आम्ही एक असा गेम केलाय ज्यात Dialogue: 0,0:00:44.62,0:00:47.12,Default,,0000,0000,0000,,तुम्ही हरू शकत नाही आणि तुम्ही जे जे मारलं त्यातून तुम्हाला पॉइंट्स मिळतात. माझ्या प्रोग्रॅमसाठी, Dialogue: 0,0:00:47.12,0:00:50.66,Default,,0000,0000,0000,,मी कीज उलट्या केल्या आहेत. तुम्ही अप क्लिक केलेत की पात्र खाली जातं आणि राईट क्लिक केलंत की Dialogue: 0,0:00:50.66,0:00:57.66,Default,,0000,0000,0000,,डावीकडं जातं. फार अवघड आहे! कधीकधी तुम्हाला फायदा मिळतो, कारण तुम्हीच गेमचे Dialogue: 0,0:00:57.66,0:01:03.62,Default,,0000,0000,0000,,डेव्हलपर आहात. मी केलं का बरोबर? याहू! Dialogue: 0,0:01:08.65,0:01:12.52,Default,,0000,0000,0000,,तुमचा गेम तयार झाला की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला लिंक मिळवण्यासाठी शेअरचा पर्याय निवडा Dialogue: 0,0:01:12.52,0:01:15.22,Default,,0000,0000,0000,,किंवा तुमचा गेम तुमच्या फोनवर खेळा. मजा करा!