1 00:00:00,520 --> 00:00:05,620 हाय, मी अॅलीस. मी code.org मध्ये प्रॉडक्ट आणि इंजिनीअरींग टीमची प्रमुख आहे. 2 00:00:05,620 --> 00:00:09,889 तुम्ही आत्ता खेळत असलेले ट्युटोरियल मी तयार केलं आहे. तुम्ही शेवटच्या पातळीपर्यंत पोचलात. 3 00:00:09,889 --> 00:00:14,430 अभिनंदन! स्वत:चा स्टार वॉर्स गेम तयार करण्यासाठी माहिती असणं आवश्यक असलेल्या 4 00:00:14,430 --> 00:00:19,840 सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात. आता कोणत्याही सूचना नाहीत, कोडी सोडवायची नाहीत. तुम्ही तुमचा स्वत:चा 5 00:00:19,840 --> 00:00:25,650 गेम तयार करू शकता आणि तो कसा काम करेल हे ठरवू शकता. अजून एक गोष्ट, तुम्ही नवीन आवाज आणि 6 00:00:25,650 --> 00:00:29,869 नवीन कमांड्स अनलॉक केल्या आहेत, अजून बऱ्याच गोष्टी करण्यासाठी. [विद्यार्थी बोलत आहेत] आम्ही एक गेम केलाय त्यात 7 00:00:29,869 --> 00:00:34,060 तुम्हाला पफर पिग मिळालं की पॉइंट्स मिळतात. गंमत म्हणजे दरवेळी तुम्हाला पफर पिग मिळालं की 8 00:00:34,060 --> 00:00:38,250 एक स्टॉर्म ट्रुपर येतो. शेवटी सगळा स्क्रीन पफर पिग्जनी भरून जातो आणि जेव्हा तुम्ही त्यातल्या 10,000 ना 9 00:00:38,250 --> 00:00:44,620 स्पर्श करता, तेव्हा तुम्ही जिंकता. [ विद्यार्थी बोलत आहेत] आम्ही एक असा गेम केलाय ज्यात 10 00:00:44,620 --> 00:00:47,120 तुम्ही हरू शकत नाही आणि तुम्ही जे जे मारलं त्यातून तुम्हाला पॉइंट्स मिळतात. माझ्या प्रोग्रॅमसाठी, 11 00:00:47,120 --> 00:00:50,660 मी कीज उलट्या केल्या आहेत. तुम्ही अप क्लिक केलेत की पात्र खाली जातं आणि राईट क्लिक केलंत की 12 00:00:50,660 --> 00:00:57,660 डावीकडं जातं. फार अवघड आहे! कधीकधी तुम्हाला फायदा मिळतो, कारण तुम्हीच गेमचे 13 00:00:57,660 --> 00:01:03,620 डेव्हलपर आहात. मी केलं का बरोबर? याहू! 14 00:01:08,649 --> 00:01:12,520 तुमचा गेम तयार झाला की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला लिंक मिळवण्यासाठी शेअरचा पर्याय निवडा 15 00:01:12,520 --> 00:01:15,219 किंवा तुमचा गेम तुमच्या फोनवर खेळा. मजा करा!