0:00:00.520,0:00:05.620 हाय, मी अॅलीस. मी code.org मध्ये [br]प्रॉडक्ट आणि इंजिनीअरींग टीमची प्रमुख आहे. 0:00:05.620,0:00:09.889 तुम्ही आत्ता खेळत असलेले ट्युटोरियल मी तयार [br]केलं आहे. तुम्ही शेवटच्या पातळीपर्यंत पोचलात. 0:00:09.889,0:00:14.430 अभिनंदन! स्वत:चा स्टार वॉर्स गेम तयार [br]करण्यासाठी माहिती असणं आवश्यक असलेल्या 0:00:14.430,0:00:19.840 सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात. आता कोणत्याही सूचना नाहीत, कोडी सोडवायची नाहीत. तुम्ही तुमचा स्वत:चा 0:00:19.840,0:00:25.650 गेम तयार करू शकता आणि तो कसा काम करेल हे ठरवू शकता. अजून एक गोष्ट, तुम्ही नवीन आवाज आणि 0:00:25.650,0:00:29.869 नवीन कमांड्स अनलॉक केल्या आहेत, अजून बऱ्याच गोष्टी करण्यासाठी. [विद्यार्थी बोलत आहेत] आम्ही एक गेम केलाय त्यात 0:00:29.869,0:00:34.060 तुम्हाला पफर पिग मिळालं की पॉइंट्स मिळतात.[br]गंमत म्हणजे दरवेळी तुम्हाला पफर पिग मिळालं की 0:00:34.060,0:00:38.250 एक स्टॉर्म ट्रुपर येतो. शेवटी सगळा स्क्रीन पफर पिग्जनी[br]भरून जातो आणि जेव्हा तुम्ही त्यातल्या 10,000 ना 0:00:38.250,0:00:44.620 स्पर्श करता, तेव्हा तुम्ही जिंकता. [ विद्यार्थी बोलत आहेत] आम्ही एक असा गेम केलाय ज्यात 0:00:44.620,0:00:47.120 तुम्ही हरू शकत नाही आणि तुम्ही जे जे मारलं त्यातून तुम्हाला पॉइंट्स मिळतात. माझ्या प्रोग्रॅमसाठी, 0:00:47.120,0:00:50.660 मी कीज उलट्या केल्या आहेत. तुम्ही अप क्लिक केलेत की पात्र खाली जातं आणि राईट क्लिक केलंत की 0:00:50.660,0:00:57.660 डावीकडं जातं. फार अवघड आहे! कधीकधी तुम्हाला फायदा मिळतो, कारण तुम्हीच गेमचे 0:00:57.660,0:01:03.620 डेव्हलपर आहात. मी केलं का बरोबर? याहू! 0:01:08.649,0:01:12.520 तुमचा गेम तयार झाला की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला लिंक मिळवण्यासाठी शेअरचा पर्याय निवडा 0:01:12.520,0:01:15.219 किंवा तुमचा गेम तुमच्या फोनवर खेळा. मजा करा!