[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:01.28,0:00:03.94,Default,,0000,0000,0000,,अवर ऑफ कोडमध्ये स्वागत... Dialogue: 0,0:00:14.07,0:00:20.47,Default,,0000,0000,0000,,हाय, मी कॅथलीन केनेडी. मी स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्सची निर्माती आहे. आज तुम्ही Dialogue: 0,0:00:20.47,0:00:27.91,Default,,0000,0000,0000,,आमच्या एका स्टारबरोबर काम करणार आहात, बीबी-8. बीबी-8 हा गोलाकार ड्रॉईड आहे. तो करतो Dialogue: 0,0:00:27.91,0:00:34.83,Default,,0000,0000,0000,,ती प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक हालचाल कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केली जाते. कॉम्प्युटर सायन्सचा Dialogue: 0,0:00:34.83,0:00:41.22,Default,,0000,0000,0000,,प्रभाव प्रत्येक उद्योगावर आहे, मार्केटिंगपासून ते आरोग्य निगा ते चित्रपट. खरं म्हणजे शेकडो कॉम्प्युटर Dialogue: 0,0:00:41.22,0:00:45.29,Default,,0000,0000,0000,,इंजिनिअर्स 'द फोर्स अवेकन्स' सारखा चित्रपट \Nबनवण्यासाठी एकत्र काम करत असतात. Dialogue: 0,0:00:45.29,0:00:51.90,Default,,0000,0000,0000,,हाय, मी राचेल रोज, मी आयएलएममध्ये सिनियर आर अँड डी इंजिनियर आहे. मी अॅनिमेशन आणि प्राणी Dialogue: 0,0:00:51.90,0:00:57.34,Default,,0000,0000,0000,,तयार करणाऱ्या टीमची प्रमुख आहे. 'द फोर्स अवेकन्स' मध्ये रिग्ज तयार करण्यासाठी कलाकाराला मदत Dialogue: 0,0:00:57.34,0:01:03.29,Default,,0000,0000,0000,,करण्याची जबाबदारी माझी होती, हे पात्राचे हलणारे\Nभाग असतात, त्यामुळेच ते पात्र खूप खूप लांबच्या Dialogue: 0,0:01:03.29,0:01:08.63,Default,,0000,0000,0000,,आकाशगंगेतलं अतिशय खरंखुरं पात्र वाटतं. पुढच्या तासात, आपण आपला स्वत:चा स्टार वॉर्स गेम तयार Dialogue: 0,0:01:08.63,0:01:13.68,Default,,0000,0000,0000,,करणार आहोत. त्यात तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या \Nमूलभूत संकल्पना शिकाल. सामान्यपणे प्रोग्रॅमिंग Dialogue: 0,0:01:13.68,0:01:17.24,Default,,0000,0000,0000,,म्हणजे सगळं टेक्स्ट पण आपण इथं ब्लॉक्स वापरणार आहोत. आपण ते ओढून आणि सोडून प्रोग्रॅम्स लिहीणार Dialogue: 0,0:01:17.24,0:01:23.20,Default,,0000,0000,0000,,आहोत. सुरुवातीला, आपण बीबी-8 चालून सगळे भंगाराचे भाग गोळा करेल, यासाठी प्रोग्रॅम करण्यासाठी Dialogue: 0,0:01:23.20,0:01:27.70,Default,,0000,0000,0000,,रेबरोबर काम करणार आहोत. तुमच्या स्क्रीनचे तीन भाग आहेत. डावीकडे स्टार वॉर्स गेम स्पेस आहे. Dialogue: 0,0:01:27.70,0:01:32.26,Default,,0000,0000,0000,,इथं कोड रन होईल. प्रत्येक पातळीसाठी सूचना गेम स्पेसच्या खाली आहेत. हा मधला भाग म्हणजे Dialogue: 0,0:01:32.26,0:01:37.26,Default,,0000,0000,0000,,टूलबॉक्स आणि यातील प्रत्येक ब्लॉक Dialogue: 0,0:01:37.26,0:01:42.01,Default,,0000,0000,0000,,म्हणजे बीबी-8 ला समजणारी कमांड आहे. \Nउजवीकडची पांढरी जागा म्हणजे वर्कस्पेस. Dialogue: 0,0:01:42.01,0:01:44.65,Default,,0000,0000,0000,,इथे आपण आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत. Dialogue: 0,0:01:44.65,0:01:51.86,Default,,0000,0000,0000,,मी moveLeft ब्लॉक आपल्या वर्कस्पेसमध्ये ओढते, काय होतेय? बीबी-8 ग्रीडवर एक ब्लॉक डावीकडे जातो. Dialogue: 0,0:01:51.86,0:01:56.99,Default,,0000,0000,0000,,आणि moveLeft ब्लॉकनंतर बीबी-8 ला काही करायचं असेल तर? मी आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक ब्लॉक Dialogue: 0,0:01:56.99,0:02:02.28,Default,,0000,0000,0000,,जोडू शकते. मी moveUp ब्लॉक निवडणार आहे \Nआणि तो माझ्या Dialogue: 0,0:02:02.28,0:02:06.18,Default,,0000,0000,0000,,moveLeft ब्लॉकखाली ओढणार आहे, हायलाईट दिसेपर्यंत. मग मी तो सोडून देईन आणि दोन्ही ब्लॉक्स Dialogue: 0,0:02:06.18,0:02:10.55,Default,,0000,0000,0000,,एकत्र जोडले जातील. मी पुन्हा रन दाबल्यावर, बीबी-8 आपल्या वर्कस्पेसमध्ये वरपासून Dialogue: 0,0:02:10.55,0:02:15.99,Default,,0000,0000,0000,,खालपर्यंत दिलेल्या कमांड्स करेल. जर तुम्हाला\Nएखादा ब्लॉक डीलीट करायचा असेल, तर तो Dialogue: 0,0:02:15.99,0:02:20.56,Default,,0000,0000,0000,,स्टॅकमधून काढा आणि टूलबॉक्समध्ये न्या. \Nरन बटण दाबल्यावर, रीसेट बटण दाबून तुम्ही Dialogue: 0,0:02:20.58,0:02:27.60,Default,,0000,0000,0000,,बीबी-8 ला पुन्हा सुरुवातीला आणू शकता. \Nचला, कामाला लागूया!