0:00:06.983,0:00:11.265 पृथ्वीवरील मोजकेच प्राणी [br]आपले रहस्यमय वैशिट्य जपतात. 0:00:11.265,0:00:13.132 मासिक पाळीचक्र हे त्यातील एक. 0:00:13.132,0:00:15.152 आपले मानवाचे हे रहस्यमय वैशिटय आहे. 0:00:15.152,0:00:19.545 वटवाघूळ.माकड, एप्स मानव व हत्ती [br]यांच्यातही हे वैशिष्ट्य आढळते. 0:00:19.545,0:00:22.998 हे सर्व सस्तन प्राणी आहेत ज्यांना [br]मासिक पाळी येते. 0:00:22.998,0:00:25.426 आणि इतर प्राण्यांपेक्षा हे आपल्यात [br]अनेकदा घडते. 0:00:25.426,0:00:29.509 याने शरीरातील पोषक द्रव्ये बाहेर[br]टाकली जातात.हे असुविधाकारक आहे. 0:00:29.509,0:00:33.649 अशी ही असाधारण जैविक प्रक्रिया [br]होते तरी का ? 0:00:33.649,0:00:35.968 याचे उत्तर दडले आहे[br]गर्भावस्थेच्या सुरवातीत. 0:00:35.968,0:00:39.563 या प्रक्रियेत शरीरातील संपत्तीचा हुशारीने [br]वापर केला जातो आकार देण्यास 0:00:39.563,0:00:42.297 व योग्य वातावरण गर्भास पुरविण्यास. 0:00:42.297,0:00:46.920 या गर्भात असलेल्या बालकासाठी आई [br]आपल्या शरीरात जणू स्वर्ग उभा करते. 0:00:46.920,0:00:50.427 गर्भार अवस्था ही खरेच अप्रतिम नवलाई आहे, 0:00:50.427,0:00:53.312 पण हे अर्धसत्य आहे. 0:00:53.312,0:00:58.294 दुसरे अर्ध सत्य हे आहे कि यामुळे [br]आई व बाळ एका दुर्धर स्थितीत असतात. 0:00:58.294,0:01:00.193 इतर सर्व प्राण्यांसारखे, 0:01:00.193,0:01:03.787 मानवी शरीर उत्क्रांत झालेले असते [br]जीन्सच्या प्रसारासाठी. 0:01:03.787,0:01:06.805 आईने त्यासाठी समान जीन्स पुरविले पाहिजेत 0:01:06.805,0:01:09.048 आपल्या बालकांना. 0:01:09.048,0:01:13.042 पण आई आपल्या बालकाला[br]समान जीन्स देत नाही. 0:01:13.042,0:01:15.672 गर्भ हा आपल्या पित्या करवीही [br]जीन्स घेत असतो. 0:01:15.672,0:01:19.201 आणि ते जीन्स आपले अस्तित्व शाबूत ठेवतात 0:01:19.201,0:01:22.595 आईकडून प्राप्त झालेल्या जीन्सबरोबर. 0:01:22.595,0:01:25.005 दोन्ही प्रकारच्या जीन्सच्या [br]अस्तित्वाची ही लढाई 0:01:25.005,0:01:28.735 आईला व तिच्या गर्भावस्थेत [br]असलेल्या बालकाला जैविक युद्धात लोटते. 0:01:28.735,0:01:32.372 आणि हे युद्ध चालू असते गर्भात. 0:01:32.372,0:01:35.249 या लढाईचा एक भाग असा की [br]यासाठी रसद पुरविली जाते 0:01:35.249,0:01:39.488 ती नाळ मार्फत जी अर्भकाचे अंग असून [br]आईच्या रक्त प्रवाहाशी जोडलेले असते. 0:01:39.488,0:01:42.129 आणि त्या द्वारे अर्भकाला[br]पोषक द्रव्ये मिळतात. 0:01:42.129,0:01:47.777 बहुतेक सस्तन प्राण्यात नाळ ही[br]आईच्या पेशीच्या मागील बाजूने असते. 0:01:47.777,0:01:52.349 त्यामुळे आईला गर्भाच्या पोषक द्रव्ये[br]पुरविण्यावर नियंत्रण ठेवता येते, 0:01:52.349,0:01:54.503 मानव व काही प्राण्यात मात्र 0:01:54.503,0:01:58.731 नाळ ही आईच्या रक्ताभिसरण संस्थेशी [br]जोडलेली असते. 0:01:58.731,0:02:01.716 आणि त्यामुळे रक्तातील पोषक द्रव्ये [br]अर्भकास मिळतात. 0:02:01.716,0:02:05.323 या नाळ स्वर अर्भक आईच्या रक्तवाहिन्यात [br]हार्मोन्स फेकतो 0:02:05.323,0:02:10.548 आणि त्यामुळे त्यास सतत उच्च पोषक द्रव्ये [br]कायम मिळत असतात. 0:02:10.548,0:02:14.386 या अनियंत्रित ताबा गेण्याने अर्भक [br]हार्मोन्स तयार करते 0:02:14.386,0:02:17.796 ज्यायोगे आईच्या रक्तातील शर्करा वाढते [br]व तिच्या रक्तवाहिन्या पातळ होतात 0:02:17.796,0:02:20.815 तसेच रक्त दाबही वाढतो. 0:02:20.815,0:02:25.676 बहुतेक सस्तन प्राणी गर्भ बाहेर [br]टाकू शकतात किवा आत पुन्हा शोषु शकतात. 0:02:25.676,0:02:29.326 पण मानवात एकदा का गर्भ रक्त पुरवठ्याशी[br]जोडला गेला कि 0:02:29.326,0:02:33.252 आई सुरक्षित राखण्यासाठी ते तुटते जेव्हा, 0:02:33.252,0:02:35.585 गर्भाची अपुरी वाढ होते किवा मृत होतो. 0:02:35.585,0:02:38.581 अश्यावेळी आईचे जीवन धोक्यात असते. 0:02:38.581,0:02:43.397 अर्भक वाढतांना त्याच्या वाढीसाठी पोषक [br]द्रव्ये लागत असल्याने आईला थकवा येतो. 0:02:43.397,0:02:45.138 रक्तदाब उंचावतो. 0:02:45.138,0:02:49.022 माधुमेहासारखी अवस्थ होते[br]शरीर पाणी धारण करते . 0:02:49.022,0:02:50.465 या धोक्यामुळे 0:02:50.465,0:02:55.814 गर्भार अवस्थ एक मोठे आव्हान असते. 0:02:55.814,0:02:59.122 यासाठी गर्भाची काळजीपूर्वक पाहणी [br]केली पाहिजे . 0:02:59.122,0:03:01.551 धोका टाळण्यासाठी 0:03:01.551,0:03:04.059 येथे मासिक पाळीचे काम सुरु होते 0:03:04.059,0:03:06.889 गर्भार अवस्था सुरु होते गर्भारुंकरणाने 0:03:06.889,0:03:12.049 गर्भ हा स्वतः स्थापित होतो गर्भाशयां [br]भोवतालच्या गर्भाशय आवरणात. 0:03:12.049,0:03:15.234 हे आवरण तयार झाल्याने गर्भअंकुरण होत नाही 0:03:15.234,0:03:19.084 हेतू हा की गर्भ सुराखीत वाढावा. 0:03:19.084,0:03:20.560 पण हे करण्यात, 0:03:20.560,0:03:24.223 जोरदार आक्रमण करणाऱ्या गर्भास [br]हे ही निवडता येते. 0:03:24.223,0:03:28.239 एक उत्क्रांत अशी प्रतिसाद देणारी यंत्रणा. 0:03:28.239,0:03:32.811 गर्भ नाजूक.शिस्तबद्ध वेळेत गुंतागुंतीची [br]एक प्रकारची संभाषण व्यवस्था उभी करतो. 0:03:32.811,0:03:37.560 हे गर्भावरण यामुळेच गर्भधारणा होऊ देते. 0:03:37.560,0:03:40.613 आणि जेव्हा गर्भ हे करण्यास [br]असमर्थ होतो तेव्हा काय घडते? 0:03:40.613,0:03:42.755 ते तरीही चिकटून राहते. 0:03:42.755,0:03:45.764 किवा अंशतः 0:03:45.764,0:03:49.524 ते कालांतराने मृत होते अन्यथा त्यामुळे [br]आईला जंतूसंसर्ग झाला असता. 0:03:49.524,0:03:55.849 आणि नेहमीच हर्मिंचे संदेश दिले असते [br]ज्याने पेशींचा नाश झाला असता. 0:03:55.849,0:04:00.832 शरिर हा संभाव्य धोका टाळते असते. 0:04:00.832,0:04:04.594 प्रत्येक वेळी आरोग्यपूर्ण [br]गर्भ धारणा होत नाही. 0:04:04.594,0:04:07.779 गर्भावरानातून गर्भ बाहेर पडतो. 0:04:07.779,0:04:12.816 त्यासोबत अफलित बीजे आजारी मृतवत [br]फलित बीजांडे गर्भ बाहेर पडतो. 0:04:12.816,0:04:16.127 या संरक्षक यंत्रणेला [br]मासिक पाळी म्हणतात. 0:04:16.127,0:04:19.109 हे मासिक पाळीचे कारण आहे. 0:04:19.109,0:04:22.316 हे जरा असुविधाजनक जैविक वैशिट्य आहे. 0:04:22.316,0:04:26.621 पण याने वंशसातत्य अबाधित राखले जाते.