WEBVTT 00:00:00.550 --> 00:00:03.240 माझ्यामते त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे हे फारच सोपे आहे 00:00:03.240 --> 00:00:06.030 अशा त्रिकोणाचे ज्याच्या पायाची लांबी 00:00:06.030 --> 00:00:07.250 आणि ज्याची उंची माहित असेल 00:00:07.250 --> 00:00:10.540 उदाहरणार्थ हा माझा त्रिकोण आहे आणि हा इथे 00:00:10.540 --> 00:00:14.910 इथे हा पाया ज्याची लांबी b आणि उंची इथे आहे 00:00:14.910 --> 00:00:19.080 h या लांबीची