WEBVTT 00:00:00.179 --> 00:00:05.119 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | प्रत्यक्ष आयुष्यातील अल्गोरीदम्स: कागदी विमाने 00:00:07.179 --> 00:00:10.059 या धड्याला प्रत्यक्ष आयुष्यातील अल्गोरीदम्स म्हणतात. अल्गोरीदम्समध्ये 00:00:10.070 --> 00:00:15.140 लोक दैनंदिन जीवनातल्या गोष्टींचे वर्णन करतात. कुकीच्या पाककृती आणि 00:00:15.140 --> 00:00:20.369 बर्डहाऊस तयार करण्याच्या सूचना हे दोन्ही दैनंदिन जीवनातील अल्गोरीदम्स आहेत. आज आपण कागदी 00:00:20.369 --> 00:00:27.279 विमाने करण्याचा अल्गोरीदम तयार करणार आहोत आणि तो टेस्ट करणार आहोत. पण सुरुवातीला, आपण 00:00:27.279 --> 00:00:32.590 या मोठ्या प्रोजेक्टचे सहज करता येण्याजोग्या लहान पायऱ्यांमध्ये रूपांतर करणार आहोत. कागदी विमान बनवण्यासाठी, 00:00:32.590 --> 00:00:37.390 आपण कोणत्या पायऱ्या करायच्या आणि कोणत्या क्रमाने करायच्या हे ठरवणे आवश्यक आहे. आधी चित्रे 00:00:37.390 --> 00:00:42.880 कापून तुम्ही तुमचा अल्गोरीदम तयार कराल. नंतर, तुम्ही कागदी विमान तयार करण्यासाठी आवश्यक 00:00:42.880 --> 00:00:47.730 असलेल्या पायऱ्या दाखवणारी 6 चित्रे निवडाल आणि ती योग्य क्रमाने लावाल. सगळ्या गोष्टी क्रमाने 00:00:47.730 --> 00:00:52.140 लावल्यावर, तुम्ही विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या टीमला तुमचा अल्गोरीदम चालतो का नाही हे पाहण्यासाठी तो टेस्ट 00:00:52.140 --> 00:00:57.020 करण्यासाठी द्याल. चांगल्याप्रकारे डिझाईन केलेला अल्गोरीदम सर्वोत्तम कागदी विमान बनवण्यासाठी 00:00:57.020 --> 00:01:01.320 अतिशय महत्त्वाचा आहे. 00:01:06.740 --> 00:01:10.000 जेव्हा आपल्याला चॉकलेट बनवायचे असते, तेव्हा त्या प्रक्रियेत 00:01:10.000 --> 00:01:15.240 अनेक मोठ्या पायऱ्या असतात आणि त्यातील प्रत्येक पायरीत अनेक लहान पायऱ्या असतात आणि 00:01:15.240 --> 00:01:19.290 आपल्याला चॉकलेटची चव कशी हवी आहे त्यानुसार त्याच्या विविध पाककृती किंवा अल्गोरिदम आहेत. 00:01:19.290 --> 00:01:23.990 प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे, अगदी छोटीशीसुद्धा. त्यामुळे एका पायरीशिवाय, उरलेल्या पूर्ण 00:01:23.990 --> 00:01:30.729 करता येत नाहीत. इतरांना समजतील असे अल्गोरीदम्स तयार करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. 00:01:30.729 --> 00:01:34.630 त्यामुळे प्रत्येक पायरी लिहिणे महत्त्वाचे आहे, म्हणजे ती कोणीही केली तरी परिणाम तोच असेल.