1 00:00:00,179 --> 00:00:05,119 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | प्रत्यक्ष आयुष्यातील अल्गोरीदम्स: कागदी विमाने 2 00:00:07,179 --> 00:00:10,059 या धड्याला प्रत्यक्ष आयुष्यातील अल्गोरीदम्स म्हणतात. अल्गोरीदम्समध्ये 3 00:00:10,070 --> 00:00:15,140 लोक दैनंदिन जीवनातल्या गोष्टींचे वर्णन करतात. कुकीच्या पाककृती आणि 4 00:00:15,140 --> 00:00:20,369 बर्डहाऊस तयार करण्याच्या सूचना हे दोन्ही दैनंदिन जीवनातील अल्गोरीदम्स आहेत. आज आपण कागदी 5 00:00:20,369 --> 00:00:27,279 विमाने करण्याचा अल्गोरीदम तयार करणार आहोत आणि तो टेस्ट करणार आहोत. पण सुरुवातीला, आपण 6 00:00:27,279 --> 00:00:32,590 या मोठ्या प्रोजेक्टचे सहज करता येण्याजोग्या लहान पायऱ्यांमध्ये रूपांतर करणार आहोत. कागदी विमान बनवण्यासाठी, 7 00:00:32,590 --> 00:00:37,390 आपण कोणत्या पायऱ्या करायच्या आणि कोणत्या क्रमाने करायच्या हे ठरवणे आवश्यक आहे. आधी चित्रे 8 00:00:37,390 --> 00:00:42,880 कापून तुम्ही तुमचा अल्गोरीदम तयार कराल. नंतर, तुम्ही कागदी विमान तयार करण्यासाठी आवश्यक 9 00:00:42,880 --> 00:00:47,730 असलेल्या पायऱ्या दाखवणारी 6 चित्रे निवडाल आणि ती योग्य क्रमाने लावाल. सगळ्या गोष्टी क्रमाने 10 00:00:47,730 --> 00:00:52,140 लावल्यावर, तुम्ही विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या टीमला तुमचा अल्गोरीदम चालतो का नाही हे पाहण्यासाठी तो टेस्ट 11 00:00:52,140 --> 00:00:57,020 करण्यासाठी द्याल. चांगल्याप्रकारे डिझाईन केलेला अल्गोरीदम सर्वोत्तम कागदी विमान बनवण्यासाठी 12 00:00:57,020 --> 00:01:01,320 अतिशय महत्त्वाचा आहे. 13 00:01:06,740 --> 00:01:10,000 जेव्हा आपल्याला चॉकलेट बनवायचे असते, तेव्हा त्या प्रक्रियेत 14 00:01:10,000 --> 00:01:15,240 अनेक मोठ्या पायऱ्या असतात आणि त्यातील प्रत्येक पायरीत अनेक लहान पायऱ्या असतात आणि 15 00:01:15,240 --> 00:01:19,290 आपल्याला चॉकलेटची चव कशी हवी आहे त्यानुसार त्याच्या विविध पाककृती किंवा अल्गोरिदम आहेत. 16 00:01:19,290 --> 00:01:23,990 प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे, अगदी छोटीशीसुद्धा. त्यामुळे एका पायरीशिवाय, उरलेल्या पूर्ण 17 00:01:23,990 --> 00:01:30,729 करता येत नाहीत. इतरांना समजतील असे अल्गोरीदम्स तयार करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. 18 00:01:30,729 --> 00:01:34,630 त्यामुळे प्रत्येक पायरी लिहिणे महत्त्वाचे आहे, म्हणजे ती कोणीही केली तरी परिणाम तोच असेल.