0:00:00.760,0:00:02.376 जेव्हा मी सहा वर्षांचा झालो, 0:00:02.400,0:00:03.890 मला माझ्या भेटवस्तू मिळाल्या. 0:00:04.320,0:00:07.776 माझ्या पहिलीच्या बाईंची हि एक सुंदर[br]कल्पना होती. 0:00:07.800,0:00:11.136 त्यांना आम्हांला भेटवस्तू स्वीकारणं[br]अनुभवू द्यायचं होतं 0:00:11.160,0:00:15.160 पण त्याचवेळी एकमेकांची प्रशंसा करण्याचा[br]गुणही शिकवायचा होता. 0:00:15.640,0:00:18.536 म्हणून त्या आम्हां सर्वांना[br]वर्गात पुढे बोलवायच्या, 0:00:18.560,0:00:21.536 आणि आमच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू [br]कोपऱ्यात रचून ठेवायच्या. 0:00:21.560,0:00:22.776 आणि त्या म्हणायच्या, 0:00:22.800,0:00:25.456 "आपण इथे उभं राहून एकमेकांची [br]प्रशंसा का करू नये? 0:00:25.480,0:00:27.056 जर तुमचं नाव पुकारलं गेलं, 0:00:27.080,0:00:29.280 तर तिथे जाऊन तुमची भेटवस्तू उचला[br]आणि जागेवर बसा 0:00:30.520,0:00:32.000 किती सुंदर कल्पना, बरोबर? 0:00:32.880,0:00:34.096 काय चूक घडू शकतं? 0:00:34.120,0:00:35.640 (हशा) 0:00:36.400,0:00:38.456 सुरुवातीला आम्ही ४० जण होतो, 0:00:38.480,0:00:40.936 आणि दरवेळी कुणाचं तरी [br]नाव पुकारल्याचं ऐकल्यावर, 0:00:40.960,0:00:42.760 मी अगदी मनापासून आनंद व्यक्त करायचो. 0:00:43.280,0:00:45.776 आणि मग २० जण उरले, 0:00:45.800,0:00:47.576 आणि १० उरले, 0:00:47.600,0:00:48.960 आणि पाच उरले... 0:00:49.560,0:00:50.936 आणि तीन उरले. 0:00:50.960,0:00:52.160 आणि मी त्यांपैकी एक होतो. 0:00:52.720,0:00:54.320 आणि प्रशंसोद्गार थांबले. 0:00:55.560,0:00:57.600 त्याक्षणी, मी रडत होतो. 0:00:58.600,0:01:00.616 आणि बाईंची अवस्था विचित्र झाली होती. 0:01:00.640,0:01:04.296 त्या म्हणत होत्या, "अरे, या लोकांबद्दल[br]कोणी काही चांगलं बोलेल का?" 0:01:04.319,0:01:05.350 (हशा)[br] 0:01:05.350,0:01:08.846 "कुणीच नाही? ठीक आहे, तुम्ही तुमच्या[br]भेटवस्तू घेऊन जागेवर का बसत नाही. 0:01:08.846,0:01:10.046 पुढच्या वर्षी नीट वागा --[br] 0:01:10.046,0:01:12.146 कुणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी चांगलं[br]बोलेल." 0:01:12.146,0:01:13.720 (हशा) 0:01:14.520,0:01:16.136 हे सगळं वर्णन मी आपल्याला सांगत 0:01:16.160,0:01:18.966 असताना कदाचित तुम्हांला कळलं असेल कि[br]हे माझ्या लक्षात आहे. 0:01:18.966,0:01:20.160 (हशा) 0:01:20.800,0:01:22.896 पण त्यादिवशी नक्की कुणाला वाईट वाटलं हे[br]ठाऊक 0:01:22.920,0:01:25.096 नाही.[br]मला का बाईंना? 0:01:25.120,0:01:28.256 त्यांना कळून चुकलं असणार कि एका संघ[br]उभारणीच्या घटनेचं रूपांतर 0:01:28.280,0:01:31.080 त्यांनी तीन षड्वर्षीय बालकांसाठी[br]एका जाहीर फजितीत केलं होतं 0:01:31.800,0:01:33.056 आणि विनोदाशिवाय.[br]असं बघा, 0:01:33.080,0:01:35.416 जेव्हा आपण टीव्हीवर लोकांचा[br]पाणउतारा झालेला पाहतो, 0:01:35.440,0:01:36.656 ते मजेशीर असतं. 0:01:36.680,0:01:38.538 त्या दिवसाबद्दल काहीच मजेशीर नव्हतं. 0:01:39.320,0:01:42.336 ते माझं एक रूप होतं, 0:01:42.360,0:01:45.856 आणि तशी परिस्थिती पुन्हा ओढवण्याऐवजी [br]मी मरण पत्करेन -- 0:01:45.880,0:01:47.760 जाहीररीत्या नाकारलं जाण्याची परिस्थिती. 0:01:48.440,0:01:49.896 ते एक रूप आहे. 0:01:49.920,0:01:52.376 नंतर आठ वर्षांनी पुढे येऊ. 0:01:52.400,0:01:54.376 बिल गेट्स माझ्या गावी आले होते -- 0:01:54.400,0:01:55.616 बीजींग, चीन -- 0:01:55.640,0:01:56.856 भाषण देण्यासाठी, 0:01:56.880,0:01:58.616 आणि मी त्यांचा संदेश पाहिला. 0:01:58.640,0:02:00.936 मी त्या माणसाच्या प्रेमात पडलो. 0:02:00.960,0:02:03.856 मी विचार केला, वा,[br]आता मला काय करायचं आहे हे मला कळलंय. 0:02:03.880,0:02:06.016 त्या रात्री मी माझ्या कुटुंबीयांना एक[br]पत्र 0:02:06.040,0:02:08.336 लिहीलं आणि कळवलं: "२५ वर्षांचा होईस्तोवर, 0:02:08.360,0:02:10.976 मी जगातील सर्वांत मोठी कंपनी उभारेन, 0:02:11.000,0:02:12.936 आणि ती कंपनी मायक्रोसॉफ्टला खरेदी करेल." 0:02:12.960,0:02:14.856 (हशा) 0:02:14.880,0:02:17.496 जग जिंकण्याच्या या कल्पनेला[br]मी पूर्णतः अंगीकारलं -- 0:02:17.520,0:02:18.720 वर्चस्व, बरोबर? 0:02:19.160,0:02:21.976 आणि हि बनवाबनवी नाही,[br]मी खरंच ते पत्र लिहीलं. 0:02:22.000,0:02:23.336 आणि हे बघा ते -- 0:02:23.360,0:02:25.336 (हशा) 0:02:25.360,0:02:27.176 तुम्ही ते खरंतर वाचण्याची गरज नाही -- 0:02:27.200,0:02:28.976 (हशा) 0:02:29.000,0:02:32.240 हे एक खराब हस्ताक्षरदेखील आहे,[br]पण काही महत्वाचे शब्द मी ठळक केले आहेत 0:02:33.600,0:02:34.816 तुम्हाला कल्पना आलीच असेल 0:02:34.840,0:02:36.616 (हशा) 0:02:36.640,0:02:37.840 तर... 0:02:39.280,0:02:41.296 ते माझं दुसरं रूप होतं: 0:02:41.320,0:02:43.000 एक जो जगाला जिंकेल. 0:02:43.880,0:02:45.336 मग दोन वर्षांनंतर, 0:02:45.360,0:02:49.296 अमेरिकेला येण्याची एक संधी माझ्यासमोर आली. 0:02:49.320,0:02:50.896 मी त्यावर तुटून पडलो, 0:02:50.920,0:02:53.136 कारण तिथे बिल गेट्स राहत होते, बरोबर? 0:02:53.160,0:02:54.376 (हशा) 0:02:54.400,0:02:57.040 मला वाटलं उद्योजक बनण्याच्या[br]प्रवासाची ती सुरुवात होती. 0:02:57.680,0:02:59.856 मग, अजून १४ वर्षं पुढे येऊ. 0:02:59.880,0:03:01.296 मी ३० वर्षांचा होतो. 0:03:01.320,0:03:03.696 नाही, मी ती कंपनी उभारली नाही. 0:03:03.720,0:03:05.256 मी सुरुवातदेखील केली नाही. 0:03:05.280,0:03:09.256 एका फॉर्च्युन ५०० कंपनीत [br]मी विपणन व्यवस्थापक होतो. 0:03:09.280,0:03:10.896 आणि मला वाटत होतं मी स्थानबद्ध[br] 0:03:10.920,0:03:12.120 झालो आहे; मी अचल होतो. 0:03:13.080,0:03:14.296 ते का आहे? 0:03:14.320,0:03:16.560 ते पत्र लिहिणारा तो[br]१४ वर्षीय कुठे आहे? त्याने 0:03:17.480,0:03:18.957 प्रयत्न केले नाहीत म्हणून नाही. 0:03:19.480,0:03:22.536 त्याचं कारण म्हणजे दरवेळी जेव्हा मला[br]नवीन कल्पना सुचायची तेव्हा, 0:03:22.560,0:03:24.536 दरवेळी जेव्हा मला काहीतरी नवीन आजमावायचं 0:03:24.560,0:03:25.776 असायचं तेव्हा, कामातही -- 0:03:25.800,0:03:27.536 मला प्रस्ताव मांडायचा असायचा, 0:03:27.560,0:03:31.096 समूहातील लोकांसमोर मला बोलायचे असायचे -- 0:03:31.120,0:03:32.936 मला वाटतं सतत एक द्वंद्व असायचं 0:03:32.960,0:03:35.736 १४ वर्षीय आणि सहा वर्षीय मुलामध्ये. 0:03:35.760,0:03:37.896 एकाला जग जिंकायचं असायचं -- 0:03:37.920,0:03:39.136 बदल घडवायचा असायचा -- 0:03:39.160,0:03:41.280 दुसरा नकारला घाबरायचा. 0:03:41.960,0:03:44.480 आणि दरवेळी तो सहा वर्षांचा मुलगाच जिंकायचा 0:03:45.760,0:03:49.736 मी माझी स्वतःची कंपनी सुरु केल्यानंतरही[br]हि भीती कायम होती. 0:03:49.760,0:03:52.896 म्हणजे, मी ३० वर्षांचा असताना माझी[br]स्वतःची कंपनी सुरु केली -- जर 0:03:52.920,0:03:54.336 बिल गेट्स व्हायचं असेल 0:03:54.360,0:03:56.400 तर लवकरात लवकर सुरुवात [br]करायला हवी, बरोबर? 0:03:57.080,0:03:59.616 मी जेव्हा उद्योजक होतो, 0:03:59.640,0:04:02.536 तेव्हा मला एक गुंतवणुकीची संधी पेश झाली, 0:04:02.560,0:04:04.360 आणि नंतर ती नाकारण्यात आली. 0:04:05.040,0:04:06.776 आणि तो नकार मला खुपला. 0:04:06.800,0:04:10.400 तो इतका खुपला कि मला[br]त्याक्षणी त्यातून बाहेर पडावंसं वाटत होतं. 0:04:11.280,0:04:12.496 पण मग मी विचार केला, 0:04:12.520,0:04:16.360 अरे, एका सध्या गुंतवणुकीच्या नकाराने बिल[br]गेट्सने हार पत्करली असती का? 0:04:16.920,0:04:19.776 कुठलाही यशस्वी उद्योजक अशी माघार घेईल का? 0:04:19.800,0:04:21.176 कदापि नाही. 0:04:21.200,0:04:23.176 आणि तिथेच मला कळून चुकलं. 0:04:23.200,0:04:25.016 हो, मी एक चांगली कंपनी उभारू शकतो. 0:04:25.040,0:04:27.256 मी एक चांगला संघ किंवा उत्पादन तयार करू[br]शकतो, 0:04:27.280,0:04:28.816 पण एक गोष्ट नक्की: 0:04:28.840,0:04:30.696 मला एक चांगला नेता व्हायला हवं. 0:04:30.720,0:04:32.240 मला एक चांगला माणूस व्हायला हवं 0:04:32.720,0:04:36.096 त्या सहा वर्षीय मुलाला मी माझं आयुष्य[br]यापुढे नाही लिहू देऊ शकत. 0:04:36.120,0:04:38.200 मला त्याला त्याच्या जागी परत पाठवायला हवं. 0:04:39.000,0:04:41.416 मग या ठिकाणी मी इंटरनेटवर मदतीचा शोध घेतला 0:04:41.440,0:04:42.696 गुगल माझा मित्र होता. 0:04:42.720,0:04:43.856 (हशा) 0:04:43.880,0:04:46.440 मी शोधलं, "मी नकाराच्या भीतीवर [br]कशी मात करू?" 0:04:46.960,0:04:49.816 मानसशास्त्रीय लेखांचा [br]एक समूह उत्तरादाखलआला 0:04:49.840,0:04:52.696 भीती आणि वेदनांचे उगमस्थान कोणते हे[br]सांगणारा. 0:04:52.720,0:04:56.016 मग एक उत्साहवर्धक प्रेरणादायी लेखांचा[br]समूह उत्तरादाखल आला 0:04:56.040,0:04:58.421 हे सांगणारा "व्यक्तिशः घेऊ नका, त्यावर[br]मात करा." 0:04:59.200,0:05:00.856 हे कुणाला ठाऊक नाही? 0:05:00.880,0:05:02.456 (हशा) 0:05:02.480,0:05:04.616 पण मी अजूनही इतका घाबरलेला का होतो? 0:05:04.640,0:05:06.656 मग नशिबानेच मला हे संकेतस्थळ सापडलं. 0:05:06.680,0:05:09.056 त्याचं नाव रिजेक्शनथेरपी डॉट कॉम. 0:05:09.080,0:05:11.616 (हशा) 0:05:11.640,0:05:15.576 या कॅनेडियन उद्योजकाने हा "रिजेक्शन थेरपी"[br]नावाचा खेळ शोधला. 0:05:15.600,0:05:17.296 त्याचे नाव जेसन कोमली. 0:05:17.320,0:05:22.416 आणि मूलतः कल्पना अशी आहे कि [br]३० दिवस तुम्ही बाहेर जाऊन नकार शोधायचा, 0:05:22.440,0:05:24.696 आणि रोज कशात तरी नाकारून घ्यायचे, 0:05:24.720,0:05:28.240 आणि मग अखेरीस तुम्ही स्वतःला,[br]दुःखाबाबत असंवेदनशील बनवायचे. 0:05:29.200,0:05:30.896 आणि मला ती कल्पना आवडली. 0:05:30.920,0:05:32.456 (हशा) 0:05:32.480,0:05:34.616 मी म्हणालो, "तुम्हाला ठाऊक आहे?[br]मी हे करणार. 0:05:34.640,0:05:37.656 आणि १०० दिवस मी स्वतःला नाकारून घेणार." 0:05:37.680,0:05:40.096 आणि नाकारून घेण्याच्या[br]मी स्वतः काही कल्पना लढवल्या 0:05:40.120,0:05:42.600 आणि मी त्याचा एक व्हिडीओ ब्लॉग तयार केला. 0:05:43.600,0:05:45.536 आणि मी हे केले. 0:05:45.560,0:05:48.176 ब्लॉग हा साधारण असा होता. 0:05:48.200,0:05:49.400 पहिला दिवस... 0:05:50.000,0:05:51.296 (हशा) 0:05:51.320,0:05:54.560 अनोळखी व्यक्तीकडून १०० डॉलर्स उधार घेणे. 0:05:55.720,0:05:58.456 जिथे मी काम करत होतो तिथे [br]या ठिकाणी मी गेलो. 0:05:58.480,0:06:00.216 मी खाली आलो 0:06:00.240,0:06:02.456 आणि मला हा धिप्पाड माणूस[br]डेस्कमागे बसलेला दिसला 0:06:02.480,0:06:04.216 तो सुरक्षा रक्षकासारखा दिसत होता. 0:06:04.240,0:06:05.776 म्हणून मी त्याच्या सहज जवळ गेलो. 0:06:05.800,0:06:07.536 आणि मी असच चालत राहिलो 0:06:07.560,0:06:09.896 आणि माझ्या आयुष्यातील [br]ते सर्वात लांबचं चालणं होतं 0:06:09.920,0:06:12.056 माझ्या मानेवरील केस उभे राहात होते, 0:06:12.080,0:06:14.536 मी घामाने निथळलो होतो [br]आणि माझं हृदय धडधडत होतं. 0:06:14.560,0:06:15.776 आणि मी तिथे पोचून म्हणालो 0:06:15.800,0:06:18.456 "श्रीमान, मला आपल्याकडून [br]१०० डॉलर्स उधार मिळतील काय?" 0:06:18.480,0:06:19.816 (हशा) 0:06:19.840,0:06:21.940 त्यांनी वर पाहिल्यावर "नाही" असा भाव होता. 0:06:22.640,0:06:23.840 "का?" 0:06:24.200,0:06:26.496 आणि मी म्हणालो, "नाही? मला माफ करा." 0:06:26.520,0:06:28.235 मग मी वळलो आणि पळत सुटलो. 0:06:28.259,0:06:29.619 (हशा) 0:06:30.960,0:06:32.696 मी एकदम गोरामोरा झालो होतो. 0:06:32.720,0:06:34.176 पण मी स्वतःचे चित्रीकरण केलेले 0:06:34.200,0:06:37.336 असल्याने - त्या रात्री मग मी स्वतःला[br]नाकारला जात असताना पाहात होतो, 0:06:37.360,0:06:39.456 मी पाहिलं कि मी किती घाबरलो होतो. 0:06:39.480,0:06:41.936 मी या "छठ्या अर्थात" [br]असलेल्या मुलासारखा दिसलो. 0:06:41.960,0:06:43.376 मला मृत लोक दिसले. 0:06:43.400,0:06:45.016 (हशा) 0:06:45.040,0:06:46.576 पण मग मला हा माणूस दिसला. 0:06:46.600,0:06:48.496 असं बघा कि, तो तेवढा धोकादायक नव्हता.[br] 0:06:48.520,0:06:50.896 तो एक गुबगुबीत, प्रेमळ माणूस होता, 0:06:50.920,0:06:54.376 आणि त्याने मला "का?" म्हणून विचारलं देखील 0:06:54.400,0:06:56.816 खरंतर, त्याने मला विनम्र स्पष्टीकरण[br]मागितले होते. 0:06:56.840,0:06:58.416 आणि मी बरंच काही सांगू शकलो असतो. 0:06:58.440,0:07:00.736 मी स्पष्टीकरण देऊ शकलो असतो.[br]मी तडजोड केली असती. 0:07:00.760,0:07:02.200 पण मी त्यापैकी काहीच केले नाही 0:07:02.680,0:07:04.200 मी फक्त पळ काढला. 0:07:05.160,0:07:08.320 मला वाटलं, अरे, हि तर [br]माझ्या आयुष्याची छोटी प्रतिकृतीच आहे. 0:07:08.920,0:07:11.456 दरवेळी जेव्हा मला हलकासा नकार जाणवत असे, 0:07:11.480,0:07:13.616 मी शक्य तितक्या जोरात पळ काढत असे. 0:07:13.640,0:07:14.896 तुम्हाला माहिती आहे का? 0:07:14.920,0:07:16.736 पुढच्या दिवशी, काहीही झाले तरी, 0:07:16.760,0:07:18.256 मी पळ काढणार नाही. 0:07:18.280,0:07:19.480 मी तिथेच थांबेन. 0:07:20.080,0:07:22.136 दुसरा दिवस: "बर्गर पुनर्भरणाची" विनंती. 0:07:22.160,0:07:24.136 (हशा) 0:07:24.160,0:07:26.456 ते जेव्हा मी बर्गरच्या हॉटेलात गेलो, 0:07:26.480,0:07:28.976 मी जेवण संपवलं,[br]मी कॅशियरपाशी गेलो आणि विचारलं, 0:07:29.000,0:07:30.576 मला बर्गर पुनर्भरण करून मिळेल का? 0:07:30.600,0:07:32.776 (हशा) 0:07:32.800,0:07:35.256 तो पूर्णतः गोंधळला होता,[br]"बर्गरचे पुनर्भरण म्हणजे?" 0:07:35.280,0:07:36.536 (हशा) 0:07:36.560,0:07:40.216 मी म्हणालो, "म्हणजे ते पेयाच्या [br]पुनर्भरणासारखेच आहे फक्त बर्गरने करायचे." 0:07:40.240,0:07:42.736 आणि तो म्हणाला, "माफ कर,[br]मित्रा, आम्ही बर्गरचे 0:07:42.760,0:07:44.096 पुनर्भरण करत नाही."[br](हशा) 0:07:44.120,0:07:48.176 म्हणजे इथे नकार मिळाला [br]आणि मी पळू शकलो असतो, पण मी थांबलो. 0:07:48.200,0:07:50.336 मी म्हणालो, "अहो, मला तुमचे बर्गर्स आवडतात, 0:07:50.360,0:07:51.776 मला तुमचे हॉटेल आवडते, 0:07:51.800,0:07:53.896 आणि तुम्ही जर बर्गरचे पुनर्भरण केले तर, 0:07:53.920,0:07:55.256 मला तुम्ही अधिक आवडू लागाल." 0:07:55.280,0:07:56.536 (हशा) 0:07:56.560,0:07:59.176 आणि तो म्हणाला, "ठीक आहे,[br]मी माझ्या व्यवस्थापकाला सांगतो 0:07:59.200,0:08:02.176 आणि कदाचित आम्ही ते करू,पण माफ करा,[br]हे आम्ही आज नाही करू शकणार. 0:08:02.200,0:08:03.616 मग मी निघालो. 0:08:03.640,0:08:05.496 आणि हो, 0:08:05.520,0:08:07.776 मला नाही वाटत त्यांनी [br]बर्गरचे पुनर्भरण कधी केले 0:08:07.800,0:08:09.016 असेल.[br](हशा) 0:08:09.040,0:08:10.600 मला वाटतं ते अजूनही तिथे आहेत. 0:08:11.160,0:08:14.456 पण मला पहिल्यांदा वाटत असलेली [br]जीवन मृत्युची भावना 0:08:14.480,0:08:15.816 आता अजिबात नव्हती, 0:08:15.840,0:08:17.576 केवळ मी तिथे गुंतून राहिलो म्हणून -- 0:08:17.600,0:08:19.216 केवळ मी पळ काढला नाही म्हणून. 0:08:19.240,0:08:21.600 मी म्हणालो, "अरे वा, छान, [br]मी गोष्टी शिकायलासुद्धा 0:08:22.520,0:08:23.736 लागलो. मस्त." 0:08:23.760,0:08:25.960 आणि मग तिसरा दिवस:[br]ऑलिम्पिकचे डोनट्स मिळवणे. 0:08:26.760,0:08:29.280 इथे माझे आयुष्य पूर्णतः बदलून गेले. 0:08:30.120,0:08:31.736 मी क्रिस्पी क्रीममधे गेलो होतो. 0:08:31.760,0:08:32.976 ते डोनटचे दुकान आहे 0:08:33.000,0:08:35.616 मुख्यतः अमेरिकेच्या दक्षिणपूर्व भागात आहे. 0:08:35.640,0:08:37.496 माझी खात्री आहे ते इथेही असतील. 0:08:37.520,0:08:38.775 आणि मी आत गेलो, 0:08:38.799,0:08:41.936 मी विचारलं, "ऑलिम्पिकच्या चिन्हासारखे [br]दिसणारे डोनट्स तुम्ही बनवू 0:08:41.960,0:08:44.856 शकता का? म्हणजे पाच डोनट्स एकमेकाला[br]जोडायचे..." 0:08:44.880,0:08:47.120 म्हणजे ते हो म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, [br]बरोबर? 0:08:47.640,0:08:50.016 डोनट बनवणाऱ्याने माझे म्हणणे[br]खूप गांभीर्याने घेतले. 0:08:50.040,0:08:51.256 (हशा) 0:08:51.280,0:08:52.496 मग तिने एक कागद घेतला, 0:08:52.520,0:08:54.696 आणि रंग आणि वर्तुळं काढायला सुरुवात केली, 0:08:54.720,0:08:56.736 आणि म्हणाली, "हे मी कसं बनवू शकते?" 0:08:56.760,0:08:58.656 आणि १५ मिनिटांनंतर, 0:08:58.680,0:09:02.096 ती एक खोकं घेऊन आली [br]जे ऑलिम्पिकच्या वर्तुळांसारखं दिसत होतं. 0:09:02.120,0:09:03.776 आणि मला खूप भरून आलं. 0:09:03.800,0:09:05.936 माझा त्यावर विश्वासच बसला नाही. 0:09:05.960,0:09:09.720 आणि त्या व्हिडीओला युट्युबवर आतापर्यंत[br]पन्नास लाखवेळा पाहिलं गेलं आहे. 0:09:10.440,0:09:12.536 जगाचाही त्यावर विश्वास बसला नाही. 0:09:12.560,0:09:14.080 (हशा) 0:09:15.440,0:09:18.656 तुम्हाला माहित आहे, त्यामुळे मी [br]वर्तमानपत्रात, चर्चांमध्ये, 0:09:18.680,0:09:20.096 सगळ्यांत झळकलो. 0:09:20.120,0:09:21.616 आणि मी प्रसिद्ध झालो. 0:09:21.640,0:09:23.776 बऱ्याच लोकांनी मला ईमेल पाठवायला[br]सुरुवात केली 0:09:23.800,0:09:26.336 आणि म्हणू लागले, "तुम्ही जे करत [br]आहात ते जबरदस्त आहे." 0:09:26.360,0:09:29.896 पण प्रसिद्धी आणि कुप्रसिद्धीने माझे काही[br]झाले नाही. 0:09:29.920,0:09:31.736 मला खरंतर शिकायचे होते, 0:09:31.760,0:09:32.976 आणि स्वतःला बदलायचे होते. 0:09:33.000,0:09:35.616 म्हणून मग मी माझे नकाराचे [br]उर्वरित १०० दिवस 0:09:35.640,0:09:37.536 या मैदानात रूपांतरित केले -- 0:09:37.560,0:09:39.696 या शोध प्रकल्पात रूपांतरित केले. 0:09:39.720,0:09:41.800 मला बघायचं होत मी काय शिकू शकतो ते. 0:09:42.240,0:09:44.016 आणि मग मी बऱ्याच गोष्टी शिकलो. 0:09:44.040,0:09:45.616 मला कित्येक गुपितं कळली. 0:09:45.640,0:09:48.536 उदाहरणार्थ, मला कळलं कि मी जर पळालो नाही, 0:09:48.560,0:09:49.816 मला नकार मिळालेला असताना, 0:09:49.840,0:09:51.896 मी नकारला होकारात बदलवू शकतो 0:09:51.920,0:09:53.536 आणि जादुई शब्द आहे, "का". 0:09:53.560,0:09:57.656 मग एका दिवशी मी एका अनोळखी व्यक्तीच्या [br]घरी गेलो, माझ्या हातात हे फुल होतं, 0:09:57.680,0:09:59.096 दार ठोठावलं आणि विचारलं, 0:09:59.120,0:10:01.376 "काय हो, हे फुल मी तुमच्या परसात लावू [br]शकतो का?" 0:10:01.400,0:10:02.936 (हशा) 0:10:02.960,0:10:04.680 आणि तो म्हणाला, "नाही". 0:10:05.640,0:10:07.376 पण तो जायच्या आत मी विचारलं, 0:10:07.400,0:10:09.336 "अरे, मला कारण कळू शकेल का?" 0:10:09.360,0:10:12.416 आणि तो म्हणाला, "माझ्याकडे कुत्रा आहे [br]जो मी परसात 0:10:12.440,0:10:14.520 ठेवलेली कुठलीही गोष्ट उकरून काढतो." 0:10:14.520,0:10:16.340 मला तुमचे फुल वाया जाऊ द्यायचे नाही. 0:10:16.340,0:10:19.656 जर तुम्हाला हे करायचेच असेल तर [br]रस्त्याच्या पलीकडे जा आणि कॉनीशी बोला. 0:10:19.680,0:10:20.896 तिला फुलं आवडतात." 0:10:20.920,0:10:22.136 मग मी तेच केले. 0:10:22.160,0:10:24.216 मी पलीकडे गेलो [br]आणि कॉनीचे दार ठोठावले. 0:10:24.240,0:10:26.096 आणि मला भेटून तिला खूप आनंद झाला. 0:10:26.120,0:10:27.816 (हशा) 0:10:27.840,0:10:29.216 आणि अर्ध्या तासानंतर, 0:10:29.240,0:10:31.296 हे फुल कॉनीच्या परसात होतं.[br]माझी खात्री आहे 0:10:31.320,0:10:32.736 ते आता अधिक चांगलं दिसत असेल. 0:10:32.760,0:10:34.056 (हशा) 0:10:34.080,0:10:37.016 पण सुरुवातीच्या नकारानंतर जर [br]मी निघून गेलो असतो तर, 0:10:37.040,0:10:38.256 मी विचार केला असता, 0:10:38.280,0:10:40.466 त्या माणसाचा माझ्यावर[br]विश्वास नसल्याने ते झालं, 0:10:40.466,0:10:41.676 मी वेडा झालो होतो 0:10:41.676,0:10:44.276 माझा पोषाख चांगला नव्हता,[br]मी चांगला दिसत नव्हतो म्हणून. 0:10:44.276,0:10:45.386 त्यापैकी काहीच नव्हते. 0:10:45.386,0:10:47.976 त्याचं कारण हे होतं कि मी जे दिलं होतं[br]ते त्याला पाहिजे 0:10:48.000,0:10:50.256 तसं नव्हतं. आणि त्याने [br]दुसरा संदर्भ देण्याइतका 0:10:50.280,0:10:51.936 विश्वास ठेवला, विक्रीची संज्ञा. 0:10:51.960,0:10:53.480 मी त्या संदर्भाचे रूपांतरण केले 0:10:54.560,0:10:55.776 मग एका दिवशी - 0:10:55.800,0:10:58.696 आणि मला हेही कळलं कि [br]मी काही गोष्टी खरंच म्हणू शकतो 0:10:58.720,0:11:00.656 आणि होकार मिळवण्याची [br]शक्यता वाढवू शकतो. 0:11:00.680,0:11:02.896 म्हणजे उदाहरणार्थ,[br]एका दिवशी मी स्टारबक्स मधे 0:11:02.920,0:11:06.496 गेलो आणि व्यवस्थापकाला विचारले,[br]"काय हो, मी स्टारबक्स ग्रीटर होवू शकतो का? 0:11:06.520,0:11:08.896 तो म्हणाला, "स्टारबक्स ग्रीटर म्हणजे?" 0:11:08.920,0:11:11.016 मी म्हणालो, "तुम्हाला ते वॉलमार्टचे[br]ग्रीटर्स 0:11:11.040,0:11:14.456 ठाऊक आहेत? ते लोक जे तुम्ही स्टोअरमधे जात[br]असताना तुम्हाला 'हाय' म्हणतात, 0:11:14.480,0:11:17.136 आणि खरंतर तुम्ही काही चोरणार नाही[br]याची खात्री करत असतात? 0:11:17.136,0:11:19.856 मला स्टारबक्सच्या ग्राहकांना[br]वॉलमार्टचा अनुभव द्यायचाय." 0:11:19.880,0:11:21.336 (हशा) 0:11:21.360,0:11:24.360 खरंतर ती चांगली गोष्ट आहे का नाही [br]याची खात्री नाही -- 0:11:25.600,0:11:28.096 खरंतर मला हे पक्कं माहिती आहे कि[br]ती वाईट गोष्ट आहे. 0:11:28.120,0:11:30.176 आणि त्याने "ओह" असे केले -- 0:11:30.200,0:11:32.456 हो, तो असा दिसला, त्याचे नाव एरिक आहे -- 0:11:32.480,0:11:34.056 आणि तो म्हणाला, "मला माहिती नाही. 0:11:34.080,0:11:36.136 तो माझं म्हणणं असं ऐकत होता. [br]"नक्की नाही." 0:11:36.160,0:11:37.816 मी त्याला विचारलं "ते विचित्र आहे 0:11:37.840,0:11:39.880 का?" तो म्हणाला, "हो ते खरंच विचित्र आहे." 0:11:40.800,0:11:43.656 पण तो तसं म्हणताच त्याचे पूर्ण हावभावच [br]बदलले. 0:11:43.680,0:11:46.616 ते जणू काही त्याचा [br]पूर्ण संभ्रम बाजूला ठेवण्यासारखे होते. 0:11:46.640,0:11:48.376 आणि तो म्हणाला, "हो तू हे करू शकतोस, 0:11:48.400,0:11:50.056 फक्त खूप काही विचित्र करू नकोस." 0:11:50.056,0:11:51.096 (हशा) 0:11:51.120,0:11:53.496 मग पुढचा तासभर मी स्टारबक्स ग्रीटर होतो. 0:11:53.520,0:11:55.656 येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला [br]मी 'हाय' करायचो, 0:11:55.680,0:11:58.056 आणि सुट्टीच्या शुभेच्छा द्यायचो. 0:11:58.080,0:12:00.736 मला ठाऊक नाही तुमच्या कारकिर्दीची [br]कमान कशी आहे ते, 0:12:00.760,0:12:01.976 ग्रीटर होऊ नका. 0:12:02.000,0:12:03.216 (हशा) 0:12:03.240,0:12:04.440 ते खरंच कंटाळवाणं होतं. 0:12:05.200,0:12:10.136 पण मग मला कळलं कि मी ते करू शकलो [br]कारण मी म्हणालो, "ते विचित्र आहे का?" 0:12:10.160,0:12:12.296 त्याला असलेली शंका मी नमूद केली होती. 0:12:12.320,0:12:15.856 आणि "ते विचित्र आहे का?" [br]असं मी म्हणल्यानेच त्यातून मी विचित्र नाही 0:12:15.880,0:12:18.416 असा अर्थ निघतो, त्याचा अर्थ [br]मी खरंतर त्याच्यासारखा 0:12:18.440,0:12:20.816 विचार करत होतो [br]या गोष्टीकडे विचित्र म्हणून बघून. 0:12:20.840,0:12:22.096 आणि पुन्हा, आणि मग, 0:12:22.120,0:12:25.256 मला हे कळलं कि जर लोकांच्या मनात असलेली[br]शंका मी बोलून दाखवली, 0:12:25.280,0:12:27.096 मी प्रश्न विचारायच्या आधी, 0:12:27.120,0:12:28.666 तर मी त्यांचा विश्वास जिंकत असे. 0:12:28.666,0:12:30.680 लोकांची हो म्हणण्याची जास्त शक्यता होती. 0:12:30.800,0:12:34.136 आणि मग मला उमजलं कि [br]माझे स्वप्न पूर्ण करू शकतो... 0:12:34.160,0:12:35.576 प्रश्न विचारून. 0:12:35.600,0:12:38.696 असं बघा, माझ्या आधीच्या चार पिढ्या[br]शिक्षकांच्या होत्या, 0:12:38.720,0:12:41.536 आणि माझी आजी मला नेहमी सांगत असे, 0:12:41.560,0:12:43.856 "जिया, तुला हवं असेल ते [br]काहीही तू करू शकतोस, 0:12:43.880,0:12:45.936 पण तू शिक्षक झालास तर उत्तम होईल." 0:12:45.960,0:12:47.376 (हशा) 0:12:47.400,0:12:49.656 पण मला उद्योजक व्हायचे होते[br]म्हणून मी झालो नाही. 0:12:49.680,0:12:53.056 पण खरंच काहीतरी शिकवावे[br]हे माझे नेहमी स्वप्न होते. 0:12:53.080,0:12:54.896 म्हणून मी म्हणालो, "मी विचारलं 0:12:54.920,0:12:57.536 आणि कॉलेजच्या वर्गाला शिकवले तर काय होईल?" 0:12:57.560,0:12:58.980 त्यावेळेस मी ऑस्टीनमधे राहायचो 0:12:58.980,0:13:01.096 म्हणून मी ऑस्टीनच्या[br]टेक्सास विद्यापीठात गेलो 0:13:01.120,0:13:04.336 आणि प्राध्यापकांची दारं ठोठावून[br]विचारलं, "मी तुमच्या वर्गाला शिकवू?" 0:13:04.360,0:13:06.856 पहिल्या दोन वेळेस मला काहीच हाती लागलं[br]नाही. 0:13:06.880,0:13:09.376 पण मी पळालो नाही म्हणून [br]मी ते करत राहिलो -- 0:13:09.400,0:13:12.736 आणि तिसऱ्या प्रयत्नाच्या वेळी [br]प्राध्यापक खूप प्रभावित झाले. 0:13:12.760,0:13:14.816 ते म्हणाले, "याआधी असे कोणीच केलेले नाही." 0:13:14.840,0:13:18.856 आणि मी पॉवरपॉईंट्स आणि शिकवायचा धडा[br]याची तयारी करून आलो. 0:13:18.880,0:13:20.936 ते म्हणाले. "छान, मी हे वापरू शकतो. 0:13:20.960,0:13:24.296 तू दोन महिन्यांनंतर का येत नाहीस?[br]मी तुला माझ्या अभ्यासक्रमात जागा देईन 0:13:24.320,0:13:26.416 आणि दोन महिन्यांनंतर[br]मी वर्गाला शिकवत होतो. 0:13:26.440,0:13:29.696 हा मी आहे -- कदाचित तुम्हाला दिसत नसेन,[br]हा खराब फोटो आहे. 0:13:29.720,0:13:32.496 असं बघा, कधी कधी प्रकाशाने[br]तुम्ही नाकारले जाता. 0:13:32.520,0:13:33.720 (हशा) 0:13:34.680,0:13:35.896 पण वा -- 0:13:35.920,0:13:38.656 जेव्हा मी तो क्लास संपवला, [br]मी रडत बाहेर आलो, 0:13:38.680,0:13:40.456 कारण मला वाटलं 0:13:40.480,0:13:43.776 मी माझे आयुष्याचे स्वप्न पूर्ण करू शकलो[br]केवळ विचारल्याने. 0:13:43.800,0:13:46.456 मी विचार करायचो मला या सगळ्या गोष्टी[br]मिळवाव्या लागतील -- 0:13:46.480,0:13:50.096 शिकवण्यासाठी एक महान उद्योजक बनावं लागेल,[br]किंवा पीएचडी मिळवावी लागेल -- 0:13:50.120,0:13:51.656 पण नाही, मी फक्त विचारलं, 0:13:51.680,0:13:52.880 आणि मी शिकवू शकलो. 0:13:53.400,0:13:55.776 आणि त्या फोटोत जो तुम्ही पाहू शकत नाहीयेत, 0:13:55.800,0:13:59.096 मी मार्टिन ल्युथर किंग ज्यु. [br]यांचे शब्द वापरले होते 0:13:59.120,0:14:03.656 का? कारण माझ्या संशोधनात मला आढळलं कि[br]जे लोक खरंच जगात परिवर्तन घडवतात, 0:14:03.680,0:14:06.616 जे आपल्या जगण्याचा [br]आणि विचार करण्याचा मार्ग बदलतात, 0:14:06.640,0:14:10.736 ते असे लोक असतात ज्यांना प्रारंभी [br]आणि नेहमी तीव्र नकार मिळालेला असतो. 0:14:10.760,0:14:12.816 मार्टिन ल्युथर किंग ज्यु., महात्मा गांधी, 0:14:12.840,0:14:14.896 नेल्सन मंडेला किंवा जिझस क्राईस्टसुद्धा 0:14:14.920,0:14:16.456 यांसारखे लोक. 0:14:16.480,0:14:19.856 त्यांना मिळालेल्या नकाराने [br]ते ओळखले जात नाहीत. 0:14:19.880,0:14:24.040 नकारानंतरच्या त्यांच्या [br]प्रतिक्रियेमुळे ते ओळखले जातात. 0:14:24.920,0:14:26.480 आणि त्यांनी नकाराला कवेत घेतले. 0:14:27.360,0:14:30.576 आणि नकाराबाबत शिकण्यासाठी[br]आपल्याला ते लोक व्हायची गरज नाही, 0:14:30.600,0:14:31.856 आणि माझ्या बाबतीत, 0:14:31.880,0:14:33.896 नकार माझा शाप होता, 0:14:33.920,0:14:35.176 माझा बागुलबुवा होता. 0:14:35.200,0:14:39.376 माझ्या संपूर्ण आयुष्यभर त्याने मला छळलं[br]कारण मी त्यापासून दूर पळत होतो. 0:14:39.400,0:14:41.120 मग मी त्याला कवेत घ्यायला लागलो.[br] 0:14:41.800,0:14:44.520 मी त्याचे रूपांतर आयुष्याच्या[br]सर्वात मोठ्या भेटीत केले. 0:14:45.320,0:14:49.776 नकारांचे रूपांतर संधींत कसे करावे [br]हे मी लोकांना शिकवायला सुरुवात केली. 0:14:49.800,0:14:51.816 मी माझा ब्लॉग, माझे व्याख्यान, 0:14:51.840,0:14:53.986 माझे नुकतेच प्रकाशित केलेले पुस्तक वापरतो, 0:14:53.986,0:14:58.320 आणि लोकांना नकाराच्या भयावर मात करता[br]यावी याकरता तंत्रज्ञानसुद्धा विकसित करतोय. 0:15:00.200,0:15:01.936 जेव्हा आयुष्यात तुम्हाला नकार मिळतो, 0:15:01.960,0:15:04.176 जेव्हा तुम्ही पुढच्या अडथळ्याचा[br]सामना करत असाल 0:15:04.200,0:15:06.216 किंवा पुढच्या अपयशाचा, 0:15:06.240,0:15:08.056 शक्यतांचा विचार करा. 0:15:08.080,0:15:09.296 पळू नका. 0:15:09.320,0:15:10.536 जर तुम्ही त्यांना कवेत[br] 0:15:10.560,0:15:12.640 घेतले तर ते तुमचे वरदानही ठरू शकतील. 0:15:13.160,0:15:14.376 धन्यवाद. 0:15:14.400,0:15:18.744 (टाळ्या)