0:00:00.149,0:00:05.509 आपल्याला एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आणि सतत करत राहावी लागली तर? अशी वेळ तुमच्यावर न येवो! 0:00:05.509,0:00:11.610 पण आपल्यासाठी एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला[br]कॉम्प्युटर्सना खूप चांगलं जमतं. हा "repeat forever" 0:00:11.610,0:00:16.980 ब्लॉक आहे. या ब्लॉकमधलं काहीही या गेममध्ये [br]सतत घडत राहील, न थांबता. जर आपल्याला 0:00:16.980,0:00:21.619 कलाकाराकडून एखादी गोष्ट परत परत करून घ्यायची असेल, प्लेयरनं काहीही न करता, तर आपण 0:00:21.619,0:00:27.359 हे ब्लॉक्स "repeat forever" ब्लॉक्समध्ये घालू.[br]पुढच्या कोड्यात, आपलं ध्येय आहे विझार्डला राज्याच्या 0:00:27.359,0:00:32.880 सीमांवर गस्त घालायला लावणं, डावीकडे आणि[br]उजवीकडे, न थांबता. रिपीट कमांड्स कशा काम 0:00:32.880,0:00:37.400 करतात ते शिकल्यावर, तुमचा स्वत:चा गेम [br]तयार करताना तुमचा खूप वेळ वाचेल.