0:00:05.430,0:00:10.539 यापूर्वी तुम्ही फंक्शन ब्लॉक्स एडीट केलेले असल्यामुळे, आता वेळ आहे मुळातून नवीन फंक्शन ब्लॉक लिहिण्याची. 0:00:10.539,0:00:15.539 हे खरंच सोपं आहे. तुम्हाला टूलबॉक्समध्ये फंक्शन्स नावाची कॅटेगरी दिसेल. जर तुम्ही यावर क्लिक केलंत 0:00:15.539,0:00:20.010 तर तुम्हाला create a function नावाचं केशरी बटण दिसेल. त्यावर क्लिक केलं की 0:00:20.010,0:00:25.789 तुम्ही सध्याचे फंक्शन ब्लॉक्स एडीट करायला[br]वापरलेला फंक्शन एडीटर दिसेल. आधी प्रमाणेच 0:00:25.789,0:00:30.660 तुम्ही तुमच्या फंक्शनला नाव देऊन, त्यानं काय करणं अपेक्षित आहे, त्याचं वर्णन 0:00:30.660,0:00:36.050 लिहून सुरुवात कराल. उदाहरणार्थ, त्यानं एक चौरस काढणं किंवा त्रिकोण काढणं अपेक्षित आहे आणि 0:00:36.050,0:00:41.489 नंतर खालच्या पांढऱ्या वर्क स्पेसमध्ये टूलबॉक्समधून[br]ब्लॉक्स ड्रॅग करा. हे ब्लॉक्स हिरव्या रॅपिंग 0:00:41.489,0:00:47.309 ब्लॉक्सच्या आत ड्रॅग करायचं लक्षात ठेवा. ते झालं [br]की save and exit वर क्लिक करा. 0:00:47.309,0:00:51.680 मग तुम्ही मेन कोड्याच्या वर्कस्पेसमध्ये जाल. तुम्ही तयार केलेलं नवं फंक्शन तुमच्या टूलबॉक्समधल्या 0:00:51.680,0:00:56.899 फंक्शन कॅटेगरीमध्ये नवं फंक्शन म्हणून दिसेल. ते मुख्य वर्कस्पेसमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा 0:00:56.899,0:01:00.600 आणि इतर कोणत्याही ब्लॉकसारखंच कोडं सोडवायला वापरा.