WEBVTT 00:00:06.991 --> 00:00:10.421 तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुम्ही मुलीला विचारता तिचे भविष्य कसे असेल 00:00:10.421 --> 00:00:14.361 आणि ती उत्तर देते कि तिला महाशक्ती हव्यात किंवा तिला खूप मोठे व्हावेसे वाटते. 00:00:14.361 --> 00:00:18.831 जर तुम्ही माझ्यातील लहान मुलीला विचारलं १६ व्या वर्षी माझे आयुष्य कसे असेल? 00:00:18.831 --> 00:00:21.841 माझे कदाचित उत्तर असेल मी माझ्या वडिलांपेक्षा उंच होईन 00:00:21.841 --> 00:00:24.061 माझे खूप मित्र असतील, शहरात एकटी फिरू शकेन. 00:00:24.061 --> 00:00:28.721 मी पूर्णपणे स्वावलंबी असेन आणि माझे लांबच लांब केस असतील. NOTE Paragraph 00:00:28.721 --> 00:00:32.762 माझ्याकडे नेहमीच अनेक कल्पना असायच्या आणि मला वाचनाची आवड होती. 00:00:32.762 --> 00:00:35.382 अक्षरांना चित्रांमध्ये आणि आवाजामध्ये अनुवादित करणे, 00:00:35.382 --> 00:00:37.752 जरी सर्व काही अगदी शांत असेल, 00:00:37.752 --> 00:00:43.352 लहानग्यांना, माणसांना, सामान्यांना विशेष होण्यासाठी काही मार्ग आहे का. NOTE Paragraph 00:00:43.352 --> 00:00:45.637 या सर्व गोष्टींनी मला विश्वास ठेवण्यास भाग पाडतात की 00:00:45.637 --> 00:00:50.277 भौतिक जगतच काही एकमात्र अस्तित्वात आहे असे नाही आणि जादूही अस्तित्त्वात आहे. 00:00:50.277 --> 00:00:54.477 एका विशिष्ट वयानंतर, मला काळे दिसण्यास सुरुवात झाली, 00:00:54.477 --> 00:00:57.227 परिघीय क्षेत्रांजवळ माझी दृष्टी अंधकारमय होऊ लागली, 00:00:57.227 --> 00:01:00.667 संपूर्ण काळोख होईपर्यंत आणि मी काकुवत होऊ लागले. 00:01:00.667 --> 00:01:02.287 पण माझी कल्पनाशक्ती खूप शोधक होती, 00:01:02.287 --> 00:01:05.287 मला वाटायचं कि जे माझ्याबरोबर घडत होते ते काहीतरी जादूई होते. 00:01:05.287 --> 00:01:09.387 किंवा मला विश्वाकडून गुप्त माहिती मिळत होती NOTE Paragraph 00:01:09.387 --> 00:01:11.107 ला नेहमीच खास व्हायचं होतं 00:01:11.107 --> 00:01:14.457 पण मी मोठा होत असताना,जादुई दुनिया माझ्यापासून दिवसेंदिवस दूर जात होते 00:01:14.457 --> 00:01:17.447 या वस्तुस्तिथीला मला सामोरे जावे लागले. 00:01:17.447 --> 00:01:19.397 मी माझ्या घरातील कपाटामध्ये जायचे 00:01:19.397 --> 00:01:22.557 आणि मला वाटायचे जर मी जर मागच्या फळीला विसरू शकले तर, 00:01:22.557 --> 00:01:25.867 तिचे विभाजन होईल आणि मी नारणीया मध्ये जाण्यास सफल होईन. 00:01:25.867 --> 00:01:29.767 पण ८ व्या वर्षी मला जादूचे कपाट मिळाले नाही, 00:01:29.767 --> 00:01:32.677 आणि ११व्या वर्षी मला माझे होगावर्ड चे पत्र मिळाले नाही. 00:01:32.677 --> 00:01:35.757 आणि १२व्या वर्षी सैतानाने मला सांगितले नाही की मी यक्ष होते. 00:01:35.757 --> 00:01:42.717 माझी शेवटची आशा अशी होती की गॅंडल्फ वया- च्या ५०व्या वर्षी साहसी सफारीला घेऊन जाईल. 00:01:42.717 --> 00:01:48.217 परंतु, या दरम्यान, वयाच्या 13 व्या वर्षापर्यंत, 00:01:48.217 --> 00:01:50.697 मी अचानक कोणीतरी खास झाले, 00:01:50.697 --> 00:01:54.637 जरी ते मी ज्या मार्गाने मी ते मागितले होते तसे खरंच नसले तरी NOTE Paragraph 00:01:54.637 --> 00:01:57.902 वास्तविक विश्व मला गुप्त माहिती देत नव्हते, 00:01:57.902 --> 00:02:01.182 पण ते मला ब्लॅक होलमध्ये ओढत होते. 00:02:01.182 --> 00:02:06.532 २३ सप्टेंबर २०१५ च्या सकाळी ७:३५ पर्यंत, 00:02:06.532 --> 00:02:09.481 नेहमीप्रमाणे मला माझ्या जुन्या शाळेसाठी उशीर झाला. 00:02:09.481 --> 00:02:14.261 कारण नेहमीप्रमाणे सिटी बसने माझ्या घरी येण्यासाठी जास्त वेळ घेतला. 00:02:14.261 --> 00:02:16.851 मी वर्गात प्रवेश केला आणि पडले. 00:02:16.851 --> 00:02:20.091 वर्गाच्या मध्यभागी, सर्वांसमोर 00:02:20.091 --> 00:02:23.101 मला जमिनीवर पडलेले माझे दप्तर देखील दिसत न्हवते. 00:02:23.101 --> 00:02:27.861 मी माझ्या जागेवर बसले आणि मला समजले की मला फळ्यावरील अक्षरे दिसू शकत न्हवती. 00:02:27.861 --> 00:02:30.136 मी वाचू शकत न्हवते. NOTE Paragraph 00:02:30.136 --> 00:02:34.426 म्हणून मी माझ्या आईला दुरध्वनी केला आणि चष्मा असणे किती छान असू शकेल 00:02:34.426 --> 00:02:38.095 याचा विचार करत त्यादिवशी नंतर मी दवाखान्यात गेले, 00:02:38.095 --> 00:02:44.895 पण ते मला मिळाले नाहीत. त्यादिवशी मला दवाखानाही सोडता आला नाही. NOTE Paragraph 00:02:44.895 --> 00:02:47.868 मला हायड्रोसेफलस आहे निदान झाले, 00:02:47.868 --> 00:02:51.818 हा काही सर्जनशील शब्द नाही याचा अर्थ तुमच्या मेंदूत खूप द्रव आहे, 00:02:51.818 --> 00:02:53.478 आणि मी तुम्हाला एक उलघडा सांगेन, 00:02:53.478 --> 00:02:57.130 माझ्या बाबतीत, माझ्या डोक्याच्या पायथ्याशी, पहिल्या आणि तिसर्या 00:02:57.130 --> 00:02:59.470 वेंट्रिकल दरम्यान रस्त्यात ग्लिओमा 00:02:59.470 --> 00:03:01.260 तयार झाला असल्यामुळे असे झाले. 00:03:01.260 --> 00:03:03.610 हे माझ्या मेंदूमध्ये द्रवाला वाहून देत नाही. 00:03:03.610 --> 00:03:06.170 आत येऊ शकते आणि बाहेर पडू शकत नाही. 00:03:06.170 --> 00:03:08.280 जे माझे इंट्राक्रॅनियल दबाव खूप जास्त करायचे. 00:03:08.280 --> 00:03:11.360 आणि ते माझ्या पर्यायी शिरांना हानी पोहचायचे. 00:03:11.360 --> 00:03:14.080 परंतु डॉक्टरांना हे लक्षात आले नाही. 00:03:14.080 --> 00:03:19.330 मी एक शस्त्रक्रिया केली, नंतर दुसरी, मग आणखी एक आणि आणखी एक . 00:03:19.330 --> 00:03:23.584 मी एक चक्रात होते,असं कालचक्र कि ज्यामध्ये मी आणि माझे पालक उठण्यास सुरवात करायचो, 00:03:23.584 --> 00:03:26.064 आयुष्य आम्हाला फाटकारायचे आणि आम्ही पडायचो, 00:03:26.064 --> 00:03:27.634 आणि पुन्हा आणि पुन्हा. 00:03:27.634 --> 00:03:32.184 माझ्या जगात उलटापालट झाली आणि परिस्थितीमुळे आम्ही सर्व स्तिथबध्द होतो. 00:03:32.184 --> 00:03:36.254 माझ्या जादूच्या अविचारी जागा पारंपरिक आणि अस्तित्वाच्या ठोकळ्यांनी घेतली, 00:03:36.254 --> 00:03:39.324 ते माझ्या गँडलफवरीळ माझ्या आहे इतकेच अविचारी होते. NOTE Paragraph 00:03:39.324 --> 00:03:43.534 समस्या अशी होती की डॉक्टरांना वाटलेत्याला ठाऊक होते माझ्याबरोबर काय चूकीचे झाले आहे. 00:03:43.534 --> 00:03:46.884 पण माझी अडचण पूर्णपणे भिन्न गोष्टीमुळे झाली होती, 00:03:46.884 --> 00:03:48.364 खूप सारे द्रव वाहून गेल्यामुळे 00:03:48.364 --> 00:03:51.624 त्यांनी माझ्या समस्येचे रूपांतर उच्च इंट्राक्रॅनियल दबाव पासून 00:03:51.624 --> 00:03:53.514 अत्यंत कमी दबावामध्ये केले. 00:03:53.514 --> 00:03:58.104 या प्रक्रियेमध्ये ८ महिन्यांत, माझ्यावर ४ शस्त्रक्रिया झाल्या 00:03:58.104 --> 00:04:02.704 आणि इतर ३ या डॉक्टरनीं घातलेला गोंधळाचे निराकरण करण्याचा प्रयत्न करन्यासाठी. 00:04:02.704 --> 00:04:05.674 पण नुकसान झाले होते. NOTE Paragraph 00:04:05.674 --> 00:04:08.494 मग मी शेवटी शाळेत परत येऊ शकलो, 00:04:08.494 --> 00:04:10.484 पण मी आता पहिल्यासारखी नव्हते. 00:04:10.484 --> 00:04:15.344 सामान्य लोकांसाठी आयुष्य चालू होते आणि मी बरेच उत्कृष्ठ कार्यक्रम गमावले 00:04:15.344 --> 00:04:19.404 आणि किशोरवयीन संकटे जी प्रामाणिकपणे सांगायचे तर चुकवली नसती. 00:04:21.545 --> 00:04:23.335 मी मुळात एक वर्ष झोपून घालवले, 00:04:23.335 --> 00:04:26.295 कारण माझ्याकडून साहित्य काढून घेतले गेले होते. 00:04:26.295 --> 00:04:30.605 हा दुसर्या वास्तवामध्ये बुडण्याचा एकमेव मार्ग होता 00:04:30.605 --> 00:04:34.278 जे त्या क्षणी मला सर्वात गरजेचे होते. पण हा, मी आज येथे आहे. NOTE Paragraph 00:04:34.278 --> 00:04:39.048 असे एक वाक्य आहे ज्याचा अर्थ असा होतो: मी एका खड्यात पडलो, मोठी म्हणून बाहेर आलो. 00:04:39.048 --> 00:04:40.545 खरोखर मला तसाच काहीस वाटतंय, 00:04:40.545 --> 00:04:44.875 कारण प्रत्येक वेळी तुमच्या सोबत काहीतरी कठीण होते, तेव्हा एक शक्ती असते, 00:04:44.875 --> 00:04:47.621 जरी ती लक्षात येण्यासारखी नसली तरीही, 00:04:47.621 --> 00:04:49.821 ती तुम्हाला परत सावरते, 00:04:49.821 --> 00:04:52.944 आणि यावेळी तुम्ही अधिक शहाणे व्हाल. NOTE Paragraph 00:04:52.944 --> 00:04:56.694 मी एकाग्र होऊ शकते आणि आता एका गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकते. 00:04:56.694 --> 00:05:00.694 आणि हा खाणे, हे पूर्णपणे वेगळा अनुभव आहे. 00:05:00.694 --> 00:05:02.864 मी प्रत्येक वेळी “बोलिनहो दे चुवा” खाते, 00:05:02.864 --> 00:05:04.934 रैनड्रॉप केक 00:05:04.934 --> 00:05:08.954 मी ताबडतोब एका चांगल्या आणि सुरक्षित स्थानी पोहचते जिथे साखरेचे आणि दालचिनीचे 00:05:08.954 --> 00:05:10.794 ढग असतात. 00:05:10.794 --> 00:05:13.504 आणि जेव्हा मी संगीत ऐकते किंवा वाजवते तेव्हा 00:05:13.504 --> 00:05:17.504 मी माझ्या जीवनात ज्या अडचणींना सामोरे गेले त्यापासून सुटण्याचा हा एक मार्ग आहे. 00:05:17.504 --> 00:05:20.114 आणि आता मला बॉब डायलनचे पूर्ण बोल आठवतात, 00:05:20.114 --> 00:05:22.944 जे खूप वेडापणा आहे. NOTE Paragraph 00:05:22.944 --> 00:05:26.084 माझी कल्पना नेहमीपेक्षा तीव्र झाली आहे 00:05:26.084 --> 00:05:29.514 कारण आता मी तिला सर्वात महत्त्वाच्या इंद्रिय म्हणून वापरते. 00:05:29.514 --> 00:05:32.651 तीच आहे जी मला पूर्णपणे नवीन जग बनविण्याची परवानगी देते 00:05:32.651 --> 00:05:36.290 त्याच्या आधारे आणि बाकीच्या ज्ञानेंद्रियांच्या आधारे मी पाहते, 00:05:36.290 --> 00:05:39.684 मला माझी कल्पनाशक्ती, सर्जनशील आणि तार्किक साधने म्हणून वापरावी लागते 00:05:39.684 --> 00:05:44.894 या वास्तवात टिकून रहाण्यासाठी जे दृश्यावर खूप अवलंबून आहे. 00:05:44.894 --> 00:05:50.074 आणि मी हे करू शकते कारण पाहणे आणि अवलोकन यात फरक आहे 00:05:50.074 --> 00:05:53.244 जसे ऐकणे आणि श्रवण करणे यांच्यात आहे. NOTE Paragraph 00:05:53.244 --> 00:05:58.694 अवलोकन आणि श्रवण करणे याचे इंद्रियांच्या अचूक क्षमतेशी काहीही संबंध नाही. 00:05:58.694 --> 00:06:00.366 पण त्यांचा संबंध संवेदनशीलतेशी आहे, 00:06:00.366 --> 00:06:03.416 इतरांसह गोष्टी समजून घेणे आणि सहानुभूती असणे, 00:06:03.416 --> 00:06:07.176 यासाठी मला वाटते की मी आता आधीपेक्षा अधिक चांगले पाहू शकेन. 00:06:07.176 --> 00:06:13.256 उदाहरणार्थ, मी पाहू शकते की आपण लक्ष देत आहात. 00:06:13.256 --> 00:06:19.276 ग्रीक पौराणिक कथांमध्ये, सर्वात प्रसिद्ध सिद्धपुरुष, टायर्सियास, आंधळा होता, 00:06:19.276 --> 00:06:24.806 कारण तो देखाव्याच्या आणि दृष्य जगाच्या सापळ्यात अडकला नव्हता, तुम्ही पाहता? NOTE Paragraph 00:06:24.806 --> 00:06:28.946 मी निश्चितपणे १६ वर्षांची व्यक्ती नाही मला वाटलं मी होईल, 00:06:28.946 --> 00:06:31.126 आणि जसे मला वाटायचे तसे माझ्याकडे जीवन नाही, 00:06:31.126 --> 00:06:33.806 पण जर तुम्ही मला विचारले, मला वेळेत मागे जावेसे 00:06:33.806 --> 00:06:35.986 आणि आणि हे सर्व होण्यापासून रोखावेसे वाटते का, 00:06:35.986 --> 00:06:39.616 मी खूप शिकलो की मी आज जे काही आहे ते गमावू इच्छित नाही, तर उत्तर आहे नाही. 00:06:39.616 --> 00:06:41.196 धन्यवाद.