[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:06.99,0:00:10.42,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुम्ही \Nमुलीला विचारता तिचे भविष्य कसे असेल Dialogue: 0,0:00:10.42,0:00:14.36,Default,,0000,0000,0000,,आणि ती उत्तर देते कि तिला महाशक्ती हव्यात\Nकिंवा तिला खूप मोठे व्हावेसे वाटते. Dialogue: 0,0:00:14.36,0:00:18.83,Default,,0000,0000,0000,,जर तुम्ही माझ्यातील लहान मुलीला विचारलं \N१६ व्या वर्षी माझे आयुष्य कसे असेल? Dialogue: 0,0:00:18.83,0:00:21.84,Default,,0000,0000,0000,,माझे कदाचित उत्तर असेल \Nमी माझ्या वडिलांपेक्षा उंच होईन Dialogue: 0,0:00:21.84,0:00:24.06,Default,,0000,0000,0000,,माझे खूप मित्र असतील,\Nशहरात एकटी फिरू शकेन. Dialogue: 0,0:00:24.06,0:00:28.72,Default,,0000,0000,0000,,मी पूर्णपणे स्वावलंबी असेन आणि \Nमाझे लांबच लांब केस असतील. Dialogue: 0,0:00:28.72,0:00:32.76,Default,,0000,0000,0000,,माझ्याकडे नेहमीच अनेक कल्पना असायच्या \Nआणि मला वाचनाची आवड होती. Dialogue: 0,0:00:32.76,0:00:35.38,Default,,0000,0000,0000,,अक्षरांना चित्रांमध्ये आणि आवाजामध्ये \Nअनुवादित करणे, Dialogue: 0,0:00:35.38,0:00:37.75,Default,,0000,0000,0000,,जरी सर्व काही अगदी शांत असेल, Dialogue: 0,0:00:37.75,0:00:43.35,Default,,0000,0000,0000,,लहानग्यांना, माणसांना, सामान्यांना विशेष \Nहोण्यासाठी काही मार्ग आहे का. Dialogue: 0,0:00:43.35,0:00:45.64,Default,,0000,0000,0000,,या सर्व गोष्टींनी मला विश्वास ठेवण्यास\Nभाग पाडतात की Dialogue: 0,0:00:45.64,0:00:50.28,Default,,0000,0000,0000,,भौतिक जगतच काही एकमात्र अस्तित्वात \Nआहे असे नाही आणि जादूही अस्तित्त्वात आहे. Dialogue: 0,0:00:50.28,0:00:54.48,Default,,0000,0000,0000,,एका विशिष्ट वयानंतर, मला काळे दिसण्यास\Nसुरुवात झाली, Dialogue: 0,0:00:54.48,0:00:57.23,Default,,0000,0000,0000,,परिघीय क्षेत्रांजवळ माझी दृष्टी अंधकारमय \Nहोऊ लागली, Dialogue: 0,0:00:57.23,0:01:00.67,Default,,0000,0000,0000,,संपूर्ण काळोख होईपर्यंत आणि \Nमी काकुवत होऊ लागले. Dialogue: 0,0:01:00.67,0:01:02.29,Default,,0000,0000,0000,,पण माझी कल्पनाशक्ती खूप शोधक होती, Dialogue: 0,0:01:02.29,0:01:05.29,Default,,0000,0000,0000,,मला वाटायचं कि जे माझ्याबरोबर घडत होते ते \Nकाहीतरी जादूई होते. Dialogue: 0,0:01:05.29,0:01:09.39,Default,,0000,0000,0000,,किंवा मला विश्वाकडून गुप्त माहिती मिळत \Nहोती Dialogue: 0,0:01:09.39,0:01:11.11,Default,,0000,0000,0000,,ला नेहमीच खास व्हायचं होतं Dialogue: 0,0:01:11.11,0:01:14.46,Default,,0000,0000,0000,,पण मी मोठा होत असताना,जादुई दुनिया\Nमाझ्यापासून दिवसेंदिवस दूर जात होते Dialogue: 0,0:01:14.46,0:01:17.45,Default,,0000,0000,0000,,या वस्तुस्तिथीला मला सामोरे जावे लागले. Dialogue: 0,0:01:17.45,0:01:19.40,Default,,0000,0000,0000,,मी माझ्या घरातील कपाटामध्ये जायचे Dialogue: 0,0:01:19.40,0:01:22.56,Default,,0000,0000,0000,,आणि मला वाटायचे जर मी जर मागच्या \Nफळीला विसरू शकले तर, Dialogue: 0,0:01:22.56,0:01:25.87,Default,,0000,0000,0000,,तिचे विभाजन होईल आणि मी नारणीया मध्ये \Nजाण्यास सफल होईन. Dialogue: 0,0:01:25.87,0:01:29.77,Default,,0000,0000,0000,,पण ८ व्या वर्षी मला जादूचे कपाट मिळाले \Nनाही, Dialogue: 0,0:01:29.77,0:01:32.68,Default,,0000,0000,0000,,आणि ११व्या वर्षी मला माझे होगावर्ड चे पत्र\Nमिळाले नाही. Dialogue: 0,0:01:32.68,0:01:35.76,Default,,0000,0000,0000,,आणि १२व्या वर्षी सैतानाने मला सांगितले \Nनाही की मी यक्ष होते. Dialogue: 0,0:01:35.76,0:01:42.72,Default,,0000,0000,0000,,माझी शेवटची आशा अशी होती की गॅंडल्फ वया-\Nच्या ५०व्या वर्षी साहसी सफारीला घेऊन जाईल. Dialogue: 0,0:01:42.72,0:01:48.22,Default,,0000,0000,0000,,परंतु, या दरम्यान, वयाच्या 13 व्या \Nवर्षापर्यंत, Dialogue: 0,0:01:48.22,0:01:50.70,Default,,0000,0000,0000,,मी अचानक कोणीतरी खास झाले, Dialogue: 0,0:01:50.70,0:01:54.64,Default,,0000,0000,0000,,जरी ते मी ज्या मार्गाने मी ते मागितले \Nहोते तसे खरंच नसले तरी Dialogue: 0,0:01:54.64,0:01:57.90,Default,,0000,0000,0000,,वास्तविक विश्व मला गुप्त माहिती\Nदेत नव्हते, Dialogue: 0,0:01:57.90,0:02:01.18,Default,,0000,0000,0000,,पण ते मला ब्लॅक होलमध्ये ओढत होते. Dialogue: 0,0:02:01.18,0:02:06.53,Default,,0000,0000,0000,,२३ सप्टेंबर २०१५ च्या सकाळी ७:३५ पर्यंत, Dialogue: 0,0:02:06.53,0:02:09.48,Default,,0000,0000,0000,,नेहमीप्रमाणे मला माझ्या जुन्या शाळेसाठी \Nउशीर झाला. Dialogue: 0,0:02:09.48,0:02:14.26,Default,,0000,0000,0000,,कारण नेहमीप्रमाणे सिटी बसने माझ्या घरी\Nयेण्यासाठी जास्त वेळ घेतला. Dialogue: 0,0:02:14.26,0:02:16.85,Default,,0000,0000,0000,,मी वर्गात प्रवेश केला आणि पडले. Dialogue: 0,0:02:16.85,0:02:20.09,Default,,0000,0000,0000,,वर्गाच्या मध्यभागी, सर्वांसमोर Dialogue: 0,0:02:20.09,0:02:23.10,Default,,0000,0000,0000,,मला जमिनीवर पडलेले माझे दप्तर \Nदेखील दिसत न्हवते. Dialogue: 0,0:02:23.10,0:02:27.86,Default,,0000,0000,0000,,मी माझ्या जागेवर बसले आणि मला समजले \Nकी मला फळ्यावरील अक्षरे दिसू शकत न्हवती. Dialogue: 0,0:02:27.86,0:02:30.14,Default,,0000,0000,0000,,मी वाचू शकत न्हवते. Dialogue: 0,0:02:30.14,0:02:34.43,Default,,0000,0000,0000,,म्हणून मी माझ्या आईला दुरध्वनी केला आणि\Nचष्मा असणे किती छान असू शकेल\N Dialogue: 0,0:02:34.43,0:02:38.10,Default,,0000,0000,0000,,याचा विचार करत त्यादिवशी नंतर मी \Nदवाखान्यात गेले, Dialogue: 0,0:02:38.10,0:02:44.90,Default,,0000,0000,0000,,पण ते मला मिळाले नाहीत. त्यादिवशी मला \Nदवाखानाही सोडता आला नाही. Dialogue: 0,0:02:44.90,0:02:47.87,Default,,0000,0000,0000,,मला हायड्रोसेफलस आहे निदान झाले, Dialogue: 0,0:02:47.87,0:02:51.82,Default,,0000,0000,0000,,हा काही सर्जनशील शब्द नाही याचा अर्थ \Nतुमच्या मेंदूत खूप द्रव आहे, Dialogue: 0,0:02:51.82,0:02:53.48,Default,,0000,0000,0000,,आणि मी तुम्हाला एक उलघडा सांगेन, Dialogue: 0,0:02:53.48,0:02:57.13,Default,,0000,0000,0000,,माझ्या बाबतीत, माझ्या डोक्याच्या \Nपायथ्याशी, पहिल्या आणि तिसर्या Dialogue: 0,0:02:57.13,0:02:59.47,Default,,0000,0000,0000,,वेंट्रिकल दरम्यान रस्त्यात ग्लिओमा \N Dialogue: 0,0:02:59.47,0:03:01.26,Default,,0000,0000,0000,,तयार झाला असल्यामुळे असे झाले. Dialogue: 0,0:03:01.26,0:03:03.61,Default,,0000,0000,0000,,हे माझ्या मेंदूमध्ये\Nद्रवाला वाहून देत नाही. Dialogue: 0,0:03:03.61,0:03:06.17,Default,,0000,0000,0000,,आत येऊ शकते आणि बाहेर पडू शकत नाही. Dialogue: 0,0:03:06.17,0:03:08.28,Default,,0000,0000,0000,,जे माझे इंट्राक्रॅनियल\Nदबाव खूप जास्त करायचे. Dialogue: 0,0:03:08.28,0:03:11.36,Default,,0000,0000,0000,,आणि ते माझ्या पर्यायी शिरांना हानी \Nपोहचायचे. Dialogue: 0,0:03:11.36,0:03:14.08,Default,,0000,0000,0000,,परंतु डॉक्टरांना हे लक्षात आले नाही. Dialogue: 0,0:03:14.08,0:03:19.33,Default,,0000,0000,0000,,मी एक शस्त्रक्रिया केली, नंतर दुसरी,\Nमग आणखी एक आणि आणखी एक . Dialogue: 0,0:03:19.33,0:03:23.58,Default,,0000,0000,0000,,मी एक चक्रात होते,असं कालचक्र कि ज्यामध्ये\Nमी आणि माझे पालक उठण्यास सुरवात करायचो, Dialogue: 0,0:03:23.58,0:03:26.06,Default,,0000,0000,0000,,आयुष्य आम्हाला फाटकारायचे आणि आम्ही \Nपडायचो, Dialogue: 0,0:03:26.06,0:03:27.63,Default,,0000,0000,0000,,आणि पुन्हा आणि पुन्हा. Dialogue: 0,0:03:27.63,0:03:32.18,Default,,0000,0000,0000,,माझ्या जगात उलटापालट झाली आणि \Nपरिस्थितीमुळे आम्ही सर्व स्तिथबध्द होतो. Dialogue: 0,0:03:32.18,0:03:36.25,Default,,0000,0000,0000,,माझ्या जादूच्या अविचारी जागा पारंपरिक आणि \Nअस्तित्वाच्या ठोकळ्यांनी घेतली, Dialogue: 0,0:03:36.25,0:03:39.32,Default,,0000,0000,0000,,ते माझ्या गँडलफवरीळ माझ्या आहे इतकेच \Nअविचारी होते. Dialogue: 0,0:03:39.32,0:03:43.53,Default,,0000,0000,0000,,समस्या अशी होती की डॉक्टरांना वाटलेत्याला \Nठाऊक होते माझ्याबरोबर काय चूकीचे झाले आहे. Dialogue: 0,0:03:43.53,0:03:46.88,Default,,0000,0000,0000,,पण माझी अडचण पूर्णपणे भिन्न गोष्टीमुळे \Nझाली होती, Dialogue: 0,0:03:46.88,0:03:48.36,Default,,0000,0000,0000,,खूप सारे द्रव वाहून गेल्यामुळे Dialogue: 0,0:03:48.36,0:03:51.62,Default,,0000,0000,0000,,त्यांनी माझ्या समस्येचे रूपांतर उच्च \Nइंट्राक्रॅनियल दबाव पासून Dialogue: 0,0:03:51.62,0:03:53.51,Default,,0000,0000,0000,,अत्यंत कमी दबावामध्ये केले. Dialogue: 0,0:03:53.51,0:03:58.10,Default,,0000,0000,0000,,या प्रक्रियेमध्ये ८ महिन्यांत, माझ्यावर ४\Nशस्त्रक्रिया झाल्या Dialogue: 0,0:03:58.10,0:04:02.70,Default,,0000,0000,0000,,आणि इतर ३ या डॉक्टरनीं घातलेला गोंधळाचे \Nनिराकरण करण्याचा प्रयत्न करन्यासाठी. Dialogue: 0,0:04:02.70,0:04:05.67,Default,,0000,0000,0000,,पण नुकसान झाले होते. Dialogue: 0,0:04:05.67,0:04:08.49,Default,,0000,0000,0000,,मग मी शेवटी शाळेत परत येऊ शकलो, Dialogue: 0,0:04:08.49,0:04:10.48,Default,,0000,0000,0000,,पण मी आता पहिल्यासारखी नव्हते. Dialogue: 0,0:04:10.48,0:04:15.34,Default,,0000,0000,0000,,सामान्य लोकांसाठी आयुष्य चालू होते आणि\Nमी बरेच उत्कृष्ठ कार्यक्रम गमावले Dialogue: 0,0:04:15.34,0:04:19.40,Default,,0000,0000,0000,,आणि किशोरवयीन संकटे जी प्रामाणिकपणे \Nसांगायचे तर चुकवली नसती. Dialogue: 0,0:04:21.54,0:04:23.34,Default,,0000,0000,0000,,मी मुळात एक वर्ष झोपून घालवले, Dialogue: 0,0:04:23.34,0:04:26.30,Default,,0000,0000,0000,,कारण माझ्याकडून साहित्य काढून \Nघेतले गेले होते. Dialogue: 0,0:04:26.30,0:04:30.60,Default,,0000,0000,0000,,हा दुसर्या वास्तवामध्ये बुडण्याचा एकमेव\Nमार्ग होता Dialogue: 0,0:04:30.60,0:04:34.28,Default,,0000,0000,0000,,जे त्या क्षणी मला सर्वात गरजेचे होते.\Nपण हा, मी आज येथे आहे. Dialogue: 0,0:04:34.28,0:04:39.05,Default,,0000,0000,0000,,असे एक वाक्य आहे ज्याचा अर्थ असा होतो: मी \Nएका खड्यात पडलो, मोठी म्हणून बाहेर आलो. Dialogue: 0,0:04:39.05,0:04:40.54,Default,,0000,0000,0000,,खरोखर मला तसाच काहीस वाटतंय, Dialogue: 0,0:04:40.54,0:04:44.88,Default,,0000,0000,0000,,कारण प्रत्येक वेळी तुमच्या सोबत काहीतरी \Nकठीण होते, तेव्हा एक शक्ती असते, Dialogue: 0,0:04:44.88,0:04:47.62,Default,,0000,0000,0000,,जरी ती लक्षात येण्यासारखी नसली तरीही, Dialogue: 0,0:04:47.62,0:04:49.82,Default,,0000,0000,0000,,ती तुम्हाला परत सावरते, Dialogue: 0,0:04:49.82,0:04:52.94,Default,,0000,0000,0000,,आणि यावेळी तुम्ही अधिक शहाणे व्हाल. Dialogue: 0,0:04:52.94,0:04:56.69,Default,,0000,0000,0000,,मी एकाग्र होऊ शकते आणि आता एका \Nगोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकते. Dialogue: 0,0:04:56.69,0:05:00.69,Default,,0000,0000,0000,,आणि हा खाणे, हे पूर्णपणे\Nवेगळा अनुभव आहे. Dialogue: 0,0:05:00.69,0:05:02.86,Default,,0000,0000,0000,,मी प्रत्येक वेळी “बोलिनहो दे चुवा” खाते, Dialogue: 0,0:05:02.86,0:05:04.93,Default,,0000,0000,0000,,रैनड्रॉप केक Dialogue: 0,0:05:04.93,0:05:08.95,Default,,0000,0000,0000,,मी ताबडतोब एका चांगल्या आणि सुरक्षित \Nस्थानी पोहचते जिथे साखरेचे आणि दालचिनीचे Dialogue: 0,0:05:08.95,0:05:10.79,Default,,0000,0000,0000,,ढग असतात. Dialogue: 0,0:05:10.79,0:05:13.50,Default,,0000,0000,0000,,आणि जेव्हा मी संगीत ऐकते किंवा वाजवते \Nतेव्हा Dialogue: 0,0:05:13.50,0:05:17.50,Default,,0000,0000,0000,,मी माझ्या जीवनात ज्या अडचणींना सामोरे \Nगेले त्यापासून सुटण्याचा हा एक मार्ग आहे. Dialogue: 0,0:05:17.50,0:05:20.11,Default,,0000,0000,0000,,आणि आता मला बॉब डायलनचे पूर्ण बोल आठवतात, Dialogue: 0,0:05:20.11,0:05:22.94,Default,,0000,0000,0000,,जे खूप वेडापणा आहे. Dialogue: 0,0:05:22.94,0:05:26.08,Default,,0000,0000,0000,,माझी कल्पना नेहमीपेक्षा तीव्र झाली आहे Dialogue: 0,0:05:26.08,0:05:29.51,Default,,0000,0000,0000,,कारण आता मी तिला सर्वात महत्त्वाच्या \Nइंद्रिय म्हणून वापरते. Dialogue: 0,0:05:29.51,0:05:32.65,Default,,0000,0000,0000,,तीच आहे जी मला पूर्णपणे नवीन जग बनविण्याची\Nपरवानगी देते Dialogue: 0,0:05:32.65,0:05:36.29,Default,,0000,0000,0000,,त्याच्या आधारे आणि बाकीच्या \Nज्ञानेंद्रियांच्या आधारे मी पाहते, Dialogue: 0,0:05:36.29,0:05:39.68,Default,,0000,0000,0000,,मला माझी कल्पनाशक्ती, सर्जनशील आणि तार्किक\Nसाधने म्हणून वापरावी लागते Dialogue: 0,0:05:39.68,0:05:44.89,Default,,0000,0000,0000,,या वास्तवात टिकून रहाण्यासाठी जे दृश्यावर \Nखूप अवलंबून आहे. Dialogue: 0,0:05:44.89,0:05:50.07,Default,,0000,0000,0000,,आणि मी हे करू शकते कारण पाहणे आणि \Nअवलोकन यात फरक आहे Dialogue: 0,0:05:50.07,0:05:53.24,Default,,0000,0000,0000,,जसे ऐकणे आणि श्रवण करणे यांच्यात आहे. Dialogue: 0,0:05:53.24,0:05:58.69,Default,,0000,0000,0000,,अवलोकन आणि श्रवण करणे याचे इंद्रियांच्या \Nअचूक क्षमतेशी काहीही संबंध नाही. Dialogue: 0,0:05:58.69,0:06:00.37,Default,,0000,0000,0000,,पण त्यांचा संबंध संवेदनशीलतेशी आहे, Dialogue: 0,0:06:00.37,0:06:03.42,Default,,0000,0000,0000,,इतरांसह गोष्टी समजून घेणे आणि सहानुभूती \Nअसणे, Dialogue: 0,0:06:03.42,0:06:07.18,Default,,0000,0000,0000,,यासाठी मला वाटते की मी आता आधीपेक्षा अधिक \Nचांगले पाहू शकेन. Dialogue: 0,0:06:07.18,0:06:13.26,Default,,0000,0000,0000,,उदाहरणार्थ, मी पाहू शकते की आपण\Nलक्ष देत आहात. Dialogue: 0,0:06:13.26,0:06:19.28,Default,,0000,0000,0000,,ग्रीक पौराणिक कथांमध्ये, सर्वात प्रसिद्ध \Nसिद्धपुरुष, टायर्सियास, आंधळा होता, Dialogue: 0,0:06:19.28,0:06:24.81,Default,,0000,0000,0000,,कारण तो देखाव्याच्या आणि दृष्य जगाच्या \Nसापळ्यात अडकला नव्हता, तुम्ही पाहता? Dialogue: 0,0:06:24.81,0:06:28.95,Default,,0000,0000,0000,,मी निश्चितपणे १६ वर्षांची व्यक्ती नाही\Nमला वाटलं मी होईल, Dialogue: 0,0:06:28.95,0:06:31.13,Default,,0000,0000,0000,,आणि जसे मला वाटायचे तसे\Nमाझ्याकडे जीवन नाही, Dialogue: 0,0:06:31.13,0:06:33.81,Default,,0000,0000,0000,,पण जर तुम्ही मला विचारले, मला वेळेत\Nमागे जावेसे Dialogue: 0,0:06:33.81,0:06:35.99,Default,,0000,0000,0000,,आणि आणि हे सर्व होण्यापासून रोखावेसे\Nवाटते का, Dialogue: 0,0:06:35.99,0:06:39.62,Default,,0000,0000,0000,,मी खूप शिकलो की मी आज जे काही आहे \Nते गमावू इच्छित नाही, तर उत्तर आहे नाही. Dialogue: 0,0:06:39.62,0:06:41.20,Default,,0000,0000,0000,,धन्यवाद.