0:00:06.991,0:00:10.421 तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुम्ही [br]मुलीला विचारता तिचे भविष्य कसे असेल 0:00:10.421,0:00:14.361 आणि ती उत्तर देते कि तिला महाशक्ती हव्यात[br]किंवा तिला खूप मोठे व्हावेसे वाटते. 0:00:14.361,0:00:18.831 जर तुम्ही माझ्यातील लहान मुलीला विचारलं [br]१६ व्या वर्षी माझे आयुष्य कसे असेल? 0:00:18.831,0:00:21.841 माझे कदाचित उत्तर असेल [br]मी माझ्या वडिलांपेक्षा उंच होईन 0:00:21.841,0:00:24.061 माझे खूप मित्र असतील,[br]शहरात एकटी फिरू शकेन. 0:00:24.061,0:00:28.721 मी पूर्णपणे स्वावलंबी असेन आणि [br]माझे लांबच लांब केस असतील. 0:00:28.721,0:00:32.762 माझ्याकडे नेहमीच अनेक कल्पना असायच्या [br]आणि मला वाचनाची आवड होती. 0:00:32.762,0:00:35.382 अक्षरांना चित्रांमध्ये आणि आवाजामध्ये [br]अनुवादित करणे, 0:00:35.382,0:00:37.752 जरी सर्व काही अगदी शांत असेल, 0:00:37.752,0:00:43.352 लहानग्यांना, माणसांना, सामान्यांना विशेष [br]होण्यासाठी काही मार्ग आहे का. 0:00:43.352,0:00:45.637 या सर्व गोष्टींनी मला विश्वास ठेवण्यास[br]भाग पाडतात की 0:00:45.637,0:00:50.277 भौतिक जगतच काही एकमात्र अस्तित्वात [br]आहे असे नाही आणि जादूही अस्तित्त्वात आहे. 0:00:50.277,0:00:54.477 एका विशिष्ट वयानंतर, मला काळे दिसण्यास[br]सुरुवात झाली, 0:00:54.477,0:00:57.227 परिघीय क्षेत्रांजवळ माझी दृष्टी अंधकारमय [br]होऊ लागली, 0:00:57.227,0:01:00.667 संपूर्ण काळोख होईपर्यंत आणि [br]मी काकुवत होऊ लागले. 0:01:00.667,0:01:02.287 पण माझी कल्पनाशक्ती खूप शोधक होती, 0:01:02.287,0:01:05.287 मला वाटायचं कि जे माझ्याबरोबर घडत होते ते [br]काहीतरी जादूई होते. 0:01:05.287,0:01:09.387 किंवा मला विश्वाकडून गुप्त माहिती मिळत [br]होती 0:01:09.387,0:01:11.107 ला नेहमीच खास व्हायचं होतं 0:01:11.107,0:01:14.457 पण मी मोठा होत असताना,जादुई दुनिया[br]माझ्यापासून दिवसेंदिवस दूर जात होते 0:01:14.457,0:01:17.447 या वस्तुस्तिथीला मला सामोरे जावे लागले. 0:01:17.447,0:01:19.397 मी माझ्या घरातील कपाटामध्ये जायचे 0:01:19.397,0:01:22.557 आणि मला वाटायचे जर मी जर मागच्या [br]फळीला विसरू शकले तर, 0:01:22.557,0:01:25.867 तिचे विभाजन होईल आणि मी नारणीया मध्ये [br]जाण्यास सफल होईन. 0:01:25.867,0:01:29.767 पण ८ व्या वर्षी मला जादूचे कपाट मिळाले [br]नाही, 0:01:29.767,0:01:32.677 आणि ११व्या वर्षी मला माझे होगावर्ड चे पत्र[br]मिळाले नाही. 0:01:32.677,0:01:35.757 आणि १२व्या वर्षी सैतानाने मला सांगितले [br]नाही की मी यक्ष होते. 0:01:35.757,0:01:42.717 माझी शेवटची आशा अशी होती की गॅंडल्फ वया-[br]च्या ५०व्या वर्षी साहसी सफारीला घेऊन जाईल. 0:01:42.717,0:01:48.217 परंतु, या दरम्यान, वयाच्या 13 व्या [br]वर्षापर्यंत, 0:01:48.217,0:01:50.697 मी अचानक कोणीतरी खास झाले, 0:01:50.697,0:01:54.637 जरी ते मी ज्या मार्गाने मी ते मागितले [br]होते तसे खरंच नसले तरी 0:01:54.637,0:01:57.902 वास्तविक विश्व मला गुप्त माहिती[br]देत नव्हते, 0:01:57.902,0:02:01.182 पण ते मला ब्लॅक होलमध्ये ओढत होते. 0:02:01.182,0:02:06.532 २३ सप्टेंबर २०१५ च्या सकाळी ७:३५ पर्यंत, 0:02:06.532,0:02:09.481 नेहमीप्रमाणे मला माझ्या जुन्या शाळेसाठी [br]उशीर झाला. 0:02:09.481,0:02:14.261 कारण नेहमीप्रमाणे सिटी बसने माझ्या घरी[br]येण्यासाठी जास्त वेळ घेतला. 0:02:14.261,0:02:16.851 मी वर्गात प्रवेश केला आणि पडले. 0:02:16.851,0:02:20.091 वर्गाच्या मध्यभागी, सर्वांसमोर 0:02:20.091,0:02:23.101 मला जमिनीवर पडलेले माझे दप्तर [br]देखील दिसत न्हवते. 0:02:23.101,0:02:27.861 मी माझ्या जागेवर बसले आणि मला समजले [br]की मला फळ्यावरील अक्षरे दिसू शकत न्हवती. 0:02:27.861,0:02:30.136 मी वाचू शकत न्हवते. 0:02:30.136,0:02:34.426 म्हणून मी माझ्या आईला दुरध्वनी केला आणि[br]चष्मा असणे किती छान असू शकेल[br] 0:02:34.426,0:02:38.095 याचा विचार करत त्यादिवशी नंतर मी [br]दवाखान्यात गेले, 0:02:38.095,0:02:44.895 पण ते मला मिळाले नाहीत. त्यादिवशी मला [br]दवाखानाही सोडता आला नाही. 0:02:44.895,0:02:47.868 मला हायड्रोसेफलस आहे निदान झाले, 0:02:47.868,0:02:51.818 हा काही सर्जनशील शब्द नाही याचा अर्थ [br]तुमच्या मेंदूत खूप द्रव आहे, 0:02:51.818,0:02:53.478 आणि मी तुम्हाला एक उलघडा सांगेन, 0:02:53.478,0:02:57.130 माझ्या बाबतीत, माझ्या डोक्याच्या [br]पायथ्याशी, पहिल्या आणि तिसर्या 0:02:57.130,0:02:59.470 वेंट्रिकल दरम्यान रस्त्यात ग्लिओमा [br] 0:02:59.470,0:03:01.260 तयार झाला असल्यामुळे असे झाले. 0:03:01.260,0:03:03.610 हे माझ्या मेंदूमध्ये[br]द्रवाला वाहून देत नाही. 0:03:03.610,0:03:06.170 आत येऊ शकते आणि बाहेर पडू शकत नाही. 0:03:06.170,0:03:08.280 जे माझे इंट्राक्रॅनियल[br]दबाव खूप जास्त करायचे. 0:03:08.280,0:03:11.360 आणि ते माझ्या पर्यायी शिरांना हानी [br]पोहचायचे. 0:03:11.360,0:03:14.080 परंतु डॉक्टरांना हे लक्षात आले नाही. 0:03:14.080,0:03:19.330 मी एक शस्त्रक्रिया केली, नंतर दुसरी,[br]मग आणखी एक आणि आणखी एक . 0:03:19.330,0:03:23.584 मी एक चक्रात होते,असं कालचक्र कि ज्यामध्ये[br]मी आणि माझे पालक उठण्यास सुरवात करायचो, 0:03:23.584,0:03:26.064 आयुष्य आम्हाला फाटकारायचे आणि आम्ही [br]पडायचो, 0:03:26.064,0:03:27.634 आणि पुन्हा आणि पुन्हा. 0:03:27.634,0:03:32.184 माझ्या जगात उलटापालट झाली आणि [br]परिस्थितीमुळे आम्ही सर्व स्तिथबध्द होतो. 0:03:32.184,0:03:36.254 माझ्या जादूच्या अविचारी जागा पारंपरिक आणि [br]अस्तित्वाच्या ठोकळ्यांनी घेतली, 0:03:36.254,0:03:39.324 ते माझ्या गँडलफवरीळ माझ्या आहे इतकेच [br]अविचारी होते. 0:03:39.324,0:03:43.534 समस्या अशी होती की डॉक्टरांना वाटलेत्याला [br]ठाऊक होते माझ्याबरोबर काय चूकीचे झाले आहे. 0:03:43.534,0:03:46.884 पण माझी अडचण पूर्णपणे भिन्न गोष्टीमुळे [br]झाली होती, 0:03:46.884,0:03:48.364 खूप सारे द्रव वाहून गेल्यामुळे 0:03:48.364,0:03:51.624 त्यांनी माझ्या समस्येचे रूपांतर उच्च [br]इंट्राक्रॅनियल दबाव पासून 0:03:51.624,0:03:53.514 अत्यंत कमी दबावामध्ये केले. 0:03:53.514,0:03:58.104 या प्रक्रियेमध्ये ८ महिन्यांत, माझ्यावर ४[br]शस्त्रक्रिया झाल्या 0:03:58.104,0:04:02.704 आणि इतर ३ या डॉक्टरनीं घातलेला गोंधळाचे [br]निराकरण करण्याचा प्रयत्न करन्यासाठी. 0:04:02.704,0:04:05.674 पण नुकसान झाले होते. 0:04:05.674,0:04:08.494 मग मी शेवटी शाळेत परत येऊ शकलो, 0:04:08.494,0:04:10.484 पण मी आता पहिल्यासारखी नव्हते. 0:04:10.484,0:04:15.344 सामान्य लोकांसाठी आयुष्य चालू होते आणि[br]मी बरेच उत्कृष्ठ कार्यक्रम गमावले 0:04:15.344,0:04:19.404 आणि किशोरवयीन संकटे जी प्रामाणिकपणे [br]सांगायचे तर चुकवली नसती. 0:04:21.545,0:04:23.335 मी मुळात एक वर्ष झोपून घालवले, 0:04:23.335,0:04:26.295 कारण माझ्याकडून साहित्य काढून [br]घेतले गेले होते. 0:04:26.295,0:04:30.605 हा दुसर्या वास्तवामध्ये बुडण्याचा एकमेव[br]मार्ग होता 0:04:30.605,0:04:34.278 जे त्या क्षणी मला सर्वात गरजेचे होते.[br]पण हा, मी आज येथे आहे. 0:04:34.278,0:04:39.048 असे एक वाक्य आहे ज्याचा अर्थ असा होतो: मी [br]एका खड्यात पडलो, मोठी म्हणून बाहेर आलो. 0:04:39.048,0:04:40.545 खरोखर मला तसाच काहीस वाटतंय, 0:04:40.545,0:04:44.875 कारण प्रत्येक वेळी तुमच्या सोबत काहीतरी [br]कठीण होते, तेव्हा एक शक्ती असते, 0:04:44.875,0:04:47.621 जरी ती लक्षात येण्यासारखी नसली तरीही, 0:04:47.621,0:04:49.821 ती तुम्हाला परत सावरते, 0:04:49.821,0:04:52.944 आणि यावेळी तुम्ही अधिक शहाणे व्हाल. 0:04:52.944,0:04:56.694 मी एकाग्र होऊ शकते आणि आता एका [br]गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकते. 0:04:56.694,0:05:00.694 आणि हा खाणे, हे पूर्णपणे[br]वेगळा अनुभव आहे. 0:05:00.694,0:05:02.864 मी प्रत्येक वेळी “बोलिनहो दे चुवा” खाते, 0:05:02.864,0:05:04.934 रैनड्रॉप केक 0:05:04.934,0:05:08.954 मी ताबडतोब एका चांगल्या आणि सुरक्षित [br]स्थानी पोहचते जिथे साखरेचे आणि दालचिनीचे 0:05:08.954,0:05:10.794 ढग असतात. 0:05:10.794,0:05:13.504 आणि जेव्हा मी संगीत ऐकते किंवा वाजवते [br]तेव्हा 0:05:13.504,0:05:17.504 मी माझ्या जीवनात ज्या अडचणींना सामोरे [br]गेले त्यापासून सुटण्याचा हा एक मार्ग आहे. 0:05:17.504,0:05:20.114 आणि आता मला बॉब डायलनचे पूर्ण बोल आठवतात, 0:05:20.114,0:05:22.944 जे खूप वेडापणा आहे. 0:05:22.944,0:05:26.084 माझी कल्पना नेहमीपेक्षा तीव्र झाली आहे 0:05:26.084,0:05:29.514 कारण आता मी तिला सर्वात महत्त्वाच्या [br]इंद्रिय म्हणून वापरते. 0:05:29.514,0:05:32.651 तीच आहे जी मला पूर्णपणे नवीन जग बनविण्याची[br]परवानगी देते 0:05:32.651,0:05:36.290 त्याच्या आधारे आणि बाकीच्या [br]ज्ञानेंद्रियांच्या आधारे मी पाहते, 0:05:36.290,0:05:39.684 मला माझी कल्पनाशक्ती, सर्जनशील आणि तार्किक[br]साधने म्हणून वापरावी लागते 0:05:39.684,0:05:44.894 या वास्तवात टिकून रहाण्यासाठी जे दृश्यावर [br]खूप अवलंबून आहे. 0:05:44.894,0:05:50.074 आणि मी हे करू शकते कारण पाहणे आणि [br]अवलोकन यात फरक आहे 0:05:50.074,0:05:53.244 जसे ऐकणे आणि श्रवण करणे यांच्यात आहे. 0:05:53.244,0:05:58.694 अवलोकन आणि श्रवण करणे याचे इंद्रियांच्या [br]अचूक क्षमतेशी काहीही संबंध नाही. 0:05:58.694,0:06:00.366 पण त्यांचा संबंध संवेदनशीलतेशी आहे, 0:06:00.366,0:06:03.416 इतरांसह गोष्टी समजून घेणे आणि सहानुभूती [br]असणे, 0:06:03.416,0:06:07.176 यासाठी मला वाटते की मी आता आधीपेक्षा अधिक [br]चांगले पाहू शकेन. 0:06:07.176,0:06:13.256 उदाहरणार्थ, मी पाहू शकते की आपण[br]लक्ष देत आहात. 0:06:13.256,0:06:19.276 ग्रीक पौराणिक कथांमध्ये, सर्वात प्रसिद्ध [br]सिद्धपुरुष, टायर्सियास, आंधळा होता, 0:06:19.276,0:06:24.806 कारण तो देखाव्याच्या आणि दृष्य जगाच्या [br]सापळ्यात अडकला नव्हता, तुम्ही पाहता? 0:06:24.806,0:06:28.946 मी निश्चितपणे १६ वर्षांची व्यक्ती नाही[br]मला वाटलं मी होईल, 0:06:28.946,0:06:31.126 आणि जसे मला वाटायचे तसे[br]माझ्याकडे जीवन नाही, 0:06:31.126,0:06:33.806 पण जर तुम्ही मला विचारले, मला वेळेत[br]मागे जावेसे 0:06:33.806,0:06:35.986 आणि आणि हे सर्व होण्यापासून रोखावेसे[br]वाटते का, 0:06:35.986,0:06:39.616 मी खूप शिकलो की मी आज जे काही आहे [br]ते गमावू इच्छित नाही, तर उत्तर आहे नाही. 0:06:39.616,0:06:41.196 धन्यवाद.