[Stanford University www.stanford.edu]
निवेदक STANDFORD विद्यापीठ
सादर करीत आहेत हा कार्यक्रम
(टाळ्या )
स्टी वह जॉब : आभारी आहे
स्टीवह जॉब : अँपल. पिक्सरएनिमेशनचे CEO
स्टीवह जॉब : या विद्य्पिठात
मला सन्मान मिळाला
(टा ळ्या )
मी पदवीधर झालोच नाही.येथेच मी पदवी
प्राप्त करण्याच्या जाल्पास होतो
(हशा ))
मी माझ्या जीवनातील तीन गोष्टी सांगणार आहे
फक्त तीन
पहिली गोष्ट आहे बिंदू जोडण्याची .
रीड मधून मला काढून टाकल्यावर मी
त्या महाविद्यलया भोवती १८ महिने राहिलो
मला का काढले ?
माझ्या जन्मा पूर्वी
माझी आई कुमारी पदवीधर माता होती
तिने मला दत्तक देण्याचे ठरविले ,
पदवीधर पालकांनाच दत्तक द्यावे
अशी तिची अट होती