WEBVTT 00:00:06.955 --> 00:00:12.525 दोन सेकंदात जगात कुठे न कुठे एखाद्यास पक्षाघात होत असतो. 00:00:12.525 --> 00:00:17.878 सहा पैकी एकास आयुष्यात पक्षाघातास सामोरे जावे लागते. 00:00:17.878 --> 00:00:20.868 पक्षाघाताने मेदुला प्राणवायूचा पुरवठा पेशी करू शकत नाही. 00:00:20.868 --> 00:00:23.589 मृत्यूचे ते सर्वसाधारण कारण आहे. 00:00:23.589 --> 00:00:26.785 आणि अपंगत्वाचे ही प्रमुख कारण आहे. 00:00:26.785 --> 00:00:31.449 एखाद्यास पक्षघात झाल्यावर त्यास तातडीने वैद्यकीय उपचार करावा लागतो. 00:00:31.449 --> 00:00:34.729 त्यामुळे मेंदूचे कायम स्वरूपी होणारे नुकसान टाळता येते. 00:00:34.729 --> 00:00:37.588 पण पक्षाघात का होतो? 00:00:37.588 --> 00:00:40.849 त्यावर डॉक्टर कोणते उपचार करतात.? 00:00:40.849 --> 00:00:44.520 आपल्या शरीराच्या वजनाच्या केवळ दोन टक्के वजन मेंदूचे असते. 00:00:44.520 --> 00:00:48.958 पण तो रक्तातील २० टक्के प्राणवायू उपयोगात आणतो. 00:00:48.958 --> 00:00:52.751 रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातून हे रक्त मेंदूपर्यंत पोहचते 00:00:52.751 --> 00:00:55.638 मेंदूच्या पुढील भागास carotid रक्तवाहिनी रक्त पुरविते. 00:00:55.638 --> 00:00:58.688 मागील भागास vertebral रक्तवाहिन्या रक्ताचा पुरवठा करतात. 00:00:58.688 --> 00:01:00.719 या दोंनही एकमेकांना जोडलेल्या असतात. 00:01:00.719 --> 00:01:03.369 पुडे त्या लहान बारीक रक्तवाहिन्यात विभागल्या जातात. 00:01:03.369 --> 00:01:07.380 त्यात असत्तात कोट्यावधी न्युरोन्स ज्यांना प्राणवायू लागतो. 00:01:07.380 --> 00:01:13.349 मेंदूचा रक्तपुरवठा थांबलयास प्राणवायूच्या अभावी मेंदूतील पेशी मारतील, 00:01:13.349 --> 00:01:15.490 हे दोन प्रकारे होऊ शकते. 00:01:15.490 --> 00:01:20.641 जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिनीतून रक्त बाहेर पडते ब्रेन हमरेज होते तेव्हा. 00:01:20.641 --> 00:01:23.530 पण मेंदूच्या रक्तवाहिन्यातील गुठळ्यामुळे होणारा पक्षाघात 00:01:23.530 --> 00:01:28.518 रक्तातील गुठळी रक्त प्रवाहास अडथळा करते. 00:01:28.518 --> 00:01:30.690 या गुठळ्या कशा बनतात ? 00:01:30.690 --> 00:01:33.591 क्वचित प्रसंगी ,अचानक हृदयाच्या लयीत बदल झाल्यास 00:01:33.591 --> 00:01:37.900 हृदयाचे वरचे कप्पे नेहमी प्रमाणे आकुंचन पावत नाही. 00:01:37.900 --> 00:01:39.809 त्यानेही रक्त पुरवठा संथ होतो . 00:01:39.809 --> 00:01:45.382 त्यामुळे रक्त पेशी .गोठलेले रक्त त्यातील फायब्रीन एकत्र चिकटते . 00:01:45.382 --> 00:01:46.731 व त्याची गुठळी पुढे सरकते. 00:01:46.731 --> 00:01:50.611 मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात जाते. 00:01:50.611 --> 00:01:54.092 आणि जेथून जाऊ शकणार नाही इथे अडकते . 00:01:54.092 --> 00:01:56.297 यास इम्बोलीझाम म्हणतात. 00:01:56.297 --> 00:02:00.665 त्यामुळे प्राणवायूचा पुरवठा पुढील पेशींना मिळत नाही. 00:02:00.665 --> 00:02:05.862 आपल्याला हे जाणवत नाही कारण मेंदूत वेदनेची जाणीव करून देणारे ग्राहक नसतात., 00:02:05.862 --> 00:02:08.672 प्राणवायूच्या अपुऱ्या पुरवठ्याने मेंदूचे कार्य सुस्तावते. 00:02:08.672 --> 00:02:11.802 त्याचे काही दृश्य परिणाम दिसतात . 00:02:11.802 --> 00:02:15.593 समजा मेंदूचा बाधित भाग जर बोलण्याचे केंद्र असल्यास 00:02:15.593 --> 00:02:18.514 ती व्यक्ती बोलताना अडखळते. 00:02:18.514 --> 00:02:21.972 जे स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारे केंद्र बाधित असेल तर 00:02:21.972 --> 00:02:26.553 बहुतेक वेळा शरीराची एक बाजू लुळी पडते. 00:02:26.553 --> 00:02:30.435 असे घडते तेव्हा शरीर यातून उपाय शोधात असते. 00:02:30.435 --> 00:02:33.405 या भागाकडे जास्त रक्त पुरवठा केला जातो. 00:02:33.405 --> 00:02:35.885 पण हा काही रामबन उपाय नाही. 00:02:35.885 --> 00:02:39.824 हळूहळू प्राणवायू न मिळालेल्या पेशी मृत होतात. 00:02:39.824 --> 00:02:43.748 परिणामतः गंभीर व कायंचे नुकसान होते. 00:02:43.748 --> 00:02:48.390 यासाठी तत्काळ वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. 00:02:48.390 --> 00:02:51.370 पहिली पायरी आहे इंजेक्शन देणे . 00:02:51.370 --> 00:02:54.205 Tissue Plasminogen Activator,नावाचे 00:02:54.205 --> 00:02:55.884 जे रक्ताच्या गुठळ्या तोडतात. 00:02:55.884 --> 00:02:59.855 व रक्त पुरवठा सुरळीत करतात. 00:02:59.855 --> 00:03:02.015 काही तासातच याचा इलाज करावा लागतो. 00:03:02.015 --> 00:03:05.415 यातून वाचण्याची हि मोठी संधी आहे. 00:03:05.415 --> 00:03:08.496 त्यामुळे कायमचे नुकसान टळते. 00:03:08.496 --> 00:03:11.646 पण जर हे TPA इंजेक्शन देता आले नाही 00:03:11.646 --> 00:03:13.976 रुग्ण काही इतर औश्ढे घेत असेल 00:03:13.976 --> 00:03:15.595 व रक्त स्त्राव होत असेल 00:03:15.595 --> 00:03:18.336 किवा गुठळी खूप मोठी असेल 00:03:18.336 --> 00:03:23.605 तर डॉक्टरांना endovascular thrombectomy. करावी लागते 00:03:23.605 --> 00:03:28.694 एक्स रे वापरून स्फुर्दीप्ती रंग रक्त वाहिन्यात सोडून त्याचे अवलोकन करतात. 00:03:28.694 --> 00:03:33.146 त्यासाठी डॉक्टर एकलांब लवचिक नळी 00:03:33.146 --> 00:03:35.375 catheter पायाच्या रक्त वाहिनीतून सोडतात. 00:03:35.375 --> 00:03:38.508 आणि गुठ्ळीचा मार्ग पाहतात . NOTE Paragraph 00:03:38.508 --> 00:03:41.377 त्या कॅठेतर मधु एक लहानसा विमोचक पाठविला जातो. 00:03:41.377 --> 00:03:45.867 तो गुठ्लीजवळ जाताच प्रसारण पावतो व गुठ्लीला वेध घालतो 00:03:45.867 --> 00:03:50.737 त्यानंतर कॅठेतर ओढून घेतली जाते व रक्ताची गुठळी काढली जाते. 00:03:50.737 --> 00:03:53.679 हे मात्र लवकरात लवकर झाले पाहिजे 00:03:53.679 --> 00:03:55.338 तर मेंदू सुरक्षित राहील. 00:03:55.338 --> 00:03:59.588 तय्साठी कोण एकास पक्षाघात झाला कि लागलीच कळणे आवश्यक आहे. 00:03:59.588 --> 00:04:01.017 पण तसे कसे कळेल तुम्हाला ? 00:04:01.017 --> 00:04:03.869 तीन बाबी आहेत 00:04:03.869 --> 00:04:06.558 त्या व्यक्तीस हसायला सांगा. 00:04:06.558 --> 00:04:11.118 पडलेला चेहरा वाकडे झालेले तोंड याचे निदर्शक आहे. 00:04:11.118 --> 00:04:13.879 त्या व्यक्तीला हात वर करायला लावा. 00:04:13.879 --> 00:04:19.829 तो खालीच राहिला तर ते हि लक्षण समजावे. 00:04:19.829 --> 00:04:23.919 त्या व्यक्तीस साधे शब्द पुन्हा पुन्हा उच्चारास लावावे. 00:04:23.919 --> 00:04:26.788 जर शब्द अडखळत आले व विचित्र वाटले तर 00:04:26.788 --> 00:04:31.489 भाषा केंन्द्रास प्राणवायू मिळत नाही. 00:04:31.489 --> 00:04:37.281 यास FAST चाचणी म्हणतात T म्हणजे टाइम 00:04:37.281 --> 00:04:42.290 हि लक्षणे दिसल्यास ताबडतोब आपत्कालीन व्यवस्थेस पाचारण करा. 00:04:42.290 --> 00:04:44.331 कारण त्यावर जीवन अवलंबून आहे.